शिदे फडणवीस पवार साहेब तिघाना माझा नमसकार. आपण योजना सुदर आमलात आणली. धन्यावाद. मला पैसे आले. पण जा बेकेच अकाउटचा नबर दिला ते अकाउटल नाही आले दुसर अकाउटल आले पण तिथे माझ अकाउटला पैसे नवहते तर ते लोकानी तीन हजार कापून 1200 फकत ठेवले. तुमच मी खुप आभारी आहे. आपण चार हजारच जागी पाच हजार करावे. कारण. मी अविवाहीत आहे. आईबाबा नाही जगात. मला गरज आहे पैशाची. मी आपली खुप त्रुणी राहीण सर
कुमारीका मुलींना त्यांच्या आईची किंवा वडिलांची पेन्शन निम्मी तरी मिळाले पाहिजे शिंदे सरकार काहीतरी करा. त्या मुली अविवाहित आहे त्यांना कसलाच आधार नाही त्यांच्यासाठी करणे हे गरजेचे आहे अशा थोड्याच मुली असणार आहे त्यांना हा फायदा मिळाला पाहिजे
धन्यवाद शिंदे भाऊ आतापर्यंत एवढी मोठी कामगिरी केली नाही तेआपन केली आहे आमच्या सगळ्यांच्या महाराष्ट्र महिला कडुन आपापल्या भरपूर शुभेच्छा 100टक्के आपनच निवडून आला आहे येनारच
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्रीसाहेब खूप खूप धन्यवाद. १७ ऑगस्टला मला तीन हजार रुपये मिळाले. पन्नास ते साठ टक्के महिलांना काही घ्यायचे असेल तर घरात पैशे मागावे लागतात. मला पंचवीस रुपये किंवा पन्नास रुपये पाहिजेत तर विचारले जाते, कशासाठी. आज लाडकी बहिण योजनेच्या स्वरूपात मला तसेच महाराष्ट्रातील करोडो बहिणींना तीन हजार रुपये मिळाले.खूपखूप आनंद झाला. माझे आणि महाराष्ट्रातील करोडो बहिणींचे लाडके बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.शिंदे साहेब कायम मुख्यमंत्री पदावर असावेत . माझे लाडके बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा.
Sir ajun parant paise account la ale nahi form August 26 la submit kela hota approved pan jhala tari sudha ajun parant paise account la ale nahi Sir Pune Thankyou 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
असेच एखाद्या व्यक्तीला पेन्शन भेटत असेल ती पेन्शन त्यांच्या पश्चात त्याच्या पत्नीला देतात तसेच ती पेन्शन त्या पेन्शन धारकाच्या पत्नी सहित इतर वारसाना ही पुढे मिळवून द्यावे प्लीज असा काही GR निघाला तर खुप बर होईल
आम्हाला नाही मिळाले तर आम्ही काय करणार ते सांगा अहो मुख्यमंत्री यांना सांगा कि तक्रार कंश केली पाहिजे म्हणजे सर्व महिला जाऊन तक्रार नोंदवली जाणार आणी महागाई कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे त्या ना सांगा जी महागाई झाली आहे ती कमी होईल अशी प्रार्थना करते हो
जर सगळा गोरगरीबांना ह्या योजनेचा कायम स्वरूपी लाभ मिळणार असेल तर सरकारला नक्कीच मोठं करण्याचं यश प्राप्ती होईल कारनं सध्या ची परिस्थिती बघून माला असच वाटत हे कायम रहायला हवी योजना जेनेकरून सगळेच ह्या योजनेचा लाभ घेऊन शकता
Sir, majha form 19 August la submit kela. 29 August la successfully approved msg aala. Taripan ajun mla July, August, September che paise aale nahit. Please paise lavkar pathava. Nahitar tumchya varcha vishwas udel.
A great help by present Maharashtra Government approved by Hon'ble Chief Minister and all Ministers for Mothers and sisters. Jai Maharashtra Jai Bharat❤
ज्यांना पैसे नाही मिळाले तर त्या नी काय करावं वा शेवटी काय बोलतात म्हणजे पुन्हा मोदी सरकार आम्ही मतं देऊं पण आमच्या महागाई कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे
Hello, I have submitted my form on 20 aug after 2 days it is approved by district level & from 2 days money will start to come in back account bt still my bank account is not Seeded with adhar i have seeded it yesterday so my que Is can i receive whole amount of scheme in next month or only 1 month money will come in my account
सर पण सगळ्याच बहीनीना मिळाले पाहीजेना जाचा नवरा सरकारी नोकरी त्याना का नाही मिळत .पगार तर नवराला मिळतोना. त्याना कुडचे मिळते त्या बहीनी नहीत का दिल्या तर सगळ्यालेज द्या .आम्हाला नाही पाहीजे का सगळ्या बहीनीना मिळाले आम्हालेज नाही मिळत .😭😭😭
App vrn 17/7/24 la form bharala 8/8/24 la approve jhale 22 August la adhar seeding jhale part 26 August la bank visit krun adhar bank account shi link kel tri sudha paise ale nahi nagpur Central SBI Bank
1500 दिले तरी धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आम्ही सर्व महिला तुमचे आभारी आहोत 🙏खास करून बेरोजगार असलेल्या गृहिणी 🙏
महीलांन साठी आता पर्यत कोनी येवडा मोठा निर्णय घेतला नव्हता पन ह्या सरकारने त्यांचा हक्क त्यांना मान दिला .धन्यवाद मुख्यमंत्री साहेब .
मला 3000र रुपये आले. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
आम्हाला मुख्यमंत्री साहेबांचा खूप काम आवडतं आम्ही त्यांना साथ देणार आहोत
आम्ही शिंदे सरकारलाच निवडून देणार तो आमचा भाऊ लागतो जय हिंद जय महाराष्ट्र
एकनाथ शिंदे यांनी खुप छान काम केले आहे त्यांच्या मुळे आम्हाला पैसे उपयोगी पडत आहे म्हणून मी एकनाथ शिंदे यांनाच मत देणार आहे मी
Pagal tujh mat vikat ghetl aahe tyani
धन्यवाद धन्यवाद शिंदे भाऊ एवढी मोठी कामगिरी केली आहे
Aaj सर्व महीलाना पैसे आले आमच्या गावामध्ये dhanywad 🎉🎉🎉🎉 मुख्येमंत्री साहेब,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
ज्यांना पैसे मिळाले त्यांनी मतदान करा नाहीतर पैसे का ते घेऊन एखादा मतदान करू नका...,,.. मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवला विश्वासघात करू नका
Aamhala paise bhetle nahi bgu mg matdanch kraych ka ny te
Tumhi Kay mukhyamantryache dushman aahat ka.@@nishapawar2464
भेटतील
माझे पण पैसे आले आनी मी लोकांचे फॉर्म भरले त्यांचे सर्वांचे 3000 रू. आलेत धन्यवाद. शिंदे साहेब...❤
शिदे फडणवीस पवार साहेब तिघाना माझा नमसकार. आपण योजना सुदर आमलात आणली. धन्यावाद. मला पैसे आले. पण जा बेकेच अकाउटचा नबर दिला ते अकाउटल नाही आले दुसर अकाउटल आले पण तिथे माझ अकाउटला पैसे नवहते तर ते लोकानी तीन हजार कापून 1200 फकत ठेवले. तुमच मी खुप आभारी आहे. आपण चार हजारच जागी पाच हजार करावे. कारण. मी अविवाहीत आहे. आईबाबा नाही जगात. मला गरज आहे पैशाची. मी आपली खुप त्रुणी राहीण सर
माझे दोन दीवसापूर्वी पैसे आले
धन्यवाद साहेब
शिंदे सरकार महायुती सत्तेवर येणार झाशीच्या राणीने जसा पराक्रम केला तसा पराक्रम लाडकि बहीण करणार शिंदे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र
Ak hl hft nl al ka
मा. शिंदे साहेब यांना सर्वानी साथ द्या. गरीबांना मदत करणारा एकच नाथ म्हणजे एकनाथ. अफवांना बळी पडू नका.
🎉❤
हो आज 3000 मिळेल धन्यवाद साहेब
👍👍OK पुर्ण सपोर्ट युती सरकारला
साहेब आमच्या खात्यात ₹3000 जमा झाले खूप खूप धन्यवाद
Dada tumche sarkar yenar mala 3000 भेटले दादा thanks 🎉
🙏🏽Mazimukhy mantri Shinde saheb🙏🏽Maza form 9 August la Aappurv zala, Pn mla ajun paise aale nhi, 🙏🏽Tr mi ky krav
कुमारीका मुलींना त्यांच्या आईची किंवा वडिलांची पेन्शन निम्मी तरी मिळाले पाहिजे शिंदे सरकार काहीतरी करा. त्या मुली अविवाहित आहे त्यांना कसलाच आधार नाही त्यांच्यासाठी करणे हे गरजेचे आहे अशा थोड्याच मुली असणार आहे त्यांना हा फायदा मिळाला पाहिजे
Barobar ahe tumch
@@pratibhathube right aahe
धन्यवाद शिंदे भाऊ आतापर्यंत एवढी मोठी कामगिरी केली नाही तेआपन केली आहे आमच्या सगळ्यांच्या महाराष्ट्र महिला कडुन आपापल्या भरपूर शुभेच्छा 100टक्के आपनच निवडून आला आहे येनारच
खूप चागलं कामं केलं त्यांनी आमला खूप आधार झाला आमी शिदेनच् मतदान करू
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्रीसाहेब खूप खूप धन्यवाद.
१७ ऑगस्टला मला तीन हजार रुपये मिळाले.
पन्नास ते साठ टक्के महिलांना काही घ्यायचे असेल तर घरात पैशे मागावे लागतात.
मला पंचवीस रुपये किंवा पन्नास रुपये पाहिजेत तर विचारले जाते, कशासाठी.
आज लाडकी बहिण योजनेच्या स्वरूपात मला तसेच महाराष्ट्रातील करोडो बहिणींना तीन हजार रुपये मिळाले.खूपखूप आनंद झाला.
माझे आणि महाराष्ट्रातील करोडो बहिणींचे
लाडके बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.शिंदे साहेब
कायम मुख्यमंत्री पदावर असावेत . माझे लाडके बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा.
हम आपके साथ है
👍👍💯बरोबर
Yes right🎉
अगदी बरोबर आहे😊
आम्हाला अजून काहीच मिळाले नाही तिसरा महीना चालु झालाय गोरेगाव येथील महिला आहेत,
मला पैसे आले धन्यवाद शिंदे भाऊ
हो मला मिळाले , मुख्यमंत्री चे आभारी आहे
आम्हाला नाही आले तरी चालेल लोकांचा फायदा झाला धन्यवाद दादा भुसे समर्थक मालेगाव
Sir ajun parant paise account la ale nahi form August 26 la submit kela hota approved pan jhala tari sudha ajun parant paise account la ale nahi Sir Pune Thankyou 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मुख्यमंत्री साहेब हम तुम्हारे साथ है
खुप आभारी आहोत तुमच्या मुळे तीन हजार रुपये मिळाले थॅकस..
धन्यवाद शिंदे दा दा मला पैसे आले
आम्ही आमचे भाऊ शिंदे सरकारलाच निवडुन देणार
🎉❤😮🎉❤😮❤😮🎉🎉❤😮❤😮🎉❤😮 6 व
नई
G6 ;
6 🎉❤😮❤😮🎉❤😮🎉🎉❤😮🎉❤😮❤😮🎉❤😮🎉😮🎉❤ 2:48 🎉❤😮❤😮🎉❤😮❤😮🎉BcXb । ^🎉❤😮❤😮🎉❤😮🎉m I
; ❤ vy आहे
C
B ^6 ^6 :
शिंदे सरकारने ७० वर्ष आणि त्यावरील महिलांसाठी पण योजना काढावी कारण औषध पाण्यासाठी या वयात पैशाची गरज आहे.
शिंदे दादा पैसे नाहीत आले तरी मतदान करु,
खूप खूप धन्यवाद आम्ही महायुती सरकार. सोबत आहोत.🎉🎉
शिंदेसरकार आम्ही सर्व महिलां भाजपलाच मत देणार आणि आमचे शिंदे सरकारचं निवडून येणार धन्यवाद मला पण 3000 रू माझ्या अकाउंटला जमा झाले 🙏🙏🙏
आम्ही शिंदे सरकारलाच निवडून देणार जसा भाऊ पाठीशी असतो त्याची बहिण सुद्धा भावाच्या पाठीशी असते
काँग्रेस वाली काय पण म्हणतात त्यांच्या म्हणण्याला बळी पडू नका आपले शिंदे सरकार आणायचा आहे तरी सर्वांनी भाजपला मत करा
असेच एखाद्या व्यक्तीला पेन्शन भेटत असेल ती पेन्शन त्यांच्या पश्चात त्याच्या पत्नीला देतात तसेच ती पेन्शन त्या पेन्शन धारकाच्या पत्नी सहित इतर वारसाना ही पुढे मिळवून द्यावे प्लीज असा काही GR निघाला तर खुप बर होईल
आम्हाला नाही मिळाले तर आम्ही काय करणार ते सांगा अहो मुख्यमंत्री यांना सांगा कि तक्रार कंश केली पाहिजे म्हणजे सर्व महिला जाऊन तक्रार नोंदवली जाणार आणी महागाई कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे त्या ना सांगा जी महागाई झाली आहे ती कमी होईल अशी प्रार्थना करते हो
हो आम्ही आमचे भाऊ शिंदे साहेब त्यांनाच निवडून देनार
😊 आम्ही आमच्या भावाच्या पाठीशी राहणार आहे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडून आणणार आहोत
A
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏🙏
माननीय मुख्यमंत्री साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
पैसे आले माझे मुख्यमंत्री साहेब धन्यवाद
आंम्ही शिंदे सरकार यांनाच पाठिंबा देनार
शिंदे साहेबांनी ही योजना केली अथवा नाही केली असते तरीही आम्ही त्यांनाच मतदान दिले असते
आम्हाला शिंदे सरकारच पाहिजे
हम तुम्हारे साथ है,,एकच वादा ,, शिंदे दादा ❤
महिलांनी शासनाला मजबूत बळ द्यायला पाहिजे म्हणून महिला सक्षम होते
Thank you very much sir Maharashtra active government
हो आम्ही आमचे भाऊ शिंदे साहेब यांनाच निवडून देणार
आम्ही शिदे सरकार ला निवडणून देणार आहे कुठलाही सरकार ने महिला साठी एवढा मोठा निर्णय घेतला नाही गरिब महिलांना आधार झाला आहे या सरकार चे खूपच आभार
मला लाडकीबहीण योजनेचे 3000 हजार rs भेटले 14 ऑगस्ट ला
Saheb khrch tumi changl kaam kly garibana madt krun
आम्ही शिंदे साहेब यांना निवडून आणणार आम्हाला शिंदे साहेब पाहिजे
मला पैसे भेटले शिंदे साहेब
जर सगळा गोरगरीबांना ह्या योजनेचा कायम स्वरूपी लाभ मिळणार असेल तर सरकारला नक्कीच मोठं करण्याचं यश प्राप्ती होईल कारनं सध्या ची परिस्थिती बघून माला असच वाटत हे कायम रहायला हवी योजना जेनेकरून सगळेच ह्या योजनेचा लाभ घेऊन शकता
आम्ही शिंदे साहेबाना निवडणू देनार
आपण सर्व बहिण नी भावाला भेट म्हणून वोटिंग करूया एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांना
Sir, majha form 19 August la submit kela. 29 August la successfully approved msg aala. Taripan ajun mla July, August, September che paise aale nahit. Please paise lavkar pathava. Nahitar tumchya varcha vishwas udel.
Documents correct asun form reject zala...... resubmit option hi nahi.... tyanche Kay
A great help by present Maharashtra Government approved by Hon'ble Chief Minister and all Ministers for Mothers and sisters. Jai Maharashtra Jai Bharat❤
Thank you sarkar 3000 rs milale
डायरेक बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे त्याबद्दल धन्यवाद सर आपल्या तिन्ही सरांचे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आजच फाॅम भरला आहे
Thanks Bhai aap ne 1500 rupees deye but i did not get money i submit on 15 August i am from sc candid and i have divorced thanks bhai aap ne
65 वर्षावरील महिलाना सुद्धा या योजनेचा लाभ जरूर मिळावा कारण त्त्याना गरज जास्त असते
मुख्यमंत्री साहेब धन्यवाद
विरोधी पक्ष काही बोलदया आम्ही बहिणी शिंदे सरकारच्या पाठीशी उभे
राहणार ईतकेच नाही तर आमचें मत एकनाथ शिंदे साहेबांला आहे हे नक्की
Ho maha yuti sarkar la amhi majbut karu nakkich
मजे पैसे आले पण बेकानी कापून घेतलेते मानले की तुमी आधार लिंक कट करून दुसरीकडे खाते खोला .ग मी दुसरेकडे आधार लिंक केले मला पैस ए मिळतील ना
ज्या सरकारनं आमचा विचार केला आहे त्यांना निवडून देऊ ❤😊😊😊
एकदम भारी एकच नंबर
सर रक्कम वाढविन्या ची कृपा जरूर करावी ही सर्व बहिणीची विनंती आहे.
आम्ही शिंदे सरकारलाच निवडुन देणार
बहुमताने निवडून देऊ हिंदुत्व टिकवायचं आहे
Hmm🎉🎉🎉🎉🎉
Aamhi nahi. Gaddar
हे समाजाच्या दृष्टीने हानिकारक आहे.. हे चांगलं नाही.. उद्योग धंदे चालू करण्यासाठी मदत करायला हवी.. आम्ही मतदान करणार नाही
Bhik magaychi kiwha ghyayche sodun dya. He lutaru sale Maharashtra drohi. Jikade pahave tikde ghotale ahe. Yojana ६०० koti chi ani jahiraticha kharch २७९ koti
Cbsc School fees kami karyavya 🎉
Sr 1. Te 10. Wrgat shala shiknary ladkey mulansati Kay tyna. Kolrship denar kay
मलापण पैसे मिळाले धन्यवाद
आमच्या गावी ९० टक्के महिलाना पैसे मिळाले आहेत. आता १० टक्के काही कारणानी कोणाची के वाय सी नाही आधार लिंक नाही त्यामुळे थांबले. ते पण पूर्ण होतील
Pise aali thanku cm shinde saheb🙏🙏🙏🥀
एसटी महामंडळ लाडके करा शिंदे साहेब तुम्ही विजय मिळवाल
सर मला पण अजुन पैसे आले नाहीत फ्रॉम पण भरला तरीही अजून काय पैसे आले नाहीत 😢
ज्यांना पैसे नाही मिळाले तर त्या नी काय करावं वा शेवटी काय बोलतात म्हणजे पुन्हा मोदी सरकार आम्ही मतं देऊं पण आमच्या महागाई कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे
Hello,
I have submitted my form on 20 aug after 2 days it is approved by district level & from 2 days money will start to come in back account bt still my bank account is not Seeded with adhar i have seeded it yesterday so my que Is can i receive whole amount of scheme in next month or only 1 month money will come in my account
Shinde sahebanch nivdun denr 🙏
मला पैसे भेटले की मी पण एकनाथ शिंदे साहेबांना च देणार
असे काम आज हे प्रत्येकी मुख्यमंत्र्यांनी केले नाही आज शिंदे सरकारने महिलांसाठी केले गरीब महिलांना खूप आधार भेटला मी शिंदे सरकारलाही निवडून देणार
सर मी 24 ऑगस्टला फॉर्म भरला होता मला 29 तारखेला पैसे आलेत धन्यवाद सर माझ्या लाडक्या भावाला निवडून देणार
Mi pan
आम्ही पैशाच्या मागे पळणारे नाही. आणि छत्रपतीची खोटी शप्पत खाणाऱ्यांना आम्ही विसरत नाही...
Khup aabhari aahe aamhi mhila
माझा फॉर्म 10 ऑगस्ट ला approved झाला आहे तरी पैसे आले नाय
विधवा महिलांसाठी मिळणार का.कारन.संजय.गांधिची.१५००.मिळतात.तर.लाडकी.बहिन.या.योजनेचा.लाभ.मिळेल.का
Apy पेन्शन योजना जन धन खात्यातील बंद केली तर लागली बहिन या योजनेचे पैसे जन धन या खात्यात येतील का सांगा
Thank you so much sir mala pan aaj ale ahet
मि किर्ती महादेव वाघमारे दिनांक 24/7/24 ला अर्ज भरला आहे सक्सेस मॅसेज आला आहे पण आजून पैसे आले नाहीत
दादा आपल मनपासून धन्यवाद
सर पण सगळ्याच बहीनीना मिळाले पाहीजेना जाचा नवरा सरकारी नोकरी त्याना का नाही मिळत .पगार तर नवराला मिळतोना. त्याना कुडचे मिळते त्या बहीनी नहीत का दिल्या तर सगळ्यालेज द्या .आम्हाला नाही पाहीजे का सगळ्या बहीनीना मिळाले आम्हालेज नाही मिळत .😭😭😭
तुम्ही फार्म का भरला नाही
@@VishalSheware पतीला सरकारी नोकरी आहे म्हणून भरता येत नाही म्हने.
माझ्या सिस्टर नि भरला तिला aprrove आला
@@VishalSheware अडीच लाखाच्यावर उत्पन्न असेल तर चालते का.
@@VishalSheware माझे नाही भरत आहे.😔😔
Amhi tumala nivadun denar mukha mantari saheb🎉😊
App vrn 17/7/24 la form bharala 8/8/24 la approve jhale 22 August la adhar seeding jhale part 26 August la bank visit krun adhar bank account shi link kel tri sudha paise ale nahi nagpur Central SBI Bank
Ho thank you Dada mala pan 3000/ milale
Dhanyawad saheb
Thanks shinde saheb I got 3000 rupees today😊