सरळ सरळ कंपन्यांना कामगार उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे. कंपनीत 12 तास / 8 तास काम करायचे आणि 15 हजार महिना द्यायचा हा भांडवलशाही व्यवस्थेचे समीकरण आहे.यामध्ये लाडला भाऊ ही भुलथाप आहे.
पदवीधर उमेदवार जर शेती करत असेल तर त्याच्या साठी हि योजना लागू नाही , तो सुद्धा शाळा शिकून बेरोजगार आहे , शेतकऱ्याला पण दर महिना 10 हजार मिळाले पाहिजेत
जुनी एम्पलॉयमेंट योजना व अंप्रेंटीस योजनेची सुधारीत आवृती. युवकांची दिशाभूल व धूळफेक करणारी योजना. भांडवलदारांना स्वस्तात कामगार उपलब्ध करून देणारी योजना , स्टियपेंड ,भांडवलदारांकडुन घेउन सरकारचे नावाने देतील ,
त्याचा पेक्षा रोजगार देणं हा एक महत्त्वाचे आहे, योजना नको. तालुक्यात किंवा छोट्या जिल्हा मध्ये काहीतरी एक किंवा अनेक industries (infrastructure) तयार करा...... कारण बेरोजगारांना गाव सोडून घरापासून दूर राहणे पडणार नाही. (म्हणजे जर गाव सोडून मोठ्या शहरात कामाला गेल्यास, तर तिथे रेंट, मेस, EMI इतर जास्त खर्च भरपाई नुकसान होते) असे माझे म्हणणे आहे...... सहा महिन्यांनंतर आणखी फ्रेशर वाले अजून लोक आले की जुन्या रोजगराना जॉब मधून बाहेर काढले जाईल कारण तिथे duty करणे जागा नसेल दुसरे जॉब कुठे मिळणार
Yashaswi foundation Pune he already chalu ahe 4000 employee he arogya vibhagati Kam kart aahet padvidhar 9000 payment details aahet Ani gov chya khatuamdhun 18000 kadht aahet
काही उपयोग नाही आज सकाळीच cipla pharmaceutical ने पुणे kurumbh येथे aprentice शिप मध्ये जागा काढल्या 2.5 l package ahe pn 12 sci 23,24 la pass पाहिजे,आता कोण 12 तून clg सोडून apprenticeship kryla जाईल का, मी apply kele tr mhntet तुमची 12 तर 21 ला झाली
Training online ahe ki offline te kalal nahi. Ani dusari gost training kuthe honar. Mi amravati cha ahe jar mala training pune la zal tr mala kas paravalache tumhi thode ankhi clear karu saanga
आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे 10 वी पास आहे त्यांना पण काही दया आणी लाडकी बहीण पण 3 किवा ४ महीने लाडकी असणार आहे पुढे तुम्ही मुख्यमंत्री असणार नाही हे 100% फिक्स आहे मग पुढे चालणार का ही योजना
Mukhymantri Shinde Sahab Jo log thekedar system per hai unko permanent kariye pahle bad mein yah Yojana Lana Jo log Kai salon se Mahanagar Palika mein dusri department mein daily wages per companiyan mein daily wages per kam kar rahe hain unko payment karne ki prakriya chalu kariye yah dikhane ka mama mat karo
Ladka Bhau Yojana: तुम्ही 'या' निकषात बसता का? तर मिळणार 10 हजार रुपये!
लिंकवर क्लिक करा>> www.mumbaitak.in/knowledge/story/eligibility-criteria-for-maza-ladka-bhau-yojana-2024-know-what-the-age-and-education-requirements-are-3015182-2024-07-17
सरळ सरळ कंपन्यांना कामगार उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे. कंपनीत 12 तास / 8 तास काम करायचे आणि 15 हजार महिना द्यायचा हा भांडवलशाही व्यवस्थेचे समीकरण आहे.यामध्ये लाडला भाऊ ही भुलथाप आहे.
आता कसा बोलला भावा, मी इंजिनिअर आहे लाख रुपये खरंच करून 10,000 ची नोकरीं kon करेल, आणि 6 महिन्या नंतर काय उपटत बसायचं ka😂
Kkjogdand
घरी बसून 6000 महिना द्या
नाहीतर लाडका भाऊ गेला देशी भटी वर😅
लाडक्या बहिणीला सरसकट पैसे मिळाले तसेच लाडक्या भावाला पण मिळुऊ दया🙏🙏
ताई छान बातमी देता, पण त्या पेक्षा तुमचा आवाज खूप सुंदर आहे प्रभावी आहे. माझी कमेंट पूजा ताईंना दाखवा 👍
बिना शिकलेले कमी शिकलेली त्यांना पण पैसे मिळू दे
बाकी जाऊद्या पण..तुमचा आवाज खुप छान आहे 😊😜😜
सहा महिन्यांपर्यंत पैसे आणि ट्रेनिंग देणार. त्यानंतर परत बेरोजगार.. कारण सहा महिने कंपनी आपलं काम करुन घेणार.. नंतर घरी पाठवणार
Right
karnatak सरकारने प्रायव्हेट मधे 50 % कम्पल्सरी कर्नाटक स्थानिक लोकांसाठी आरक्षण असा महाराष्ट्र मधे करा
असे केले तर ह्यांची ठेकेदारी बंद होईल ना
50% नाही पूर्ण 100% स्थानिकांना आरक्षण.
आज निर्णय झाला.
जे ४०-५० वर्षे वयाचे बेरोजगार आहेत त्यांचं काय त्यांच्या डीग्री डीप्लोम्याचा काहीच फायदा होणार नाही म्हणून सरकारने वयोमर्यादा वाढवली पाहिजे.
मस्त माहिती दिली
विधानसभा निवडणूक बघून ह्या असल्या योजना काढल्या जातात हे न काळण्याइतपत जनता मूर्ख नाही
ते पण नव्हते काढीत पण लोकसभेला विकास विकास केला म्हणून लढले आणि लोकांनी यांना भकास करून सोडले.म्हणून हे केविलवाणे प्रयत्नं.😂😂
पदवीधर उमेदवार जर शेती करत असेल तर त्याच्या साठी हि योजना लागू नाही , तो सुद्धा शाळा शिकून बेरोजगार आहे , शेतकऱ्याला पण दर महिना 10 हजार मिळाले पाहिजेत
जुनी एम्पलॉयमेंट योजना
व अंप्रेंटीस योजनेची सुधारीत आवृती.
युवकांची दिशाभूल व धूळफेक करणारी योजना.
भांडवलदारांना स्वस्तात कामगार उपलब्ध करून देणारी योजना ,
स्टियपेंड ,भांडवलदारांकडुन घेउन सरकारचे नावाने देतील ,
Tumachi mahiti chan avdali
He सर्व विधान सभेची निवडणुकीची तयारी सुरू आहे.
इतक्या सर्व अटी नियम असल्यामुळे
१२वी पास तरुण अर्जं करेल का?
Barobar
Barobar
जैसे बकरे की बलि लेने के पहले पानी पिलाया जाता है वैसे ही चुनाव के पहले जनता को योजना का ठंडा पानी पिलाया जा रहा है
Your hairstyle osm😂
इसी लिए लाडली बहन योजना में सब मुस्लिम लड़कियां और औरतें ज्यादा से ज्यादा पैसे ले रही है चाचा उस पर भी कुछ बोल दे
एवढ्या अटी आहेत की कोणच पात्र ठरणार नाही. 6 महिने झालं की कामावरून काढून टाकणार.
माझी 10थ पास आहे मला नाही भेटणार का
@@bichudunk भेटेल लाडका भाऊ 😂😂
@@bichudunkनाही
6000 रूपये महिना सहा महिने काम
दिवसाला 200 रूपये
दोन वेळचे जेवण 200 रू दिवसाचा खर्च
म्हणजे खाऊन पिऊन फुकट काम करायचे की काय😂😂😂😂
Teri vidhansabha harnar😡💯💯💯
Bhot accha bolti ho aap
जे लोक इन्कम टॅक्स भरता त्याच्या साठी एकही योजना नाही
नका सवय लावू फुकटचे द्यायची इलेक्शन साठी तुम्ही तर करून जाल पण लोकांना ती वाईट सवय लागून राहिली आहे
मॅडम आपण हे नाही सांगितलं सहा महिन्याचे 10,000 की प्रत्येक महिन्याचे 10,000 म्हणजे कर्मचारी सहा महिने कंपनी नक्कीच राबवून घेणार हे प्लीज क्लिअर करा
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अहो ताई हे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करतात
Kantrati employee as rahnar aahe employee pekshya jast kamm karun ghenar aani payment khoop Kami ashi he yojana
त्याचा पेक्षा रोजगार देणं हा एक महत्त्वाचे आहे, योजना नको. तालुक्यात किंवा छोट्या जिल्हा मध्ये काहीतरी एक किंवा अनेक industries (infrastructure) तयार करा...... कारण बेरोजगारांना गाव सोडून घरापासून दूर राहणे पडणार नाही. (म्हणजे जर गाव सोडून मोठ्या शहरात कामाला गेल्यास, तर तिथे रेंट, मेस, EMI इतर जास्त खर्च भरपाई नुकसान होते) असे माझे म्हणणे आहे......
सहा महिन्यांनंतर आणखी फ्रेशर वाले अजून लोक आले की जुन्या रोजगराना जॉब मधून बाहेर काढले जाईल कारण तिथे duty करणे जागा नसेल दुसरे जॉब कुठे मिळणार
Good
चॉकलेट आहे विधानसभेचे
बाबू शिंदे साहेब लाडका वाहून लाडके बहीण करण्यापेक्षा फक्त ओबीसी आरक्षण मराठ्यांना द्या पाटाली म्हणतील तसं
Yashaswi foundation Pune he already chalu ahe 4000 employee he arogya vibhagati Kam kart aahet padvidhar 9000 payment details aahet Ani gov chya khatuamdhun 18000 kadht aahet
Prashikshan मंत्रालयात घेईच का. मतदान घेण्यासाठी 😂अफवा😂
Election dhamaka
Jee Trun 12vi pas nahi .tayna. hi midal.pahije.mageswari Distik.gadchiroli.Ahe.mukyamantri .sahed.hi.vinati
Don mahhin bhetnar nantar sagle tech khanar
Only Lolipop Yojana 🍭
Hya ladka bhau yojana mhanje apprenticeship program kela ahe mhantat pan ha pattern khup juna ahe mhane ladka bhau yojana mhanje vedepana vattoy
Age extend kara plz
45वर्ष पर्यंत वय वाढावा
तरी सुध्दा महायुती ला मत देणारं नाही
ItI चलू आहे चालन का ❤
बेकारी भत्ता नोकरी लागेपर्यत शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारने द्यावा.नाही तर हे निवडणूकिचे चाॅकलेट आहे असे समजावे.
माझे जॉइंट अकाउंट आहे आणि तर मी 8 ऑगस्टला फॉर्म भरला आहे जॉइंट अकाउंट असल्यामुळे माझे पैसे अडकलेत का
निवडणणुकीची योजना
Aprantiship la aleredy 14000 aahet tya madhe aajun paise roj kamavar jato tyala dyayla pahije hote paise
Maharashtra Consultancy Services 😂😂😂😂😂
Hi
नवीन काहीच नाही असे तर पहिलेच चालू आहे
Aakhri date kay aahe
काही उपयोग नाही आज सकाळीच cipla pharmaceutical ने पुणे kurumbh येथे aprentice शिप मध्ये जागा काढल्या 2.5 l package ahe pn 12 sci 23,24 la pass पाहिजे,आता कोण 12 तून clg सोडून apprenticeship kryla जाईल का, मी apply kele tr mhntet तुमची 12 तर 21 ला झाली
निम्मे तरुण तर शिक्षणच घेत आहेत...
Training online ahe ki offline te kalal nahi. Ani dusari gost training kuthe honar. Mi amravati cha ahe jar mala training pune la zal tr mala kas paravalache tumhi thode ankhi clear karu saanga
भाऊ ट्रेनिंग मंजे. डायरेक्ट काम करायचं आहे.😂😂 क्लास मधे बसून नाही शिकवणार.
Kadhi parynt from bharayche
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
elction योजना😂😂😂😂😂
लढले आबा, लाडली आजी यांना ही 100000-पर महिना द्या
Link send kara please let us know when I was like what the heck 😢
Age vadvayala pahije
Soybean kapuas jewari gahu harbra la bhav naahi 😡 Gas ⛽ petrol diesel khaat rasainik kitak all 4 pat bhav waad aahe 😡
Minimum aani maximum vay jast pahije hoti as vatat nahi ka karan shikshan ghenare 24/25 paryant shikatch astat 😂😅
He sagli natk ahet
12th pass diploma Yana hi yojna ahe te thik ahe pn she 10 priynt shikle asel kvha tyane shikshan kelch neal tr tuch ky 😂
बारावी सोडुन गेलेले त्यानी काय करायच आहे मग
आणि 10 शिकलेल्या मुलांचं काय
10 th pass nahi
Sarkari rikt pad kiti aahet te bharayla sanga ho
शिंद्या येड्यात काढतो का लोकांना?
बाकी भाऊ काय करणार
८०००' १०००० रू काय होणार
NEW EMPLOYMENT PARAT CHALU HONAR
बारावी नापास साठी काय
Chocolate ahe 😂
आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे 10 वी पास आहे त्यांना पण काही दया आणी लाडकी बहीण पण 3 किवा ४ महीने लाडकी असणार आहे पुढे तुम्ही मुख्यमंत्री असणार नाही हे 100% फिक्स आहे मग पुढे चालणार का ही योजना
Ka Fekta shaheb.punha yenar nahi sharkar 100/_ 😊
काम केले तर लाडका भाऊ 😂
😂
Job valyana ahe ka labh
public jage vaa khote pana aahe election sathi rajinama maga government la and modi government la 36+ vale berojagari jage va
Ladki bhani ka Diwali ka paise abhi tk nhi aaya. Diwali chale gai pr paise nhi aaye abhi tk
Ha mantri paise khanasati zala 😊
Fakt bhakadkatha aahe website band aahe Timepass aahe 😂
35के बाद वाले का क्या
काय भकवास सगळे
Kamm karne wale ko hi labh milraha berozgar ko kya milega
बिना शिकणारा योजना
तरी पराभव होणार
लाडका भाऊ योजना के पैसे काहा से लाओग
Mukhymantri Shinde Sahab Jo log thekedar system per hai unko permanent kariye pahle bad mein yah Yojana Lana Jo log Kai salon se Mahanagar Palika mein dusri department mein daily wages per companiyan mein daily wages per kam kar rahe hain unko payment karne ki prakriya chalu kariye yah dikhane ka mama mat karo
Savatra bhau yojna ahe hi
Banwa Banwi Nusti 😂😂😂
तरुणांना आळशी बनवा. इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून
निवडणुकीत ह्यांचे झेंडे कोण धरणार 10000 वाले
हि योजना मुलगी ना पण लागू आहे का
Tech prashna padato ahe 18,19,20 varsha chya mulin sathi kay??
Garibachi fasawnuk ahe
All bakwas
35 च्यावर च काय मग
Frod yojna
100%फ्लॉप
.
Fake
Pude jetka besnar