ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
चुलीवर च जेवण, पिठलं भाकरी ठेचा आणि वांग्याच भरीत
ความคิดเห็น • 309
ต่อไป
เล่นอัตโนมัติ
गरम भाकरी सोबत चिघळेची भाजी आणि आळुच्या वड्या, gavakadchi vatगावाकडची वाट
มุมมอง 898K
चुलीवर च जेवण, गावाकडच साधंसुधं जेवण आणि जिवनगावाकडची वाट
มุมมอง 55K
MANOJ JARANGE PATIL LIVE ON OBC RESERVATION7tv Marathi
มุมมอง 2.9K
Inside Out 2: Test IQ Joy, Envy, Anger, Anxiety in One Line #shorts #animationAnythingAlexia
มุมมอง 15M
Goose Goose Duck 2024 (ไลฟ์นี้เป็นเป็ดรัว ๆ เลยครับ)HEARTROCKER
มุมมอง 660K
कोकणातील औषधी रानभाज्या | Wild Vegetable | Cooking | Kokan | Village LifeSwanandi Sardesai
มุมมอง 162K
Chicken Leg, Wings & Intestines Gravy Recip with Rice || Village style food cooking and eatingVillage Environment NEPAL
มุมมอง 78K
pitru paksh Thali sampurn jevan कांदा लसूण न वापरता पितृपक्ष थाळीगावाकडची वाट
มุมมอง 76K
आमचं गावाकडचं रात्रीचं जेवण tatyacha malaTatya Village Cooking Channel
มุมมอง 1M
हिरव्या मिरचीचा ठेचा | गावाकडचा लसूण शेंगदाणे घालून केलेला ठेचा | कोल्हापुरी ठेचागावरान चव - Gavran Chav
มุมมอง 1.2M
RINGAN NO ORO | BAINGAN BHARTA | BAJRA NA ROTLA | Village RasoiVillage Rasoi
มุมมอง 2.5M
traditional puran poli, चुलीवरचा पुरणपोळीचा स्वयंपाक, village life, village cookगावाकडची वाट
มุมมอง 76K
चुलीवर बनवला पारंपारिक पद्धतीने मेथीचा ठेचा, वनभोजन,@user-lz4rh8tf3q / @vlog1631गावाकडची वाट
มุมมอง 47K
पालक भाजी आणि पेरू कोशिंबीर |Spinach and Guava Saladगावाकडची वाट
มุมมอง 87K
แข่งปั่นจักรยานข้ามประเทศไทย!! ใครถึงชายแดนก่อนชนะ!!!My Mate Nate
มุมมอง 2.1M
หมานแต่ผัวเขา - แสตมป์ โตเกียวมิวสิค [ OFFICIAL MUSIC VIDEO ]โตเกียว มิวสิค
มุมมอง 69K
ให้แฟนถ่ายรูปให้ มันก็จะประมาณนี้แหละคับ #ดีเจภูมิ #djpoomDJ Poom
มุมมอง 929K
หากว่าเราไม่ยอม "เล่นตามเกม" | ARSONATE #NottoNBK #ARSONATE #ShortsNottO NBK.
มุมมอง 454K
以拳换腿一波带走,教科书般的反击#擂台 #格斗 #同台竞技 #shorts格斗巅峰
มุมมอง 2.1M
वांग भरीत सोप्या पद्ध तीने बनवायची माहिती समजली
मिरचीचा ठेचा वा खरच गावाकडील शेतातील
जेवणाचा बेत
दिवसभर शेती करून बायको मुलाना हसवतात. लयच भारी राव. विडीओ काहीही असला. तरी तुम्हा चौघाचे बोलने लयच भारी वाटते. रेसिपी चांगल्या आसतात.
धन्यवाद 🙏
खूप छान अगदी जुना आठवणी आणि गाव ची आठवण दिली गावचं लोकांनी खरी मराठी संस्कृती जपून ठेवलं आहे.... Te👌जपून ठेवा..
Thali mast disat ahae.navin पद्धतीने भरीत दाखविले त्या बद्दल thanks
तुमचे ब्लॉग फारच छान असतातच माहिती छानच असते ,चन्याचे पिठ पहीले ताटात घेवून त्यात थोडं थोडं पाणी टाकून एकजीव करून घ्यावे म्हणजे पिठात गुठळी होत नाही आणि मगच फोडणीत मिश्रण टाकून एकसारखे ढवळून घ्यावे, पिठल्यात एकही गुठळी होणार नाही GOD BLESS ALL FAMILY 👌👌👍👍
दादा तुम्ही खरच खुप भाग्यवान आहात आमच्या वहीनी सारखी अर्धांगनी मीळाली
अशेच आनंदी रहा नेहमी बेस्ट जोड़ी 👌🏻👍🏻🙏🏻
धन्यवाद
राम राम भाऊ खूपच छान झकास रेसिपी वहिनी द ग्रेट रेसिपी अभिनंदन🐶🐈🐆🐵😾😿👧👦🧒🦁🐯🦌🐩🐂🏚🏡🏠🚲
1 no.jevan. Khup Chan recipes astat agadi sopya aani kamit kami sahitya vaprun.i like it
धन्यवाद
दादा तुमची भाषा मला आवडते आजचा अस्सल महाराष्ट्रा। पद्धती चे बेत आवडला
Nice recipe... good video...✨👌
दादा आणि वहिनी, दोघांना नमस्कार.
दादा, तुमची घरवाली फारच सुगरण हो! मला व्हिडिओ बघताना जेवणाचा वास येत होता. वहिनी धन्यवाद.
गावरान थाळी एक नंबर.....आमच्या पण तोंडाला पाणी सुटतं हो, तुम्हाला खायला तरी मिळतं आम्ही नुसते व्हिडिओ बघून दुधाची तहान ताकावर भागवतो...पण असेच व्हिडिओ टाकत जा, आम्ही आतुरतेने वाट पहात असतो. 🙏🙏
खुप छान व्हिडिओ आणि रेसीपी खुपच छान रेसीपी नेहमीच छान करतात ताई ☺️
👍 Nice video. !
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
Ek number recipe🙏 SWARGSUKH.
खूप खूप छान चमचमीत रेसिपी एकदम मस्त हाँटेलमध्ये पण इतकं सुंदर चविष्ट जेवण मिळणार नाही खुप छान रेसिपी धन्यवाद दादा वहिनी 🙏🌹
👍 Nice video !
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
अतिशय सुंदर भाकरी करतात. वहिनी खुप छान वातावरण जेवण करायला यावं वाटत.
Ek no. Bharri vangyacha bharit Vahini mi nakki try karen thanks so much
Waw bhartacha yek vegla prakar shikayla milala ❤️❤️thankuuuu
Dada ... tai pun khup Mehnat ghetay..tumchya sarkhi..Live
You both 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
राम राम,
आजचा मेनू झकास, आजची थाळी खूप आवडली. आमच्या पण तोंडाला पाणी सुटलं. सुगरण ताई BEST. सुंदर व्हीडिओ.👍
धन्यवाद
Kiti sundar disty tat khup नशीबवान आहे दादा
Khup chan dada kadhitari tanuja vahini la sangun masvadi chi racipe pn dakhva me pn barshi taluka chi ahe punyala rahayla asto amhi
Kao Rao... Ekach Number... 👌🤩
He asle jevan milale tr ajun kay have ayushyat🤩
एक नंबर बेत केला वहिनी
आमच्या पण तोंडाला खरच पाणी सुटल
तुम्ही खूप सुगरण आहात तुमचे जेवणाचे व्हिडिओ बघूनच कळते
दादा तुम्ही तर १ च नंबर आहेत
👍 Nice video !
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
Dada liver chya ajar ra war upay sanga na please
छान बेत आवडला मला 👍🏻
एक नंबर पौष्टिक गावरान थाळी..
चविष्ट पौष्टिक अस्सल गावरान थाळी 🤤
Namaskar bhau ani vaihi, kaalch amhi Sholapur laa yaaun gaylo, thumas bethati che hootye bhau
Dada and vahini kharach tumhala bhetayala yayla have..aani vahini chya hatche jewan ekdum mast...
Jay gurudev datta...khupch chan
Mazi bahin barshi madhe uple taluka gav jhadi (borgav madhe rahte reply plz
आम्हाला बासरी किंवा ईतर म्युझिक पेक्षा आपल्या परिसरातील पशुपक्षी ,हवा, झाडे पालापाचोळा यांचा आवाज जास्त आवडतो.
आपला साधेपणा तर आधिकच जास्त आवडतो...प्रत्यक्ष भेटीचा अनुभव येतो.
मन शांत ,प्रसन्न व आनंदी होते....धन्यवाद...!!!
धन्यवाद
Mati chya bhandya la swach kasa karta??jevha bhat banavto tar to swach nahi hot
Dada tumch gaw kont vahini sarv recipe lay bhari 👌👌
वहिनी खुप छान आहे थाळी गावाकडची झकास रेसिपी
धन्यवाद
Jay Hari🙏🏻
छान ताई पटपट सकाळी ७.३० वाजता अेकटयानिच पटपट जेवण खरच छान वाटत बघायला बाटलया ठेवायचा स्टॅन्ड आवडला मिसेस दिक्षीत
Bhaoo tumi shetat l jevan karta pan amchya tondala pani sute.kharch tumi khup nashibvan ahat.khup chan jeevan ahe tumch..mala khup heva vato tumchi famili ektra basoon shetat jevan kartat te.
खूप छान 👍🙏🏼,👌💐🌹
नमस्ते दादा वहिनी खुप चवदार जेवण पिठल भाकर वांग्याचे भरीत ठेचा ऐकूनच तोंडाला पाणी सुटल१ नंबर
th-cam.com/video/74u5YQvuD0Q/w-d-xo.html
Tumcha ch nahi tar amcha sarwancha tondala pani sutle 😋😋😋😋😋😋😋😋😋
Maji tai Tu kiti chan g swaypak kartes kadi nashibaat asel g majya tuz j1
Khup chan thali Tanuja sugran ahe
दादा मी तुमच्या दोन्ही चैनल वरचे व्हिडिओ पाहते खूपच छान असतात क्षितिज खूपच छान बोलतो
👍 Nice video !!!!
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
Saheb mazya pan tondala pani ala.....tumch channel me 4 varshapasun follow karto..saglya recipe baghto..me solapur la 2 mahinyana yeto..tumhi kayam mhanta jevayla yaa...mala jevayla yaaych ahe...me tumcha khup motha fan ahe...plss tumhi mala sanga kadhi jevayla yeu...mazi request ahe..🙏
I love your background music 💋
Khub Chan video 😘🙏
अहाहा मस्त बेत..
Khup diwasani Ashi sadhi sopi sutstit thali baghun pot bharle dahi ghrguti Sai che ghatt unalat nehmi khave potat rakhrakh hot nahi lassi taak koshimbir Potala thandava d'etat 🙏🙏🙏👌👌
धन्यवाद 🙏
खूप छान 👍👌
एकच नम्बर झाली आहे भाजी
Khup Chan.
राम राम दादा वहिनी किती सुंदर ताजी ताजी भाजी तोडून लगेच कराची ती पण चुलीवर वहिनी खुप छान वहिनी तुम्हाला खुपच काम आसत 💐💐💐💐दादा खुप छान विडीओ आसतात तुमचे आसीच प्रगती करा दादा
धन्यवाद ताई
मस्तच 👌😋
जेवन छान बनवतात वहिनी
Mast video.. 👌 dhemshyachi bhaji recepi video banva dada
👍 Nice video !!!
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
Very nice and delicious thali recipe Vaini. Mouth watering recipe. Must come to your house to eat this thali Dada
धन्यवाद
Oppo o o o o oh oh and a lot on on your me your your mom life mom and a lot but you you are the way u have you so much we have have a😊😊JM lo
छान आहे वीडियो🎉🎊🎉🎊 छान
Very nice thali
रामराम दादा
God bless you from Hyderabad telangana
छानच करता वहिनी तुम्ही एवढा वेळात वेळ काढून सगळ manage करता ग्रेट 👍
👍 Nice video!!!
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
Pan vangacheh bharit Kali moti vangi chan lagtat mi pan gavakadcha ahe hi vangi nahi lagat barobar dada
तेल कोणते वापरता भाजीसाठी
मि सै वैशाली ताई तुम्ही किती छान डोक्यावर पदर घेता मला खुप आवडत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान
Mi Mumbai Thana yethe rahte maja navrya la vaatacha ani psoriasis cha tras ahe
खूप खूप छान आहे
कसलं भारी तोंडाला पाणी सुटलं 👌👌😂😂
khub mast
Kup kup Chan
Apratim Bet...
👍 Nice video!!!
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
व्वा व्वा एकच नंबर आजच जेवण 👌👌👌👌
किती सुगरण आहात, वहीणी, तुमचा, परीसर, बघुन, खुब, छान, वाटतं, 🤗🤗😋👌👌
👌👌👌
Mast Jevan zala
मस्तच
खूप छान बेत आहे वहिनी
Majhya aajji la tumcha channel khup aavadta. Tila tumchya sobat bolaychi khup iccha aahe. Tumhala kasa contact karu?
नमस्कार दादा माझ्या आईची कबर खुप दुःखते उठायला बसायला पण त्रास होत आहे उपाय सांगा दादा
राम राम संदीप भाऊ
So nice recepi dada and Vahini ❤️
👍 Nice video !
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
Gawran bhakri pithal ,tondala Pani sutal.,khun dada natal.Mast jewan.Gurudew datta.⛺️🏕️🏡🌳👌👌👍✋
धन्यवाद
लयच भारी
खूप छान व्हिडीओ
रेसिपी पण मस्त
धन्यवाद
मी सोलापूरची च आहे दादा
👍 Nice video !! !
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
Dada yekda purn kurudwadi dakhva na plz vidio banava
Khupach chan ahey Bet
👍 Nice video!!!
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
छान
छान,मस्तच, सुंदर,व्हिडिओ. दादा,तनुजा वहिनी नमस्कार.
Nice video dada vahini
Mala tumche video khup khup aavadatat
Dada tumacha video baghyachi evdhi savy vasan mhna mi amerikela ahe tithun bagte mala khup awadtat
👍 Nice video!!!
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
एक दम छान
पहिली commentsमाझी तूमचे विडिओ खूप छान आसतात आणी ते लहानापासून मोठ्या पर्यत सगळ्याना आवडतात
धन्यवाद
Khub ca cahn 😀
Khub ca chan
Bahu gav konata ahi
Recipe
Kutla gav? Ahe tumcha
Khup chan zalay jevan
👍 Nice video !!!
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
Ram Ram dada and wahini 🙏🙏
👍 Nice video !!
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
खूप सुंदर 😋😋😋
👍 Nice video !!!!
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
Best receipe tai
👍 Nice video!!!
👉आता बघा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मराठी भाषेत.
कृपया माझ्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक व शेअर करा.
m.th-cam.com/channels/HvAz1lccQPTnD_efPQtWXQ.htmlvideos
Nice...