ताई दादा बरोबर सांगत होते चाळणीत वर राहिलेल काड्या काढुन घे आणी भाजी घे आम्ही फोडनी देवुन पाणी टाकतो ऊकळी आल्यावर भाजी पिठात कालवुन टाकतो आणी थोडि चिंच टाकतो खुप छान लागते करून बघा
श्री गुरुदेव दत्त दादा वहिनी नमस्कार आमच्या इकडे मिरज सांगली विजा कडाडल्या आणि पाऊस झाला तुमच्याकडे झाला का नाही तब्येतीची काळजी घ्या दुखणे अंगावर काढू नका
kota cha ghar mhanje kay? Ani bhaji first time pahili pan naav nahi kalala It seems it is a healthy veggie. Tumhi adhi pasun tikde ekte rahta mhanun. Pan mala bhitivatate shetachi ekdam kahitari ala ani chavla tar andharat? Pan tumcha life best. Coz u r connected with agni pruthvi vayu jal akash tattva all the time! U r wealthier than bill gates. Coz u r eating healthy organic natural food ! I am fed up of eating outside.l for the last 10+ years. I don't remember wen i had home made food!😢
दादा,तुम्ही स्वयंपाक करताना इतक्या सूचना देता त्यावरून मला वाटले होते तुम्हाला स्वयंपाक येतो ...पण .हा तनुजाचा मोठेपण आहे की त्या सुगरण असूनही तुमच्या सूचनांना खेळी , मेळ ने घेतात ...तनुजा एकदिवस नक्की उगवणार तुम्हाला बसल्या जागी चारी ठाव ,जेवण मिळनारच....त्या दिवशी तुम्ही काही ही न करता फक्त सूचना आणि व्हिडिओ करायाचा..कॉमेंट गमतीत घ्याल l ह्याची खात्री आहे, एकमेकांना समजूत घेत हसत खेळत राहणे हेच तूमच्या सुखी संसाराचे आणि व्हिडिओच्या गुपीत आहे..
Tumchya vedio madhe to koya koya cha awaj yeto sandhyakali mla majh gav athvtay me majhya vadila sobat shetakadun yayche ata vadil nahit pn athvan yete ashya kiti tari lahan lahan goshti me tumchya vedio madhe baghte.... Dogh milun batuk kapne... Ani sakali sakali railway cha bhonga... Me apali mati apli manase pasun subscriber ahe......
TUMCHE VIDEO MI ATTACH BAGHAYLA CHALU KELET CHHAN JEVAN BANVTAT VAYNNI . PAN TUMHALA EK SANGANE AAHE KI TUMHI VIDEO JEVNAVAR PLEAT MADHE DENYA PARAYANT NIT TYACHI CHITRAN JAVALUN KARA JENE KARUN TUMAHI KAY BANAVALE AAHE TE NIT DISEL V SAMJUN GHETA YEIL .
शेत,व शेतकऱ्याचं जीवन हेच खरे जीवन, कष्ट असतात,पण त्याची सर शहरी जीवनात नाही
मुंबईत फार उकडत आहे पाऊस नाही वारा नाही, तुमचा विडिओ पाहिला कि छान वाटत गाव ,शेत, बैल, चुलीवर च जेवण छान वाटतो विडिओ पहायला, राम राम दादा, वहिनी
सुगरण प्रेमळ, साधी भोळी कष्टाळू तनुजा ताई❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
दादा छान व्हिडिओ तनुजा वहिनी ना जरी बंगला बांधून दिला तरी चुलीवर जेवण बनवतात की दादा नेहमी तुम्हाला आवडत म्हणून आज छान बेत आहे वहिनी
ताई दादा बरोबर सांगत होते चाळणीत वर राहिलेल काड्या काढुन घे आणी भाजी घे आम्ही फोडनी देवुन पाणी टाकतो ऊकळी आल्यावर भाजी पिठात कालवुन टाकतो आणी थोडि चिंच टाकतो खुप छान लागते करून बघा
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे.
लय लय भारी आहे.
जय जय गुरूदेव दत्त
गण गण गणात बोते जय जय स्वामी समर्थ
राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान व्हिडिओ ठेचा १नंबर
❤वहिनी चुली जवळच का जेवायला बसला तिथे खूप गरम होत असेलपुढे अंगणात बसायचं होतं
दादा hrbhryàachi gargtta भाजी करताना पीठ भाजितच मिसळून मग aadhnat सोडावे लागते.नाहीतर भाजी नीट मिळून येत नाही....
Wow,khup Chan Dada tumcha gaav konta ahe
राम राम भाऊ जय गुरुदेव दत्त जय श्रीराम खूप छान व्हिडिओ आवडला खूप छान बेत 🙏👍👌💐🌹
लय भारी हसत खेळत कपाची आठवण लय भारी आमच्या कडे पण असं होत होत,😄☺️👌👌 हरभरा भाजी मस्त बनवली आहे,मी पण अशीच बनविन भाजी,मस्त पद्दत👌👌👌👌
हारबर्याची गरगटी भाजी खुप छान लागते मला फार आवडते 👌👌👌👌
Very nice video Dada. Vaini bhaji ek number.
वहिनी तुम्ही शेंगदाण्याचे कूट नाही टाकले भाजीत थोडं मोठं मोठं कुट टाकलं ना अजून छान लागते. बाकी गावाकडचं वातावरण मस्त
ह्या भाजीत चिंचेचं 2,3 बोटुक टाकत जा... अजून मस्त चव लागते
श्री स्वामी समर्थ दादा वहिनी गूरू देव दत्त 🙏🙏🌹
खुप खुप छान विडीओ दादा वहिनीपण खुप छान आहेत आणि शांत आहेत
Ram Ram Dada Vahini bapu Suchita Khup chaan jevaan
गाई गुरांना पण चाऱ्यात बदल पाहिजे
ज्वारी भुस्कट मिठाचे पाणी हपक्का मारून खायला ठेवले तर आवडीने खातात व कोरड पडत नाही
Khup khup Chan video.Vahini Ani Dada la Namaskar
Rcc cement chya bunglow madhe garam far hotay...pan asha ghara n madhe have chi zuluk ani kasa shant nivant watay...pan fhkt unhalyat
राम राम दादा वहिणी श्री गुरु देव दत्त 🙏
खूप दिवसातून तुमचा ब्लॉग पाहिला...हे तुम्ही कुठे राहिला आलात
नंवाच नवी दिवस नाही दादा घरात खुप गरम होतय बाहेर कलेल बर
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏dada-vahini. Tumhi sangtay sagal mhanun vahini cha saipak changla hotoy bar dada 😃dada mi pan kadhi dish kivha fakt pelyat chaha pite 😊mast j1 😋😋vedeio👌👌👍👍
श्री गुरुदेव दत्त दादा वहिनी नमस्कार आमच्या इकडे मिरज सांगली विजा कडाडल्या आणि पाऊस झाला तुमच्याकडे झाला का नाही तब्येतीची काळजी घ्या दुखणे अंगावर काढू नका
खुप दिवसांनी व्हिडिओ बघितला .
नेहमीप्रमाणे मस्तच
होय रानात चूल करून जेवण शिजवले होते उलट मी म्हणत असे घरा जवळ चूल करून जेवण शिजवले तर वहिनींना त्रास होणार नाही
घरा जवळ चूल केलीत खूप सोईस्कर झाले
Kup.chan.Tanuja tu kup God Mulagi ahes
Mala kadhai far awadali lokhandachi ahe?
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup Chan, gavkdchi aathvn zali,thecha mast tondala Pani sutale 😋😋
Chuli màage pan naaralachi paane veenun baandha paavsalat aat paaus or vaara yenaar naahi
मस्त वाटतय जेवायला यावस वाटतय
तब्बेत कशी आहे काळजी घ्या दादा
Ram ram Jai guru dev data 🌺🙏🌺🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमची जोडी खूप छान आहे
kota cha ghar mhanje kay?
Ani bhaji first time pahili pan naav nahi kalala
It seems it is a healthy veggie.
Tumhi adhi pasun tikde ekte rahta mhanun. Pan mala bhitivatate shetachi ekdam kahitari ala ani chavla tar andharat?
Pan tumcha life best.
Coz u r connected with agni pruthvi vayu jal akash tattva all the time!
U r wealthier than bill gates.
Coz u r eating healthy organic natural food !
I am fed up of eating outside.l for the last 10+ years.
I don't remember wen i had home made food!😢
Hotel मधे कुठे काचे चा glass, कुल्हड ला दांडी असते..
Video cchan ahe chulivarcha jevan ani set khup chhan ahe mla chulijavalche video khup avdtat dada
लई साधेपण अगदीच स्वतःचे दिवस आठवतात बंधू
डाळीचं पीठ नसते घालायचे,ज्वारी चे पीठ घालतात
Video Sundar bhaji 1 number 👌👍🚩🙏
ठेचा पाहून तोंडाला पाणी सुटलं☺️👌👌
दादा,तुम्ही स्वयंपाक करताना इतक्या सूचना देता त्यावरून मला वाटले होते तुम्हाला स्वयंपाक येतो ...पण .हा तनुजाचा मोठेपण आहे की त्या सुगरण असूनही तुमच्या सूचनांना खेळी , मेळ ने घेतात ...तनुजा एकदिवस नक्की उगवणार तुम्हाला बसल्या जागी चारी ठाव ,जेवण मिळनारच....त्या दिवशी तुम्ही काही ही न करता फक्त सूचना आणि व्हिडिओ करायाचा..कॉमेंट गमतीत घ्याल l ह्याची खात्री आहे, एकमेकांना समजूत घेत हसत खेळत राहणे हेच तूमच्या सुखी संसाराचे आणि व्हिडिओच्या गुपीत आहे..
Ram Ram Dada Vahini 🙏🙏🙏
एकच नंबर ठेचा झाला वहिनी दादा गावाकडेच छान वाटतं
जय दत्त गुरुदेव दत्त
दादा धन्यआहात तूम्ही आणी तूमच्या सोंभाग्यवती
Namaskar bhavu♥️♥️
आपण भाजी वाळवतो तेव्हा बारीक करुन सुपाने पाखडुन ठेवायचे .ऊनात वाळलेली असते गरम करायची गरज लागत नाही . चाळुण घेऊ नका . 👍👍👍👍
Wa vahini masta vatle recipe pahun
दादा बर वाटतय का काल खूप दूखत होती पाठ
Mast mast jevan
किती natural आहे,no over acting
जय गुरु देव दत्त.
जय गुरुदेव दत्त
नमस्कार दादा वहिनी तुम्हाला माझा नमस्कार
तुम्ही पत्र्याच्या खोलीत का रहाताय
खूप खूप छान आहे मला खूप आवडली
Tumchya vedio madhe to koya koya cha awaj yeto sandhyakali mla majh gav athvtay me majhya vadila sobat shetakadun yayche ata vadil nahit pn athvan yete ashya kiti tari lahan lahan goshti me tumchya vedio madhe baghte.... Dogh milun batuk kapne... Ani sakali sakali railway cha bhonga... Me apali mati apli manase pasun subscriber ahe......
खुप छान👌🏻👍🏻🤝🏻🙏🏼
Kasal bhari jeevan jagta tumhi
Heva vatato tumcha nahitar aamhi shahari lok hybrid jeevan jagto
Navin jaga chan hai gavakde jeevan khr dhakhva tumce video kup chale
Shri Swami samartha.
राम राम हो
तिखटा पेक्षा मिरचीच भारी लागेल
TUMCHE VIDEO MI ATTACH BAGHAYLA CHALU KELET CHHAN JEVAN BANVTAT VAYNNI . PAN TUMHALA EK SANGANE AAHE KI TUMHI VIDEO JEVNAVAR PLEAT MADHE DENYA PARAYANT NIT TYACHI CHITRAN JAVALUN KARA JENE KARUN TUMAHI KAY BANAVALE AAHE TE NIT DISEL V SAMJUN GHETA YEIL .
छान साधी मेजवानी
Khupch chann dada
किचन वाटा आवरा फरशी पुसा त्यापेक्षा बर य आपल चुलीवर😂😂😂
Nice video
खुप छाण
😀😀👍👍👌👌
चटणी नाही लाल तिखट खोगराळ नाही छोटे वरगाळ मोठ माठासाठी वापरतात
First comment 👍
👍
अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर
लय भारी
👌👌❤❤
दादा कमेंट ऐकून खरच जुने दिवस आठवले. आमच्या कडे पण चटणी म्हणतात.
Tumhich kara ki kitiiii bolatay tyana gapp kha
Sagal tumhalach kalat tar tumhich kara
🤪
👍