Ram Ram 🙏 dada,vaini.Suprabhat 🌄🏡.Wa,. Sadhasudha Kay mhanta Rao rajala pan Milnar nahi Aas Taj w moklya havetil jewan w jivan.Zakas bet.aplyala tar aawadla baba.shri Hari.🙏⛺👌👌👍🌳🌻🌵🏞️🐕🐃🐈🐦🐤🐦🦋🦋🐜🐝🍶.***
दादा तुमचे सर्वच विडिओ खूप छान असतात मी तुमचे सर्व विडिओ बघत असते त्यात तुम्ही विविध आजारावर औषधी वनस्पती सांगता मला पण माझ्या आई साठी गठिया वातावर कृपया काही उपाय सांगा जेणे करून तिचा त्रास कमी होईल
दादा तुमचे गाव कोणते आणि तुम्हीं शेतावर सहल आयोजित करता का.शहरी लोकांना आवडेल अश्या ठिकाणी दोन दिवस राहायला.बघा जमेल तर शेतावरच stay . चांगली योजना आहे
वाह ! सुंदर 😊 मी पण आज ( सूनबाई नी ) शेवग्याच्या शेंगा , मूगडाळीचे वरण भात , घेवड्याची शेंग , बाजरीची भाकरी आणि( चपाती डब्यासाठी करायला लागते) मी तुमचा एकही व्हिडिओ पहिल्या शिवाय रहात नाही ( पुणे ) टिव्हीवर लावत असते . जय गुरूदेव दत्त 💐🙏🙏🙏💐
खूप सुंदर स्वयपाक, खूप सुंदर व चवीचे जेवण, खूप सुंदर सुगरण आणि खूप सुंदर वातावरण.
Very nice and delicious bhaji recipes vaini. Mouth watering recipes. Thank you for sharing this recipes.
Kiti भाग्यवान आहे तुम्ही लोक ताजे जेवण खा ता शुद्ध हवेत राहता. वाह
असा स्वयंपाक पाहून खूप भूक लागते..फारच सुंदर वहिनी..
राम राम दादा🙏...आजचा व्हिडिओ पण छान होता...तुम्ही जश्या प्रकारे भाज्या बनवता तसच मी घरी बनवतो आणि जेवणाचा आनंद घेतो...जय श्री गुरुदेव दत्ता...
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. तनुजा वहिनी छान रेसिपीज. नमस्कार.
गावाकडचं वातावरण प्रसन्न आहे. रेसीपी छानच आहे. 👌👌
I love the way your wife prepares food. You are also knowledgeable. Made for each other pair.
खरच लय भारी जीवन आणि जेवण आणि निसर्गाच्या सानिध्यात घर
गावाकडची मज्जा हिच असते की शेतात कुठेही भाजी मिळून जाते पौष्टीक आणि भारी
😀😀👌👌👌
धन्यवाद
नमस्ते दादा वहिनी खुप मस्त शेवग्याची भाजी व भरलेली भेंडी पाहूनच पोट भरले
राम राम दादा चित्रीकरणाची दिनांक वार रामराम मंडळी आज दिनiक ..... वार .. आसे सांगत जात जा . ऐक परभणीकर
राम राम दादा खरच खूप सुंदर स्वयंपाक आहे😾😿👧👧👦🧒🚲🏡🏠👍🏻🤝🏻🙏🏼👌🏻
खुप दिवसानी बासरी ऐककुन छान न शवाटलं जेवन एक नंबर जयहरी
खुपच लज्जतदार 👌👌👌🤤🤤🤤🤤😋😋😋😋 खुप खुप धन्यवाद दादा आणि वहिनी
Sandeep bhau , mi tumcha Puneri Mitra, yoga yog mhana kinva kahi, kal Video pahanya aadhi aamche Jevan zale aani viishesh mhanje sarve thali cha menu agdi same hota aamchya ghari, farak fakt evdhach hota , ki kakdi hybrid hoti
Ram Ram 🙏 dada,vaini.Suprabhat 🌄🏡.Wa,. Sadhasudha Kay mhanta Rao rajala pan Milnar nahi Aas Taj w moklya havetil jewan w jivan.Zakas bet.aplyala tar aawadla baba.shri Hari.🙏⛺👌👌👍🌳🌻🌵🏞️🐕🐃🐈🐦🐤🐦🦋🦋🐜🐝🍶.***
मस्त च वाहिनी👌👌 थाली 😊तोंडाला पाणी सुटले 😋😋😋👍👍
1 no. Bhaji.. apratim nisarg...
दादा तुमचे सर्वच विडिओ खूप छान असतात मी तुमचे सर्व विडिओ बघत असते त्यात तुम्ही विविध आजारावर औषधी वनस्पती सांगता मला पण माझ्या आई साठी गठिया वातावर कृपया काही उपाय सांगा जेणे करून तिचा त्रास कमी होईल
Tumche videos khup Bhari astat..specially shetatla jevan
वा! वहिनी खूप छान थाळी बनवली.
Khupach chann dada tumala rojach chann milatye khayala joke 1 no
Dada mieth konte vafarayche sangana Reshama chavan
Khoop Chan tai jevan banvale 👌👌👌👌👌
दादा खुप दिवसानी तुमही दिसताय व रिसीपी व तुमचं शेत मस्त मिसेस दिक्षीत
Chhaanch bet aahe aaj cha. Ek number.
भाजी रेशीपी खुप छान आहे ताई.
Tumcha swbhav khup bhari ahe dada,Ani vahini he Chan ahet ☺️
Mazi aaji hola pakshi kay bolto te sangaychi kukuch ku thogh jeu tuze thev maze khau aasa to bolt aasto
Ram Ram Dada Vahini
Dada gartil bhaje kalvan banvat ja attachay muliena thoda far swaypak yeiel tumcha swyampak chan asto
Mast 1 no recipe 👌👌❤️🤗Dada tanu 🤗 dhnnewad
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏
@@shraddha_bhosale_vlogs9337 Ho karte ❤️
मस्त व्हिडीओ बनवला आहे आवडला.
खूपचछानमूझिक आहे
शेवग्याची शेंग गावरान आहे दादा तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला शेतातल ताज्या भाज्या खायला मिळतात सगळ्या भाज्या शेतात लावलेत
हो
Bharti chhanch varun मेथी chi bhaji chirun ghala mast lagt
आमच्या विदर्भात याला मुंगणा च्या शेंगा मनतात..😍
हिंदी मध्ये मुंग्ना फल्ली 🙏🙏
Shengiyacha kalwan ani hendry bharleley Pashtun tondala pani sutla
व्वा व्वा छानच झाली भाजी वैनी
Awesome video
Khupch chan Vhini Om shri Swami Samarth 🙏🌺🙏
धन्यवाद 🙏
Ram Ram Dada Vahini 🙏🙏🙏🙏🙏
Kalyan East la rahte
Ok
So nice recipe Dada Vahini ❤️
Dada vahini pahilyasarkhe vidio kadht ja shetat chul mandun ranbhaji kahitri mst vattat te vidio
वहीणी व दादा तुम्ही मातिचीं भांडी कुठुन आणले ते सांगा आम्ही तुमचा रोजvdo बघतो
Tumcha gavacha nav kay aahe??
Khup Chan Tai & Dada 👌👌
Good morning dada & vahini
Gavarche bhji banava
Far mast aaj chi recipe
दादा तुमचे गाव कोणते आणि तुम्हीं शेतावर सहल आयोजित करता का.शहरी लोकांना आवडेल अश्या ठिकाणी दोन दिवस राहायला.बघा जमेल तर शेतावरच stay . चांगली योजना आहे
दादा खुपचं छान
Love from Dubai 💕
सगळच घरचे आहे .म्हणून पदार्थ पण रुचकरच . वा दादा वहिनी हया पेक्षा अजून दुसर काय पाहिजे.
हो ना अगदी बरोबर बोललात
Mast dada vahini 👍👌
राम राम दादा वहीनी तुम्हाला माझा शेतात जेवन करायला खुप आवडते
वर्ण छप्पर बांधून घ्या ऊन खूप आहे. ताईला ऊन खूप लागेल. जेवण बनवतात तेव्हा ऊन खूप लागेल.
Mast Shvaga Bhaji 😛
Ram Ram bhavu ani vaini
Aap ke video ki music bhot acchi lagti bhau start ki music
धन्यवाद
अतिशय चविष्ट व खमंग बेत आहे आजचा! 👌👌👌👌👌
धन्यवाद
Nice vlog 👌🏿👌🏿
Dada, vahini navin, june yache mastt combination ahe. Ur lucky.
Jo tumhi chauthara kela ahe swayampaka sathi tyala 8 koni bambu laun shade kara, aamchya vahini unhat basun jevan banavtat
Var zavlya lava chatala
छान 👌👌
असे अर्धवट व्हिडिओ का अपलोड करता???
राम राम दादा आणि वहिनी !! जय गुरुदेव दत्त !! 🙏🙏
Nice. Vedio..
खुप छान आहे
खूप छान
लई भारी
Mast 👌👌
👌👌
👌🏻👌🏻
Mavhal 😀
तुम्ही कोणता कॅमेरा वापरता?
😊🙏 जय अवधुत चिंतन
👍👍👌👌👌
Mast
Nice
👌👌😍
भेंडीच्या मसाला अंबट काहीच टाकलं नाही
👌😋🙏👍
Hi
👍
वाह ! सुंदर 😊 मी पण आज ( सूनबाई नी ) शेवग्याच्या शेंगा , मूगडाळीचे वरण भात , घेवड्याची शेंग , बाजरीची भाकरी आणि( चपाती डब्यासाठी करायला लागते) मी तुमचा एकही व्हिडिओ पहिल्या शिवाय रहात नाही ( पुणे ) टिव्हीवर लावत असते .
जय गुरूदेव दत्त 💐🙏🙏🙏💐
धन्यवाद
😍🙏
खुप छान
Mast
👌👌
Nice
👌👌👌💯