रस चपाती, दोडक्याचा ठेचा, चुलीवरचे जेवण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2023

ความคิดเห็น • 186

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 ปีที่แล้ว +7

    अस्सल भारतीय नैसर्गिक जीवन सलाम तुम्हा सर्वांना.

  • @seemamaind9573
    @seemamaind9573 ปีที่แล้ว +30

    संदीप भाऊ नमस्कार नवीन घराचे स्वयंपाक घर खूप छान नवीन चूल बनवली तर तिला हळदी कुंकू हळदी कुंकू लावावे व रांगोळी काढावी

  • @rameshkhatavkar3942
    @rameshkhatavkar3942 11 หลายเดือนก่อน

    खुपच छान. उत्तम माहिती मिळाली. देव उभयतास उत्तम आरोग्य व आयुष्य देवो. धन्यवाद....

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 ปีที่แล้ว +11

    नवीन चुलीवर बनवलेला दोडक्याचI ठेचा मस्तच, पण त्याहून मस्त आज तुम्ही दोघांनी बोलून बनवलेला विडिओ. 👌👌

  • @nishapatil7689
    @nishapatil7689 ปีที่แล้ว +7

    नमस्कार दादा, वहिनी
    नवीन स्वयंपाकघर लईच भारी, दोडक्याचा ठेचा पाहून तोंडाला पाणी सुटले 😅 , मी नक्की करून पाहीन

  • @Happiness394
    @Happiness394 ปีที่แล้ว +3

    *"चुलीच्या या पोतेऱ्याचा सुवास खूप छान येतो"... घेतच राहावं वाटतं Just like पाहिल्या पावसातील मातीचा गंध* If anyone remembered !!😊

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 ปีที่แล้ว

    दोडक्याचा ठेचा ही रेसीपी खुप छान होती व्हिडीओ पण NO.1

  • @suvarnasarwade1603
    @suvarnasarwade1603 ปีที่แล้ว +5

    नमस्कार दादा वहिनी आजचे पारंपारिक स्वांपाक घर मला खुप आवडले दोडक्यापासून बनवलेला ठेचा एक नंबर झाला. आंबाचा रस पण मस्त होता आणि आजही व्हिडिओ नेहमी प्रमाणे मस्त झाला. जय गुरुदेव दत्त.

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 ปีที่แล้ว +4

    नवीन किचन एकदम छान. स्वयंपाक नेहमी सारखा मस्त.

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 ปีที่แล้ว

    ठेचा दगडी खलबत्ता मध्ये केल्यामुळे अजून पौष्टिक झाला, मी पण करते नेहमी, पण तुमची पद्धत खूप भारी 🎉

  • @prabhakardorge6586
    @prabhakardorge6586 ปีที่แล้ว +7

    छानच दादा. पुर्वी आमच्या कडे असाच चुलीवर स्वयंपाक आसायचा. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

  • @latadeshmukh9378
    @latadeshmukh9378 ปีที่แล้ว +1

    मीश शेतकर्‍याची मुलगी आहे लहानपणी माझी आई असाच स्वयंपाक बनवायची तुम्ही बनवलेला दोडक्याचा खर्डा खूप भारी हे सार आवडल आपल्याला🎉

  • @user-ek8xs6xo4z
    @user-ek8xs6xo4z ปีที่แล้ว +1

    अगदी माझ्या मनात जसं होत तस किचन केल फार आनंद वाटला एकदम भारी 👍

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 ปีที่แล้ว +9

    राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 ปีที่แล้ว +7

    आज खूप आवडला व्हिडिओ कारण खूप दिवसा नंतर आमच चायनल पुन्हा बघतोय अस वाटलं मस्त .
    फक्त एक गोष्ट सांगायची होती नवीन चुल केली गोड पदार्थ केला पण त्या आधी चुलीला हळदी कुंकू करायला हवं होत

    • @shalanshelke4938
      @shalanshelke4938 ปีที่แล้ว

      हो हळदी कुंकू लावणे आवश्यक होतं

  • @ashabonde134
    @ashabonde134 ปีที่แล้ว +2

    वहिनी आमच्याकडे नवीन चूल किंवा ज्या दिवशी चूल पोथरली जाते त्या वेळेस चुली ची आधी पूजा केली जाते. नंतरच तिच्यावर स्वयंपाक करतात. बाकी रेसिपी छानच.

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 ปีที่แล้ว +1

    खुप छान जेवण खोली तयार केली. रेसिपी एकदम चविष्ट दिसते आहे. मी नक्की करून बघेन.वहिनी तुमचे मनापासून आभार बोलत रेसिपी केल्याबद्दल, न बोलता खुप चुकल्यासारखं वाटायचं ❤❤

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 ปีที่แล้ว +8

    Dada कपाचा टवका उडाला आहे. प्लीज कप टाकून दे. असा कप वापरु नये

  • @shilpavispute9508
    @shilpavispute9508 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी...दोडक्याचा ठेचा मस्त ...निसर्गाच्या सानिध्यात छान जेवण...

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 ปีที่แล้ว

    Waoo ek dam mast kitchen, yummy 😋 tasty Thalia 🥭🥭❤️❤️🌳🌳🌳🪵🪵🪵

  • @revannathmoholkar432
    @revannathmoholkar432 ปีที่แล้ว +3

    खूप छान स्वयंपाक घर आहे.आणि असेच बोलून रेसिपि दाखवत जा. छान स्वयंपाक झाला आजचा 👍👌

  • @anitadhormale8930
    @anitadhormale8930 ปีที่แล้ว +6

    चुलीला हळद कुंकू लावयाला पाहिजे होते

  • @kavitawaghmare5892
    @kavitawaghmare5892 ปีที่แล้ว +3

    तुमचे नविन स्वयंपाकघर खूपच सुंदर झालंय वहिनी… ठेचा लय भारी …❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +1

    जून घर पण खूप खूप सुंदर आहे. ❤
    जेवणाचा बेत भन्नाट आहे. 👌👌👍
    Video खूप छान आहे. 👌👌👍

  • @pradeepgawale9261
    @pradeepgawale9261 ปีที่แล้ว

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि विशेष म्हणजे तुमचे गावाकडचे आणि शेतातले व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे खूप बघा असे वाटतं

  • @dhanashreemore3745
    @dhanashreemore3745 ปีที่แล้ว +1

    तुमचे नवीन किचन खूप छान तयार केले आहे....मस्त दिसत आहे अगदी गावाकडचा लूक😊

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 ปีที่แล้ว

    स्वयंपाक घर खुप सुंदर बनवले.रेसिपी 👌👌👌

  • @SuchitrasQuickVegDelight
    @SuchitrasQuickVegDelight ปีที่แล้ว

    भन्नाट बेत, चटणी भयंकर आवडली.👌👌👌

  • @suvarnauttekar1485
    @suvarnauttekar1485 ปีที่แล้ว +6

    Nice kitchen set up dada and Vahini 🎉and yammi recepi vahini ❤

  • @mandacharde8206
    @mandacharde8206 ปีที่แล้ว +1

    संदिप भाऊ तब्बेत कमी झाली जरा तब्बेती कडे लक्ष असु द्या बाकी रेसिपी एकदम मस्त आहे व नविन आहे

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 ปีที่แล้ว

    Recipe jabardast❤

  • @UshaJakkal-jb3ue
    @UshaJakkal-jb3ue ปีที่แล้ว +1

    खुप आवडले नवीन सुंदर स्वयंपाक घर

  • @manaspatil2351
    @manaspatil2351 ปีที่แล้ว

    मस्त चुलीवरच जेवणाची तोडच नाही, खूप छान ताई 🍋🙏😋

  • @Pbk67
    @Pbk67 ปีที่แล้ว +1

    नविन चुल एकदम छान ,दोडक्याचा ठेचा मस्त ,आमरसात पाणी टाकू नये खाताना तूप टाकावे .पचायला हलका होतो रस

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 ปีที่แล้ว

    खूप छान वाटत आहे चूल, गावचे वातावरण, जेवण, भारी 🙏👌

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 ปีที่แล้ว

    चुलीसाठी खूपच छान स्वयंपाक घर बनवलं आता पाण्या पावसाची भीती नाही व ठेचा दोडक्याचा फार छान बनवला

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 ปีที่แล้ว +2

    मस्त वाटत आहे नवीन किचन कट्टा 😍...... नारळाच्या झावळ्या छान वाटतात....

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 ปีที่แล้ว +3

    Beautiful kitchen.

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 ปีที่แล้ว +1

    Mast ahe navin set up 👌👍👍recepi chan aahe vahini thechyachi 😊👍👍

  • @bebinandakamble1031
    @bebinandakamble1031 11 วันที่ผ่านมา

    खूप छानदोडकयाचा ठेचा बनवला

  • @GayatriG-kp2bz
    @GayatriG-kp2bz ปีที่แล้ว

    खुपच सुंदर setup केलाय👌पाककृती👌👍

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 ปีที่แล้ว +1

    ठेचा recipe मस्तच

  • @vaishalisatpute9991
    @vaishalisatpute9991 ปีที่แล้ว +3

    आज आवाजाची विडियो बघुन फार बरे वाटले असेच दाखवत चला कामे करत रेसिपी कळते

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 ปีที่แล้ว +3

    दादा तुम्ही खूप नशीबवान आहे वहिनीच्या सारखी बायको मिळाली

  • @shlmumbai1
    @shlmumbai1 ปีที่แล้ว +5

    खुप छान ठेचा 😋

  • @deepali5707
    @deepali5707 ปีที่แล้ว +3

    Tai navin chul keli tar Rangoli kadavi Ani haldi kumkum lawaw kiti prasanna watal ast

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 ปีที่แล้ว +3

    नवीन स्वैपाक घर खूप खूप छान आहे 👍🙏🙏

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ปีที่แล้ว

    Very Nice Recipe

  • @nandapardeshi9441
    @nandapardeshi9441 ปีที่แล้ว +1

    खुपच छान खूप सुंदर

  • @yogitatrivedi9441
    @yogitatrivedi9441 ปีที่แล้ว

    Kitchen ekdam mast setup

  • @deeptisingh6623
    @deeptisingh6623 ปีที่แล้ว

    खुप छान swaipakghar 👌

  • @shailavyas2469
    @shailavyas2469 ปีที่แล้ว

    हे कुंपण घालून छान स्वैपाकघर बनवलय .👌👌🙌

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 ปีที่แล้ว

    Khup chann video

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 ปีที่แล้ว

    Are waah tumhi navin kitchen banavlet khup chhan dodkyacha thecha amhihi banaun baghto ashya paddhatine

  • @AaichyahaatchiJadu
    @AaichyahaatchiJadu ปีที่แล้ว +1

    Khup chan Tai Navin kitchen...👌👌👌

  • @pradeepgawale9261
    @pradeepgawale9261 ปีที่แล้ว

    वहिनीने आज बेत खूप छान बनवला होता दोडक्याची चटणी आम्ही पण बनवून बघितली खूप छान झाली आहे वहिनी जशी बनवली तशीच बनवली आम्ही खूप छान झाले आमची पण चटणी

  • @pramilapol7431
    @pramilapol7431 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा अगदी लहानपणच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या धन्यवाद.

  • @sowmiyashankar8876
    @sowmiyashankar8876 ปีที่แล้ว +2

    Chaan aani ekdam 👌 aaj cha tumcha jevan 🥰😋😋😋

  • @alkapalaskar1195
    @alkapalaskar1195 ปีที่แล้ว

    दोडक्याचा ठेचा छान।।मी लहान असताना डब्यात शाळेत नेत असत।। चुलीवरचा स्वयंपाक करायला आवडतो

  • @finetuneer
    @finetuneer ปีที่แล้ว

    Khup chhan 😊,pan itkya sahaj chul Kashi petawta wahini !!!! Pls sanga....

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 ปีที่แล้ว +1

    ठेचा छानच आहे आता आम्ही पण करू

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 ปีที่แล้ว

    नवीन स्वयंपाकघर खुप आवडले ...😊

  • @user-nh8dh4hp1u
    @user-nh8dh4hp1u 9 หลายเดือนก่อน

    दादा खुप छान वाटत तुम्हा दोगाना पाहुन वहीनि पन छान आहेत,गावाकडची आठवणी येतात 😊

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 ปีที่แล้ว +5

    Very nice and tasty thali recipe Vaini. Mouth watering recipe. Your new kitchen is very nice. Today I enjoyed the video.

  • @ashamehta2874
    @ashamehta2874 ปีที่แล้ว

    Mast kitchen nice thech

  • @vrushalijadhav3580
    @vrushalijadhav3580 ปีที่แล้ว +1

    Khup mast jhalay navin kichen aagdi vahinichya manapramane chulichi puja karayla pahije hoti

  • @anilkhemalapure5623
    @anilkhemalapure5623 ปีที่แล้ว

    नमस्कार वहिनी दादा
    खूप छान न्यू किचन
    दोडक्याच्या ठेचा नक्की बनून पाहते
    जसे वातावरण असेल तसे रेसिपी साठी ठिकाण निवडा, वहिनी कुठेही स्वयंपाक करु देत मस्तच होणार🎉

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 ปีที่แล้ว +5

    वहिनी नवीन चुलीची पूजा करायची होती अगोदर नंतर स्वयंपाक करायचा होता

    • @archanaparab1534
      @archanaparab1534 ปีที่แล้ว

      Roj karay chi aste....Ani navin chuli var goda cha padarth adhi kartat. Chul mhanje Agni devta..

    • @archanakharat9108
      @archanakharat9108 ปีที่แล้ว

      @@archanaparab1534 हो ताई अग्नी देवता आणि लक्ष्मी पण आहे चुल

  • @shahinshaikh8005
    @shahinshaikh8005 ปีที่แล้ว

    Chaan resipi 😋

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว

    Ram Ram Dada Vahini mi khup divsanni hya channel chey video bhagtei vahini surekh swyapaak ghar banavla bhagha aani dodkyacha techa rass chapati apratim tasty jevaan Shree Gurudev Datta 🙏🙏💐

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj ปีที่แล้ว +1

    चुलीची पुजा करायला पाहिजे होती आदी
    बाकी खूप सुंदर

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 ปีที่แล้ว +1

    चुलीला हळदी कुंकू लावून नमस्कार करून मगच स्वयंपाक करावा पाहिले गोड पदार्थ करावा

  • @malapatel4854
    @malapatel4854 ปีที่แล้ว

    Khulna Chan recipe 😊 podi Mala Khupj aavdto 😊❤❤very nice vlog keep sharing. This is Mala from USA 😊

  • @nelsonsable4482
    @nelsonsable4482 ปีที่แล้ว

    खूप छान. दोडक एक नंबर

  • @sadashivkhopkar6473
    @sadashivkhopkar6473 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z ปีที่แล้ว

    खुप भारी 😀😀😀😀😀पहायला खुप चांगलं वाटलं..

  • @RutujaKaranjule-nx5gk
    @RutujaKaranjule-nx5gk ปีที่แล้ว +2

    👌👌❤❤

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 ปีที่แล้ว

    Navin sayampak ghar ekdam paramparik kelay Dada...mage aslelya Patra la ani dara la white color dya .mhanje prakash yeil ani prasanna disel Patre kale distat . Narala chya zavlya cha sahi upyog ...pan suklya nanter tithe green shed net lava...ajun mast disel

  • @vishakhanikam321
    @vishakhanikam321 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर खोपी झाली. Dada अगदी निसर्गाच्या सान्निध्यात राहून जेवणाचा आस्वाद एकच नंबर 👍👍👌👌

  • @Happiness394
    @Happiness394 ปีที่แล้ว

    *आपल्या नेहमीच्या काळया चहामध्ये गवती चहाची पाने घालून जास्त tasty लागतो... That's the Real Lemon Grass Tea* 😊

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरु शुभ सकाळ

  • @rohinee3089
    @rohinee3089 ปีที่แล้ว +1

    Khup chan set up aahe dada vahini

  • @Theuniquepeacock_991
    @Theuniquepeacock_991 ปีที่แล้ว

    यामध्ये सिनेमाटोग्राफर च कौशल्य दिसलं पाहिजे.... खूप छान.... 🥙🥗

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 ปีที่แล้ว

    Very nice video

  • @swamisamarth9478
    @swamisamarth9478 ปีที่แล้ว

    Kitchen set up ek number

  • @shirishtupe2016
    @shirishtupe2016 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे .

  • @sonalinagpure7666
    @sonalinagpure7666 ปีที่แล้ว

    Khupach chaan

  • @umeshvahrangale765
    @umeshvahrangale765 ปีที่แล้ว

    खरंच सर ही जी तुमच्या जवळ समाधानी आहे नं1

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 ปีที่แล้ว

    👌👌

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 ปีที่แล้ว

    Khupach chan.

  • @balajisnehalofficial3526
    @balajisnehalofficial3526 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth

  • @suradhyakulkarni5290
    @suradhyakulkarni5290 ปีที่แล้ว

    Waa chan dodkyacha thecha

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 ปีที่แล้ว

    Mast good 👍👍

  • @snehathakur2717
    @snehathakur2717 ปีที่แล้ว

    Ahoo navin chulichi puja katavi.. Mag petavavi.. Kiti bhari vatla asta ajun... Kiti chhan chul.. Sarvan..

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 ปีที่แล้ว

    1 no. Vahini Dodaka thecha

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 ปีที่แล้ว

    ठेचा खूप छान, तोंडाला पाणी सुटले,kitchen आवडले

  • @rekhachavan1275
    @rekhachavan1275 ปีที่แล้ว

    नवीन किचन सेट अप खूप छान आहे दादा वहिनी अप्रतिम आहे त्यात वहिनीने बोलून स्वयंपाक केला तो अजून खूप छान झाला

  • @vrushalihattarge2993
    @vrushalihattarge2993 ปีที่แล้ว

    Very nice

  • @mandakinigawali5863
    @mandakinigawali5863 ปีที่แล้ว

    खूप छान विडीयो

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 ปีที่แล้ว

    तुमचं स्वयंपाक घर छान आहे आणि चुलीवर च जेवण एक नंबर 👌👌