आम्ही गेलो आमचे हापूस आंबे काढायला 🥰| कोकणातील गावचे जीवन |S For Satish |Ambavali, Mandangad (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ค. 2022
  • आम्ही गेलो आमचे हापूस आंबे काढायला 🥰| कोकणातील गावचे जीवन |S For Satish |Ambavali, Mandangad (Kokan) कोकणात गावाला मे महिन्यात आल्यावर आमच्या हापूस आंब्याचे आंबे काढायला आम्ही जातो. आमच्या गावापासून जवळच असलेल्या कलमी आंब्यावर भरपूर हापूस आंबे लगडले होते. आंबे तयार झाल्यावर आंबे काढले जातात. अण्णा झाडावर चढण्यात पटाईत आहे. अण्णाने झाडावर चढून झिल्याने आंबे काढले आहेत. आंबे झाडावरून काढायला सर्वांनाच जमते असे नाही. झाडावर चढायला सुधा कौशल्य लागते. आम्ही भरपूर हापूस आंबे झाडावरून काढले आणि घरी आलो. संध्याकली विहिरच्या पाण्याने आंघोळ झाली. संध्याकाळी कापा फणस खाल्ला. गावाला खूप मजा असते. कोकणातल्या गावचे जीवन अगदी समृध्द आहे. आजचा हा कोकणातील ग्रामीण जीवनाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. #AamhiGeloAamcheHapusAmbeKadhayala #KoknatilGavacheJivan #HapusAmbeHarvesting #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 259

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 ปีที่แล้ว +5

    सतिश दादा तुमचा प्रत्येक विडिओ मी पहात असतो . गावाकडची खरी मजा काय असते ना ती तुम्ही खुप व्यवस्थित सांगता . आम्हाला अस वाटु लागत लगेच की आपण पण गावी आहे की काय. कुटुंब खुप छान आहे काळजी घ्या कोकणात जास्त पाऊस होत असतो. सगळ्यांना विचारल म्हणुन सांगा वहिनी ,आण्णा आई,पदुड्या आणि दिदी सगळ्यांची काळजी घे सतिश दादा. 🙏

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 ปีที่แล้ว +12

    Mangoes and Jackfruit...ha ha ..yammy. we enjoyed one more day of village life. Thanks for this video.

  • @simonfernandes8459
    @simonfernandes8459 2 ปีที่แล้ว +4

    अण्णा सादा मुलगा आहे, एका विचाराने रहा सर्वजण

  • @ImranShiakh-yi8zc
    @ImranShiakh-yi8zc 11 วันที่ผ่านมา

    Khup chhan video

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +3

    आंबे फणस बघून मन भरले आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडीओ आणि आबे बघून तोडाला पाणी सुटले

  • @jyotisakpal205
    @jyotisakpal205 2 ปีที่แล้ว +2

    गावच वातावरण एकदम प्रसन्न आहे छान वाटल आजचा video.

  • @anandbhangle2758
    @anandbhangle2758 2 ปีที่แล้ว +24

    मस्त video. वातावरण पण अगदी प्रसन्न! अण्णा एकदम allrounder आहे. आंबे आणि फणस पाहून मन आणि डोळे तृप्त झाले. आई खूप शांत वाटल्या. गांवी एकट्याच असतात ना? त्यांना सांभाळून, जपून राहण्यास सांगणे.

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 2 ปีที่แล้ว +2

    दादा आंबे काढण्यासाठी खूप मेहनत लागते,माझे बाबा आब्यांचा व्यावसाय करतात.आता त्याचं वय 75 आहे.माझे बाबा अजून खूप मेहनत घेतात . आठवण करून दिली.धन्यवाद दादा

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว +2

    खुपचं छान मस्तच तुम्ही गावी गेलात की पुरे पर गावचा आनंद घेता आंबे बघुन तोंडाला पाणी सुटले

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 ปีที่แล้ว +1

    मस्त एन्जॉय करतात आंबे काढलें गावाकडचे वातावरण खूप छान आहे मस्त

  • @supriyaparulekar8663
    @supriyaparulekar8663 2 ปีที่แล้ว +5

    सतीश तुमचे गाव खूप छान आहे असेच आमचे पण गाव आहे असेच आंबे आम्ही पण काढतो खुप खुप आठवण आली आमच्या गावाचे

  • @ushasonawane9004
    @ushasonawane9004 2 ปีที่แล้ว +4

    अण्णा पण खूप भारी

  • @imranshaikh7485
    @imranshaikh7485 ปีที่แล้ว

    zabdast video gaawache watavaran aprateem

  • @neetaparab3443
    @neetaparab3443 2 ปีที่แล้ว +2

    Video अप्रतिम
    पण गावाला कष्ट भरपूर

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 ปีที่แล้ว +1

    मस्त आंबे आणि फणस बघून मन प्रसन्न आणि तप्त झाले यायला पाहिजे आंबे फणस खायला एक नंबर व्हिडीओ

  • @ferminodsouza6299
    @ferminodsouza6299 2 ปีที่แล้ว +8

    Simplicity is greater than everyone.. God bless you and your family Satish..

  • @shivajidake3210
    @shivajidake3210 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही परत आंबा लावायचं ताई 100 कलम म्हणजे आम्ही पण तुमच्याकडे विकत घेऊ

  • @Gudegharcha_Pritesh
    @Gudegharcha_Pritesh 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान दादा 👌👌

  • @precilladsouza9627
    @precilladsouza9627 2 ปีที่แล้ว +1

    Village Life khup chaan 👌.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 ปีที่แล้ว +1

    बापरे कीती मेहनत घेता तुम्ही, आंबे अण्णाने छान काढले, जबरदस्त, एक नंबर🎉🎊

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 หลายเดือนก่อน

    Khupach chhaan vdo👌

  • @pradeepshingan4102
    @pradeepshingan4102 2 ปีที่แล้ว +1

    My favorite anna mast khup chan ahe satish dada tumchi family

  • @pradipmhatre7896
    @pradipmhatre7896 2 ปีที่แล้ว +1

    सतिश साहेब खूप छान गावाकडे चे वातावरण

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 2 ปีที่แล้ว

    Kup mast vedio.

  • @meghaphadnis9778
    @meghaphadnis9778 2 ปีที่แล้ว

    Wow ...kiti maja

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर, मस्त, गावकडे झाडावर चढून आंबे काढण्याची मजा काही औरच, जाम भारी, फणस तर एकदम रसाळ, गावचे वातावरण एकदम आलदयाक, प्रसन्न करणारे, असे वाटते विडीओ संपूच नये😘

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 ปีที่แล้ว

    Bhari, Lay Bhari

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 2 ปีที่แล้ว +2

    kokani lok khup pramanik ,koni konache pan ambe chort nahit .i love kokan

  • @sk24april
    @sk24april 2 ปีที่แล้ว

    1खूप छान वाटलं कोकणाची मज्जा काही औरच असते बेरी nice

  • @nikitatoke8178
    @nikitatoke8178 2 ปีที่แล้ว

    Khup cham video

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว

    Aambey aani fanas khauchi majja tr gavatach yeta Dada khup chaan video

  • @salilbagwe9663
    @salilbagwe9663 2 ปีที่แล้ว

    1no. विहिरीवरची आणि नदीवरची आंघोळ कधी विसरणार नाही..👌👌👍👍

  • @ashwinikewate2375
    @ashwinikewate2375 2 ปีที่แล้ว

    khup chan vedio...pradnu😘😘😘😘😘

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 2 ปีที่แล้ว +1

    Super village awesome people ur , mangoes yum

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 2 ปีที่แล้ว +3

    Good enjoyed with family.
    God bless you and your family.

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 2 ปีที่แล้ว

    खूपच छान व्हिडिओ .

  • @premnathmestry2381
    @premnathmestry2381 2 ปีที่แล้ว +1

    सतीश साहेब खरंच खूप छान विडिओ बनवता. अगदी आपण गावी असल्या सारखे वाटते. मी पण कोकणातला आहे माझे गाव लांजा आडवली तेव्हा मला हे अनुभवायला खरंच आवडते . मी तुमचे बरेच विडिओ पाहिलेले आहेत
    तुम्हाला पुढच्या विडिओ साठी खूप खूप शुभेच्छा आणि पदु ला गोड गोड आशीर्वाद

  • @rohitghadi9391
    @rohitghadi9391 ปีที่แล้ว

    Khup chan... 👌👌 pan aamcha Devgad hapus bhari🤗♥️✨️👑

  • @suvarnaamonkar3542
    @suvarnaamonkar3542 2 ปีที่แล้ว +1

    Me mandangad madhe dhabat latvan la n pimploli la geli ahe. Mala tumche gaon khup avadte. Tumala fanas khatana bagitle mala mazya lahanpanichi athvan ali. Aamche Baba asech chivar kadun dyache hatat khayla.

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 2 ปีที่แล้ว +1

    Superb video Satish. Hat's off to your family this unity and awesome video.

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 ปีที่แล้ว

    खुप छान भावा सतीश भाऊ तुमचा गावचा आंबे , खुप छान आहे , गावाकडची मजाच वेगळी असते लय भारी वाटतं 👍👌 मन प्रसन्न झालं बघून लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 👌🌴🌴👌

  • @Sanikagaikwad603
    @Sanikagaikwad603 2 ปีที่แล้ว +5

    Aanaa khup expert ahe😄 . Khup sundar nice vlog Dada 👌 👍

  • @vinayakbhoir1787
    @vinayakbhoir1787 2 ปีที่แล้ว

    1no video bhau

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 2 ปีที่แล้ว +1

    Wow what a lucky you are.enjoying village life.

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडिओ 👍

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว

    मस्त.

  • @user-dr8ly7zr3c
    @user-dr8ly7zr3c 2 ปีที่แล้ว

    खूप छान❤

  • @premmhatreofficial865
    @premmhatreofficial865 2 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ

  • @tanikshadhanorkar8745
    @tanikshadhanorkar8745 2 ปีที่แล้ว +10

    मस्त दादा आणि ताई🥰 खूप छान गावा कडचे जीवन 😍👍

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 2 ปีที่แล้ว +2

    ही खरी श्रीमंती... खूप छान व्हिडिओ 👌👌👌

  • @jyotimestry4709
    @jyotimestry4709 2 ปีที่แล้ว

    Khup sunder aahettumche gaw , aambache zade , vehir , mast , fansacha biyachi bhaji dakhwa sukat ghtleli

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 2 ปีที่แล้ว

    छान 👌👌👌

  • @nilambarijadhav6283
    @nilambarijadhav6283 2 ปีที่แล้ว

    Mastch

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 2 ปีที่แล้ว

    सतिश भाऊ तूमचे बंधू भारी आहेत बाबा कसे बैलनस सांभाळून आंबे काढले सलाम बंधूंच्या कार्याला 👍👍फणस लयच
    भारी मुख्य म्हणजे वर्षा ताईने व्हिडिओ ची सुरुवात केली 👌👌👌

  • @sunitasawant3549
    @sunitasawant3549 2 ปีที่แล้ว

    khup chaan vdo Satish Varsha

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 ปีที่แล้ว +1

    🥭🥭 वाह खुप छान व्हिडिओ आणि तुमची फॅमिली सुध्धा 👌👌🏘️🏝️😋

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว +1

    khup chhan Video, swatahachya jhadache aambe swataha kadhaychi majja kahi aaurach astye na. gaavi sandhyakalcha watavaran khup chhan asta na. khup chhan pradnu maja karat hota aamba kadhtana kasa khat hota amba. khup chhan. fanas pan khup chhan.

  • @user-cc6on5mh8y
    @user-cc6on5mh8y 2 ปีที่แล้ว

    खुप छान पाहु मस्त वाटल👌👌👌

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 2 ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 ปีที่แล้ว +2

    Anna Sir is best.

  • @bhavarthkhedekar1323
    @bhavarthkhedekar1323 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏 dada गावच्या वैसकर लोकान सोबत jhi बोलायला majha khup veghli aaste. Ani ti mi nehmi feel karto gavi gelo ki thanks tujha mule मुंबईला राहून देखील गावची feeling yete❤️👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว

    All of u.ll together family members I like to much like a team work

  • @rajuratate6196
    @rajuratate6196 ปีที่แล้ว

    👍👍👐

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 ปีที่แล้ว +1

    Beautiful vlog dada ❤

  • @govardhanshelar6628
    @govardhanshelar6628 2 ปีที่แล้ว

    Dada mast gavchi video

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 ปีที่แล้ว

    Khup bhari watl dada video bagun

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 ปีที่แล้ว

    Va chhan ahet ambe. Changale jun zalet

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 ปีที่แล้ว +1

    खूप‌ छान ‌भाऊ वहिनी आई आण्णा प्राजू प्रदणू आई वहिनी‌ फार कष्टाळू‌ आहेत 👌👌👌👌❤️❤️❤️❤️👩‍❤️‍👩👩‍❤️‍👩👩‍❤️‍👩

  • @kirannipurte370
    @kirannipurte370 2 ปีที่แล้ว

    👍👍

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 2 ปีที่แล้ว +3

    मस्त आंबे फणस हे जीवनच कही वेगळं असतं आणि तुम्हीं दोघेही भाऊ आणि भावजय एकमेकांना जीवाला जीव लावणारी आहे खुप छान.

  • @rajashrishinde6389
    @rajashrishinde6389 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान वाटले तुमचेव्हिडिओ पाहून

  • @renukamakar60
    @renukamakar60 2 ปีที่แล้ว

    खुप छान दादा

  • @pragatigoanbare5412
    @pragatigoanbare5412 2 ปีที่แล้ว

    Khup cchan video astat tumche dada ani vahini. ambe khadhaychi majja khup vegalich asate.
    Mala specialy vahini ch khup kautuk vatat karan tya mumbai ani gavchi kam khup chan kart astat

  • @sunilgujar507
    @sunilgujar507 2 ปีที่แล้ว +1

    मस्त छान वाटलं गावची संध्याकाळी 👍👍👍👍👍👍

  • @anitasolanki3914
    @anitasolanki3914 2 ปีที่แล้ว

    गावां म्हणजे स्वर्ग तुम्ही फार नसीब वान आहे 👌👌👌👌

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 ปีที่แล้ว

    Mast 👌👌

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 ปีที่แล้ว

    Bhari video hota

  • @rajeshshetye6202
    @rajeshshetye6202 2 ปีที่แล้ว

    Anna all rounders... great

  • @deepaksurve9871
    @deepaksurve9871 2 ปีที่แล้ว

    छान

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 2 ปีที่แล้ว +1

    Mast life aahe gavakadchi . Tumhi lucky aahat tumche Ghar aahe gavala. Aamche pan aahe Ghar kasal madhe Hiwale Gav pan tikade konch Nahi rahat. Band aahe Ghar. Tumche gava kadch Ghar pahun majja yete ani aamhi Sudha enjoy karto.

  • @minaldhawale4271
    @minaldhawale4271 2 ปีที่แล้ว

    Khup mast video maze doni avadte fala majja alli video pahun 👍👌😊

  • @rushalirh4482
    @rushalirh4482 2 ปีที่แล้ว

    Khup chan vlog

  • @khalidmulani3349
    @khalidmulani3349 2 ปีที่แล้ว

    Mast Nice video 📹 👌

  • @divakarrao8725
    @divakarrao8725 2 ปีที่แล้ว +1

    Fanas awesome. Anna looking smart handsome, and supportive to your vlog. Keep up the interest and momentum. Stay blessed.

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว

    सतिश विडिओ चांगला आहे आंबे फणस विहिरीवर आंघोळ मजा आहे तुमची पण आई गांवची सगळ्या गोष्टीची खुप प्रेमाने काळजी घेते अणासारखा लहान मुलगा व भाऊ व दीर याची पण कर्तबगारीवर आदर दिसतो सतिश अनिकेत रासमचया लग्नाचया विडिओ मधे दिसले ते आदबीने तयला प्रेझेंट घेऊन गेले होते ( अनिकेत रासम / गोष्ट कोकणातली चॅनल आहे कणकवली )मिसेस दिक्षीत

  • @anuvrudhjadhav2757
    @anuvrudhjadhav2757 2 ปีที่แล้ว

    1 no

  • @nilambarijadhav6283
    @nilambarijadhav6283 2 ปีที่แล้ว

    Annani mast zhadaver chadhun ambe kadhalye

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 2 ปีที่แล้ว

    Mast zkas

  • @jayapingale4899
    @jayapingale4899 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती गावाकडची मज्जा कशी वेगली असते नासिक ला या एकदा मी नेहमी व्हिडिओ बचत असते

  • @sangeetachavan203
    @sangeetachavan203 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌मस्त भाऊ

  • @muktanandkoli4881
    @muktanandkoli4881 2 ปีที่แล้ว +1

    फणस खुप मस्त आणि आवठलेले दिवस पहिले

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ बघून कोकणात आल्या सारखं वाटल दादा आणि ताई आम्हाला कोकण खूप आवडते आम्ही सातारचे आहोत

  • @hitenmali9358
    @hitenmali9358 2 ปีที่แล้ว

    Mast Satish video

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 2 ปีที่แล้ว

    Very nice video tek care

  • @ashishgudekar7102
    @ashishgudekar7102 2 ปีที่แล้ว +1

    तुमचं गाव दादा खूप सुंदर आहे❤️

  • @sangeetaterbhai1722
    @sangeetaterbhai1722 2 ปีที่แล้ว

    Khup chan video ahe khup chan vatl as vatay ki aamhi pn tikdech ahot

  • @rekhasrecipe8283
    @rekhasrecipe8283 2 ปีที่แล้ว

    Kiti majja ahe tumchi

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 ปีที่แล้ว

    गाव एक नंबर आहे तुमचे 👌🏻👌🏻गावाच्या आठवणी खुप येतात. आभारी आहे गावाचे विडिओ दाखवल्याबद्दल. 🙏🏻