दादा आज आईनी खूप जास्त मेहनत केली..चार तास रानातून जाऊन झाडावरून काजू तोडून बीचारीच्या रक्त पण आल होतं......येऊन काजू साफ केले आणि भाजी पण शिजवली...खरंच आई आज तुमच्या साठी खास लाईक 👍..
Tuzi aai ani tya mavsi na maza salute kharch avadya jungle madhun jaun kaju gola keli Koop mehanati kastalu katak ahe Ani karvanda sudha masta hote Koop sunder gav ahe Ani aai ne masta ruchkar kaju chi bhaji banvali baghun tondala pani sutale number one video avadala tuza video
माझं कोकणावर फार फार फार प्रेम ahe😊मला कोकण अतिशय आवडतं, कोकणातील कल्चर, माणसं, सर्व च अप्रतिम आहे.. निसर्गाचा खजिना आहे कोकण, खरी श्रीमंती कोकणात आहे असं मला वाटतं, माझं मत आहे,, काजू खातांना मोजून खातात, तुम्ही चक्क भाजी करतात...🙏🎊
काजू भाजी आईच्या हाताची मस्तच अफलातून बनवलीत हिरव्या काजूची भाजी लय भारी व्हिडिओ मस्तच इतक्या कष्टाचे फळ छानच मिळणार डोंगर चढून गेलात खाली उतरलात फारच छान सतिश दादा U R great person and your family
Satish Dada kaju Chi garachi cha bhaji Chi chav yeu lagli ya video made bgun me aata gavi janar shimga la palgad la teva nki ch khavu.. Khup mast exprince hota ranatla ni bhaji bgun pani aal thondala. ..
अप्रतिम, डोंगरावरून गावचा विहीगम नजारा, करवंद आता बघायला मिळत नाही खायचे तर लांब, गेले ते जुने दिवस राहिल्या त्या आठवणी, काजुच्या गराची भाजी तर लाजवाब, गर आणायला खुप मेहनत घ्यावी लागली, मस्त व्लॉग👍
दादा तुमचे विडिओ खूप छान असतात खासकरून आईच्या हातचे जेवण पाहाता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गाव खरच ❤❤❤❤❤❤❤❤❤
👌
👍👍👍👍🌷😎
दादा आज आईनी खूप जास्त मेहनत केली..चार तास रानातून जाऊन झाडावरून काजू तोडून बीचारीच्या रक्त पण आल होतं......येऊन काजू साफ केले आणि भाजी पण शिजवली...खरंच आई आज तुमच्या साठी खास लाईक 👍..
Very good
सतिश, अप्रतिम व्हिडीओ झाला आहे
Mast zkas rasipe iiie
खूपच छान व्हिडिओ मजा आली बगताना
Khoop Chan Aahe.
खूप छान गाव सुंदर वाटले आणि काजूची मस्त
Very nice video
nicev
गावाची आपली मजा भारि आम्ही पण कोकण चि आहे
काजुची भाजी छान लागते खूप छान विडिओ
Kop awadala vidio
Aai la ani kaki la namskar
Khup khup khup khup chan
Wow mast dongar
काजू च्या बिया आणण्यासाठी माणूस काटक पाहिजे एवढा डोंगर चढायला ताकद पाहिजे आईला व नंदाआईला सलाम
खुप छान जुने दिवस आठवले लहान होतो
आईला तुमच्या सलाम खरच मनाने किती प्रेमळ ,आनंदी चेहर्यावर सतत हास्य किती कष्टाळु आहेत.🙏💐
Tuzi aai ani tya mavsi na maza salute kharch avadya jungle madhun jaun kaju gola keli Koop mehanati kastalu katak ahe Ani karvanda sudha masta hote Koop sunder gav ahe Ani aai ne masta ruchkar kaju chi bhaji banvali baghun tondala pani sutale number one video avadala tuza video
Liked yr tshirt
मस्त छान छान जबरदस्त वीडीओ ❤️
👍👍
Amcha कोकणी manus Swayambhhu& आत्मनिर्भर आहे
मला कोकण फार आवडते
करवंद काढण्याचा पण video बनवला तर आवडेल आम्हाला बघायला.
Lai bhai
रानात जावून काजू काढायची मजाच वेगळी. आणि त्या ओल्या काजूच्या गराची भाजी एक नंबर. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा. येवा कोकण आपलोच आसा.
Mast chan
दादा तुझ्या गावाला यायचे आहे
Chan astat tumache videos dada.
मुंबई वरून जे फ्रेम आणले होते ते बाहेर का लावले आहेत??
आम्हाला फार आवडतात पण आम्हाला भेटतच नाही आमचे शेजारी द्याचे मुंबई ला कुठे मिळतात का
😋👌👌
हिच तर खरी श्रीमंती, बालपणी मी पण खुप अनुभवलेय, तु आठवणी ताज्या केल्यास, धन्यवाद
माझं कोकणावर फार फार फार प्रेम ahe😊मला कोकण अतिशय आवडतं, कोकणातील कल्चर, माणसं, सर्व च अप्रतिम आहे.. निसर्गाचा खजिना आहे कोकण, खरी श्रीमंती कोकणात आहे असं मला वाटतं, माझं मत आहे,, काजू खातांना मोजून खातात, तुम्ही चक्क भाजी करतात...🙏🎊
छान माहिती दिलीत
खरंच तू आणि तुझी आई वहिनी सर्व कष्टाळू आहात
बरे वाटले
Kup chan
Dada junglat vhag vegere yet nahi ka
Me mandivli ka Hu
छान
खुप छान आहे कोकणातला निसर्ग
करवंद आणि काजूच्चा बिया आम्हाला पण आणा
Nice
ओले काजू भाजी,तोंडा ला पाणी सुटले. बेळगाव खानापूर ला माझी सासुरवाडी,तेथे ही भाजी खायला शिकलो.धन्यवाद अतिशय उत्तम विडिओ.
छान. नंदा आईला थोडे बोलायला लावा. .तिचे अनुभव तिला सांगता आले तर दाखवा.
Network nhi tar video upload kase krtatat
Lay bhari
अशा रानमेव्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते
त्या मेहनतीचे फळ पण गोड लागते
Bhau kaju che beej kase ugvtat
बापरे किती मोठे जंगल आहे जपुन जात जा मला तर बघुनच डोळे पांढरे झाले 😄👌👌👌👍❤️❤️❤️
Mastch
काजूकरी मस्तच पण त्यासाठी जंगल पालथे घालून काजू शोधावे लागले. आईला खुप त्रास होतोय.विडिओ पाहताना आम्हीपण सतीशबरोबर असल्याचा अनुभव येतो.
खूप सुंदर व्हिडीओ 👌
Beautiful amazing lovely looking
Khup Chhan 👌👌👌👍👍
Mast.dadasupar
🙏🙏🙏
काजुगर.......... कोकणातलं स्वर्गीय सुख 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
Chan v
सतीश आता गरमी वाढलेली आहे चडणी चडायची नसते सरळ चालायचं असत आणखी जाऊ नका आईला पण पाठवू नका लवकर घरी जा गरमीचा दिवसात चडणी वाईट असते
खरच लय मजा आहे राव येऊ वाटतं तुझ्या गावाला भाऊ
Bhau tumcha masalyachi khasiyat chan aahe chan colour yeto. Mala pan pahije aahe 1 kg. Kadhi dyal. Aani kasa 1 kg.👌👌
हे असं रानात बसुन जेवणे म्हणजे स्वर्गीय आनंद असतो.
Visit your Khetrapal kaju and mango plants and water them.{ New plants planted this year)
खूप छान रानात फिरून काजू करवंद काढणे कच्च्या करवंद मीठात टाकून खायला छान लागतात भाजी छान बनवली आईने तुमच्यामुळे गावची मजा अनुभवायला मिळते त्या करता गावाला येणे गरजेचे आहे आवडला विडियो
Ek number
Khup Chan video
Kay bhari jangal ahe
Hi dada mast ahet tumche video me tumchya hema sister la olkhtey virar chya
कोकणातील लोक 1000 रू किलो ची भाजी खातात 😀😀😀
एक नंबर दादा सुपेरब लावली
खूपच छान मला कोकणात खूप आवडते मस्त व्हिडिओ होता 👌
Nice video
Khup chaaan lai bhari ami lavkar yetoy kalva kadyala
काजू भाजी आईच्या हाताची मस्तच अफलातून बनवलीत हिरव्या काजूची भाजी लय भारी व्हिडिओ मस्तच इतक्या कष्टाचे फळ छानच मिळणार डोंगर चढून गेलात खाली उतरलात फारच छान सतिश दादा U R great person and your family
Satish dada khup chan ani sadh boln ahe tujh family pn mast 👌 ahe bhaji dhakhvli kajuchi bhari vatl pani aal tondala🤤🤤
Khup Sundar Satish dada ❤️
वाटीभर पाठव भाजी
Satish Dada kaju Chi garachi cha bhaji Chi chav yeu lagli ya video made bgun me aata gavi janar shimga la palgad la teva nki ch khavu.. Khup mast exprince hota ranatla ni bhaji bgun pani aal thondala. ..
Kaju 👌👌👨👩👧👦👨👩👧👦❤️❤️
आईच्या हातची काजू ची भाजी ऐक नबंर 👍👌👌
खूप खूप मस्त 👌👌 लहानपणाची आठवण झाली, आम्हीं भावंडं असेच जायचो काजू बिया आणायला, ती मज्जाच न्यारी 👍👍
खुप खुप छान काजु ची भाजी विडिओ तर खरंच लय भारी
सलाम महाराष्ट्र
me kadhi kaju fad khaaala nhi palila suddha nhi fruit valya sagitlya pun milat nahi manto
Karwand baghitlyawar aamchya gaavachi aathwan jhali thanx
छान ! काजूची भाजी एकदम भारी !!👍👍
Tumche gaav tar khup chaan
अप्रतिम, डोंगरावरून गावचा विहीगम नजारा, करवंद आता बघायला मिळत नाही खायचे तर लांब, गेले ते जुने दिवस राहिल्या त्या आठवणी, काजुच्या गराची भाजी तर लाजवाब, गर आणायला खुप मेहनत घ्यावी लागली, मस्त व्लॉग👍
खरच खुप छान 👌👌हजारो रुपये खर्च करून मिळणारे काजुचे गर☺️ते आपण कोकणकर गरांची भाजी करुन खातो म्हणून तर स्वतःला आम्ही कोकणकर म्हणून मिरवतो👌👌👍👍👍👍
Kokanat tevdech nahi kaju Sindhudurg kolhapur ikdehi aahet
🥰
खरं आहे हे, एक महिना दिवसा आड काजुची भाजी प्रत्येक घरात शिजते कोकणात.
एकही झड नाही अशी क्वचितच असतील.
@@poojaghasti3247 ताई आपल्या चेनलला सबस्क्राईब करा पिल्ज
Iam happy to see your village vlog 💗💗
तुम्ही मराठी यूट्यूबरला सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून खूप आनंद झाला, गावची मज्जाच खूप छान
ताई तुम्ही मराठी यूट्यूबरला सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏
सतिश दादा व्वा छान
छान दाखवली काजुची भजी मेहनत खुप आहे मस्त होता व्हिडिओ मिसेस दिक्षीत
खूप छान दादा....दादा मलेमासे वर व्हिडिओ बनवा की.......
Unique Video. We grateful to you. Your video like Art Movies, Simple but touching heart ❤️.
Waw ...my favourite recipe 😋😋