मुंबईला जाताना मेहुल दादांचे डोळे पाणावले 🥺| कोकणातल्या गावची ओढ | S For Satish |Ambavali, Mandangad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 342

  • @umeshkandalgaonkar7422
    @umeshkandalgaonkar7422 2 ปีที่แล้ว +126

    सुंदर माणसं आहात तुम्ही, तुम्ही किती जीव लावता, मेहुल दादाच्या डोळ्यातुन पाणी आल, यातच तुमचं सक्सेस आहे.

  • @ashsona501
    @ashsona501 2 ปีที่แล้ว +40

    हेच खरे नातेवाईक रक्ताच्या नात्या पेक्षा हे खरे नाते

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 2 ปีที่แล้ว +22

    मेहूल दादांच्या डोळ्यात पाणी आले ..यातच दिसून आले ...त्याचची गावा बद्द्ल ची आवड आणि तुमचा चांगला स्वभाव... सिधुदुर्ग

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 2 ปีที่แล้ว +22

    जगात भारी कोकणी माणूस आणि त्यांचा पाहुणचार. आम्ही चिपळूणकर 🙏 . मेहुल दादासोबत आम्ही पण रडलो. सतिश दादा 🙏🙏🙏

  • @asmitasood652
    @asmitasood652 2 ปีที่แล้ว +11

    श्री मेहुल दादा आणि सौ वाहिनी, अद्वैत खुपच भारी मंडळी आहेत वागणे किती सालस and down to earth कुटूंब मुंबईला निघताना जसे दादांच्या डोळ्यत पाणी आले तसेच माझेही डोळे भरून आले आशा आहे की ऋणानुबंध कायम लक्षात राहावेत 👌🙏

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 ปีที่แล้ว +8

    मेहुल दादा, वहिनी खुपचं छान आहेत.ते फार भावूक झाले.सतिश दादा तुम्ही तुमच्या सर्व फॅमिली नी त्यांना खूप जीव लावला.आताच्या युगात तुमच्या सारखी माणसं मिळत नाहीत. तुम्ही ग्रेट आहात.

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 ปีที่แล้ว +6

    मेहूल दादा रडला आम्हाला खूप वाईट वाटले.माणसाने माणसाशी माणसांसह वागणे हिच आमची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे.खूपच गहिवरून आले सतिश दादा तुझी फॅमिली पण प्रेमळ आहे म्हणून मेहूलदादा इमोशनल झाला.

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 ปีที่แล้ว +29

    सतीशदा तुमच्या सर्वांच्या प्रेमळ आदरातिथ्याने खूप भावूक झाले पाहुणे.. तुम्ही कायम आसेच प्रेमळ रहा..god bless you all

  • @atmaramjadhav850
    @atmaramjadhav850 2 ปีที่แล้ว +3

    सतीश भाऊ
    आपण मेहूल दादांचा गावी खूप छान पाहुणचार केलात चार दिवस ते पाहून खूप छान वाटल.
    कोकणची माणस साधी भोळी असली तरी आदरातिथ्य करायला कधीच मागे नाहीत हे आपण दाखवून दिले.
    खूप छान व्हिडीयो. मेहूल दादा मुंबईला निघताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून मी पण भावूक झालो.🙏🙏🙏

  • @कोंकणकर
    @कोंकणकर 2 ปีที่แล้ว +7

    दादा छान, मनापासू जीव लावला तर दगडालाही पाझर फुटतो. त्यात आपपण तर माणस आहोत. या पृथ्वीवर रीकामी हाताने आलो आणि जातानाही रीकामीच जाणार. असाच एकमेकाना जीव लावा. आपलस करा आणि हसत खेळत जीवनाचा आनंद घ्या.

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +42

    गावची लोक खरंच खूप प्रेमळ आणि मन मिसळू असतात 😇
    मुंबईत आल्या वर सर्व लोक खूप बदलून जातात, का 🙄

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +4

    कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी... ह्या उक्तीचा खरोखरंच प्रत्यय आला.. हॅट्स ऑफ टू यू सतिश आणि कुटूंब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ar4058
    @ar4058 2 ปีที่แล้ว +14

    कोकणची माणसे साधी भोळी Vlog येवढे छान होते की कोणालाही गावा कडची ओढ लागणारच, माणुसकी महत्वाची . ❤️❤️❤️

  • @rahulbhongle5531
    @rahulbhongle5531 2 ปีที่แล้ว +8

    कोंकणात गेल्यावर तीथुन निघुन मुंबईला येते वेळी कोंकणी माणूस हा भावुक होतोच...हिच तर या कोंकणाची जादू आहे....म्हणून तर आपण म्हणतो ना " येवा कोंकण आपलोच असा "

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +11

    मेहुल दादांना रडताना पाहून मला पण रडू आलं. ह्याला म्हणतात खरं प्रेम. बोलायला शब्द नाहीत. वाल मिळतील का. काय भाव चालू आहे.

    • @swati5490
      @swati5490 2 ปีที่แล้ว

      हो ना खुप वाईट वाटलं ना

    • @sonalrahul5195
      @sonalrahul5195 2 ปีที่แล้ว

      हो मिळतील ना वाल पण रडून घ्या अगोदर👌🏻🤷🏻‍♀️

  • @rajeshkule5007
    @rajeshkule5007 2 ปีที่แล้ว +3

    आलेले पाहुणे जीव लावून गेले. आपल्या सोबत गोड आठवणी घेऊन गेले. खरच हा व्हिडिओ पाहताना मन खूप भारावून गेलय.

  • @nileshchavan2079
    @nileshchavan2079 2 ปีที่แล้ว +8

    पुढच्या वर्षी जगलो वाचलो तर हे आजीचं वाक्य ऐकून मला माझ्या आजीची आठवण आली. मी पण जेव्हा माझ्या कोकणातल्या गावी जायचो तेव्हा आजीचं हे वाक्य दर वर्षीचं होत आणि दर वर्षी गेलो की आजी आमची वाट बघत असायची, आज माझी आजी नाहीये पण आज या आज्जी ला पाहून मला माझी आज्जी आठवली 😔

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 2 ปีที่แล้ว +2

      खरं सांगू तर, तुमची कामेंट वाचून मी इमोशनल झालो😥

  • @sandhyawankhede4236
    @sandhyawankhede4236 2 ปีที่แล้ว +22

    Hyala mhanatat manuski.

  • @deepaksurve9871
    @deepaksurve9871 2 ปีที่แล้ว +6

    Mehul दाद sobat आम्ही हिं रडालो. S for Satish is great. God bless you🙏❤

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +10

    आपले पाहुणे निघाले का??आपल्या कोकणात आपली संस्कृती तसेच आपले अतिथी देवो भव : खुप छान 👌👌💐💐💐👍

  • @मालवणकट्टा
    @मालवणकट्टा 2 ปีที่แล้ว +30

    प्रेम मिळाले म्हणून मेहूल भाऊ भावूक झाले

    • @jitumarchande3834
      @jitumarchande3834 2 ปีที่แล้ว

      S h a m a good day payout the same 🤣😉🤣😉🥰

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 ปีที่แล้ว +1

    सतीश दादा...... खूप छान..... हद्यस्पर्शी 👌🙏👍खूप छान मेहूल दादा कुटुंबीयांचं आदरातिथ्य केल.
    कोकणात तुमचं आदर तिथ्य बघून आम्ही भारावून गेलो. तुम्ही सर्व जण खूप छान मस्त आहात.प्रांजू प्रज्ञू❤❤👌👌👍

  • @sunilmangle5938
    @sunilmangle5938 2 ปีที่แล้ว +4

    सतिश दादा खरच ग्रेट आहात तुम्ही मेहुल दादा भाऊक झाले होते ते बघून आमच्या पण डोळ्यात पाणी आले ग्रेट आहात तुम्ही 🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว +2

    खूपछान व्हिडीओ चारदिवस कधी गेले कललेच नाही खूप मजा आली

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान भावा सतीश भाऊ , खुप छान पाहुणचार केला आहे त्यांचा डोळ्यात अश्रू अनावर आले 😭 अशीच जुनी गावची परंपरा जपुन ठेवा आणि अशीच संस्कृती जपुन ठेवा अशी मी आशा करतो 🙏🙏 चिपळूणकर फॅमिली मेंबर ना तुमचा गावं खुप छान वाटल आहे , लय भारी वाटलं अप्रतिम 👌👍 असच एक मेकांना , मिळून मिसळून रहावे 🙏 बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 ปีที่แล้ว +1

    जीवनाचा आनंद कसा लुटावा हे तमाम कोकणी माणसा कडून शिकावं 💖💖💖👍👍

  • @mehul.chiplunkar
    @mehul.chiplunkar 2 ปีที่แล้ว +34

    Satish Sir and his family... you all are देवमाणूस. Thank you for all your love and carring. We love you ❤️.

    • @samradnipatil3730
      @samradnipatil3730 2 ปีที่แล้ว +12

      Mehul dada tumchi pn family khup sunder aahe

    • @rujutakubal1603
      @rujutakubal1603 2 ปีที่แล้ว +4

      तुम्ही पण त्यांच्या फॅमिली मध्ये मिक्स होऊन गेलात .. 👌👌👍👍

    • @anindian977
      @anindian977 2 ปีที่แล้ว +2

      Tumhi pan sagle khup Chaan man milau affectionate aahat

    • @baalah7
      @baalah7 2 ปีที่แล้ว +1

      Aai,Satish, Varsha, pranju + pradnu , sarvech manane Nirmal aahet.
      Satish mhanun kokanatle uttkrust You tuber aahet , Dev karo tyana Mumbai cha paani nalago 😇

    • @amolghosalkar9991
      @amolghosalkar9991 2 ปีที่แล้ว +4

      चिपळूणकर साहेब देवमाणूस 1 नंबर अभिप्राय दिलात.

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว +5

    सतिश चिपळूणकरांचे तुझ्यावर खुप प्रेम आहे मुबईचया सगळयानाच अस रहायला जमणार नाही छान आहे विडिओ मिसेस दिक्षीत

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว

      Hoy

    • @jayantdikshit7455
      @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH सतिश तुझा ८महिनयापुरवीचा मावशीचया हाॅटेल चा पनवेलचा विडिओ मि पाहुन काॅमेनट टाकुशकले नाही पण ह्या पुंढे तु काेणतयाही हाॅटेल मधे जाणया आधी टेबल बुक कर तेवढेच पैसे देऊन पत्रायचया डब्यात जेवायच नाही मिसेस दिक्षीत

  • @salilbagwe9663
    @salilbagwe9663 2 ปีที่แล้ว +7

    पाहुणे माणसं आपल्याकडून येऊन त्यांच्या डोळ्यात निघताना आपुलकीचे अश्रू येणं म्हणजे समजून जा की आपण माणसं जपलीत..👍👌

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 ปีที่แล้ว +1

    मेहुल दादा च्या डोळ्यात पाणी आले तुम्ही खरच प्रेम दिल त्यांना कुटूंबातील सदस्य सारखे. खरच कोकण फिरण्या सारखे आहे दादा

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 2 ปีที่แล้ว +3

    यालाच म्हणतात कोकणातला पाहुणचार
    दादा वहिनी तुम्ही great आहात

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว

    मेहुल दादा, आपण भावुक झालात यातच सर्व स्पष्ट झालं. तुम्ही उभयतं सुध्दा खुप प्रमेळ अहात, तुमचा प्रमाणिकपणा अगदी सहज जाणुन येत.
    अत्यंत निरागस अहात तुम्ही.

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 ปีที่แล้ว

    आलेल्या अतिथींच्या तुमच्या घरातून निघताना डोळ्यातून आलेले अश्रू तुमच्या आपलेपणाचे व प्रेमाचे गमक आहे ,तुमचे आतिथ्य खूप भारी.आई व तुम्हा उभयतांचे कौतुक

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 ปีที่แล้ว +1

    कोणी ऐवड जीव लावनारे आपलं भेटले तर...तर सोडताना डोळे खर च भरनार...तुमी खर च खूप छान आहे सतीश भाउ...आणी तुमची फेमीली .. ❤️❤️✌️

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे तुमचे गाव गावचे निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे सर्व माणसे खूप जीव लावता विडीओ छान आहे 👌👌👍

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 ปีที่แล้ว +1

    खरोखरच अशी माणसं इमोशनल झाली की मन भरून येतं

  • @shrikrishnajoshi1991
    @shrikrishnajoshi1991 2 ปีที่แล้ว +1

    हे खर प्रेम आहे माझ्या सुद्धा डोळ्यात पानी आल

  • @pradippawar8132
    @pradippawar8132 2 ปีที่แล้ว

    सतिश तु खुप भारी माणूस आहे तुझा साद रहानीमान तुझं बोलणं खूप छान नाद नाय करायचा सतिश तुझा 👍👍👍👍👍😀😀😀

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 ปีที่แล้ว +1

    खूप.छान कुटूंब सोबत राहिलात. चिपळूणकर फॅमिली साधी सरळ .. दोघे ही छान!! सतीश तू सर्वांना अगदी आपलंस केलाय..किती गहिवरून आलंय त्यांना😌😌☺️ बापरे बाप. मोठी. विहिर आहे...खूप खोल आहे.. खूप जुनी आहे १९६३😳😳🙂 खेकडे छान दिसत आहे.रस्सा. ह्ममम मस्त.!! छान व्हिडियो!!

  • @pratikjoshi3841
    @pratikjoshi3841 2 ปีที่แล้ว +19

    7:00 heart touching movement

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान पाहुणचार केला दादा आताच्या युगात एवढी माणुसकी फक्त कोकणातच आणि कोकणी माणूस म्हणजेच सतीश दादा ❤️👍 ... I ❤️ YOU कोकण 👍😘❤️❤️

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 2 ปีที่แล้ว +1

    ॠणानुबंध महत्वाचे फार सुंदर

  • @vishwanathgaikwad631
    @vishwanathgaikwad631 2 ปีที่แล้ว

    खुप मस्त लाईफ जगता सतिस भाऊ. वहीनी बी खुप समजदार आहे. आई पण खुप प्रेमळ आहे. तुम्ही सदैव सुखात रहा असी मी बुध्दा चरणि प्राथणा करतो. असंच सुखात रहा.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว

    मेहूल दादा आणि फॅमिली जाताना मन भरून आल्यासारखे झाले, सतीश आणि फॅमिली यांचा स्वभाव एकदम लागवी आहे, खुपच मस्त ब्लॉग👍

  • @manojrathod7670
    @manojrathod7670 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान फॅमिली आहे...मेहुल दादा...खुप छान आहेत...

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 ปีที่แล้ว

    सतीश तुमचे प्रेम खुप आदरातिथ्य आहे, तु खूप यशस्वी होशील खूप छान व्हिडिओ होता

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ 👌👌 डोळ्यातील पाणी खूप काही सांगून गेलं👍👍🙏🙏

  • @amolghosalkar9991
    @amolghosalkar9991 2 ปีที่แล้ว

    चिपळूणकर साहेब लय भारी झाली तुमची सहल.सतीश दादा व वर्षा 1नंबर.

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 ปีที่แล้ว

    Satish Dada Tumcha man chaangla Aahe
    👌😁👍💚💚💚💚💚

  • @SwamibhaktManishasDailyvl8221
    @SwamibhaktManishasDailyvl8221 2 ปีที่แล้ว

    दादा पाहुणे गेले दादाच्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही किती जीव लावला त्यांनां तुमचे विडिओ छान असतात 🙏👌👍

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 2 ปีที่แล้ว

    मेहुल दादा भाऊक झाले, खुप दिवस राहिले , गावांचे मन मिळाऊ असतात

  • @jitendra.s14
    @jitendra.s14 2 ปีที่แล้ว +2

    Mr. Mehul you are such a great human being.
    Mumbai la return yetana asech emotional hote.

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आदरातिथ्य केले
    मस्त

  • @sachinghube8476
    @sachinghube8476 2 ปีที่แล้ว

    खुप छान पाहुणचार केलात दादाचा. असेच व्हिडिओ बनवत रहा.मस्त

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว +3

    Mehul dada chi family khup chaan aahey down-to-earth persona aamhi pan imotional zalo khup chaan video dada pranju guni Baal aahey Aajji chaan boltey gavachi mansa khup mayalu astat premal aani mehnatti

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 ปีที่แล้ว

    Kokanatla nisarg roj badalto. Pan manas tashich rahatat premal man milavu laghavi. Satish one such humble person

  • @punamkuthe9984
    @punamkuthe9984 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर दादा, तुमचं कौतुक वाटतं, मी गडचिरोली जिल्ह्यातील आहे, पुनम कुथे.
    खूप छान व्हिडीओ असतात तुमचे,, असेच व्हिडिओ करत राहा तुम्ही, बर वाटते, तुमचं परिवार पण खूप मस्त आहे,, सर्वांना माज्याकडून शुभेच्छा, 👌👍🙏❤️

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सतीश दादा मेहुल दादा डोळ्यात पाणी आले 👌

  • @bhagyashripatil2408
    @bhagyashripatil2408 2 ปีที่แล้ว +20

    Satish dada nd Mehul dada best human being..lots of love brothers..😍❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว

      ❤️❤️

    • @jitumarchande3834
      @jitumarchande3834 2 ปีที่แล้ว

      gif wat 😂 the same day payout within the morning I have a good day payout within the first time in the morning I have a good day

    • @jitumarchande3834
      @jitumarchande3834 2 ปีที่แล้ว

      fugitive the first😢😢j

  • @rahuldhule536
    @rahuldhule536 2 ปีที่แล้ว +2

    अतिथी देव भव ....आपल्या गावी असते.खुप सुरेख
    आम्ही नाशिक.पेठ मधील खेड्यागावती आहोत .
    खुपच सुंदर....

  • @manishak3062
    @manishak3062 2 ปีที่แล้ว

    खलाशी छान बोलतो ,प्रांजू बेबी फुगे छान काडले येरंडाच्या पानाचे . व्हिडिओ छानच गाव बघायला छान वाटत.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 ปีที่แล้ว

    Khup ch chan vedio thanks❤🌹🙏 for sharing.

  • @ShrunkhalaNaik
    @ShrunkhalaNaik 2 ปีที่แล้ว +1

    Satish dada tumi kiti kiti changla pahunchar kela mahul dada cha family cha 🤗 Tumi tourism suru kara… Amhi nakki yeu tumcha gaav bagyachi khup icha ahe Dada 🙏 Ek divas nakki purna hoil 😇 Best wishes 😀

  • @cherylgonsalves9771
    @cherylgonsalves9771 2 ปีที่แล้ว +13

    So nice to see mehul and fly adjusted with Satish's fly.
    Mehul n fly is so humble they have no pride in them.

    • @nehagamre7523
      @nehagamre7523 2 ปีที่แล้ว

      Fly manje kon?

    • @jitendra.s14
      @jitendra.s14 2 ปีที่แล้ว +3

      @@nehagamre7523 fly means family

    • @nehagamre7523
      @nehagamre7523 2 ปีที่แล้ว

      @@jitendra.s14 ohh accha

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 2 ปีที่แล้ว +6

    V.kind & loving guests.So nice of Satish, Varsha & their family for their hospitality.

  • @jyotisakpal205
    @jyotisakpal205 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान असतात vlog. गाव चे vlog बघुण तर गावी गेल्याच feel ऎतो. आपल kokan आहेच खूप सुंदर,👍

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आणलेत
    म्हातारी cute आहे 'कोसाललास ',,😁
    वर्षा आधीच बारीक त्यात इतकं ओझं डोक्यावर! मदत करा जरा!

  • @smitabirje4525
    @smitabirje4525 2 ปีที่แล้ว

    तुमच्या कडे आल्यावर परके पणा जाणवणारच नाही तुम्ही आहातच भारी, आम्ही पण येणार तुमच्याकडे पाहुणचार घ्यायला ❤️❤️❤️❤️

  • @mehul.chiplunkar
    @mehul.chiplunkar 2 ปีที่แล้ว +6

    Great feeling, we are feeling prod of you Satish Sir and family.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว +1

      Thank you dada

  • @sourabhpasalkar1104
    @sourabhpasalkar1104 2 ปีที่แล้ว

    कोकणचा पाहुणचार काय असतो हे मागील व्हिडिओज मधे पाहायला मिळालं.❤️

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 7 หลายเดือนก่อน

    Atishay sundar vdo.....Aji khup cute 😊🙌🚩

  • @jayashrimahabdi3679
    @jayashrimahabdi3679 2 ปีที่แล้ว

    Mehul kiti cute ahet itke bhuak jhale ki khrrach bharun aal Satish tumchehi dole panavle hote ani gvvcha kaku kiti innocent hotya bolan kiti god asat gvacha loknach

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माणसं आहात. नेहमी अशेच राहा.

  • @durgadurga7196
    @durgadurga7196 2 ปีที่แล้ว +1

    सतीश खूपच छान video, मेहुल फॅमिली निरोप घेताना अश्रू अनावर झाले.. ते पाहताना मन भरून आले👌🙏

    • @durgadurga7196
      @durgadurga7196 2 ปีที่แล้ว

      अशे वाटले इतके दिवस आम्ही पण तुझे घरी पाहुणचार घेत आहेत असे वाटले 💞😔

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 ปีที่แล้ว +9

    That shows Satish and Mehul nice human beings. Great

    • @sumathirajagopalan4709
      @sumathirajagopalan4709 2 ปีที่แล้ว

      S. For Satish family is great. Hats off to you for yr. Hospitality. Yr guest s were very nice.

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 2 ปีที่แล้ว +1

    Kup chan vedio.

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 2 ปีที่แล้ว +1

    Mehul tumcha premane radala.

  • @pradeepshingan4102
    @pradeepshingan4102 2 ปีที่แล้ว +2

    Shevti mehul dada swami bhakt ahet swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 2 ปีที่แล้ว

    Khub Chan video 👌

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 2 ปีที่แล้ว +2

    पाहुने मनानी खुप छान आहेत दिलदार आहेत

  • @simonfernandes8459
    @simonfernandes8459 2 ปีที่แล้ว

    खरोखरच तुम्ही जीव लावणारी मानस आहात

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 2 ปีที่แล้ว

    मेहूल दादा आणि कुटुंबामुळे कळलं की मनापासून कसे सामान्य माणसांत मीसळुन रहावून आनंद भोगता येतो त्यांचे पाणावलेले डोळे सार काही सांगुन जातात.

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 ปีที่แล้ว +1

    Wow kup chaan family aahe mehul dadachi

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 ปีที่แล้ว +1

    Vaa Satish tu koop chhan masta pahunchar kela guest Chipalunkar family cha Tya mule Mehul che dole bharun ale he baghun man bharun ale Ani Chipalunkarani sudha chhan sahakarya kele Chipalunkar family sweet mayalu premal manmialu helpful nature che pramanik ahet koop avadala tuza video Ek number Varsha ne sudha Mrs chipalunkar chi gavcha paramparik padhatine ooti bharli va kahi gavacha bhetvastu dila Ani Mr Chipalunkarani​masta hats Satish cha family la dila koop avadala Satish tyabdal mi tula salute karte Asach anandi majet sukhi raha God bless you all family members take care stay safety

  • @geetabhojane9228
    @geetabhojane9228 2 ปีที่แล้ว

    Shevti gav Te gav.... Jithe Maya... PremaChi kahi kami naste ...khup Chan.... Dada me pan yete.... Surprise dyayla.... Thet gavala 👍👍

  • @simransharma5613
    @simransharma5613 2 ปีที่แล้ว

    Mehul dada Vahini so sweet peoples, kharch tumhi emotional zala tr kharach its so hearttouching moment Mehul dada sweet person, Satish dada mala pn tuzya gavi yayachy.....

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 ปีที่แล้ว +1

    Bhavasarkhe tyana vatle.mhanun te radale .asach aanand det raha.tumhala kadhich kami padnar nahi.

  • @pratikdurge5137
    @pratikdurge5137 2 ปีที่แล้ว +6

    Mast vlog dada.....keep it up

  • @manojannadaterides7072
    @manojannadaterides7072 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍👍 मेहुल दादा love you

  • @bedundhvishal
    @bedundhvishal 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुझे सुद्धा डोळे भरून आले 🥺🥺

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +2

    Happy journey संभाळुन जा

  • @vasudhajadhav9878
    @vasudhajadhav9878 2 ปีที่แล้ว

    Satish khupch Sundar manase aahat tumhi manuskila aani chiplunkar family tar kay vicharuch naka khupch chan aahet tyana jara suddha Garv nahi tumche aani chiplunkar yanche Sundar Sanskar aahe family 👍

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 ปีที่แล้ว +1

    सतिश आजचा व्हिडीओ थोडासा भाऊक झाला पण भारी वाटल

  • @sandeeppatil8066
    @sandeeppatil8066 2 ปีที่แล้ว

    Khup khup ani khupach Sundar video, shabda nahit, Great Satish! All the best for ur future endeavours! 👍👍👍🙏🙏🙏

  • @supriyaghuge
    @supriyaghuge 2 ปีที่แล้ว +4

    mehul dada chi family khup chan vatal... satish dada ne khup chan pahunchar kela ... pahune mhanun nahi tr family member sarkh 💓💓

    • @bhartiytai_7286
      @bhartiytai_7286 2 ปีที่แล้ว

      हाय सुप्रीया ताई🙏🌹th-cam.com/channels/n0fGvP7cXDYmLg0ZXbnSQQ.html🙏

  • @vasudhajadhav9878
    @vasudhajadhav9878 2 ปีที่แล้ว

    Hyech khare natye aapan jodlele manse tyancha dolyat pani yene kahi choti goshta nahi aahe tumhi Mehul dadancha khup Sundar pahunchar kela aani tya pahuncharala mehul Dada family ne dad deli 👍

  • @kalpanadalvi2049
    @kalpanadalvi2049 2 ปีที่แล้ว

    Prem aahe thithe sagLe aahe......Thumche nature khup chaan aahe.....you n chiplunkar family'knows how to.lead peaceful happy enjoyble life n that's important.
    ..

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 2 ปีที่แล้ว

    Khup khup chan video dada very Nice video God bless you

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 2 ปีที่แล้ว +2

    सतिश,
    छान पाहुणचार केलास..
    सलाम...!

  • @Tej456
    @Tej456 2 ปีที่แล้ว +2

    कोंकणी माणसाचे स्वभावाचे गोडवे गाल तेवढे कमीच..