Vermicompost Business Maharashtra: मराठवाड्यातल्या या शेतकऱ्याने जिवंत गांडूळ ओमानला कसे पाठवले?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ค. 2023
- #bbcmarathi #vermicompost #vermicomposting #vermicompostbusiness
छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडगावचे शेतकरी गोरखनाथ गोरे हे 2003 सालापासून गांडूळ खताची निर्मिती करताहेत.
गोरखनाथ यांच्याकडे 10 एकर शेती आहे. सुरुवातीची 4 वर्षं डाळिंबासाठी आणि मग 2007 पासून त्यांनी शेवगा पिकासाठी गांडूळ खताचा वापर सुरू केला. त्याचा परिणाम त्यांना या पिकांच्या उत्पादनावर दिसून आला.
पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर गांडूळ खताची विदेशात निर्यात करण्यातही त्यांनी यश मिळवलंय.
क्रेडिट -
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
एडीटींग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
अरे वा! आधी गुवाहाटीला आणि आता ओमानला! अभिनंदन.
😂😂😂😂
Great👍 job gore sir and thanks bbc
Lay bhari sir
खूप छान सर
👍👍
आम्हाला गांडूळ हवे आहेत, आपला संपर्क क्रमांक पाहिजे ,🙏
संपर्क क्रमांक सेड करावेत
तुमचा no taka
Plz share mobile number of gore sir