Ratnagiri चा हा इतिहास तुम्ही कधीच ऐकला नसेल | Ratnagiri Tourism | रत्नागिरी जिल्हा संपूर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 170

  • @virajrameshmahale8134
    @virajrameshmahale8134 ปีที่แล้ว +23

    मी मूळ चा नाशिक चा पण 1993to 2009 पर्यंत रत्नागिरी जिल्हा राहिलो i love ratnagiri

  • @anilkamble6363
    @anilkamble6363 6 หลายเดือนก่อน +3

    जगात भारी आमची रत्नागिरी लयभारी आय लव्ह रत्नागिरी 👍🥭🐠👍

  • @Shreeyash_Limaye
    @Shreeyash_Limaye ปีที่แล้ว +12

    I love Ratnagiri....❤ जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्याई ❤❤💚

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 ปีที่แล้ว +5

    आहेच आमची रत्नागिरी भारी ऐतिहासिक वारसा लाभलेली

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 ปีที่แล้ว +11

    आमचा अभिमान आमचा स्वाभिमान..रत्न नगरी रत्नागिरी..❤

  • @sharavatidevrukhakar4141
    @sharavatidevrukhakar4141 ปีที่แล้ว +6

    मी मुळची दापोली ची। मला रत्नागिरी आणि कोंकण किनारपट्टीचे सृष्टि सौंदर्य खूप च आवडते। रत्नागिरी चा इतिहास मस्त च जय महाराष्ट्र जय हिन्द 🇮🇳

    • @pritammore2078
      @pritammore2078 3 หลายเดือนก่อน

      mi pan dapolikar

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे रत्नागिरीची,आपले कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे.

  • @Sneha2010.
    @Sneha2010. 9 หลายเดือนก่อน +3

    कोकण ची राणी म्हणजे माझी रत्नागिरी 🚩

  • @shaileshrailkar8220
    @shaileshrailkar8220 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिली आहे. खरोखरच रत्नागिरी म्हणजे रत्नांची खाण आहे.

  • @ravinamaye7029
    @ravinamaye7029 ปีที่แล้ว +2

    सुनंदर माहीती दिली, खूप खूप आभारी आहे, कोकणातली लोक कला बद्दल माहिती दिली असतीतर खुपच छान माहीती लोकांना समजली असती, धन्यवाद लांजा जावडे,

  • @gajananpatil7809
    @gajananpatil7809 ปีที่แล้ว +15

    मालगुंड गावातील प्रसिद्ध आणि संपूर्ण भारतात एकमेव असे कवीचे स्मारक. म्हणजेच कवी केशवसुत स्मारक हा अतिशय महत्त्वाचा व तमाम रत्नागिरीला अभिमान असलेला विषय याचा उल्लेखही नाही

    • @HumTum-zh7zf
      @HumTum-zh7zf ปีที่แล้ว

      Ratnagiri til 95% lokana mahit pn nahi, khot watl tk kdhi ratnagiri bajarat vicharun paha, kavi keshva smark kuthe aahe te mhnun,

  • @pravinpawar6919
    @pravinpawar6919 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ खूपच माहिती पूर्ण आहे

  • @ajinkyakolge4626
    @ajinkyakolge4626 ปีที่แล้ว +14

    आम्ही रत्नागिरीकर 🥰♥️

  • @kirantodankar6181
    @kirantodankar6181 ปีที่แล้ว +2

    रत्नागिरीचा हापूस आंबा

  • @afwaj6387
    @afwaj6387 ปีที่แล้ว +4

    Proud to be Ratnagirikar.
    Natural beauty .... Kokan

  • @pramodmore7659
    @pramodmore7659 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे या रत्नागिरी आपले असा!

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 ปีที่แล้ว +1

    जगात भारी.... आमची *रत्नागिरी!!!*

  • @62_sahilpawar86
    @62_sahilpawar86 6 หลายเดือนก่อน

    जगात भारी आमची रत्नागिरी❤

  • @pranavsawant6953
    @pranavsawant6953 ปีที่แล้ว +6

    येवा कोकण आपलाच असा ❤️🏝️
    आम्ही चिपळूणकर ❤️

  • @nileshbane5264
    @nileshbane5264 ปีที่แล้ว +1

    आपली रत्नागिरी लय भारी ❤️

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 ปีที่แล้ว +3

    I लव्ह ratnagiri

  • @saumyakadam4587
    @saumyakadam4587 ปีที่แล้ว

    बहुतांश सगळी माहिती दिली रत्नागिरी ची.

  • @jaywantchavan5560
    @jaywantchavan5560 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप छान छान माहिती दिली

  • @prathameshkhanvilkar4096
    @prathameshkhanvilkar4096 ปีที่แล้ว +7

    आमच्या रत्नागिरीत न आवडण्यासारख काहीच नाही.
    जगातील स्वर्ग आहे आमच कोकण.
    आणि स्वर्गसुख म्हणजे रत्नागिरी...

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 ปีที่แล้ว

    फारच छान व गोड शैलीत माहीती सांगितली.
    धन्यवाद.

  • @prathameshss
    @prathameshss ปีที่แล้ว +19

    भारतातला असा एकमेव जिल्हा जिथून 3 भारतरत्न मिळाले याचा आम्हाला रत्नागिरीकर म्हणून सार्थ अभिमान आहे..

    • @imgoditsjustthematterofpla629
      @imgoditsjustthematterofpla629 ปีที่แล้ว

      Tumhi ratnagiri la rahtat ka

    • @prathameshss
      @prathameshss ปีที่แล้ว

      @@imgoditsjustthematterofpla629 ho

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 ปีที่แล้ว +2

      महाराष्ट्राला 9 भारतरत्न award मिळाले. त्यापैकी कोकणाला 5 भारतरत्न मिळाले.. रत्नागिरीला 3 भारतरत्न जन्माला आले..धोंडो केशव कर्वे,पांडुरंग वा. काणे, बाबासाहेब आंबेडकर...4था भारतरत्न मिळाला तो आचार्य विनोबा भावे यांना ते पण कोकणातील रायगड जिल्ह्यातले....5 वा भारतरत्नचे मूळ गांव रत्नागिरी पण त्याचा जन्म मुंबईत झाला तो सचिन तेंडुलकर...

    • @prathameshss
      @prathameshss ปีที่แล้ว

      @@rupeshg.3327 hoy 👍

  • @62_sahilpawar86
    @62_sahilpawar86 ปีที่แล้ว

    जगात भारी आमची रत्नागिरी

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 ปีที่แล้ว +1

    Khoopach chan mahiti dili Ratnagiri anche pan Maher Asa❤

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 ปีที่แล้ว +2

    खूप छान म्हाईती दिली 🎉 आम्ही दापोलीकर ❤

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 ปีที่แล้ว

    Ratnanchi khan aamachi ratnagiri❤❤...I love ratnagiri❤❤

  • @ganeshmahadik2138
    @ganeshmahadik2138 ปีที่แล้ว +5

    आम्हाला अभिमान आहे रत्नागिरीकर असल्याचा

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली.

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 ปีที่แล้ว +2

    I लव्ह यू रत्नागिरी

  • @nileshpawar_2172
    @nileshpawar_2172 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती..👍👍

  • @sandeshabgul3
    @sandeshabgul3 ปีที่แล้ว +6

    दापोलीकर ❤

  • @maheshmorye4078
    @maheshmorye4078 ปีที่แล้ว

    खुप छान निवेद देतात आणि 9 रत्न पण आहे

  • @sandipshivgan463
    @sandipshivgan463 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत! धन्यवाद !!

  • @yugachavan8346
    @yugachavan8346 ปีที่แล้ว +1

    ho amchi ratanagiri ahech yek no💪🏻🖕🏻👌🏻amch KOkan amhala abhiman ahe ratnagirit jalmala all😍😘i love ratanagiri

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 ปีที่แล้ว +1

    परफेक्ट ❤❤❤

  • @vijaymahamunkar8424
    @vijaymahamunkar8424 ปีที่แล้ว +3

    आम्हीपण रत्नागिरीचे मंडणगडकर गव्ह आहे आम्हाला ❤

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc ปีที่แล้ว +3

    सिंधुदुर्ग कोकण चा राजा♥️✨

    • @alliswell6666
      @alliswell6666 6 หลายเดือนก่อน +1

      रत्नागिरी आणि सिंधदुर्ग दोन्ही जिल्हे छान आहेत.

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 4 หลายเดือนก่อน

    आम्ही रत्नागिरी कर आहोत याचा आम्हाला अभिमान आहे❤

  • @pramodchavan3685
    @pramodchavan3685 ปีที่แล้ว +2

    आमचं गुहागर

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती👌

  • @roshanpachakudave1927
    @roshanpachakudave1927 ปีที่แล้ว

    साद मनाची रत्नागिरी ❤️❤️

  • @snehadhumal4623
    @snehadhumal4623 ปีที่แล้ว +3

    आम्ही कोकणी 👌मी दापोलीकर ❤

  • @jay3790
    @jay3790 ปีที่แล้ว +2

    मी पण जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर

  • @vinayakambelkar9328
    @vinayakambelkar9328 ปีที่แล้ว +1

    Ratnagiri ❤️

  • @omkarcreation8275
    @omkarcreation8275 ปีที่แล้ว +8

    एकदा गोरक्षक शिवशंकर स्वामींचा पण जीवन प्रवास दाखवा एक २८ वर्षाचा तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून गोसेवा गोरक्षण करतोय
    त्यांचा जीवन प्रवास लोकांसमोर येऊद्या एकदा

    • @navalbhagwat112
      @navalbhagwat112 ปีที่แล้ว

      छे, अशा लोकांची मीडिया ला ऍलर्जी असते बर का... मिलिंद एकबोटे / भिडे गुरुजी हे धर्म प्रेमी हिंदू आहेत.... फक्त हिंदूंनी धर्म प्रेमी नसावं.... बाकी सर्वांनी असावं असा आपला निधर्मी मीडिया आहे 😡 जीवावर उदार होऊन गौ रक्षण करणारा शिवशंकर स्वामी म्हणजे ह्यांच्या साठी महत्वाचा नाही 😔

  • @adityam9345
    @adityam9345 ปีที่แล้ว +4

    आम्ही कोकणकर❤

  • @akshaykelskar3414
    @akshaykelskar3414 ปีที่แล้ว +3

    चिपळूण ❤

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan ปีที่แล้ว +8

    संगमेश्वर चा पण इतिहास खूप मोठा आहे त्या बद्दल पण थोडी माहिती सांगा

  • @hanumanjadhav9181
    @hanumanjadhav9181 ปีที่แล้ว

    हापुस अंबा आवडला, व समुद्र किनारा, अंबा जसा गोड ,तसेच तुमचे गोड शबदात माहिती सांगणे पण आवडले,

  • @prathmeshbhosale5742
    @prathmeshbhosale5742 ปีที่แล้ว +4

    हो आम्ही गणपती सणाला सर्व आप आपल्या गावी जातो

  • @Dhananjuly
    @Dhananjuly 6 หลายเดือนก่อน

    Kokan is a beautiful gift to our Maharashtra ❤❤

  • @gurunathmohit35
    @gurunathmohit35 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @IshalWriter
    @IshalWriter ปีที่แล้ว +1

    Kdk mahiti ❤️❤️👌👌

  • @vijaymane9910
    @vijaymane9910 ปีที่แล้ว +1

    Mast information ❤❤

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 6 หลายเดือนก่อน

    रत्नागिरी मधील सागरी किल्ले ,तसेच समुद्र किनारे
    हे फारच आवडतात .

  • @vaibhavpadwal1639
    @vaibhavpadwal1639 ปีที่แล้ว +2

    कोकण्यातल्या रायगड जिल्ह्या बद्द्ल पण माहिती द्या..

  • @spotlight4159
    @spotlight4159 ปีที่แล้ว +1

    रत्नागिरीत बेरोजगार सुद्धा खूप आहेत.... हे सुद्धा एक सत्य आहे

    • @sunsaxz
      @sunsaxz 6 หลายเดือนก่อน

      संपूर्ण भारतात बेरोजगारी आहे अगदी मुंबईत पण आहे

  • @vedikanirmal15
    @vedikanirmal15 ปีที่แล้ว

    जगत भारी आमची रत्नागिरी

  • @atulgonte6507
    @atulgonte6507 ปีที่แล้ว +2

    Khed chi kalkai devi ch vishay sanga

  • @satishbamane9456
    @satishbamane9456 ปีที่แล้ว +1

    ताई खुप छान विडीवो
    मी जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर
    ताई संगमेश्वर तालुका या वर एक विडीवो करून माहिती द्यावी एवढी नम्र विंनती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @GaneshMatal-f4x
    @GaneshMatal-f4x ปีที่แล้ว

    आम्ही रत्नागिरीकर I ❤ Ratnagiri

  • @adityadesai2151
    @adityadesai2151 ปีที่แล้ว

    Amhi Ratnagirikar

  • @anantkhamkar5401
    @anantkhamkar5401 ปีที่แล้ว

    आमची रत्नागिरी जगात भारी
    मी लांजा तालुक्यातील

  • @amitmaske7052
    @amitmaske7052 ปีที่แล้ว

    Awesome❤

  • @devaGames4948
    @devaGames4948 ปีที่แล้ว

    I love ratnagiri ❤❤❤❤

  • @Mumbaicha_chintamani_official
    @Mumbaicha_chintamani_official ปีที่แล้ว +3

    कोकणातली भुते पण फेमस आहेत 😂

  • @suryakanttejam5149
    @suryakanttejam5149 ปีที่แล้ว

    सिंधुदुर्ग कोकणचा राजा 👍

  • @bharatkadam1527
    @bharatkadam1527 5 หลายเดือนก่อน

    Ratnagirikar❤(Mandangad)

  • @sushilmachkar7675
    @sushilmachkar7675 ปีที่แล้ว

    Nice

  • @PriyankaPhodkar-zi3pb
    @PriyankaPhodkar-zi3pb ปีที่แล้ว

    Amche mama Ratnagiriche

  • @sureshdawande5447
    @sureshdawande5447 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत मनापासून धन्यवाद 🙏
    आम्ही दापोलीकर, निसर्गाची मुक्तहस्ते उधळण! नररत्नांची खाण आहे आमचा रत्नागिरी जिल्हा!! 🙏🙏🙏 कृपया रत्नागिरी जिल्ह्यातील बरेचसी पुरातन देवस्थानं व येथील पुरातन संस्कृती व जीवनमान अजुनही पुरेश्या प्रमाणात पुढे आली नाही , आपल्या यु टयुब चेनेलचया माध्यमातून पुढे यावी हि अपेक्षा 🙏🙏🙏

  • @abhishekneman1150
    @abhishekneman1150 ปีที่แล้ว

    मी रत्नागिरीकर. तालुका लान्जा.

  • @NeymarRock
    @NeymarRock ปีที่แล้ว

    चिपळूण❤

  • @SachinSawant-xj9ff
    @SachinSawant-xj9ff 7 หลายเดือนก่อน

    Tai ratnagiri la aalat ki aathwnine aamchya mirya gawcha sea beach pan bagha Sachin Sawant from ratnagiri sadamirya

  • @shekharshinde3007
    @shekharshinde3007 ปีที่แล้ว +2

    येवा कोकण आपलाच असा

  • @swapnilbhojane2531
    @swapnilbhojane2531 ปีที่แล้ว

    मी पण रत्नागिरी चा. ज्या पालगड गावचा तुम्ही उल्लेख केलात तेच मूळ गाव माझं. आमच्या गावचे म्हणजेचं आपल्या रत्नागिरीचेच सुपुत्र पूज्य साने गुरुजी यांचाही नाव तुम्ही थोर पुरुषांमध्ये टाकू शकता.

  • @bajindernath1122
    @bajindernath1122 7 หลายเดือนก่อน

    🙏

  • @rahuldingankar2955
    @rahuldingankar2955 ปีที่แล้ว

    गोपाळगड, अंजनवेल,गुहागर😍🤘😎

  • @alinevrekar9415
    @alinevrekar9415 ปีที่แล้ว

    Me sudha ratnagirkar I love ratnagiri

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 ปีที่แล้ว +1

    अग बाई या कोकणची वाट राजकारणी लोकांनी लावली आहे हे तरी सांग मुबंई गोवा रोड साठी अजून किती वर्ष लागतील ते सांगा

  • @Just_Pranav07
    @Just_Pranav07 ปีที่แล้ว +6

    आमचा चिपलूण ❤

  • @pratibhapanchal5486
    @pratibhapanchal5486 6 หลายเดือนก่อน

    Ratnagiri district madhe karjari gavat 4 -4 divas jal swaraj yojanache Pani yet nahi yajana yala mhanatat ka?

  • @sanjay5637
    @sanjay5637 ปีที่แล้ว

    आमची रत्नागिरी जगात भारी मी राजापूर तालुक्यातला

  • @shekharshinde3007
    @shekharshinde3007 ปีที่แล้ว +1

    आम्ही रत्नागिरीकर (लांजा)

  • @SMASH-yd6ek
    @SMASH-yd6ek ปีที่แล้ว

    लांजा ❤

  • @TejasMain-p2i
    @TejasMain-p2i ปีที่แล้ว

    𝗜 𝗹𝗼𝘃𝗲 𝗿𝗮𝘁𝗻𝗮𝗴𝗶𝗿𝗶 ❤😊

  • @nileshalim2844
    @nileshalim2844 ปีที่แล้ว

    I'm from guhagar ❤

  • @vinodparawade9218
    @vinodparawade9218 ปีที่แล้ว +1

    आम्ही R
    रत्नागिरीकर ❤❤

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ปีที่แล้ว

    ❤️

  • @prathameshkadam422
    @prathameshkadam422 ปีที่แล้ว

    🔥❤

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 ปีที่แล้ว +1

    अग बाई कुरबडे नव्हे करबुडे असे आहे

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว

    Swargiy. Sundar. Konkan ❤.

  • @premeshlanjekar8534
    @premeshlanjekar8534 ปีที่แล้ว

    रत्नागिरीतील काळभैरव मंदिर उल्लेख करावा.

  • @Passharshal
    @Passharshal ปีที่แล้ว

    Parshuramacha kalkhand kaai sangta ka pls

  • @prakashwankhede5159
    @prakashwankhede5159 ปีที่แล้ว +4

    Konkan is God's country, the quality of its people, may be poor but somple, honest, hardworking and without hypocrisy. The blessed qualities-
    Professor Prakash

  • @vijaymane9910
    @vijaymane9910 ปีที่แล้ว

    ❤❤