Sir नमस्कार तुमचं चैनल अतिशय चांगला आहे आणि माहिती पण चांगली दिली याचे ऐतिहासिक माहिती तुम्ही जिल्ह्याविषयी आणि आपल्या महाराष्ट्रा विषयी ती अतिशय संस्मरणीय त्यामुळे सर माझी किमी महाराष्ट्रात विदर्भ प्रदेशात राहतो वाशिम हे माझं गाव आहे तर वाशिम जिल्ह्याचे तुम्ही लवकरात लवकर माहिती तुमच्या चैनल अतिशय चांगल्या पद्धतीने अपलोड करावी अशी विनंती आहे आणि त्यासोबत विदर्भ प्रदेशाची पण चांगली माहिती देण्यात यावी धन्यवाद!
भारतरत्न यांची भूमी, भारतातील, शोषित, पीडित आणि अस्पृश्यांना समाज ह्यांना न्याय देणारी भूमी. रत्नागिरी, सुंदर ते गाव माझं ते कोकण.
रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक ऐतिहासिक व भौतिक माहिती परिपूर्ण आहे.तसेच पर्यटनास आवश्यक असे ड्रोन शूटिंग फारच सुंदर.
भारतरत्न भूमी रत्नागिरी जिल्ह्याचे अप्रतिम वर्णन केले.खूप खूप धन्यवाद.आपल्या कष्टाला सलाम.🙏🙏🙏🙏🙏
बाबासाहेबांचा इतिहास हा सम्पूर्ण देशातच आहे आणि त्यांच्या इतिहास मूळे भारताचा इतिहास पूर्ण आहे,,,
खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद कड्यावरचा गणपती कोणत्या तालुक्यामध्ये आहे त्यांची सविस्तर माहिती द्या
अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे
दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय, अचूक माहिती.
रत्नागिरी म्हणजे पवित्र असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी आहे .आणखी काय हवय
Chupch chan dada Ghar par information 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
👌आमची रत्नागिरी जगात भारी 👌
👍
Amch कोकण
Sundar
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद.. अशीच अजून कोकणची माहिती द्या
खूप छान माहिती ... जय महाराष्ट्र💐
व्हिडिओ खुप छान आहे माहिती उत्तम प्रकारे सांगितली आहे मुळात मला रत्नागिरी खुप खुप आवडते
सर्वात भारी आमची रत्नागिरी 👍
👌👌खूप छान माहीती आहे सर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माहिती पण बनवा..... 👌👌👌
Khup chan mahiti 👌👍👌
अतिशय वेधक माहिती देणारा विडियो. शिवाय निवेदन सुधदा सुंदर आवाजात केले आहे.
खुप सुंदर...nice photography
खुप छान
KHUPACH SUNDAR RATNAGIRI ❤💓💖💗
रत्नांची खाण असलेली आमची "रत्नागिरी" 😘🚩
Beautiful information . Superb efforts to collect and explore maximum spots in Ratnagiri.
Good keep it up. Awaited next part.
खूप छान आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले ठिकाण दाखविल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
Mast video, Sangameshwar chi mahiti vachun dil khush jhal
Sir नमस्कार तुमचं चैनल अतिशय चांगला आहे आणि माहिती पण चांगली दिली याचे ऐतिहासिक माहिती तुम्ही जिल्ह्याविषयी आणि आपल्या महाराष्ट्रा विषयी ती अतिशय संस्मरणीय त्यामुळे सर माझी किमी महाराष्ट्रात विदर्भ प्रदेशात राहतो वाशिम हे माझं गाव आहे तर वाशिम जिल्ह्याचे तुम्ही लवकरात लवकर माहिती तुमच्या चैनल अतिशय चांगल्या पद्धतीने अपलोड करावी अशी विनंती आहे आणि त्यासोबत विदर्भ प्रदेशाची पण चांगली माहिती देण्यात यावी धन्यवाद!
हो नक्की, करणार आहे.
@@MaharashtraHeritage करा तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहणार लाईक आणि सबस्क्राईब केलेले आहे चायनल
Khup chan.dusra bhag lvkrch yeude sir
खरच खूप छान माहिती दिली
जय महाराष्ट्र छान माहिती दिलीत त्या बद्दल आभारी आहोत
खुप भारी कोकण आपले
Khup mast video atasta
Me next video che aaturtene vat pahat asto
खूप छान माहिती.. तुम्हा सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.. keep it up.. pl रायगड जिल्हा चा व्हिडिओ करा
I love you ratnagiri my jaan
Mi tasa punyat rahto pn mla kokan chi aavad aahe ,aani aamche pahune pn rahtat kokan , poladpur madhe goldra gavat 😍😍
खूप छान माहिती.
Love from Ratnagiri ♥️♥️♥️
अतिशय सुंदर 👍
खूपच छान
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩Jay hind Jay Maharashtra Sir chan mahiti
Nice video I love Ratnagiri ❤️👍
I love manish
Mi satarcha ahe pn mla kokan khupppppppp awdt ❤️❤️❤️
Lavkar kadha second part dada plz 🙏🙏🖤🖤👌👌✌️✌️🌍🌍🌴🌴
khup chan video sir...
खूप सुंदर माहिती ... 😍✅
Khup abhiman ahe bhava tumchyavar.....
Very helpful😊😊
Mazi fav jaga ratnagiri aahe mhanun 🖤🖤😍😍😎😎🌴🌴🚩🚩🚗🚗
Mahan Sane gurujina visarlat
Part 2 madhe ahe
Beautiful information
Excellent
Khup chan kela ahe vedio... pn amcha Ratanagiri cha इतिहास khup kahi sangto.. 😊 amhi Ratanagiri kar MH 08😊🤗
Ratnagiri shi bes amsa regards hay
Spellings samjel ase type kar na 🤣
Oh oh
Mhai ti ahe
Ratanagiri shi chan amsa rigard ahe
सुंदर माहिती दिली आहे.
मस्त रे भाऊ लय जोरदार
Vishnu Gavit from Nashik Maharashtra State India
आमची रत्नागिरी 🥀🌷💓
हो खूप छान मि चिपळूण
Very nice information
Love from Ratnagiri
I ratarnagiri jila
Sir malegaon ka video banau plz
Pl.share Sindhudurga district info
th-cam.com/video/lJc8VHW6wC8/w-d-xo.html
Very nice information 👍
Very nice🙏👍
Mast😍✌️
Superb🖤🖤Sangameshwar baddal ajun mahiti aslela video pahayla avdel....
Chan mhiti milali danwad
My district mandangad. Nice information.
Khup ch chyan
Plz make video on sindhudurg as well
सिंधुदुर्ग कर 😌✨♥️🌎👑 😎💥👑🚩⚡
Khup chan sirji
अप्रतिम व्हेडिओ केला आहे🙏🏻👍👌😀
Sir ratangiri new sp kon aahet ye sanga plz
Khup chan mahiti...
Chan video pan Dapoli tulukyachi kahi mahiti video madhe nahi. Mhanje mandire, beach, bandare etc.
Nice
हो खूप छान चिपळूण रत्नागिरी
Very nice ...plz kokan chi hi mhaity ...😊
अती सुंदर
कोकणा तील बौद् स्तूप व लेणी चि पाण माहिती सांगा अभारा होतील
Sir Malegaon cha video Banva Plz..🙏🙏
पार्ट २ कधी येणार ???
Bhandara gya sir
Khup chan next part plz lvakr Uuplod kara👍👍
Sindhudurga dist.chi ashi mahi aahe ka
th-cam.com/video/lJc8VHW6wC8/w-d-xo.html
Govind vallabh pant yanch Ratnagiri shi kahihi connection nahi, te Uttarakjand yetil aahet please
लई2 भारी
Ratnagiri 👍👍🥰
2nd episode kadhi yeil?
Second part kadhi yenar dada 😍😍
5 days only
@@MaharashtraHeritage dada tumcha contact no deta ka plzz
Ratnagiri maharashtrachi shan
Sir nandurbar district var video banava Please...
मस्त खूप मस्त
#Anglermandar
Thank you 🙏🌹
साने गुरुजी हि दापोलीचे होते
भाग 2 मध्ये आहे उल्लेख
Ek Chandrapur vr pn video bnv
Ho bhau
❤❤❤❤
Jai Maharashtra
Sir Akola dist. Vr bnva
Jay Jay maharashtra
Ridhapur Kashi ka video banao
Sindhudurg cha banva
Please upload 2 part
Love you ratnagiri
👍👌👌💯💯💯
I am from ratnagiri
Me pan
How you forget Parshuram ? It is one of the pilgrim in Konkan.