@@balasahebdeshmukh2301उद्धव ठाकरेची स्क्रिप्ट पण पवारांच्या घरून येते ते पण सांगा की 😂 जेवढ्या वेळा वर्षा वर गेले नाही तेवढ्या वेळा तर गोविंदबगेला गेले 😂
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही ग्रेट आहात आपल्या महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री भेटला आहे की ज्यांनी ठाण्याच सोन केलंय तसच महाराष्ट्राच पन सोन होईल तुमच्या हातांनी जय महाराष्ट्र
Great... सातारकर शिंदे...sir. जर कोणाचे जीवनात....असे प्रसंग....आले तर काय...कराल दुख त भाषण..... पण.. दुख...विसरून... हसत खेळत...भाषण... सातारा. चे हे..नशीब...आहे पण.... पण.....रोक.ठोक.. सातारी...बाणा...आहे... किबवणा शब्द....एकूण लोक कंटाळले करो ना...मध्ये सरकारी नोकरांना... ट्रेन... प्रवास... आणि...खाजगी... लोकांनां... एसटी....ने जा ...... या मुळे...80,% लोकाची..नोकरी गेली अशी हालत झाली.... हे सत्य आहे.... ....................... खरे तर जाणून घ्या... ...खाजगी...कामगारांना... ट्रेन..सुविधा...देणे.. गरजे चे.होते...
First ever chief minister shinde saheb who spoke from the heart very true well said , no fear , no lies , no drama, direct dil se, one of the best entertainment speech I ever saw
साहेब खूब खूब अभिनंदन आमचा लाडका भाऊ निवडून आले खूब खूब आनंद झाला. देवा भाऊ,शिंदे साहेब पुन्हा एकदा अभिनंदन आपण ग्रेट आहात, अगदी साधे आणि सरळ आहात दोघे पैकी कुणीही मुख्यमंत्री झाले तरी आम्ही आनंदी आहोत साहेब....
पकडायची गरज नाही एकनाथा महाराष्ट्रातील फार मोठे संत एकनाथ महाराज होते गंगेवरील पाण्याने गाढवाला पाजले हा महाराष्ट्र आहे येथे संत महात्म्यांना फार मोठी मानतात राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा❤
पैठणचे एकनाथ महाराज आणि हे दुसरे महाराष्ट्राचे, एकनाथ महाराज आसा, मनमोकळ्या, पणाने बोलणारा,असावा, मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की आपल्या ❤महा ह😂राष्ट्राला शिंदे साहेबच, मुख्यमंत्री ❤😂
पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, आणि महागाई कडे लक्ष असु द्या खाजगी शाळेंच्या फी वाढीकडे पण लक्ष असु द्या ,जनता आपल्याला डोक्यावर घेईल,नुसतं आश्वासन देऊ नका म्हणजे झालं
तोड पाणी सगळ काही होत असत किती शिकायला मिळालं ह्या भाषण मधून 😢💯💯 सगळ खर खर open बोलले किती साधे सिंपल आहात तुम्ही शिंदे साहेब ❤ परंतु काही लोक तुमच्या मागून घात करतील त्या वर लक्ष ठेवा विलासराव देशमुख , मुंडे साहेब चांगले लोक टिकत नाहीत राजकारणात तुम्ही ही सावध. रहा 💯💯💯🌍
आरे नुसत्या टिपण्या,देउ, नका जर, तुम्हाला शिंदे साहेब च, मुख्यमंत्री हवे,असतिल, तर आपण सर्वांनी मिळून शिंदे साहेबांच, सरकार निवडून आणले पाहिजे वाघानो यांच्या बाजूने जेवढे आमदार उभे, राहिले आहेत, तेवड्यांना, भरघोस मताधिक्यने विजय करा,हि, सर्वांच्या चरणी विनंती करतो धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी
माननीय एकनाथजी शिंदे साहेब ,तुम्हालाच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून यायचे आहे... बाळासाहेबांचे हिंदुत्व जगवायचे आहे... आम्ही आपल्या सोबत आहोत साहेब 🙏
🙏🙏 मा.मुख्यमंत्री साहेब गेली 3 वर्षे शिक्षकांच्या बदल्या कोरोना मुळे रखडल्या आहेती. या वर्षी बदली प्रक्रिया माहिती तयार झाली आहे.लवकर बदल्या करून महिला शिक्षक गैरसोयीत काम करतात त्यांची सोय करावी मनापासून विनंती 🙏🙏
स्पष्ट वक्ता कट्टर शिवसैनिक आपल्या जनतेला परत पाहिजे.... ..पद घेउन घरात झोपणारे नकोयत तर लोकांच्या कामासाठी भान हरपणारे पाहिजेत ते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मधे दिसते
Maharashtra might have relieved from tension as they were facing from last fifteen days ,what a timing from u ,and a very bold person and every citizen might have enjoyed your speech as it was very much necessary
शिदें साहेब किती भारी मराठी भाषा बोलतात सन 1990 साली जर सत्तेत आले असतात तर ऐ शेतकरी सुखी झाल्याशिवाय रायलां नसता शिदें सरकार तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहणार नाही ❤❤❤😂
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद साहेब 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 लोकांना कायमस्वरुपी जगवन्याचे साधन उपलब्ध करून द्या......... नविन येरियात.... नविन कंपन्या,, कारखाने,,टाकुन..... लोकांना कायमस्वरुपी जगवन्याचे साधन उपलब्ध करून देण्यात यावे....व...... कामात.....12 माही...... पर्मनंट नोकरी द्यावी..........🙏🏼🙏🏼🙏🏼 आभारी आहे धन्यवाद धन्यवाद साहेब 👍🏾🙏🏼🙏🏼🙏🏼
महाराष्ट्रातील सर्व 80%लोकांना पर्मानंट नौकर्या द्या.......दुसरं काही देवू नका.........स्वताच्या च्या पायावर उभे करा......नौकरी देवुन........ नविन नविन प्रशिक्षण देवून लोकांना कायमस्वरुपी नविन कारखाने,,कंपनी,,घालण्यासाठी सहकार्य करा.......... जनता पाठीशी कायम उभे राहिले........
महाराष्ट्रातील 40% नापिक सर्व जमीनी... महाराष्ट्र शासनाद्वारे ..... आपल्या राज्यातिल शेतकऱ्यांनकडुन खरेदी करुन घेवून..नविन ..... लोकांना जिवनावश्यक वस्तुंचे कारखाने... उपलब्ध करून नविन....हजारो......बाजारपेठा....तयार करा........🙏🏼🙏🏼
आपली राज्यातील लोकं कामासाठी आपल्या राज्या बाहेर जावू नयेत...... दिल्ली,, हैदराबाद,, बेंगलोर,, औरंगाबाद,, गुजरात,,या ठिकाणी कामासाठी जातात पण त्यांना त्यांच्या कामाला न्याय मिळत नाही......पैसा कमी व काम जास्त आहे 😭😭😭😭😭😭😭😭😭😭
निरागस मानुस आहे वा! असे लोक जनतेच्या हितासाठी काम करत असतात धन्यवाद दादा जनता खुप भोळी आहे वेळ लागेल लोकांना समजायला पण विजय होईल तूमचा
पुढील मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आपणच रहाल हे सर्व जनतेला मान्य आहे
.s am
Khupch chain😄🙏
असा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. जो आपल्यातला वाटतो ज्याला भावना आहे ज्याच्या चेहऱ्यावर कोणता ही मुखवटा नाही बेस्ट मुख्यमंत्री आहेत
Radato mahnun best ahe ka dekhava ahe sarve mukhyamantri cha . Bai
❤
अख्या महाराष्ट्राची शान आहेत सद्या एकनाथ शिंदे साहेब..
अगदी बरोबर आहे पण..ते उध्दव ठाकरे साहेब यांच्या बरोबरच राहयाला पाहिजे होते... फडणवीस खूप खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत...
Eknath shinde saheb Mukhyamantri zale pahije
माननीय एकनाथजी शिंदे, आपण अगदी साधे, सरळ आहात. अशाच प्रकारे जनतेची कामे करत राहा व पुन्हा या महाराष्ट्रात शिवसेना आणि BJP यांचे सरकार येऊदे 🙏🙏🙏
अगदी खरंच साहेब तुमी अनाथाचे नाथ आहात, गरिबांचा नेता. खूप छान कार्य आहे आपले साहेब. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
😂
🙏🌹 रोक टोक सत्य बोलणारे एकनाथ जी शिंदे साहेब खूप छान बोलें प्रत्येक व्यक्ती न्या देणार आमचं नेता 👌👌👍
भाजपचा बाहुला वाचून भाषण करणारे हे
@@balasahebdeshmukh2301देशद्रोही हिंदू विरोधी ठाकऱ्या ला कोणते भाषण येते. फक्त टोमणे मारणे आनी कुजके बोलणे.
@@balasahebdeshmukh2301उद्धव ठाकरेची स्क्रिप्ट पण पवारांच्या घरून येते ते पण सांगा की 😂
जेवढ्या वेळा वर्षा वर गेले नाही तेवढ्या वेळा तर गोविंदबगेला गेले 😂
थेट आणि बेस्ट!
नो टोमणे, नो बहाणे ! 👌👌
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही ग्रेट आहात आपल्या महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री भेटला आहे की ज्यांनी ठाण्याच सोन केलंय तसच महाराष्ट्राच पन सोन होईल तुमच्या हातांनी
जय महाराष्ट्र
Barobar bol rav tu
खूप उस्फुर्त भाषण होतं. बऱ्याच दिवसांनी असं भाषण ऐकायला मिळाले. शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा 🌷🌷
😅
👍👍👌👌✌✌😂😂
मा. ना. श्री एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्हीच पुढील मुख्यमंत्री राहोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय श्रीराम जय महाराष्ट्र
❤❤
❤🙏🙏👌
🙏🙏अावडल,🙏🌹🌹
🙏👍🪷🪷
❤️❤️🌹🌹👏👏
धन्य आहे एकनाथ साहेब खूप छान वाटलं भाषण ऐकायला अभिनंदन🙏🙏🌹🌹
अतिशय सुंदर आणि मनस्वी, सच्चे भाषण,
आपले स्वप्न पूर्ण होवो ❤
आपली शिवशेना राहणार शिंदे साहेब जय महाराष्ट्र
दिलखुलास माणुस,,,मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी
Great...
सातारकर शिंदे...sir.
जर कोणाचे जीवनात....असे प्रसंग....आले तर काय...कराल
दुख त भाषण.....
पण..
दुख...विसरून...
हसत खेळत...भाषण...
सातारा. चे हे..नशीब...आहे
पण....
पण.....रोक.ठोक..
सातारी...बाणा...आहे...
किबवणा शब्द....एकूण लोक कंटाळले
करो ना...मध्ये
सरकारी नोकरांना... ट्रेन...
प्रवास...
आणि...खाजगी...
लोकांनां...
एसटी....ने जा ......
या मुळे...80,% लोकाची..नोकरी गेली
अशी हालत झाली....
हे सत्य आहे....
.......................
खरे तर जाणून घ्या...
...खाजगी...कामगारांना... ट्रेन..सुविधा...देणे..
गरजे चे.होते...
शिंदे साहेब आपण मोकळेपणाने बोलून गेले वा वा वा.जय महाराष्ट्र साहेब 🚩🙏🙏
साहेब 2024 ला सुद्धा तुम्हाला आम्ही साथ देऊ खरे शिवसेनिक तुम्ही आहात हें जनतेला कळालंय आत्ता 🚩
महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असे मुख्यमंत्री झाले नाहीत एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हाल
First ever chief minister shinde saheb who spoke from the heart very true well said , no fear , no lies , no drama, direct dil se, one of the best entertainment speech I ever saw
L li po lo 9() l
च्च्च च च च च च. च च. च. च च च च. च. .
माझ्या महाराष्ट्र ला फक्त दोनच लोक पाहिजे राज साहेब ठाकरे व एकनाथ शिंदे साहेब ❤
आम्हाला तिसराच नवीन कोणतरी पाहिजे
Amhala Devendra fadanvis pan pahije.. Shinde & Fadanvis 🎉
साहेब खूब खूब अभिनंदन आमचा लाडका भाऊ निवडून आले खूब खूब आनंद झाला. देवा भाऊ,शिंदे साहेब पुन्हा एकदा अभिनंदन आपण ग्रेट आहात, अगदी साधे आणि सरळ आहात दोघे पैकी कुणीही मुख्यमंत्री झाले तरी आम्ही आनंदी आहोत साहेब....
मुख्यमंत्री शिंदे साहेब आमच्या गावाकडे या कधी टाईम मिळालं तर.
U R great sir 🙏👍❤️👍🙏🙏❤️👍👍👍😂😂😂😂
खर मुख्यमंत्री पदाला शोभणारे व्यक्तीमत्व शिंदे साहेब
मुख्यमंत्री असावा तर असा एकनाथ शिंदे साहेब एक नंबर काम आहेत
असा CM कधी पाहिला नाही
पण साहेबांचा रुपात देवमाणूस पाहिला
भारी CM ❤️
साहेब हा व्हिडिओ मीं आज पाहतोय, तुम्ही मोठे नेता आहात आणि राहणार
1no. शिंदे साहेब, तुमच अभिनंदन 💐💐
शिंदे साहेब आगे बडो, आम तुम्हारे साथ हैं
लोकांना रोजगार द्या आपण ते करु शकता . आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब 🎉🎉🎉
धन्यवाद शिंदे साहेब असा असावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवा भाऊ
असा माणुसकीचा व्यक्ती पुन्हा जन्माला येणार नाही पुन्हा मुख्यमंत्री होणार 🎉❤
खरंच साहेब आजून तुह्मीच मुख्यमंत्री होणार ahet आणि तुह्मीच व्हा तुमच्या सारखा अनाथाचा नाथ एकनाथ साहेब 👍👍🙏🙏🙏
आनंद दिघे साहेब आणी तुम्ही खूप जोडी शिवशेना राखली
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री
दोन्ही ही सारखेच
एकनाथ शिन्दे असा मुख्यमंत्री महाराष्ट्र ला
कधी मिळणार नाही
तुमच्यासारखा आम्हाला मुख्यमंत्री भेटल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी मानत आहोत
फारच छान...आवडले... 👌👌.. 🙏🙏
एक दम साधा चांगल्या मनाचा माणूस आहे,
असाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे आहे
👍 मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब 🚩
विलासराव देशमुख ,आर आर आबा यांच्या राजकारणाचे दिवस वाटत आहे..सगळं हसून खेळून..खूप छान शिंदे साहेब..
जय श्री राम एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात पुढे सुद्धा राहणार
पकडायची गरज नाही एकनाथा महाराष्ट्रातील फार मोठे संत एकनाथ महाराज होते गंगेवरील पाण्याने गाढवाला पाजले हा महाराष्ट्र आहे येथे संत महात्म्यांना फार मोठी मानतात राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा❤
पैठणचे एकनाथ महाराज आणि हे दुसरे महाराष्ट्राचे, एकनाथ महाराज आसा, मनमोकळ्या, पणाने बोलणारा,असावा, मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की आपल्या ❤महा ह😂राष्ट्राला शिंदे साहेबच, मुख्यमंत्री ❤😂
पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, आणि महागाई कडे लक्ष असु द्या खाजगी शाळेंच्या फी वाढीकडे पण लक्ष असु द्या ,जनता आपल्याला डोक्यावर घेईल,नुसतं आश्वासन देऊ नका म्हणजे झालं
खरं बोलनारा माणूस म्हणजे खरा शिव सैनिक एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री झाले पाहिजे
तोड पाणी सगळ काही होत असत किती शिकायला मिळालं ह्या भाषण मधून 😢💯💯
सगळ खर खर open बोलले किती साधे सिंपल आहात तुम्ही शिंदे साहेब ❤ परंतु काही लोक तुमच्या मागून घात करतील त्या वर लक्ष ठेवा विलासराव देशमुख , मुंडे साहेब चांगले लोक टिकत नाहीत राजकारणात तुम्ही ही सावध. रहा 💯💯💯🌍
एवढे खरेपणाने बोलणारे आपल्यातलेच एक असे वाटणारे मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्हीच पुन्हा निवडून यावे हीच ईश्वरास प्रार्थना🙏
२००+ आले🔥🔥
😊🎉🎉
आरे नुसत्या टिपण्या,देउ, नका जर, तुम्हाला शिंदे साहेब च, मुख्यमंत्री हवे,असतिल, तर आपण सर्वांनी मिळून शिंदे साहेबांच, सरकार निवडून आणले पाहिजे वाघानो यांच्या बाजूने जेवढे आमदार उभे, राहिले आहेत, तेवड्यांना, भरघोस मताधिक्यने विजय करा,हि, सर्वांच्या चरणी विनंती करतो धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी
Shinde sir ,आम्ही आहोत तुमच्यासोबत
आनंद दिघे साहेबांसारखं ठाण्याचं नेतृत्व तुम्ही करू लागलात 💐👍
माझा आवडता मुख्य मंत्री एकनाथराव जी शिंदे साहेब
Eknath Shinde ji pura Maharashtra aapke sath hai
2024 मध्ये पण शिंदे साहब च मुखमंत्री बनतील ही शुभेच्या
अरे परमेश्वर आहे तुम्हाला जनतेची साथ मिळणार!
अभिनंदन दादा पुढील मुख्मत्री तुम्हीच राहोत प्रार्थना
🎉 साहेब तुम्ही पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा येणार🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup changl kam kel shinde sahebanni congressi pasun shivsena vachavli 🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र ला लाभलेले सर्वात काम दार दिलदार मुख्यमंत्री❤
किती मन मोकळ बोलता साहेब कसलच कपट नाहि बघाना.💫
शिंदे साहेब तुमचा बेळगाव चां खिस्सा फार आवडला मराठी लोकांसाठी फक्त शिवसेनेचं पुढे येते
सातारी माणसं आशी असतात.म्हणून तर सातारा भोवती राज्याचे राजकारण फिरते.,
1नंबर शिंदे साहेब तुमचे या बहिणी कडून मनापासून शुभेच्छा अभिनंदन इथून पुढेही तुम्हीच या पदावर कायम रहाणार हीच श्री स्वामींची इच्छा
नक्कीच शिंदे साहेब,२०० सहज होणार.
फक्त शिंदे साहेब..... पुन्हा एकदा.... एवढ्या लोकांना हसवणे... सोपे काम नाही...
कार्य कुशल नेतृत्व करणारे आदरणीय मुख्यमंत्री हीच शिंदे साहेब ह्यांची ओळख.
भाषण चांगले होते... ऐकाय पण मस्त वाटले. कुठेतरी मनात पाल चुकचुकतेय... टरबुज विश्वासू नाहीये साहेब... लक्ष असू द्या पाठींबा पूर्ण असेल आमचा 👍🙏
खूप छान भाषण एकूण माझ्या सुधा डोळ्यातून आनंदा श्रु आले
Super
एक नंबर एकनाथ काका.असे भाषण फक्त मराठीच माणूस करतो.खरं ते खरंच बोलतो
Our no 1 CM
माननीय एकनाथजी शिंदे साहेब ,तुम्हालाच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून यायचे आहे... बाळासाहेबांचे हिंदुत्व जगवायचे आहे... आम्ही आपल्या सोबत आहोत साहेब 🙏
आता पर्यंत खूपच सुरेख मुख्यमंत्री.... आपला माणूस
🙏🙏 मा.मुख्यमंत्री साहेब गेली 3 वर्षे शिक्षकांच्या बदल्या कोरोना मुळे रखडल्या आहेती. या वर्षी बदली प्रक्रिया माहिती तयार झाली आहे.लवकर बदल्या करून महिला शिक्षक गैरसोयीत काम करतात त्यांची सोय करावी मनापासून विनंती 🙏🙏
तथास्तु!💐
स्पष्ट वक्ता कट्टर शिवसैनिक आपल्या जनतेला परत पाहिजे....
..पद घेउन घरात झोपणारे नकोयत तर लोकांच्या कामासाठी भान हरपणारे पाहिजेत ते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मधे दिसते
रोख ठोक,बिनधास्त,नो कोपरा मीटिंग,सगळे खुले आम, लगे रहो शिंदे साहेब, अनाथांचे नाथ,गरिबांचे कैवारी,माणुसकीची जान असणारे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री🇳🇪🚩
जी बोलली ते खरे करून दाखवले याला म्हणायचं खरं राजकारण.
दिलखुलास मुख्यमंत्री हृदद्यात तेच ओठावर आणि मनसोक्त हीच व्यक्ती जर अजून तीन टर्म मुख्यमंत्री झाले तर आवडेल सर्वांचा आशीर्वाद आहे
Jay Shivray Jay Maharashtra...
आता जनसेवा लोकसेवा करा साहेब
Shinde sir dil jitle tumhi.....this is the result when a ground routed person comes in power......
शिदे साहेब तुमच रकत मराठ्याच शिव सैनिकाच आहे फ ड विसामुळे रिमोड पुढे चालत नाही नाहीतर तुम्ही ग्रेट आहात
Chutiya, tyach Shinde sahebani fadaanvisanbaddal kay bolale te aikale nahi ka? Doghehi great. Ekatra rahile tar Maharastracha purn vikas hoil yaat tilmatra shanka nahi. Doghehi greatach.
Mst shinde saheb 👌💐
दीघे साहेबांना माहित होते म्हणुनच तुमच्या खादयावरती हात ठेवला
एकनाथ सारखा एकनिष्ठ मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभला है आपल्या महाराष्ट्राचे भाग्यच समजावे. आता नक्की आपला महाराष्ट्र प्रगती पथावर राहील.🎉
Maharashtra might have relieved from tension as they were facing from last fifteen days ,what a timing from u ,and a very bold person and every citizen might have enjoyed your speech as it was very much necessary
What a humble, straight forward & genuine Man.
Mr Eknath Shinde Sir you really deserve to be the Chief Minister of Maharashtra.
Hatts off Sir. ❤
एकनाथ शिंदे साहेब आणि राज ठाकरे हे दोघे पाहिजेत महाराष्ट्र ला
जय महाराष्ट्र जय हिंद जय श्रीराम
हिंदूत्व व हिंदूत्ववाद शिवसेना आहे ..
बाकी वाद-विवाद आहे बस्स; बस्स!!!!!
Khara manush shinde saheb ...........aaplya Bharat deshala aplya Maharashtrala asyasch kharya manshachi garj hoti aani he purn jhalel aahe ....abhinandan shinde saheb ...................🎊🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐🙏
Shinde saheb 🙏vadhtya mahagi kade laksh asu dya......garib Marat chalale aahe aani shreemnt ajun shreemant hot chalale aahe 🙏
जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब 🎉🎉
नाद नाद भाषण ,only shinde 💖 सरकार 🚩
हार्दिक हार्दिक अभिनंदन आदरणीय एकनाथराव शिंदे सरकार महाराष्ट्र राज्याची अखंड सेवा आपल्या कडून होवो संत एकनाथ महाराज यांच्या सारखी जय हो 🎉
शिंदे साहेब खूप साधे आहे.आणि असेच आमच्या साध्या सुध्या जीवनात आवश्यक असणारे नेते तुम्ही आहात माऊली
तुमची प्रतिक्रिया बेंबी चा deta पासुन आहे......
शिदें साहेब किती भारी मराठी भाषा बोलतात सन 1990 साली जर सत्तेत आले असतात तर ऐ शेतकरी सुखी झाल्याशिवाय रायलां नसता शिदें सरकार तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहणार नाही ❤❤❤😂
श्री एकनाथ साहेब खरं आहे तुमचं बोलणं
शिंदे साहेब तुम्हाला गरीबांची जाणीव आहे तुमच्या कामातुन जाणवते तळमळ आहे तुम्हाला देशातील जनते विषयी
विधानसभेतील इतक्या वेळेस पूर्ण भाषण हे पहिल्यांदा प्रत्येकाने ऐकले असेल 😂 पडला तो दुसरा पडला
लोकांना मानुस म्हणुन जगन्याचे साधन उपलब्ध करून द्या.........🙏🏼🙏🏼🙏🏼काम...काम ...काम.....काम...... कायमस्वरूपी पाहिजे......🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद साहेब 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 लोकांना कायमस्वरुपी जगवन्याचे साधन उपलब्ध करून द्या......... नविन येरियात.... नविन कंपन्या,, कारखाने,,टाकुन..... लोकांना कायमस्वरुपी जगवन्याचे साधन उपलब्ध करून देण्यात यावे....व...... कामात.....12 माही...... पर्मनंट नोकरी द्यावी..........🙏🏼🙏🏼🙏🏼 आभारी आहे धन्यवाद धन्यवाद साहेब 👍🏾🙏🏼🙏🏼🙏🏼
महाराष्ट्रातील सर्व 80%लोकांना पर्मानंट नौकर्या द्या.......दुसरं काही देवू नका.........स्वताच्या च्या पायावर उभे करा......नौकरी देवुन........ नविन नविन प्रशिक्षण देवून लोकांना कायमस्वरुपी नविन कारखाने,,कंपनी,,घालण्यासाठी सहकार्य करा.......... जनता पाठीशी कायम उभे राहिले........
लोकांना फक्त कायमस्वरुपी नौकरी देण्यात यावे.......🙏🏼🙏🏼🙏🏼
महाराष्ट्रातील 40% नापिक सर्व जमीनी... महाराष्ट्र शासनाद्वारे ..... आपल्या राज्यातिल शेतकऱ्यांनकडुन खरेदी करुन घेवून..नविन ..... लोकांना जिवनावश्यक वस्तुंचे कारखाने... उपलब्ध करून नविन....हजारो......बाजारपेठा....तयार करा........🙏🏼🙏🏼
आपली राज्यातील लोकं कामासाठी आपल्या राज्या बाहेर जावू नयेत...... दिल्ली,, हैदराबाद,, बेंगलोर,, औरंगाबाद,, गुजरात,,या ठिकाणी कामासाठी जातात पण त्यांना त्यांच्या कामाला न्याय मिळत नाही......पैसा कमी व काम जास्त आहे 😭😭😭😭😭😭😭😭😭😭
PM आणि CM दोन्ही दाढीवाले सारखेच
हो दोघेही विकास करणारे जनतेचे भले करणारे तर पवार ठाकऱ्या सारखे भ्रस्टाचारी वसुली करणारे अजिबात नको.