A teacher is a perpetual learner first and always reaches out to the student and elicits their talent and secondly ignites mediocre students! Nice to learn your experience sir!
छान सांगितलीत शिक्षकाची लक्षणं ! सांगण्यासाठी स्वतः तसं असावं लागतं तेव्हा कुठे ते समोरच्याला अपील होतं. आणि ते नक्कीच विद्यार्थी पालक आणि पालकेतर इतरांना नक्कीच मनापासून पटलं असणार आहे कारण तुमच्यात ती सगळी लक्षणं आहेत आणि म्हणूनच हा सगळा प्रपंच तुम्ही मांडला.. तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा 🌹🌹
Very Nice Sir👍
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले सर, धन्यवाद 🙏👍👌👌👌
खूपच छान
भारी....👌👌👌
खुप छान सर............
A teacher is a perpetual learner first and always reaches out to the student and elicits their talent and secondly ignites mediocre students!
Nice to learn your experience sir!
अतिशय महत्त्वाचं होतं आजचं सत्र.
शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी ऐकावं असं..!
आपली अनुमती गहीत धरून फेसबुकला शेअर करतोय सर.!
नक्की
Superb
❤❤❤
Very nice Sir 🙏
छान सांगितलीत शिक्षकाची लक्षणं ! सांगण्यासाठी स्वतः तसं असावं लागतं तेव्हा कुठे ते समोरच्याला अपील होतं. आणि ते नक्कीच विद्यार्थी पालक आणि पालकेतर इतरांना नक्कीच मनापासून पटलं असणार आहे कारण तुमच्यात ती सगळी लक्षणं आहेत आणि म्हणूनच हा सगळा प्रपंच तुम्ही मांडला.. तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा 🌹🌹
i am inspired by your comment!
खूप छान, सर 😊
छान सर😊
Very nice sir 🎉❤