ताई मी परवा ना केंद्रात गेले होते आणि स्वामींचा जप करत मी आवदुंबर 11वेळा ला परदक्षणा घातले. आणि स्वामी ... अशी माझी इच्छा आहे ओ ती पूर्ण होवुदे अशी प्रार्थना केली अन् इतक्यात माझ्या डोक्यावर अवदुंबर च पान माझ्या डोक्यावर पडलं खूप भारी वाटल पटकन डोळ्यात अश्रू आले माझ्या 🙇स्वामी तुमचा असाच डोक्यवर हात असुदे 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई , तुमचे विडिओ मी आता बघायला चालू केलंय. पण मी खूप दिवसा पासून दत्त भक्तीत आहे. तुम्ही जे सांगितलं ते माझे अनुभव आहेत. मी घालतो 108 प्रद्क्शिना.....,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज 🔱 श्री स्वामी समर्थ महाराज.....
दिदी तूमचे विचार कीती ऊच श्बद सूदा कमी पडतात तूमी चे आदीच मी विडो बघत आसते तर आता परत मी खूप काई शीकले आसते श्री स्वामी समथॅ जय जय स्वामी समथॅ धन्यवाद🌹🌹👌
श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद ताई. आमच्या कडे घरीच औदुंबर वृक्ष आहे. मी स्वतः रोज माझी वाचीक पुजा झाल्यावर ११ प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे मन:शान्ती मिळते हे खरेच आहे. ताई माझे मन कुठे ही असाे हा माझा दैनंदिन परिपाठ कुठल्याही परिस्थितीत मी पुरा केल्या शिवाय राहात नाही. परंतु घरी आैदुंबर वृक्ष असने चांगले नाही असे काही लोक म्हणतात त्यामुळे मन आशंकीत हाेते आणि मग भय वाटते की काही अघटित तर घडणार नाही ना! आणि परत काेणी काही ही म्हणाे आम्ही आपल्या नित्य कर्म ला लागताे. तर ताई आैदुंबर वृक्ष घरी असल्याने काही समस्या निर्माण हाेऊ शकते का ❓ यावर काही आपण प्रकाश टाकू शकता का. तसे आजवर थाेडे अपवाद वगळता सर्व काही सुखरूप चालू आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांची कृपा आहेच यात मला शंका नाही.
औदुंबर वृक्ष घरात असल्यावर काहीच अडचण नाही परंतु फक्त जेव्हा आपल्याला विटाळ वगैरे असं काही असतं तेव्हा स्त्रियांनी चार ते पाच दिवस त्या झाडाभोवती फिरू नये तिथे खरकटे टाकू नये किंवा मांसाहार वगैरे करत असाल तर ती घाण तिथे जाऊ देऊ नये फक्त एवढी काळजी घ्यावी मांसाहार करून झाडाच्या आसपास जाऊ नये
अगदी बरोबर माहिती दिली आहे तुम्ही. औदुंबराच्या झाड़ाखाली गेल्यावर एक वेगळीच अनुभूती येते. हे का वाटत असावे ते समजून घेण्यासाठी मी आता इथे आहे. धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिलीत ताई, माझ्या शेतात अवदुंबर वृक्ष ,बेल वृक्ष ,आणि चाफा यांच्या खाली महादेवाची पिंडी आहे आणि मी पण या स्वामी समर्थ सेवेकरी आहे आता दर गुरुवारी नक्की करीन धन्यवाद ताई
Khup chan Tai Mi pn fakt bagayche ki sagle pradkshina ghaltat Pn ka ghaltat tyach karn mahit navte Tumhi hi mahiti dilyamule mla samjle Thank you tai Shree swami samarth
ताई मी शेतात राहते आणि माझ्या घराजवळच उबराचे झाड आहे मी २ वर्षापासुन औदुंबराला प्रदक्षिणा घालते मधे ४दिवस अडचन आली तरी मी ते दिवस सोडुन पुढच्या दिवसात जास्त प्रदक्षिणा घालते हो खुप मन शांती मिळते आणि खुप छान वाटत नामस्मरण करता करता प्रदक्षिणा घालायच्या
🌺🌺🌺🌹🌹🌹🌹 Maharaj shree Swami Samarth....🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🙏🙏Tai me kal Kendra made gele hote avdmbarala pradkshana ghaltana tithe tithe vahalelya fulan bara maza pay padls Don tin da tr me ata Kay kau plz sanga
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय* *श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय* *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय*
ताई मी परवा ना केंद्रात गेले होते आणि स्वामींचा जप करत मी आवदुंबर 11वेळा ला परदक्षणा घातले. आणि स्वामी ... अशी माझी इच्छा आहे ओ ती पूर्ण होवुदे अशी प्रार्थना केली अन् इतक्यात माझ्या डोक्यावर अवदुंबर च पान माझ्या डोक्यावर पडलं खूप भारी वाटल पटकन डोळ्यात अश्रू आले माझ्या 🙇स्वामी तुमचा असाच डोक्यवर हात असुदे 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Ashirvad milala
सगळ्यांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अशक्य ही शक्य करतील स्वामी
She ree Swami Samarth 🙏🏿🌹
हो ताई खूप छान मीही माझ्या प्रेग्नेंसी मध्ये औदुंबराच्या झाडाला फेर्या घालत होते खूप छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई माझी आई 20 वर्ष झालेत रोज 21परदक्षिणा घालते स्वामींनी आम्हाला काहीच कमी केले नाही ताई तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते मला खूप चांगले वाटते मी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌸🌸🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🏼🙏🏼
ताई , तुमचे विडिओ मी आता बघायला चालू केलंय. पण मी खूप दिवसा पासून दत्त भक्तीत आहे. तुम्ही जे सांगितलं ते माझे अनुभव आहेत. मी घालतो 108 प्रद्क्शिना.....,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज 🔱 श्री स्वामी समर्थ महाराज.....
ताई तुझे विचार ऐकून एवढ छान वाटत कि शब्द कमी पडतील श्री स्वामी समर्थ
दिदी तूमचे विचार कीती ऊच श्बद सूदा कमी पडतात तूमी चे आदीच मी विडो बघत आसते तर आता परत मी खूप काई शीकले आसते श्री स्वामी समथॅ जय जय स्वामी समथॅ धन्यवाद🌹🌹👌
Shree sawami samarth
श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद ताई. आमच्या कडे घरीच औदुंबर वृक्ष आहे. मी स्वतः रोज माझी वाचीक पुजा झाल्यावर ११ प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे मन:शान्ती मिळते हे खरेच आहे. ताई माझे मन कुठे ही असाे हा माझा दैनंदिन परिपाठ कुठल्याही परिस्थितीत मी पुरा केल्या शिवाय राहात नाही. परंतु घरी आैदुंबर वृक्ष असने चांगले नाही असे काही लोक म्हणतात त्यामुळे मन आशंकीत हाेते आणि मग भय वाटते की काही अघटित तर घडणार नाही ना! आणि परत काेणी काही ही म्हणाे आम्ही आपल्या नित्य कर्म ला लागताे. तर ताई आैदुंबर वृक्ष घरी असल्याने काही समस्या निर्माण हाेऊ शकते का ❓ यावर काही आपण प्रकाश टाकू शकता का. तसे आजवर थाेडे अपवाद वगळता सर्व काही सुखरूप चालू आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांची कृपा आहेच यात मला शंका नाही.
औदुंबर वृक्ष घरात असल्यावर काहीच अडचण नाही परंतु फक्त जेव्हा आपल्याला विटाळ वगैरे असं काही असतं तेव्हा स्त्रियांनी चार ते पाच दिवस त्या झाडाभोवती फिरू नये तिथे खरकटे टाकू नये किंवा मांसाहार वगैरे करत असाल तर ती घाण तिथे जाऊ देऊ नये फक्त एवढी काळजी घ्यावी मांसाहार करून झाडाच्या आसपास जाऊ नये
खुप सुंदर छान माहिती दिली माझ्या दरवाजा समोरच औदुंबराचे झाड आहे
ताई खूप छान माहिती देत आहेस
श्री स्वामी समर्थ.
अवधूत चिंतन श्री गूरूदेव दत श्री स्वामी समथॅ जय जय स्वामी समथॅ👌👌🌹🌹
अगदी बरोबर माहिती दिली आहे तुम्ही. औदुंबराच्या झाड़ाखाली गेल्यावर एक वेगळीच अनुभूती येते. हे का वाटत असावे ते समजून घेण्यासाठी मी आता इथे आहे. धन्यवाद 🙏
ताई तुमचे विचार खरच खुपच प्रेरणा देणारे आहेत श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ छान माहिती दिली धन्यवाद 🎉🙏
ताई यांचे अनुभव मला खूपच आलेले आहे खूप प्रगती मिळाले आहे तुम्ही बोलता हे खरं आहे श्री स्वामी समर्थ
खुप छान माहिती दिलीत ताई, माझ्या शेतात अवदुंबर वृक्ष ,बेल वृक्ष ,आणि चाफा यांच्या खाली महादेवाची पिंडी आहे आणि मी पण या स्वामी समर्थ सेवेकरी आहे आता दर गुरुवारी नक्की करीन धन्यवाद ताई
माहिती अतिशय मोलाची वाटला श्री स्वामी समर्थ
ताई एकदम बरोबर श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺
1 echha kiti divsat purn hote
ताई खुप खुप छान माहिती सांगतात .shi swami Samanth.
श्री स्वामी समर्थ ओम साई राम
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🥰 छान माहिती ताई
🙏🙏🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
तुमच्यासारख्या मोकळ्या मनाची माणसं या जगात खूप कमी आहेत ताई श्री स्वामी समर्थ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
धन्यवाद ताईसाहेब माहिती दिल्याबद्दल मी आज आकरा प्रदक्षणा घातल्या
Khup khup chan mahiti sangitli thanku 💖 tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖
Tai khup chhan mahiti sangte tu.shri swami samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🏻 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻
ताई छान माहिती सांगितली विडिओ मूळे कळाले औदुंबर वृक्षांची सेवा कशी करावी जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
Tai tumhi khup chan samjaun sangata..shri swami samarth
Khup hushar ahe tumchi aarohi😍😍
आवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻
Tai tumhi khup chan mahiti sangta... Shree swami sametha
अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺
धन्यवाद बाई
खूप खूप आभार धन्यवाद ❤❤😊😊
🙏🙏🌺🌺🙏🙏श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺🙏🙏
खुपच छान माहिती दिली 👍🌷🙏🏿🌷
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
गजानन स्वामी समर्थ साईनाथ महाराज की जय खूप छान माहिती धन्यवाद ताई
Tumchi mulgi khup cutepie ahe ..mla tila bghun khup chhan vatate 😊❤
श्री दत्त जय जय दत।। श्री स्वामी समर्थ।। ❤🙇♀🌹🙏
‼️अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
Shree sawmi samarth Maharaj ki Jai ❤❤❤🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
Khup chan Tai
Mi pn fakt bagayche ki sagle pradkshina ghaltat
Pn ka ghaltat tyach karn mahit navte
Tumhi hi mahiti dilyamule mla samjle
Thank you tai
Shree swami samarth
Tai तुमची मुलीला खूप छान सवयी लागतील ती नेहमी जवळ असते तुमच्या,❤️😍
Shri swami samrth 🙏🙏tai khoop chan mahiti dili
Shree Swami Samarth🌹🌹👏👏
ताई मी शेतात राहते आणि माझ्या घराजवळच उबराचे झाड आहे मी २ वर्षापासुन औदुंबराला प्रदक्षिणा घालते मधे ४दिवस अडचन आली तरी मी ते दिवस सोडुन पुढच्या दिवसात जास्त प्रदक्षिणा घालते हो खुप मन शांती मिळते आणि खुप छान वाटत नामस्मरण करता करता प्रदक्षिणा घालायच्या
श्री स्वामी समर्थ ताई
Avdut chintan gurudev data swami Samarth mharaj ki jai
Avdhut chintan shree gurudev Datt 🙏 shree Swami Samarth 🙏
ताई छान माहीती दिली धन्यवाद।
आज पासुन मी ही सेवा सुरू केली आहे 108 प्रदक्षिणा घालण्याची
🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 श्री गुरुदेव दत्त🌸🙏🙏
अवधूत चितंन श्री गुरु देव दत्त🙏🙏
Naic didi maheti khup chan dile
Shree Gurudev Dutta.Jai Jai Shree Swami Samarth
Shree Swami samartha 🙏🙏
खुपच छान माहिती दिली 🌷🙏🏿🌷
🌺🌺🌺🌹🌹🌹🌹 Maharaj shree Swami Samarth....🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🙏🙏Tai me kal Kendra made gele hote avdmbarala pradkshana ghaltana tithe tithe vahalelya fulan bara maza pay padls Don tin da tr me ata Kay kau plz sanga
🙏🙏🌹🌹❤️❤️ Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏 jai jai Swami Samarth ❤️❤️🌹🌹🙏🙏
👣👣🙌🙌🚩🚩🚩
छाण. महिती
दिली🚩🙏
Shree gurudev datt🙏🙏🙏
Shree swami samarth🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
||श्रीराम जय राम जय जय राम||
||श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
🌼🏵️🌹🌺🙏🙏
Avadhuth chitan Shari gurudev datta shri swami samarth Maharaja ki jay...🙏🙏🙏🌺🌺🌺
👣👣🙏🕉️🕉️
Shree Swami Samarth Jai Jai swami samarth 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺
श्री गुरुदेव दत्त
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👌👌👌👏👏
श्री स्वामी समर्थ ....
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय*
*श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय*
*ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय*
*अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय*
Avdhut Chintan Shri Gurudev Datt Jay Jay Swami Samarth
श्रीस्वामी समर्थ ताई🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
*‼️श्री स्वामी समर्थ‼️*
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
छान माहिती दीदी🙏
🙏छान दीदी 🙏
श्री स्वामी समर्थ
🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏श्री स्वामी समर्थ🙏
shree swami samarth 🌺
Jai jai swami samarth🌺
ताई छान माहिती सांगितली मी ११ प्रदक्षिणा रोज चालते पण महत्व माहीत नव्हते धन्यवाद ताई
🙏🏻🌹🌺Shri Swami Samartha 🌺🌹🙏🏻
Shree swami samrth 🙏 🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth ⚘🌹🌺🌷💐🙇♀️🙇♀️
Sherry swami samrth🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️
अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ ताई मध्ये वात असनारा दिवा लावू नये असे म्हणतात कितपत योग्य आहे ते सागा
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
Your baby girl is soooooo cute 😘
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth