ताई हा व्हिडिओ म्हणजे माय ज्ञानेश्वरी वाचण्याची आवड आणि ईच्छा असणार्या साठी मोलाचा दगड आहे... माऊली माझ्याकडून रोज ज्ञानेश्वरी वाचुन घेतात खुप खुप सुंदर अनुभव आहे..आपल्याला खुप खुप शुभेच्छा ❤
राम कृष्ण हरी खूप छान माहिती मिळाली ताई ज्ञानेश्वरी वाचण्याचे खूप समाधान मिळाले सध्या माझे वाचन चालू आहे खूप खूप समाधान मिळाले अशीच कृपा माऊलीची सदैव राहो सर्वांवर हीच माऊली चरणी प्रार्थना
हो ज्ञानेश्वरी आपली संकटं हरून नेते याचा अर्थच असा आहे की संकटं आपल्यासमोर हरून जातात पण आपल्या चित्ताची शांती ढळू शकत नाही, अशी मनाची निर्लेप अवस्था साधू शकते ज्ञानेश्वरी मुळे
Khup chhan mahiti dili tai... Mi pan dyneshwari che parayankele aahe ... Ani aata hastlikhit dyneshwari Cha sankalp Karun roj 1 page lihit aahe Thank you tai
1. आळंदि 2. पुणे 3. online Amazon वर आहे Sarth Shri Dnyaneshwari सार्थ श्री ज्ञानेश्वरी (Mamasaheb Dandekar) - वै.श्री.ह.भ.प. मामासाहेब दांडेकर amzn.in/d/047Cg7Ph Dnyaneshwari Marathi book/ Marathi Granth with meaning marathi book by Nana maharaj Sakhare maharaj | ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरी साखरे महाराज आशीर्वादित मराठी भाषांतरित ग्रंथ, उत्कृष्ट मांडणी,अचूक विश्लेषनात्मक ग्रंथ amzn.in/d/0hKiUCol 4. मुंबईला खालील पत्त्यावर पण मिळेल Dharmik Prakashan Sanstha 022 2386 6151 g.co/kgs/2pzFTa4
@nikhilgawali2168 नाना महाराज साखरे किंवा मामासाहेब दांडेकर यांची वाचा संपूर्ण माहिती या विडिओ मद्धे दिली आहे th-cam.com/video/JbHbagallvI/w-d-xo.htmlsi=qXk2zzbfgXP646NW
@@dr.nilampachupate ओळखिला हरी धन्य तो संसारी! सद्गुरूशी शरण जाय! तयासीच ब्रम्ह प्राती होय! न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय !! तो सद्गुरू जीवंत असावा लागतो. माया आणि ब्रम्ह वेगळे करुन देणारा सद्गुरू जीवनात आला तरच ईश्वर प्राप्ती शक्य आहे.
ज्ञानेश्वरीचे पारायण करावे असे म्हाराजांनी बिलकुल सांगितलं नाही.किंबहुना एक हजार वेळा वाचली तरी त्या प्रमाणे साधना केली नाही तर पुण्याच काय काहीही उपयोग नाही.त्यात सागितल्या प्रमाणे योग साधना करा.
हो ना, माऊली आपल्या सारखे सामान्य थोडीच आहेत जे स्वतःच्या ग्रंथाची पब्लिसिटी करून, माझा ग्रंथ वाचा सांगायतिल. पण तो वाचल्याशिवाय त्यातील कर्मयोग, भक्तीयोग आपल्याला समजणार नाही, नीट समाजण्यासाठी तो पुन्हा पुन्हा वाचावा लागेल, त्यालाच पारायण म्हणतात, पण तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे की कधी तरी वाचलेला योग प्रत्यक्षात केलाच पाहिजे, जे वाचतो ते आचरणातही आनलाच पाहिजे 🙏
क्षमा असावी पण योग साधना सगळ्यांसाठी सहज साध्य , सोपी अशी आहे का ? माऊलींनी सर्वांना योगी व्हा असे सांगितले आहे का ? माऊलींनी ठायी ठायी भक्तीचा किती महिमा सांगितला आहे ते सूक्ष्म पाहिले तर लक्षात येते. खास करून अध्याय ९,१२ यातला महिमा तर अपूर्व आहे. ६ व्या अध्यायाच्या शेवटी हठ योग विषयी सांगितले आहे हे नक्की पण सगळ्यांनी आचरावे असे सांगितलेले नाही. फक्त त्याचे ज्ञान किंवा माहिती म्हणून ते सांगितले आहे. तेव्हा साधना करणे योग्य च पण त्यात भक्ती मार्ग धरून ध्यान, नाम आणि मुख्य म्हणजे भगवंतावर प्रेम करणे अभिप्रेत आहे. म्हणुनी झड झडूनी वहिला निघ | इये भकीचीये वाटे लाग || .. यातून काय ते स्पष्ट होत नाही का ??? तेव्हा साधना याचा अर्थ फक्त योग मार्ग असा होत नाही असे वाटते ... 🙏
Tai tumachya vicharuan NY manala uahshakal vatala pan baher year bal Raviche rup jar Grahansne jhakale gale. Mhanaje sankatan NY Dnyana jevhna jhakale jate tyatun baher yenyzchi power yzmadhala difference khoopacha yatana deto. Jeevan pradhabdachya gadila bandhalelya jeevala vegan orbadat nete he asahya hote yata nam jap bhakty .Jai hind .
ताई हा व्हिडिओ म्हणजे माय ज्ञानेश्वरी वाचण्याची आवड आणि ईच्छा असणार्या साठी मोलाचा दगड आहे... माऊली माझ्याकडून रोज ज्ञानेश्वरी वाचुन घेतात खुप खुप सुंदर अनुभव आहे..आपल्याला खुप खुप शुभेच्छा ❤
जय हरी
❤❤ ज्ञानेश्वर माऊली❤❤
तंतोतंत हेच सत्य आहे.महाराष्ट्रात जन्माला येवून मा ऊली च्या ग्रंथ वाचन नाही केले तर आपण कंरटे.संताच्या संगतीत पांडुरंगाची प्राप्ती.
हो 🙏
खुप सोप्या शब्दात आणि खुपच छान सांगितल माऊली अगदी बरोबर आहे. 🙏🌹
जय हरी
राम कृष्ण हरी ताई, नेमकी माझ्या मनाची अवस्था.. तुम्ही सांगितलेल्या विवेंचाना प्रमाणे होती..आणि माऊलीची कृपाच तुमच्या मार्गदर्शन मिळाले.. धन्यवाद.
सारी माऊलींची च कृपा.. जय हरी
❤ माऊली माऊली 🙏🙏🙏 सुंदर माहिती दिली ज्ञानेश्वरी वाचायला हवीच छान व्हिडिओ ❤❤❤
हो, नक्कीच! जय हरी
खुपच छान सुंदर माहीती दिली.धन्यवाद माऊली. ओम्.
जय हरी
खुपचं छान माहिती क्षणभर मी आजच ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली आहे जय जय राम कृष्ण हरी
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, जय हरी
जय हरी माऊली मला ही ज्ञानेश्वरी वाचायची आहे कोणती वाचू कुठले लेखकाची कुठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे त्याबद्दल आपले धन्यवाद जय हरी माऊली
🙏 राम कृष्ण हरी , आज प्रथम तुमचे विचार ऐकले , आणि मी भारावून गेले तुमच्या रूपाने माऊलींची कृपा वारंवार मला घडत राहो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना
जय हरी ताई, शुभेच्छा तुम्हाला
जय जय रामकृष्ण हरी
धन्यवाद 🙏🙏
ताई खुप छान सांगितली माहिती ज्ञानेश्वरी बद्दल द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. राम कृष्ण हरि....
जय हरी
अतिशय उत्कृष्ट विवेचन... शुभेच्छा.
जय हरी
निल म खुयच छान ज्ञानेश्वरीचे स्पष्टीकरण दिलेस _ सौ सरोजा पवार _ सातारा
जय हरी ताई
RamKrishnaHari.....
जय हरी
खूप खूप छान मार्गदर्शन ताई धन्यवाद
जय हरी
Thanks 🙏🙏🙏🙏🙏
जय हरी
Good. Thking. Ramkrasnahari. L. V. Gitte.🚩🚩🚩🚩🚩
जय हरी
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद ताई
जय हरी
खुप छान समजावून सांगितले आहे माऊली
जय हरी
Khup Chan sangitale
राम कृष्ण हरी
@sachinpatil-wv7rx जय हरी
खूप छान समजावून सांगितले ताई.राम कृष्ण हरी माऊली.
खुप खुप छान माहिती सांगितली ताई 🙏🙏
जय हरी 🙏
Chan sangital👌🙏
जय हरी
🌹🌹🙏🙏🙏खूपच उत्कृष्ट विचार 🙏🙏🙏🌹🌹
जय हरी
Thnks tai❤
जय हरी
खूप खूप छान सांगितलं ताई , अभिनंदन
जय हरी
फारच उत्तम मार्गदर्शन ताई धन्यवाद
जय हरी
ताई माझा पूर्ण विश्वास ज्ञानेश्वर माऊली वर आहे
जय हरी
🙏🙏🙏🙏🙏
जय हरी
राम कृष्ण हरी खूप छान माहिती मिळाली ताई ज्ञानेश्वरी वाचण्याचे खूप समाधान मिळाले सध्या माझे वाचन चालू आहे खूप खूप समाधान मिळाले अशीच कृपा माऊलीची सदैव राहो सर्वांवर हीच माऊली चरणी प्रार्थना
हो ज्ञानेश्वरी आपली संकटं हरून नेते याचा अर्थच असा आहे की संकटं आपल्यासमोर हरून जातात पण आपल्या चित्ताची शांती ढळू शकत नाही, अशी मनाची निर्लेप अवस्था साधू शकते ज्ञानेश्वरी मुळे
Mi khup vachli Dnyaneshwari
Mazyat khich farak padla nhi
Khi fayda hot nhi vachun
ताई..राम कृष्ण हरी..
हा भवसागर तुमच्या विचारांच्या होडीने पार करता येईल असा विश्वास वाटतो..
नक्कीच प्रयत्न करूया आपण, माऊली आहेतच 🙏
खुपच छान वाटले ऐकून.. मला बर नव्हतं आज.. पण विडिओ ऐकून मी उठून माझी ज्ञानेश्वरी हातात वाचायला बसलेय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आजारी असल्यानंतर देवाची जास्त आठवण येते .. आलीच पाहिजे 🙏
Jai Shri Dyneshwar Mauli
जय हरी
खूप सुंदर राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
जय हरी
Your speech is very nice,real experience
जय हरी
ताई नमस्कार खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
जय हरी
ताई ज्ञानेश्वर महाराज आणि गुलाब महाराज ज्ञानेश्वर यांचा प्रसंग सांगा
मग माऊली लेकराला मांडीवर घेतात
हो नक्की
खुप.छान.माहीती.दिली.ताई.नमस्कार.ताई
जय हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
जय हरी
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🌷🌵
जय हरी
सुंदर चिंतन.
जय हरी
खूपच छान
जय हरी
माऊली माऊली 🙏
जय हरी
❤❤❤❤
जय हरी
पारायन दरोज घरीचकरतो ताई अंनद मीलतो, मनातल्या ,,, मोठ्या आवाजत वाचावी, माझा नितेनेमचालू आहे.शंभर वव्या ,वर्षानुवर्ष चालूआहे
दरोज
खूप छान, आपला हा नित्य नियम असाच चालू राहो
Khup chhan mahiti dili tai...
Mi pan dyneshwari che parayankele aahe ...
Ani aata hastlikhit dyneshwari
Cha sankalp Karun roj 1 page lihit aahe
Thank you tai
खूप छान, चिंतनहि करत रहावं, विचारांत माऊली असल्या कि आचाऱात सहज येतील
Ram krishna hari
जय हरी
Ram krushna hari mauli
जय हरी
Tai tumhi Mauli ch ahat🙏
आपल्या सगळ्यांमध्ये माऊली आहे दादा 🙏
खुपच छान ताई
जय हरी
🙏
जय हरी
श्री राम कृष्ण हरी 🙏🙏
जय हरी
Ram Krishna hari Mauli
जय हरी
खुप छान ताई हरिओंम राम कृष्ण हरी
जय हरी
वा...वा..ताई अगदी बरोबर.
जय हरी
Ram Krishna Hari, mi roj vachato dnyaneshwari,
Good to know, जय हरी
जय जय रामकिसन हरी
जय हरी
ताई मृत्यू झालेल्या लोकांसाठी ज्ञानेश्वरीचे पारायण करावे आणि कोणत्या अध्यायाचे करावे 👏
खूप छान. ताई. सांगितले साधना
जय हरी🙏
ताई चातुर्मास पारायण करावयाचे आहे
कसे करावे ते सांगा धन्यवाद
Tai maza ajac parayan purn zal
व्हा खूप छान
श्रवणे अर्थे पठणे । मोक्षची लाभे ।।
जय हरी
नवीन वर्षात ज्ञानेश्वरी वाचणार
शुभेच्छा, जय हरी
अर्थासहित ज्ञानेश्वरी कुठे मिळेल ताई
1. आळंदि
2. पुणे
3. online Amazon वर आहे
Sarth Shri Dnyaneshwari सार्थ श्री ज्ञानेश्वरी (Mamasaheb Dandekar) - वै.श्री.ह.भ.प. मामासाहेब दांडेकर amzn.in/d/047Cg7Ph
Dnyaneshwari Marathi book/ Marathi Granth with meaning marathi book by Nana maharaj Sakhare maharaj | ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरी साखरे महाराज आशीर्वादित मराठी भाषांतरित ग्रंथ, उत्कृष्ट मांडणी,अचूक विश्लेषनात्मक ग्रंथ amzn.in/d/0hKiUCol
4. मुंबईला खालील पत्त्यावर पण मिळेल
Dharmik Prakashan Sanstha
022 2386 6151
g.co/kgs/2pzFTa4
Parayanche benefit khup aahet
Yes, जय हरी
मी ज्ञानेश्वरी पारायण केले
Great, नेहमी वाचन होत राहिलं पाहिजे
Taai ,,, me geeta press ch dhyaneshwar parayan hati ghetl,,,, hich dhyaneswari parayan kru kaa??
हो अर्थासहित असेल तर नक्की वाचा
अर्थासहित कोणाची वाचायची, please suggest
@nikhilgawali2168
नाना महाराज साखरे किंवा मामासाहेब दांडेकर यांची वाचा
संपूर्ण माहिती या विडिओ मद्धे दिली आहे
th-cam.com/video/JbHbagallvI/w-d-xo.htmlsi=qXk2zzbfgXP646NW
Tai mi vachan karat aahe
खूप छान, वाचन झालं की ग्रंथ समाप्ती चें फोटो पाठवा ताई
Tai
Santgulabmaharaj
Mahalia
Cha
Prasang
Santa
Please
Tai mala manat vachaychi savay ahe, chalel ka?
नक्कीच चालेल
29:33
अर्थासहित ज्ञानेश्वरी कोणाची वाचावी??... तुम्ही खूप छान समजवून सांगतात ताई😊... Please reply me..
नाना महाराज साखरे किंवा मामासाहेब दांडेकर यांची वाचू शकता, जय हरी
@@dr.nilampachupate जय हरी
खुप छान ताई साहेब..... माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली.. राम कृष्ण हरी..
जय हरी
Satveek ahar konta te sanga
नक्कीच दादा
karayla have nitya
man brahmcharini Palan karave Lagal ka
नाही आवश्यकता नाही
Dyneshwari cha arth wacha wa ,, ch lagel ka
नुसत्या ओव्या वाचून अर्थ समजत असेल तर चालेल अन्यथा अर्थावीन पोथी वाचूची नये
Mhanaje vedanzncha tras manasala bhskty madhya psn disturb karatat bhaktyla pan thody shantata pahije .Jai hind .
Ladies che teen divas karta yeta ki drop Karu parayan karave
नमस्कार ताई, एखाद्या ओवीचे चिंतन करावे, माऊलींची मानस पूजा करावी, पण वाचू नये
किती केले पारायण परी नाही कळला नारायण
जय हरी
@@dr.nilampachupate ओळखिला हरी धन्य तो संसारी!
सद्गुरूशी शरण जाय!
तयासीच ब्रम्ह प्राती होय!
न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय !!
तो सद्गुरू जीवंत असावा लागतो.
माया आणि ब्रम्ह वेगळे करुन देणारा सद्गुरू जीवनात आला तरच ईश्वर प्राप्ती शक्य आहे.
खूप छान ताई तु म्हा ला भे टा वे वाट ते
जय हरी
ज्ञानेश्वरीचे पारायण करावे असे म्हाराजांनी बिलकुल सांगितलं नाही.किंबहुना एक हजार वेळा वाचली तरी त्या प्रमाणे साधना केली नाही तर पुण्याच काय काहीही उपयोग नाही.त्यात सागितल्या प्रमाणे योग साधना करा.
हो ना, माऊली आपल्या सारखे सामान्य थोडीच आहेत जे स्वतःच्या ग्रंथाची पब्लिसिटी करून, माझा ग्रंथ वाचा सांगायतिल. पण तो वाचल्याशिवाय त्यातील कर्मयोग, भक्तीयोग आपल्याला समजणार नाही, नीट समाजण्यासाठी तो पुन्हा पुन्हा वाचावा लागेल, त्यालाच पारायण म्हणतात,
पण तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे की कधी तरी वाचलेला योग प्रत्यक्षात केलाच पाहिजे, जे वाचतो ते आचरणातही आनलाच पाहिजे 🙏
क्षमा असावी पण योग साधना सगळ्यांसाठी सहज साध्य , सोपी अशी आहे का ? माऊलींनी सर्वांना योगी व्हा असे सांगितले आहे का ? माऊलींनी ठायी ठायी भक्तीचा किती महिमा सांगितला आहे ते सूक्ष्म पाहिले तर लक्षात येते. खास करून अध्याय ९,१२ यातला महिमा तर अपूर्व आहे. ६ व्या अध्यायाच्या शेवटी हठ योग विषयी सांगितले आहे हे नक्की पण सगळ्यांनी आचरावे असे सांगितलेले नाही. फक्त त्याचे ज्ञान किंवा माहिती म्हणून ते सांगितले आहे. तेव्हा साधना करणे योग्य च पण त्यात भक्ती मार्ग धरून ध्यान, नाम आणि मुख्य म्हणजे भगवंतावर प्रेम करणे अभिप्रेत आहे. म्हणुनी झड झडूनी वहिला निघ | इये भकीचीये वाटे लाग || .. यातून काय ते स्पष्ट होत नाही का ??? तेव्हा साधना याचा अर्थ फक्त योग मार्ग असा होत नाही असे वाटते ... 🙏
Tai tumachya vicharuan NY manala uahshakal vatala pan baher year bal Raviche rup jar Grahansne jhakale gale. Mhanaje sankatan NY Dnyana jevhna jhakale jate tyatun baher yenyzchi power yzmadhala difference khoopacha yatana deto. Jeevan pradhabdachya gadila bandhalelya jeevala vegan orbadat nete he asahya hote yata nam jap bhakty .Jai hind .
हो खरं आहे, जय हरी