ज्ञानेश्वरी कशी वाचावी?- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 86

  • @LavishKondra
    @LavishKondra 10 วันที่ผ่านมา +1

    Ramkrishnahari mauli

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 ปีที่แล้ว +3

    Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada 🎉🎉🎉🎉🎉

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 ปีที่แล้ว +3

    आपण जेवण जसं चवी चवीने जेवतो त्या प्रकारे चवी चवीने ज्ञानेश्वरी वाचावी जेवण चावून चावून खायचं असतं त्या प्रकारे सर्व पुस्तके ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा वाचायची असते यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन हवेच खूप खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरु वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 ปีที่แล้ว +1

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई,आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 ปีที่แล้ว +3

    Shudha parmatma Mhanje Jeevanavidy 🙏🙏🇮🇳❤️

  • @PradnyaBhowad
    @PradnyaBhowad ปีที่แล้ว +1

    Satguru mai Dada vahinina vadan kup sudar Amezing gyan❤❤

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 ปีที่แล้ว +6

    ज्ञानेश्वरी कशी वाचाल जसं आपण चवी चवीनं जेवण जेवतो तशी मग आपल्याला त्याचा अर्थ समजतो पण या साठी पण सद्गुरूचं मार्गदर्शन पाहिजे 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌷🌷

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर छान मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut ปีที่แล้ว +1

    Vitthal Vitthal thank you satguru Mai thank you dada Milan 🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वरी अर्थपूर्ण कशी वाचावी याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 ปีที่แล้ว +1

    Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 ปีที่แล้ว +2

    Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳🇮🇳 SBA

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 ปีที่แล้ว +2

    # Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 ปีที่แล้ว

    ATI Sundar margdarshan thank you Mauli Dada 🙏❤️♥️❤️❤️

  • @pallavisabale4061
    @pallavisabale4061 ปีที่แล้ว +1

    Thank you dada vitthal vitthal 🙏🙏🙏🙌🙌

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 ปีที่แล้ว +2

    Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 ปีที่แล้ว +1

    दिव्य दिव्य ज्ञान
    परमेश्वर+ ईश्वर +शीव+जीव मी मी म्हणणार जीव कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏 🌷

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव 🌹👏😊

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 ปีที่แล้ว +1

    "Dnyaneshwari Kashi vachavi? " ..... Satguru Shree Wamanrao Pai....AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla Aahe .Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @sahilraskar178
    @sahilraskar178 ปีที่แล้ว +1

    समजण्यासाठी बोध🙏🙏🙏 उमजण्यासाठी साधना🙏🙏🙏

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी ปีที่แล้ว +1

    सद्गुरूंना अनंत कोटी वंदन . खुपच छान सांगीतले ज्ञानेश्वरी वाचायची कशी व मी ,परमेश्वर ईश्वर यांचे बाबत दिव्य ज्ञानदान.
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 ปีที่แล้ว +4

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.

  • @pragatigujare6780
    @pragatigujare6780 ปีที่แล้ว +1

    सतगुरु च आपल्या ला हे ज्ञान देऊ शकतात।
    Thanku सतगुरु माई माऊली

  • @anitapatil8402
    @anitapatil8402 ปีที่แล้ว +1

    Thanq sadguru❤⚘️⚘️⚘️

  • @surekhateli4210
    @surekhateli4210 ปีที่แล้ว +1

    सद्गुरु माई‌ दादा‌ वहिणी‌ कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 ปีที่แล้ว

    Sadguru Vachon sapdena soy dharave te pay adeade 🙏 ❤🙏🌻🙏🌸🙏⚘️🙏🌹🙏🌷

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 ปีที่แล้ว +1

    आपली स्वतःची आणि परमेश्वराची ओळख, अनुभुती करुन घेण्यासाठी सद्गुरूच हवे.🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 ปีที่แล้ว +3

    Khup khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 ปีที่แล้ว

    सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌
    सर्वांचे सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप खूप भले कर देवा. सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचां संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा.

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉

  • @nathuramjadhav2932
    @nathuramjadhav2932 ปีที่แล้ว +1

    ⚘Vitthal vitthal vitthal vitthal ⚘⚘

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 ปีที่แล้ว +1

    समजण्यासाठी बोध🙏 उमजण्यासाठी साधना🙏 thank u thank u सदगुरूराया🙇 हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🌹🌹🌹

    • @sunilgaikwad9915
      @sunilgaikwad9915 ปีที่แล้ว

      नमस्कार सदगुरू

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 ปีที่แล้ว

    🙏👌 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू जय जीवन विघा मिशन 🙏👌

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 ปีที่แล้ว

      🙏👌जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण 🙏👌

  • @sanjaychavan3937
    @sanjaychavan3937 ปีที่แล้ว +1

    समजण्यासाठी बोध व उमगण्यासाठी साधना हे सदगुरु देतात परमेश्वर ईश्वर झाला ईश्वर मी झाला मी मीपणा म्हणजे जीव झाला सर्वाच भलं होऊ दे शन्यवाद

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 ปีที่แล้ว +3

    Thankyou so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 ปีที่แล้ว +1

    Vithal vithal deva

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 ปีที่แล้ว +1

    as you think so you become God bless all विठ्ठल विठ्ठल mauli

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 ปีที่แล้ว +1

    देवा सर्वांचे भलं कर🙏 देवा सर्वांचे कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊ दे , टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏

  • @hiramanvetal8362
    @hiramanvetal8362 ปีที่แล้ว +1

    सदगुरु देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊ दे...

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 ปีที่แล้ว

    🙏विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया🙏
    परमेश्वर- ईश्वर झाला! निर्गुण परमेश्वर उपाधी धारण करून प्रगट झाला! स्व:स्वरूप सर्व भूतमात्र! जैसा रुहृदयामधे मी राम, असता सर्व सुखाचा आराम! हृदयस्थ ईश्वराची ओळख करून देतात ते सद्गुरु! म्हणूनच परमेश्वर आणि तू वेगळा नाहीस! तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार! दिव्य बोध, दिव्य साधना देतात ते खरे सद्गुरु! धन्यवाद सद्गुरुराया..
    जय सद्गुरु, जय जीवनविद्या....

  • @manthandelekar828
    @manthandelekar828 หลายเดือนก่อน

    Vithal vithal vithal vithal vithal vithal

  • @amitmuthe3805
    @amitmuthe3805 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 ปีที่แล้ว +1

    तो आणि मी याची ओळख खरे सद्गुरु करून देतात म्हणून धरावे ते पाय आधी आधी thank you satguru 🙏🌹

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 ปีที่แล้ว +1

    "तुका म्हणे 'जन्मा आल्याचे सार्थक' विठ्ठलची एक देखलिया ".* माणसाच्या जन्माचा अर्थ सांगून राहिलेत सद्गुरू .❤कोटी कोटी वंदन माऊली❤

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 ปีที่แล้ว

    माऊली तुम्हाला कोटी कोटी ञिवार वंदन.अप्रतिम मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 ปีที่แล้ว

    Great staguru shree wamanrao pia
    सर्व सुखाचा आराम राम ,
    मी मी म्हणणारा तोच आहे.

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 ปีที่แล้ว +2

    परमेश्वर उपाधी च्या अपक्षेत ईश्वर ,झाला। तो मी म्हणतो आहे। त्याची परिणीती मी पणात झाली आहे दिव्य बोध आणि दिव्य साधना जे शिकवितात त्याना सद्गुरू म्हणतात।

  • @sahilraskar178
    @sahilraskar178 ปีที่แล้ว +1

    मी हे देवाचे रूप व परमेश्वर हे मी चे स्वरूप ,🙏🙏🙏 कितीही जन्म घेतले असते तरी हे कळले नसते ते फक्त आणि फक्त तुमच्या कृपेने कळत आहे ❤❤ तुमच्या आणि दादांच्या चरणी शरणागत आहोत सद्गुरू 🙏🙏🙏

  • @sushmabaswankar6914
    @sushmabaswankar6914 ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वरी कशी वाचवी खुप सोप्या भाषेत सांगितलं आहे Thank You Sadguru Vamanrao Pai 👏

  • @kishormore4489
    @kishormore4489 ปีที่แล้ว

    Tam Krishna Hari 🙏🙏💐💐

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 ปีที่แล้ว +1

    दिव्य बोध आणि दिव्य साधना देतात त्यांनाच खरे सद्गुरू म्हणतात.Thanks satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽

  • @pandurangbondre2479
    @pandurangbondre2479 4 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली खरच माउली आपण सहज सोपे उदाहरण देऊन आपणं ज्ञानेश्वरी पारायण कसे करावे हे सांगीतले माउली शत शत नमन जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 หลายเดือนก่อน

      God bless you🙏

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🌹🙏🙏

  • @murlidharbodade2448
    @murlidharbodade2448 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु राया.....!
    जय जिवन विद्या मिशन.......!
    सर्व दिव्य नामधारकांना सादर विठ्ठल विठ्ठल......!

  • @suvarnahanchate8998
    @suvarnahanchate8998 ปีที่แล้ว

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे... सर्वांची भरभराट होऊ दे.. सर्वांची मुले टॉपला जाऊ दे....

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 ปีที่แล้ว

    ही प्रार्थना कोणी गायली आहे .आवाज खुप छान आहे

  • @kishormore4489
    @kishormore4489 ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐

  • @archanapawar2416
    @archanapawar2416 ปีที่แล้ว +1

    Excellent guidance 👌👌🙏🙏🌹❤

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 ปีที่แล้ว +1

    In bhagwat Geeta, dnyaneshwari, it says Parmeshwar becomes Eshwar in the context of medium/body. God loves to express itself through us to give joy and get bliss. Sadguru explains how to read dnyaneshwari. There is infinite riches, boundless love and wisdom with us, but we are asleep about this treasure with us. We need real sadguru to understand this treasure. Till now we heard that God is in your heart, but We don't know that.we don't know where really this 'Uparwala' lives. To understand this we must take knowledge from jeevanvidya, sadguru Shri waman Rao Pai. Thank you so much Mauli 🙏

  • @ravikirandavade476
    @ravikirandavade476 ปีที่แล้ว +1

    Satguru given us divine knowledge Thank you Satguru

  • @Mr.busgamerzindia
    @Mr.busgamerzindia ปีที่แล้ว +1

    God bless all of you always 🙌🙏

  • @anitapanat746
    @anitapanat746 ปีที่แล้ว +2

    सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravikirandavade476
    @ravikirandavade476 ปีที่แล้ว +2

    Great Satguru ❤

  • @meghaduragkar3753
    @meghaduragkar3753 ปีที่แล้ว

    Thank u Sadguru 🙏🙏

  • @archanatakale3204
    @archanatakale3204 ปีที่แล้ว +3

    हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। जय सद्गुरू ।जय जीवनविद्या। देवा सर्वांची भरभराट होऊ दे। देवा सर्वांची भरभराट होऊ दे। देवा सर्वांची भरभराट होऊ दे। देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे। देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे। देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏जय हिंद।जय महाराष्ट्र। 🙏

  • @vijaychaudhari4724
    @vijaychaudhari4724 ปีที่แล้ว

    मी हा मुळात ईश्वर आहे परमेश्वर आहे ह्या मी चि परिणीती पुढे मी पनात झाली ते कसे यासाठी हे सद्गुरु चे प्रबोधन पहा .
    जय सद्गुरु

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 ปีที่แล้ว

    "तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार."
    "दिव्य बोध व दिव्य साधना हे देतात त्यांना सद्गुरू म्हणतात."
    Very Useful Gaidencs 👍👌🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 ปีที่แล้ว

    ❤🙏💐

  • @PravinPatil-cy9he
    @PravinPatil-cy9he ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल

  • @vinayaknamjoshi2629
    @vinayaknamjoshi2629 10 หลายเดือนก่อน

    Too much noice.

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 ปีที่แล้ว +1

    ❤ सद्गुरुनाथ महाराज की जय 🙏🙏💐💐🌹🌹

  • @kishoredeoghare8979
    @kishoredeoghare8979 ปีที่แล้ว +1

    Thanks 🙏 सद्गुरू

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sangitaanpat1935
    @sangitaanpat1935 ปีที่แล้ว

    Satguru maharaj ki jai 🙏🙏🌹🌹❤️👍

  • @balajimaske2800
    @balajimaske2800 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल माऊली🎉🎉🎉

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 ปีที่แล้ว

    🙏🌹

  • @gayatrikulkarni7076
    @gayatrikulkarni7076 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल