धन्यवाद ताई. खुपचं सुंदर माहिती दिली . एक वाक्य खुपचं आवडलं .आपण भौतिका मधल्या अडचणी बद्दल मागणी मागु नका. खुप खुप धन्यवाद ताई. येईल तैसा बोल राम कृष्ण. . तुमच्या मनातील कळवळा ऐकून गहिवरुन आले.🙏🙏
🌹🙏 जय हरी ज्ञानोबा माऊली 🙏🌹अति सुंदर खूपच भारी उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद माऊली.🌹🙏🌹कुठलेही ग्रंथाचे पारायण करताना असतांना हे प्रश्न नेहमीच पडणारे होते पण तुम्ही त्याचे खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट माहिती देऊन आमच्या मनातील प्रश्न नाहीसे केले बद्दल माऊली तुमचे खूप खूप धन्यवाद 🌹🙏 जय हरी माऊली.🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली जगाची त्रिवार वंदन अतिशय सुंदर मौलिक मार्गदर्शन केले.मी१९७८साली एकदाच पारायण केले रोज सकाळी ज्ञानेश्वरी वाचन चालू आहे आतापर्यंत ९वेळा वाचन झाले माऊलींची कृपा आहे असेच सेवा अखंड घडावी माऊलींच्या चरणी प्रार्थना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ❤
राम कृष्ण हरी माऊली आम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण चालू केलेआहे तीन दिवसापासून परंतु तुम्ही अत्यंत सुंदर अशी माहिती दिल्ली जी आम्हाला माहीत नव्हती हृदय पुर्वक पूर्व खूप खूप धन्यवाद माऊली
सात्विक बुध्दी प्रेमाचे आणि भक्तीचे उमाळे आपल्या मनामध्ये उस्फुर्त करते, नक्की बोलुयात, 7397881111 यावर कॉल करा, कृपया पुढील आठवड्यात करा, नाही उचलला गेला तर कृपया परत करा.. धन्यवाद..अशीच माऊलींची सेवा आपल्याकडून घडत राहो🙏
आपण आयुष्यात १०८ वेळा ज्ञानेश्वरी पारायण करावे. एकुण रोज ३०० ओव्या वाचल्या तर साधारणत: ३० वर्षात १०८ पारायणे पूर्ण होतात. ज्ञानेश्वरी फक्त श्रावणात वाचावी, असे नाही. आजपासून सुरू करून मरायच्या दिवसापर्यंत वाचावी. व पुढील जन्मातही ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानेश्वरी चिंतन घडावे अशी माउलींना प्रार्थना करावी. सध्या यूट्यूबवर ऊत्कृष्ट प्रवचने आहेत. ती ऐकिवी.
धन्यवाद ताई पारायण खूप काही तरी अवघड गोष्ट अस वाटत होतं म्हणून कधी आपल्याकडून काही चूक करू अस वाटत होतं पण तुम्ही ती सगळी भीतीच दूर केली .आजपासूनच मी पारायण सुरू करेन ....धन्यवाद ताई
Tai mazhe पारायण chalu ahe , mauli kade alandila jaychey म्हणुन masik parayan chalu ahe, अचानक ha video samor ala, Tai khup chhan माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
राम कृष्ण हरी मी स्वतः बघून लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. श्रावण महिन्यात वाचण्याचा विचार करीत होते. योगायोगाने तुमचा video पहिला मिळाला. नियम व अटी समजल्या बरं वाटलं. तुम्ही खूप छान माहिती दिली ताई. राम कृष्ण हरी
हो, चालेल पण मी असं म्हणेन की जास्त मुभा देऊ नका स्वतःला कारण चालतं असं म्हणटल की आपण रिलॅक्स होतो आणि गोष्टी, त्याची भावना संथ होतात, म्हणून सुट्टी च्या दिवशी, ज्या वेळी targets mild असतात तेव्हा वाचनाला जोर ठेवावा
नक्किच वाचू शकता, पाय पसरून वाचली तरी चालेल, नीट बसता येत नसेल तर खुर्ची वर बसून वाचा पण अर्थासह वाचा, मोठ्याने वाचा, ध्वनी लहरी गर्भा पर्यंत पोचतात, तुमच्या मनात उत्पन्न झालेला सात्विक भावही गर्भापर्यंत पोहचेल..नक्की वाचा
अप्रतिम छानच vacan माहिती दिला बदल धन्यवाद विडिओ छानच वाटला माऊली आपण छान अतिशय सुंदर सोपे करून सांगीतले धन्यवाद नमस्कार 🙏🏻🙏🏻💥⚘️🤲🏻⚘️🙏🏻⚘️
माऊली आहेत ताई 🙏जय हरी
धन्यवाद ताई.
खुपचं सुंदर माहिती दिली .
एक वाक्य खुपचं आवडलं .आपण भौतिका मधल्या अडचणी बद्दल मागणी मागु नका.
खुप खुप धन्यवाद ताई.
येईल तैसा बोल राम कृष्ण. .
तुमच्या मनातील कळवळा ऐकून गहिवरुन आले.🙏🙏
जय हरी 🙏
🌹🙏 जय हरी ज्ञानोबा माऊली 🙏🌹अति सुंदर खूपच भारी उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद माऊली.🌹🙏🌹कुठलेही ग्रंथाचे पारायण करताना असतांना हे प्रश्न नेहमीच पडणारे होते पण तुम्ही त्याचे खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट माहिती देऊन आमच्या मनातील प्रश्न नाहीसे केले बद्दल माऊली तुमचे खूप खूप धन्यवाद 🌹🙏 जय हरी माऊली.🙏🌹
जय हरी ताई
राम कृष्ण हरी, अतिशय चांगली, उपयुक्त माहिती,माऊली प्रती शुध्द भाव व प्रेम
राम कृष्ण हरी 🙏
ताई खूप छान माहिती दिलीत ज्ञानेश्वरी बद्दलचा तुमचा आदर अप्रतिम
जय हरी 🙏
ताई खूप छान माहिती सांगितली धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल मी पण पाहिल्या दिवसापासून वाचन सुरु केलं
खूप छान, राम कृष्ण हरी 🙏
🙏डोळ्यात आपोआप आनंदाश्रू आलेत.... माऊली... तुला नमस्कार 🌹🙏
जय हरी ताई
मी अधिक महिना पासून ज्ञानेश्वरी वाचन वाचन केले मला जमेल तसे ओवी वाचन केले उद्या समाप्ती आहे खूप छान वाटले
खूप छान, चिंतनहि करत रहा
रोज सकाळी अंघोळ केल्यावर दोन पाने ज्ञानेश्वरी ची वाचावे.अखंड वाचन करावे रोज ..
राम कृष्ण हरी माऊली जगाची त्रिवार वंदन अतिशय सुंदर मौलिक मार्गदर्शन केले.मी१९७८साली एकदाच पारायण केले रोज सकाळी ज्ञानेश्वरी वाचन चालू आहे आतापर्यंत ९वेळा वाचन झाले
माऊलींची कृपा आहे असेच सेवा अखंड घडावी माऊलींच्या चरणी प्रार्थना
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ❤
वंदन तुमच्या नियमबद्धतेला, असच वाचन तुमच्याकडून होत राहो आणि त्याचा मोठा परिणाम उच्च कर्मातून दिसत राहो हीच माऊली चरणी प्रार्थना
@@dr.nilampachupate धन्यवाद
🙏🙏🌹🌹तुमचे सदिच्छा रुपी आशिर्वाद
सदैव राहो हीच श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी
प्रार्थना.राम कृष्ण हरी माऊली
खुप छान माहिती दिलीत मी रोज ज्ञानेश्वरी वाचते
खूप छान ताई, keep doing it
खुप खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी माऊली
जय हरी
Thank you so much mam, maz parayan chalu ahe pan manat barech prashnn hote, tumchya hya mahiti mule tya saglyanchi uttare milali 🙏🙏😊
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई 🙏 माऊली आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात, माध्यम कोणाला ना कोणाला करतात
खुप सुंदर माहिती दिली माऊली राम कृष्ण हरी...🙏
जय हरी 🙏
Mi khup divasa pasun vichar karat hote
Thank you Tai
Tumch chan Margadarshan milal
करा सुरुवात, जय हरी
खुप छान माहिती दिली माऊली 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹👌👌
जय हरी
खूपच सुन्दर माहीती ताई...राम कृष्ण हरी🙏🙏
जय हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली आम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण चालू केलेआहे तीन दिवसापासून परंतु तुम्ही अत्यंत सुंदर अशी माहिती दिल्ली जी आम्हाला माहीत नव्हती हृदय पुर्वक पूर्व खूप खूप धन्यवाद माऊली
जय हरी 🙏
खुप छान माहिती दिली ताई 🙏🏻राम कृष्ण हरी... ज्ञानेश्वर माऊली तुकाराम❤🙏🏻
जय हरी
जय हरी ताई, खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻
जय हरी
खूप सुंदर मार्गदर्शन केले ताई😢
जय हरी
रामकृष्ण हरि ताईसाहेब खूप चांगले मार्गदर्शन . पाळवदे चंद्रकांत श्रीक्षेत्र सासुरा केज बीड
जय हरी दादा
ताई किती सुदंर व सोपे करून तुम्ही सांगितले
नक्की वाचा, जय हरी
खुप छान माहिती मिळाली अंगावर शहारे आले शेवटाची ओवी ऐकून ❤❤पुंडलिक varade हरी विठ्ठल श्री dnyandev तुकाराम पंढरीनाथ bhagvan की जय
जय हरी
बाकी ताईंनी ऊत्कृष्ट माहिती दिली आहे.
माऊली आज आपल्या कडून खूप छान माहिती मिळाली, आपल्याशी बोलावेसे वाटते आहे
सात्विक बुध्दी प्रेमाचे आणि भक्तीचे उमाळे आपल्या मनामध्ये उस्फुर्त करते, नक्की बोलुयात, 7397881111 यावर कॉल करा, कृपया पुढील आठवड्यात करा, नाही उचलला गेला तर कृपया परत करा.. धन्यवाद..अशीच माऊलींची सेवा आपल्याकडून घडत राहो🙏
खुप छान माहिती दिलीत छान समजून सांगता ते छान वाटले ❤
जय हरी ताई 🙏
आपण आयुष्यात १०८ वेळा ज्ञानेश्वरी पारायण करावे. एकुण रोज ३०० ओव्या वाचल्या तर साधारणत: ३० वर्षात १०८ पारायणे पूर्ण होतात. ज्ञानेश्वरी फक्त श्रावणात वाचावी, असे नाही. आजपासून सुरू करून मरायच्या दिवसापर्यंत वाचावी. व पुढील जन्मातही ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानेश्वरी चिंतन घडावे अशी माउलींना प्रार्थना करावी. सध्या यूट्यूबवर ऊत्कृष्ट प्रवचने आहेत. ती ऐकिवी.
हो बरोबर आहे आपले.🙏
खूप छान सांगितलंत
12.30वा.पासून वाचन केले जाते का?
ताई तूम्ही खूप चांगली माहिती दिली आपल्याला धन्यवाद
@maheshpoyrekar9006 जय हरी
खूप छान ताई माहिती दिली धन्यवाद माऊली
जय हरी ताई
माऊली तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद
जय हरी
Ram krusna Hari Tai.thanks paraynachi mahiti dilya baddal.🙏
जय हरी ताई
खूप छान समजून सांगितलं ताई मला आवडलं
जय हरी ताई 🙏
Khup Chan mahiti dily mam tumhi khup manapasun abhar tumche
राम कृष्ण हरी
खुप छान माहिती दिली माऊली
जय हरी
धन्यवाद माऊली मागं दर्शन बद्दल धन्यवाद ❤❤❤❤
राम कृष्ण हरी
ताई खुप छान माहिती मिळाली
Khupach chhhan tai Khupach chhhan ani sopya shbdat margdarshan kele 😊
जय हरी
खूप छान माहिती दिली... धन्यवाद 🙏
जय हरी
धन्यवाद ताई पारायण खूप काही तरी अवघड गोष्ट अस वाटत होतं म्हणून कधी आपल्याकडून काही चूक करू अस वाटत होतं पण तुम्ही ती सगळी भीतीच दूर केली .आजपासूनच मी पारायण सुरू करेन ....धन्यवाद ताई
नक्की करा …जय हरी 🙏
राम कृष्ण हरी ताई खूपच छान माहिती सांगितली ज्ञानेश्वरी आधिक महिन्यात वाचू शकतो का
हो म्हणूनच या वर्षी परायानासाठी 2 महिने मिळाले
@@dr.nilampachupate❤
खुप छान माहिती दिली माऊली
जय हरी
Khup sunder mahiti Dili tai😊
राम कृष्ण हरी 🙏
ताई खूप छान माहिती दिली शांताबाई शेलार कर्ज त
जय हरी ताई
नाका विन मोती अर्धा वीण पोथी वाचून काय नामा म्हणे एक तरी ओवी अनुभवावी❤❤
हो, जय हरी
खुप छान वाटले ऐकुन 🙏🏻
जय हरी ताई 🙏
खुप छान माहिती दिली माऊली 🙏
जय हरी
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर माहिती
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान माहीत ताई, रामकृष्ण हारी
जय हरी
खूप छान माहिती दिली ताई.
जय हरी 🙏
Very nice ram krishn Hari
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
जय हरी
Khupach chhan mahiti dilit mauli🎉🎉🎉
जय हरी ताई 🙏
Khup chan mahiti dili tai .ram kurshn hari
जय हरी
खूपच मस्त ताई.. राम कृष्ण हरी.🙏
राम कृष्ण हरी 🙏
Kiti divsat daneshawari vachavi
खूप छान समजावले.
जय हरी
खूप छान माहिती दिली ताई. मला पारायण करायच आहे या श्रावण महिन्यात.धन्यवाद
नक्की करा दादा, शुभेच्छा तुम्हाला🙏
खूप छान सांगितले ताई तुम्ही 👌👌
जय हरी
Mauli kuupp chan maheti deli..Ram krushn Hari...👏
जय हरी, ज्ञानेश्वरी नक्की वाचा 🙏
निलमताई फार छान मार्गदर्शन केले ज्ञानेश्वरी वाचन कसं आणि किती वेळ करायला पाहिजे .... धन्यवाद माऊली जय हरी
जय हरी🙏
🙏 छान माहिती दिली ताई पारायणाविषयी
जय हरी
खूप छान माहिती दिली माऊली तुम्ही
जय हरी
खूप छान माहीती ताई.
जय हरी
kuthe travling karav lagel tr kay karaycha mam10 15 day sathi plz urgnt
जमत असेल तर बरोबर ज्ञानेश्वरी घेऊ शकता, ते जमत नसेल तर निदान दिवसातून एक वेळ आठवणीने मानसिक पूजा नक्की करा.. खंड नको पडायला
Khup Chan Mauli
जय हरी
Khupach chan sagitala mauli pandurang Hari vasudeav Hari🙏
जय हरी
Ram Krishna Krishna Hare khup chhan mahiti dili
जय हरी
खूप छान माहिती दिली ताई 🙏
जय हरी
खूप छान ताई राम कृष्ण हरी ❤❤
जय हरी
Taai ya month madhe parayan kel tr chalel ka
हो चालेल, करा सुरुवात
Khup Chan margdarshan 🎉🎉
जय हरी
Ram kirshna hari deviji aapan khup chan mahiti dili mauli ji dhanvad
जय हरी
खुप खूप धन्यवाद ताई
Multi aaple margdarshan me nirnay zaala dhnyavaad
शुभेच्छा ताई, जय हरी 🙏
Bhadrapad mahinyat vachan kele tar chalel ka
हो ताई चालेल, ज्ञानेश्वरी चे उपासक संपूर्ण वर्षभर ज्ञानेश्वरी वाचत असतात, अगदी सोयर सुतक ..काही झालं तरी नियम नाही चुकवत..त्यामुळे वाचा वाचा... वाचा
@@dr.nilampachupate धन्यवाद! 🙏मला सुद्धा हा प्रश्न पडला होता.
Khupach chhan mauli ❤❤ Ram Krushna Hari Mauli 🙏🙏🙏🚩🚩
जय हरी, नक्की ज्ञानेश्वरी वाचा 🙏
Khup Chan Jay Hari. Dole bharun ale
जय हरी
ताई मी रोज ज्ञानेश्वरी वाचते, समाधान वाटते
Tai mazhe पारायण chalu ahe , mauli kade alandila jaychey म्हणुन masik parayan chalu ahe, अचानक ha video samor ala, Tai khup chhan माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
जय हरी ताई, खूप खूप शुभेच्छा !
Chan Chan congratulations tai❤
जय हरी ताई
छान माहिती 🙏🚩
जय हरी
Tai Ram krushna Hari . 🙏..parayan kase karave.sanga please.
तुम्ही हा वरील व्हिडिओ ऐकलात का?
सुरुवातीला दोन वेळा मी अर्थासहित ज्ञानेश्वरी वाचली, आता मी फक्त ओव्या वाचते
खूप छान सांगितलं ताई 🙏🏼🙏🏼
जय हरी
Thanks tai
जय हरी
Mst tai🙏
जय हरी🙏
Udya pasun dnyaneshwari vachali tr chalel na
हो चालेल नक्की वाचा
Thanks Tai
श्रावण महिन्यात नवनाथ पारायण करायचं असते..दोन्ही नाही जमणार..म्हणून या महिन्यात वाचलं तर चालेल का
हो ताई चालेल, करा सुरुवात
Parayan sampurn zhalyavar Bhagawat Geeta bachane compulsory aahe ka
ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवर, ज्ञानेश्वर माऊलीचे भाष्य आहे तर ते संस्कृत श्लोक म्हणजेच गीता आहे, ती आपोआप वाचून होईल. तरीही वाचायची तर वाचू शकता
Khup chan mahiti dili tai
जय हरी
Koti koti pranam Mauli dhanyawad ❤❤❤❤❤❤❤
जय हरी
Mi atach bhetli ahe ,mala ti khup aavdate plz sanga
Tai baykana parayan karayche asel tr masikpaliche divas sodayche ka
नमस्कार ताई, एखाद्या ओवीचे चिंतन करावे, माऊलींची माणसं पूजा करावी, पण वाचू नये
राम कृष्ण हरी
मी स्वतः बघून लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे.
श्रावण महिन्यात वाचण्याचा विचार करीत
होते. योगायोगाने तुमचा video पहिला मिळाला. नियम व अटी समजल्या बरं वाटलं.
तुम्ही खूप छान माहिती दिली ताई.
राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहिण्याचा मोठा यज्ञ आपण केलाच आहे, आता छान नित्य नियमित वाचनाचा ही नियम पूर्णत्वास जावो 🙏
नक्की वाचा, आणि तुमचे अनुभव आम्हालाही सांगा 🙏
श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी वाचून पुर्ण नाही झाली तर पुढे continue केली तर चालेल काय? कारण मी नोकरी करत पारायण करत आहे.मार्गदर्शन करा मॅडम प्लिज
हो, चालेल पण मी असं म्हणेन की जास्त मुभा देऊ नका स्वतःला कारण चालतं असं म्हणटल की आपण रिलॅक्स होतो आणि गोष्टी, त्याची भावना संथ होतात, म्हणून सुट्टी च्या दिवशी, ज्या वेळी targets mild असतात तेव्हा वाचनाला जोर ठेवावा
धन्यवाद मॅडम
Tai mi tatta prayan karu sakate ka
Yes नक्की च
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी
खूप छान माहिती दिली.खूप समाधान वाटले ताई माहिती मिळाल्यानंतर.धन्यवाद.रामकृष्ण हरी.
जय हरी
उत्तम मार्ग दशन
जय हरी
मी गरोदर आहे पण मला ज्ञानेश्वरी वाचायची खूप ईच्छा आहे तर ती वाचू शकते का
नक्किच वाचू शकता, पाय पसरून वाचली तरी चालेल, नीट बसता येत नसेल तर खुर्ची वर बसून वाचा पण अर्थासह वाचा, मोठ्याने वाचा, ध्वनी लहरी गर्भा पर्यंत पोचतात, तुमच्या मनात उत्पन्न झालेला सात्विक भावही गर्भापर्यंत पोहचेल..नक्की वाचा
@@dr.nilampachupate Thank you Tai
खुप छान माहिती दिली ताई उद्या चवथे दिवसा पासून सुरू केले तर चालेल का ताई धन्यवाद 🙏🙏
हो चालेल, करा सुरुवात 🙏
जय हरी माऊली 🙏🙏🌷🌷🙏🙏
जय हरी
ताई मी कार्तिकी एकादशीला पारायण चालू केलं आहे. ज्ञानेश्वरीचा एक महिन्याचं केलं आहे. तर व्दादशीला समाप्ती कशी करावी. ताई🙏
ज्ञानेश्वरी १२ ते १ वेळेत वाचू शकतो का