मनोज जरागे सांगेल त्याला मतदान असे ठरले आहे मोहोळ मध्ये . रमेश कदम यांनी भ्रष्टाचार केला का नाही हे माणसे( सामान्य माणूस राजकीय नाही ) विचार सध्या करत नाहीत.त्यांनी ज्या पद्धतीने कामे केली होती त्या पद्धतीने अजून कुणी सुद्धा कामे केली नाहीत.मोहोळ मध्ये
@@captainwaters पहिलाच आमदार होता काम करणारा.जाऊद्या आपण बोलून काय उपयोग होत नाही.प्रत्येक जण आमदार थोडच समाज सेवा करायला उभे राहतात काय. गेल्या 5वर्षात सर्व पक्ष सत्तेत होते कोणी किती काम केलं.ते फुडील 5वर्षात करणार आहेत.🙏🙏🙏
शरदरावजी पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा अर्ज रद्द केला असता का? असे बेगडी पुरोगामी समाजवादी आहे लोकांनी लक्षात घेऊन विकास कामे करणारी हिंदुस्थानी विचाराचे लोक निवडून देणे
तरी पण रमेश कदमच येतील ,, कारण मागच्या वेळी 30,000 मते मिळवली होती ते ही वडील तुरुंगात असताना ,, यावेळीही ते नक्की निवडून येतील ,, दमदार 👑 आमदार रमेश भाऊ कदम 👑
पवारांनी चुकीचा निर्णय घेतला आहे आता पवारांचा पराभव शंभर टक्के होणार आहे कारण आता आम्ही राजन मालकांच्या मागे जाणार आहोत एक तर पहिल्यांदा सिध्दी ला उमेदवारी द्यायला नाही पाहिजे होती अन् दिलती तर ती अशी शेवट ला काढुन घ्यायला नाही पाहिजे होती
शरद पवार आणि अजित पवार यांच्या पासून सावध राहिले पाहिजे यां दोघांनी मिळून महाराष्ट्रातले मातंग समाजाचे उमेदवार माजी आमदार मंत्री राजकारणातून संपवायचे ठरवलं असेल आस मला वाटते मातंग समाजाने एकजुटीने स्वतःचा पक्ष काढला पाहिजे आणि महाराष्ट्रात मातंगाची ताकद दाखवली पाहिजे असे माझे मत आहे जय मातंग लहुजी
आमची नदी पलीकडील 17 गावे पवार साहेबांना मानणारा आहे,25000 हजार मतांचे लीड तुतारी ला मिळणार च कारण,,, मराठा आरक्षणाला भाजपा ने निर्णय घेऊन न्याय दिला नाही,,,
मोहोळ मध्ये राजन पाटील यांना बारा vadya व तेराव अनगर असे 30000 चं लीड असते.. ते कधीच तुटत नाही.... कोणी कितीही आपटली तरी.... मोहोळ म्हणजे राजन पाटील यांचा बाले किल्ला आहे....
सिद्दी कदम अपक्ष उमेदवार लढून आमदार होणार comment highlights करून ठेवा👑
💯%
Swpn पडला का तुला
युवकांना हे जुने लोक जाणीवपूर्वक राजकारणात येऊ देत नाहीत
पवार सोयिस्करपणे भुमिका बदलतात. आणि म्हणे तरुणांना संधी देणारे पुरोगामी 😂😂😂😂😂
रमेश कदम यांना लढा मान्य आहे हार नाही शेवटपर्यंत लढतील जो होगा सो देखा जायेगा
घ्या आता केळी तुतारी ला म्हणा
सिद्धी रमेश कमद च होती राजन पाटलाला भारी
पैसे जास्त दिल्यामुळे उमेदवार बदलला😂
शरद पवारांकडे पैसे नाहीत म्हणून त्यांनी उमेदवार का बदलला असे तुम्हाला वाटते? एक मतदार म्हणून आपण पक्षाला याबाबत विचारले पाहिजे
पवार साहेबांना हवेची दिशा लवकर समजते 🚩 #भूमिपुत्र
म्हणुनच उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस बरोबरच राहीले, अजित पवार सोडुन गेले, पंतप्रधान पद हूकले, दिलीप वळसे पाटील पण सोडुन गेले 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
@@P13419😂😂😂😂
अगदी खर आहे म्हणून तर पवार साहेब कायम भावी पंतप्रधान राहिले😂😂
खरे साहेब ✌️
मुरूम साहेब😂😂😂😂😂😂
Bauddh candidate aahe ka?
Bauddha lokana ticket ka det nhit
@@dipulmanwar5649 कोणी अडवलय लोकशाही आहे अपक्ष ऊभाराव कोणीही काय अडचण आहे
@@akshayyyyyyyyyyyy seat det nhit na
राजाभाऊ खरे 🤞💪📯
एकच झलक राजन मालक
पवारसाहेबांनी चांगला निर्णय घेतला 🎉
जातीवर आधारित मतदान करण्याऐवजी परिवर्तनासाठी मतदान करूया आणि मला वाटते की राजू खरे यांच्याकडे या क्षेत्रात आवश्यक असलेला राजकीय अनुभव आहे
मनोज जरागे सांगेल त्याला मतदान असे ठरले आहे मोहोळ मध्ये .
रमेश कदम यांनी भ्रष्टाचार केला का नाही हे माणसे( सामान्य माणूस राजकीय नाही ) विचार सध्या करत नाहीत.त्यांनी ज्या पद्धतीने कामे केली होती त्या पद्धतीने अजून कुणी सुद्धा कामे केली नाहीत.मोहोळ मध्ये
tumhi nivdun dilele nete tumchya matdar sanghat kaam kartat pan baher bhrashtachar karun rajyacha ani deshacha nuksan kartat - hyat congress ani rashtrawadi che aamdar saglyat pudhe aahet - ramesh kadam anil deshmukh sharad pawar ajit pawar
@@captainwaters पहिलाच आमदार होता काम करणारा.जाऊद्या आपण बोलून काय उपयोग होत नाही.प्रत्येक जण आमदार थोडच समाज सेवा करायला उभे राहतात काय.
गेल्या 5वर्षात सर्व पक्ष सत्तेत होते कोणी किती काम केलं.ते फुडील 5वर्षात करणार आहेत.🙏🙏🙏
@@s.m1678 hyachya dushkrutyala apan jababdar nahit pan ramesh kadam ne 350 koti khalle, mumbai la 170 koti chi property ghetli ani 8 varsha jail madhye hota
एकच मिशन मराठा आरक्षण ❤️
१००% राजू खरे आमदार होणार🎉
पवार साहेबांनी चूक केली, रमेश कदम जिंदाबाद
शरद पवार हे मोहोळ चे मालक नाही इथे फक्त राजन मालक सांगितले तेच होनार
संपूर्ण मराठा समाज बहुजन समाज मुस्लिम जरंगे पाटील सोबत आहेत
एक मराठा लाख मराठा ❤️
कधी कदम या शंभर टक्के निवडून येणारच आत्ताच अभिनंदन करतोय धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान विश्लेषण
#only malak
स्वतःच्या पोरीचा AB form cancel नाही केला.....
साहेब तिथल्या लोकांनी विरोध केलाय
असा कोणता मतदारसंघ आहे जिथे कोणि कोणाचा विरोध करत नाही.....
विरोध अख्या महाराष्ट्रात होत आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@sanjaykamble7655 जरी उभी राहिली असती तरी निवडून आली नसती कारण पूर्ण मतदार संघात कोणीच तिला ओळखत नाही
सगळे मातब्बर नेते एकीकडे अन् सिद्धी कदम एकीकडे असं झालं होतं...उमेदवार बदलला नसता तर अपक्ष उभे केले असते.@@firewellup9769
हे बरोबर नाही पवार साहेब
सिद्धी कमद तुम्ही तुमच्या पाठीशी आहोत
शरदरावजी पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा अर्ज रद्द केला असता का? असे बेगडी पुरोगामी समाजवादी आहे लोकांनी लक्षात घेऊन विकास कामे करणारी हिंदुस्थानी विचाराचे लोक निवडून देणे
मोहोळ तालुक्यातील धनगर समाज ठरवणार कोणाला आमदार करायचं ते........
सिद्धी कदम चे तिकीट कार्टून मातंग समाजाच्या उमेदवाराला तुम्ही नाकारलं
Sgle reserved seat tumhala ch Bauddha lokanchi satvat jasta loksankhya asun tyana kahich bhetat nhi
मोहोळ चे आमदार तेच होनार राजन मालक सांगतील ते आमदार होनार
🍌🍌🍌🍌🍌
तरी पण रमेश कदमच येतील ,, कारण मागच्या वेळी 30,000 मते मिळवली होती ते ही वडील तुरुंगात असताना ,, यावेळीही ते नक्की निवडून येतील ,, दमदार 👑 आमदार रमेश भाऊ कदम 👑
पवारांनी चुकीचा निर्णय घेतला आहे आता पवारांचा पराभव शंभर टक्के होणार आहे कारण आता आम्ही राजन मालकांच्या मागे जाणार आहोत
एक तर पहिल्यांदा सिध्दी ला उमेदवारी द्यायला नाही पाहिजे होती अन् दिलती तर ती अशी शेवट ला काढुन घ्यायला नाही पाहिजे होती
जाऊदे बारक्या... पहिलं तु व्होटिंग कार्ड काढून घे 😂😂.. आणि मग बाता कर
राजन पाटील ना आता खरी टक्कर देणारा नेता मिळाला आहे
ONLY RAJANJI MALAK...💪
Siddhi tai 1000 takke yenar
शरद पवार साहेबांनी सर्वात मोठी चुकी केली शुद्धीकरण तिकीट कापून
#मालक👑❤️
सोलापुर मध्य विधान धनगर समाजचे चेतन नरोटे याना कांग्रेस ने उमेदवारी दिली
Game changer pawarsaheb mva
मालकांना पाठिंबा द्या कदम साहेब ❤
राजू खरे 🎉❤
कदम साहेब
रमेश कदम साहेब जिंदाबाद
छान बोलता mam तुम्ही all the best
Only तुतारी
आम्ही मातंग पण पवार साहेबाना दाखवू आमचा डाव 😡
Raju khare ha shinde sahebancha manus ahe , sab golmal he 😂😂😂😂😂
मोहळ मध्ये आम्ही मराठे.....जरांगे पाटील उमेदवार देतील त्यांनाच मतदान करणार..... सतरंज्या उचलायच्या सोडून दिलाय आम्ही 😂
जरांगे पाटील बोलतील तोच निवडून येणार.... मराठा साम्राज्य ❤️
Kam boltay yashwant Tatyach ,
Permanent Aamdar 👍👍
😂
राजू खरे साहेब
तुतारी पडणार
पवार साहेब आणखी कुणालाच कळले नाहीत ते तुम्हाला काय कळणार 😂
या निर्णयाचा परिणाम आसपासच्या मतदार संघात होणार.
लावा टाकत.. पुन्हा आमदार यशवंत तात्या माने ✌️✌️✌️
ताकाती पुढे म्हणजे नेमके काय?लोकांनी नमुन राहायचे.
Patan 261 vidhansabha var video lavkar taka
sharad pawar jri ubha rahila tri rajan patlasmor niwdun yeu shakat nahi
Siddhi kadam ❤❤❤
ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील❤❤❤
शरद पवार यांनी स्वतःच्या पोरीचं एबी फॉर्म कॅन्सल केला असता का हेच शरद पवार चे पुरोगामी विचार
सुप्रिया ताई आणि सिद्धी कदम यांची तुलना होत नाही....😅
@varunkadam6638 बरोबर आहे सिद्धी ताईच्या शेतामध्ये एक एकर मध्ये 10 कोटीची वांगी होत नाही
खरे झोपनार 23 तारेखेला
राजकारणावर व्हिडिओ बनवत जाऊ नका ते तुम्हाला जमत नाही लोकसभेचे तुमचे अंदाज पहा मग समजेल
Only मालक
Tutari wajli 💯
संजय शिरसागर सक्षम आणि भक्कम उमेदवार भूमिपुत्र असताना .... काही नेत्यांनी लालसेपोटी मालदार माणसाला उमेदवारी दिली
यावरुन साहेब बुजूर्ग नसून अद्याप बालिश असल्याच स्वतःच सिध्द करतायत. देश पातळीवरचा नेता लहान कार्यकर्त्यात मग्न असल्याच लोकासमोर आलय.
तिकीटासाठी पैसा खर्च केला अशी चर्चा आहे...
नुरा कुस्ती राजु खरे विरूद्ध यशवंत माने
Only Raja Bhau 👌
Ata tutari nay vajnar Sanjay Anna aste tar ladat changli zali asti
Only siddhi ramesh kadam
शरद पवार आणि अजित पवार यांच्या पासून सावध राहिले पाहिजे यां दोघांनी मिळून महाराष्ट्रातले मातंग समाजाचे उमेदवार माजी आमदार मंत्री राजकारणातून संपवायचे ठरवलं असेल आस मला वाटते मातंग समाजाने एकजुटीने स्वतःचा पक्ष काढला पाहिजे आणि महाराष्ट्रात मातंगाची ताकद दाखवली पाहिजे असे माझे मत आहे जय मातंग लहुजी
संजय शिरसागर
From mohol.
पवार साहेबांनी चुकी केली तुतारी च शीट गेलं समजा
मातंग समाजातील लोकांनी तुतारी ला मत देऊ नका
🎉🎉🎉kon kon aahe raju khare sobat 🎉🎉🎉like kara 🎉🎉🎉
राजन मालक 💪✌️
पवार गटाने पेड उमेदवार दिला उमेश पाटील यांनी
Good decision
पवार साहेब सांगतील तोच
चुकीचा निर्णय रमेश कदम विजयी भव
आमची नदी पलीकडील 17 गावे पवार साहेबांना मानणारा आहे,25000 हजार मतांचे लीड तुतारी ला मिळणार च कारण,,,
मराठा आरक्षणाला भाजपा ने निर्णय घेऊन न्याय दिला नाही,,,
मग काय शरद पवार देनार आहे का आरक्षण
आणि म्हणे तरुणाला संधी 😂😂
बोल भिडू एकाच पक्षाच काम करू नका.तुम्ही एकाच पक्षाचा ठेका घेतलेला दिसतोय.
एकच झलक राजन मालक ❤
शूर मराठे ED पुढे हारले
Mahavikas aghadicha umedvar padnar
उमेश पाटील लय मोठा नेता जनते मधुन नव्हते
siddhi mature नव्हती
Ho
मोहोळ मध्ये राजन पाटील यांना बारा vadya व तेराव अनगर असे 30000 चं लीड असते.. ते कधीच तुटत नाही.... कोणी कितीही आपटली तरी.... मोहोळ म्हणजे राजन पाटील यांचा बाले किल्ला आहे....
Ata tutel te kalji karu naka 13 gav manje purn taluka mahi
Bjp hatao
बाबो.....खर काय.....फक्त दोनच उमेदवार असतील तर कुट घेऊन बसलाय 12 वाड्या
खामगाव विधानसभा मतदार संघाचे विश्लेषण करा
Paisa bolta hai 😅
मी तर हे नाव सामाजिक कार्य मद्ये कधि ऐकल नाही
राजू खरे
Rajubhau Khare fix aamadar 👑👍🎉
कोण पण येऊ द्या राजन मालक म्हणतील तोच आमदार 🏆👑
राजू खरे डिपॉझिट जप्त आहे
Sarda lyahi lajavel
फक्त रमेश कदम साहेब
तुझ्या साहेबांनी पोलिसांना कशी शिवीगाळ केली ते दाखवू का 🤣
साहेबाचा मास्टरस्ट्रोक 😂😂😂होता णा हा 😂😂😂😂😂