मला शेळी व कोंबडी पालनात का अपयश आले, की मी स्वतःहा बंद केले शेळी व कोंबडी पालन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @rajeshkhade50
    @rajeshkhade50 5 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिली

  • @rajaramkagale1820
    @rajaramkagale1820 5 วันที่ผ่านมา

    अप्रतिम 👍♥️

  • @Harshadmundhe-s6l
    @Harshadmundhe-s6l 4 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 4 วันที่ผ่านมา

    आमच पण सेम झालं आम्ही कमी केल्या शेळ्या पाणी खूप महत्वाचे आहे.

  • @anandasargar1225
    @anandasargar1225 5 วันที่ผ่านมา +1

    सानप साहेब अडचण कोणाला येत नाही असा एखादा माणूस मला दाखवा

  • @smagro7772
    @smagro7772 3 วันที่ผ่านมา

    सानप साहेब तार कंपाऊंड होत ना वाटत? त्यालाच मुर्गा जाळी लावायला पाहिजे होती... पण एकंदरीत जॉब मुळे हे व्यवसाय बंद करावे लागले, नाही तर काहीना काही मार्ग हा निघतोच...

  • @pankajraut5378
    @pankajraut5378 4 วันที่ผ่านมา +1

    सानप सर तुम्ही स्वतः हार मानली किंवा तुमच्या मनाला तो व्यावसाय किळसवाणा वाटला म्हणून तुम्ही निगेटिव्ह विडिओ शेअर केला,ते मलातरी पटल नाही,मी नवीनच गावरान कुक्कुट पालन केलेले आहे,तरी अंडी विक्रीसाठी कमी पडतात, उत्साहवर्धक विडिओ बनवा प्लीज

  • @ajaynagargoje1970
    @ajaynagargoje1970 5 วันที่ผ่านมา

    Ky sangatay saheb he tr sarvana mahit ahe kahi pn

  • @Harshadmundhe-s6l
    @Harshadmundhe-s6l 4 วันที่ผ่านมา

    ░░░░░░▄▄
    ░░░░░█░░█
    ▄▄▄▄▄█░░█▄▄▄
    ▓▓▓▓█░░░░░░░█
    ▓▓▓▓█░░░░░░░░█
    ▓▓▓▓█░░░░░░░░█
    ▓▓▓▓█░░░░░░░░█
    ███▀▀▀███████