OBC Leaders Laxman Hake Live | लक्ष्मण हाके पत्रकार परिषद लाईव्ह | OBC Reservation | Zee 24 Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
  • #laxmanhake #obcreservation #obcleaders #zee24taas #manojjarangepatil
    OBC Leaders Laxman Hake Live | लक्ष्मण हाके पत्रकार परिषद लाईव्ह | OBC Reservation | Zee 24 Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 291

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 15 วันที่ผ่านมา +146

    अत्यंत गरीब परिस्थितीतून संघर्ष करत तयार झालेले सभ्य असे नेतृत्व म्हणजे हाके साहेब ❤

    • @callmepk9063
      @callmepk9063 15 วันที่ผ่านมา

      Yedzavya tuzya hakela sang swathachya matdar sanghat bagh mhanav marathvadyat kashala zakk marayala ala ka lavadya😂

    • @rajdev4430
      @rajdev4430 15 วันที่ผ่านมา +4

      🔴 गरिंबासाठी आरक्षण सोडनारे भारतातील पहिले हाके साहेब होणार..?

    • @Bharatpatil41423
      @Bharatpatil41423 15 วันที่ผ่านมา

      Pot bharlay arraction sod mag bol 🚩

    • @SumeetBullete
      @SumeetBullete 15 วันที่ผ่านมา

      @@rajdev4430 तुमच्यातल्या कारखानदारांनी कुणबी आरक्षण घेतलेले चालते का तुम्हाला.. (चंदनचोर)

  • @Anjali.kedar-
    @Anjali.kedar- 15 วันที่ผ่านมา +67

    खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला हाके साहेबांनी

  • @41saurabhtandale6
    @41saurabhtandale6 15 วันที่ผ่านมา +76

    खरंच ओबीसी समाजाला एक हुशार संविधानाची भाषा करणार नेतृत्व मिळाले आहे .

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 15 วันที่ผ่านมา +60

    माझ्या भीमाचा वाघ...जय भीम.. "लक्ष्मण हाके सर..👏 अभ्यासू ..जय भीम सर......भीम च वाघच ...

  • @ankushgholve4405
    @ankushgholve4405 15 วันที่ผ่านมา +93

    झुंडशाही वाल्यांना कायदा कसा कळणार हाके सर.अडाणी ते अडाणीच.

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 15 วันที่ผ่านมา +2

      नुसता अभ्यास - अभ्यासच करतोय फडणवीस चा चेला आहे काय.

    • @mohanshinde8291
      @mohanshinde8291 15 วันที่ผ่านมา

      हाके अडाणी तो अडणीच

    • @SSPhysics
      @SSPhysics 15 วันที่ผ่านมา +8

      ​@@FreeToTalk0280जरांगे यांनी आयुष्यात एखादं तरी पुस्तक वाचलंय का? जरांगेला पुन्हा शाळेत घाला कुणीतरी.

    • @pramod9810
      @pramod9810 15 วันที่ผ่านมา +1

      ​@@SSPhysicstu tuz pahay, aamcha vichar nako karu!!

    • @SSPhysics
      @SSPhysics 15 วันที่ผ่านมา

      @@pramod9810 3री पास दिसतोय😊

  • @Anjali.kedar-
    @Anjali.kedar- 15 วันที่ผ่านมา +85

    मराठा समाजाला फक्त पैसा पाण्याचा जास्त गर्व आहे

    • @bbluklsre
      @bbluklsre 15 วันที่ผ่านมา +4

      OBC EKATRA Rahila tar yancha garw jast diwas tikanar nahi

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 15 วันที่ผ่านมา +1

      नुसता अभ्यास - अभ्यासच करतोय फडणवीस चा चेला आहे काय.

    • @khoresaagar3920
      @khoresaagar3920 15 วันที่ผ่านมา

      ​@@bbluklsreअरे सगळ्यात जास्त ओबीसी मध्ये कोणी असेल तर तो कुणबी मराठा आहे मग एकत्र येऊन कोण येणार

  • @babujadhav2882
    @babujadhav2882 15 วันที่ผ่านมา +62

    हाके साहेब तुम्ही बरोबर मुळ मुद्दा समोर आला आहे

  • @Jay_Hind79
    @Jay_Hind79 15 วันที่ผ่านมา +32

    अत्यंत अभ्यासपूर्ण मार्मिक असंच आपलं स्पष्टीकरण.. प्राध्यापक हाके सर जिंदाबाद

  • @SumeetBullete
    @SumeetBullete 15 วันที่ผ่านมา +35

    हाके सर आपल्यामुळे शोषित पीडित लोक खूप हुशार झाले, सलाम आपल्याला आणि तुमच्या ह्या कार्याला...

  • @santoshwanere9767
    @santoshwanere9767 15 วันที่ผ่านมา +29

    मि आबेटकर वादी असुण सुध्दा तुमच म्हणन मला पटल तुमचा प्रत्येक शब्द कायद्याला धरुण आहे आणी जरागे मात्र वायफळ च बळबळ करते ज्या गोष्टी च झिरो नाँलेज असूण सुध्दा कायदे पंडीत बणतो खर तर तुमच्या कडुण जरागेला शिकण्याची गरज आहे जय हिंद जय भिम

    • @manoharshelar4426
      @manoharshelar4426 15 วันที่ผ่านมา +5

      जय भीम
      हाके सर

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 15 วันที่ผ่านมา +14

    नेतृत्व कसं असावं जरा बघा सलाम हाके साहेब

  • @rajburte9045
    @rajburte9045 15 วันที่ผ่านมา +20

    खुप विचारवंत माणूस ❤❤

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 15 วันที่ผ่านมา +56

    बरोबर आहे जरांगेला पाठिंबा दिला होता पण आता नाही

    • @comedykatta-0412
      @comedykatta-0412 15 วันที่ผ่านมา +2

      Tu marthyancha ahes ka pan😂

    • @bbluklsre
      @bbluklsre 15 วันที่ผ่านมา +3

      ​@@comedykatta-0412 Jarange maratha ahe ka check kr adhi , Tyachi aai nawara badalalya sarakh ha dararoj badalato

    • @khoresaagar3920
      @khoresaagar3920 15 วันที่ผ่านมา +2

      ​@@bbluklsreKay boltoy kaltay ka aamhi hakela kahi bolalo tar jativadi hoil tyamule tumhi tumcha neta var ghya mahi amcha neta

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 15 วันที่ผ่านมา

      ​@@bbluklsre😂😂😂

    • @comedykatta-0412
      @comedykatta-0412 15 วันที่ผ่านมา

      @@bbluklsre hake st ahe ki obc te sang adhi😂

  • @ganeshjaybhave5868
    @ganeshjaybhave5868 15 วันที่ผ่านมา +16

    अभ्यासपूर्ण पत्रकार परिषद

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 15 วันที่ผ่านมา +22

    याला म्हणतात अभ्यास ..सलाम आहे तुम्हाला 🙏🙏👍

  • @rajburte9045
    @rajburte9045 15 วันที่ผ่านมา +19

    खरी परिस्थिती समोर आणल्या बद्दल धन्यवाद साहेब

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 15 วันที่ผ่านมา +15

    असं संविधानिक भाषेत मुद्देसूद विश्लेषण ऐकलं तर जरांग्याच्या खळगुट्यांची करपली असणार😂😂

  • @vasantchavan2216
    @vasantchavan2216 15 วันที่ผ่านมา +18

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @Jay_Hind79
    @Jay_Hind79 15 วันที่ผ่านมา +19

    जरांगेची स्टेटमेंट वारंवार बदलतात.. कारण जरांगे हा मूळचा अडाणी माणूस. त्याला शिकवणारे डोके फार जास्त . पाटील तुम्ही असं बोला .तुम्ही तसं बोला ..म्हणून जरांगे पाटील सकाळी एक बोलतात संध्याकाळी दुसरंच बोलतात.

  • @user-lv4jb3wu8j
    @user-lv4jb3wu8j 15 วันที่ผ่านมา +18

    अभ्यास पुर्ण माहिती हाके सराची

    • @P-12369
      @P-12369 15 วันที่ผ่านมา

      हाके जर खरच शिकलेले आहेत तर त्यांनी बाळासाहेब सराटे यांचं आव्हान स्वीकारून सर्वासमोर बसुन चर्चा करावी व जातीवाद थांबवावा. शिकलेल्या माणसाने कॉपी करून प्रसिध्दी मिळवु नये.

  • @prakashbagul5096
    @prakashbagul5096 15 วันที่ผ่านมา +8

    सलाम साहेब तुमच्या विचारला तुम्हीच जरांगे भाऊची नस दाबली साहेब

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 15 วันที่ผ่านมา +23

    हाके साहेब हे शिक्षित आहे सर्वांना माहीत आहे हाके दारुडे किंव्हा अडाणी नाही

    • @P-12369
      @P-12369 15 วันที่ผ่านมา +1

      हाके जर खरच शिकलेले आहेत तर त्यांनी बाळासाहेब सराटे यांचं आव्हान स्वीकारून सर्वासमोर बसुन चर्चा करावी व जातीवाद थांबवावा. शिकलेल्या माणसाने कॉपी करून प्रसिध्दी मिळवु नये.

    • @P-12369
      @P-12369 15 วันที่ผ่านมา +1

      हाके जर खरच शिकलेले आहेत तर त्यांनी बाळासाहेब सराटे यांचं आव्हान स्वीकारून सर्वासमोर बसुन चर्चा करावी व जातीवाद थांबवावा. शिकलेल्या माणसाने कॉपी करून प्रसिध्दी मिळवु नये.

    • @Appagaik
      @Appagaik 15 วันที่ผ่านมา

      कॉपी करून नापासच होणार आहेत

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 15 วันที่ผ่านมา

      ​@@P-12369खरच म्हणजे काय डाऊट आहे काय जरांगेचा सैनिक आहेस म्हंटल्यावर असच दिसणार तुला😂😂😂😂😂

  • @Jay_Hind79
    @Jay_Hind79 15 วันที่ผ่านมา +15

    हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एकच पर्व ओबीसी सर्व

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 15 วันที่ผ่านมา +8

    देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळाले. देशात आजवर अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु OBC समाजाला राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक सामाजिक न्याय आजपर्यंत मिळाला नाही.

  • @rajdev4430
    @rajdev4430 15 วันที่ผ่านมา +25

    🔴 गरिंबासाठी आरक्षण सोडनारे भारतातील पहिले हाके साहेब होणार..?

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 15 วันที่ผ่านมา +1

      सोडणार की तुम्ही कारखाने असून पण घ्या हावरट जमात

  • @rajburte9045
    @rajburte9045 15 วันที่ผ่านมา +8

    जारंगे कुठे लागतो का हाके च्यां पायाच्या नका एवढा 😂😂

  • @umeshsontakke5136
    @umeshsontakke5136 15 วันที่ผ่านมา +9

    Zee 24 तास आपण हाके सर अशी टॅग लाईन का नाहीं केली... ओबीसी वर अन्याय करणार का

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 15 วันที่ผ่านมา +10

    हा व्हिडिओ जरांगे पाटलांना दाखवा.. असा अभ्यासूपणाने मांडणी करावी लागते.
    तरच योग्य त्या गोष्टी होतात.. नाहीतर झुंडशाही तयार होते.

  • @sureshkhade211
    @sureshkhade211 15 วันที่ผ่านมา +10

    आंबेडकर वादी तरुणांनो तुमच्या वर अत्याचार करणारे कोणत्या जातींचे लोक आहेत

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 15 วันที่ผ่านมา +5

    😊 अगदी बरोबर आहे हाके साहेब मंडल आयोग पूर्ण लागू केला पाहिजे मागणी जोर धरा जोर लावा

  • @rahulg7807
    @rahulg7807 15 วันที่ผ่านมา +8

    हाके साहेब ग्रेट माणुस...मित्रांनो यांच्या मागे खंबीर उभा रहा.

  • @prakashbagul5096
    @prakashbagul5096 15 วันที่ผ่านมา +6

    खरच साहेब मुद्द्याला व कायद्याचं संरक्षण मुद्दा धरून विचार मांडता तुम्ही तुम्ही फार विचारवंत आहात

  • @user-gy4np3nd1e
    @user-gy4np3nd1e 15 วันที่ผ่านมา +12

    Maharashtra ka real hiro❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 15 วันที่ผ่านมา +6

    प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय मिळण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण मिळालेच पाहिजे.

  • @santoshhake3198
    @santoshhake3198 15 วันที่ผ่านมา +6

    जय भिम हाके सर

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 15 วันที่ผ่านมา +7

    हाके साहेब मागासची व्याख्या अगदी बरोबर सांगितली

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e 15 วันที่ผ่านมา +4

    ज्यांना अभ्यास असलेल्या तरच बोला काहीजण बोलायच नाही आम्ही भुजबळ साहेब हे नांदगाव चे आमदार आहेत जर कोणाला लय माजी असलेल्या तर त्यांनी उभ रहा तुमच अभिनंदन जो उभ राहील तयाचा जय मल्हार जय महाराष्ट्र जय गोपीनाथ

  • @ankushjare1465
    @ankushjare1465 15 วันที่ผ่านมา +13

    काही मराठा बंधू बोलतात हक्के साहेब आमदारकीसाठी हे करतात त्यांना माझा एकच म्हणणं आहे तुम्ही कशासाठी करता आमचे तुम्ही कोण मालक माझे आमदार खासदार तुम्ही व्हायचं आम्ही तुमच्या फक्त साताराच्या उचलायच्या आता ओबीसी सुद्धा खूप हुशार झालेला आहे ओबीसी आमदार खासदारच नाही तर आता मुख्यमंत्री बनणार ही गोष्ट लक्षात असू द्या

    • @pandharinathgadekar8467
      @pandharinathgadekar8467 14 วันที่ผ่านมา

      हे सर्व आमदारकीसाठी चालू आहे

  • @prakashvharkate7645
    @prakashvharkate7645 15 วันที่ผ่านมา +13

    यासाठी एज्युकेशन महत्त्वाचे आहे.

  • @ravindrachavan798
    @ravindrachavan798 15 วันที่ผ่านมา +10

    अडाणी माणसाला नाही कळणार काही ....hake साहेब

    • @P-12369
      @P-12369 15 วันที่ผ่านมา +2

      हाके जर खरच शिकलेले आहेत तर त्यांनी बाळासाहेब सराटे यांचं आव्हान स्वीकारून सर्वासमोर बसुन चर्चा करावी व जातीवाद थांबवावा. शिकलेल्या माणसाने कॉपी करून प्रसिध्दी मिळवु नये.

  • @Hinduism98
    @Hinduism98 15 วันที่ผ่านมา +7

    अभ्यासू व्यक्ती ❤

  • @indiannational12
    @indiannational12 15 วันที่ผ่านมา +26

    1 याला education म्हणतात जरांगेले st आरक्षणाची गरज आहे..

  • @satishkshirsagar4111
    @satishkshirsagar4111 15 วันที่ผ่านมา +12

    Hake sahab jay ho

  • @dattatrykale4218
    @dattatrykale4218 15 วันที่ผ่านมา +7

    कायदे पंडित हाके सर

  • @sunilraje3424
    @sunilraje3424 15 วันที่ผ่านมา +4

    अभ्यासू नेतृत्व म्हणजे हाके साहेब

  • @shivharsalunke5506
    @shivharsalunke5506 15 วันที่ผ่านมา +5

    हाके साहेब आपल्या ज्ञानाला सलाम

  • @VBoss-j2y
    @VBoss-j2y 15 วันที่ผ่านมา +12

    माझ्या मराठा समजा चे शरद पवार आणि जरांगे नी वाटोळे केले,
    ओबीसी तर मिळणारच नाही पण 10 % EWS पन यांनी घालवणार.
    एक मराठा लाख मराठा.

  • @ganeshpawar9202
    @ganeshpawar9202 14 วันที่ผ่านมา +4

    ऐकच पर्व OBC सर्व great hake sir

  • @anantagavhane8865
    @anantagavhane8865 15 วันที่ผ่านมา +5

    खरंच हाके साहेब आपण आमच्या साठी देवासमान आहात...

  • @SomanathKumbhar-eu9tm
    @SomanathKumbhar-eu9tm 15 วันที่ผ่านมา +8

    बरोबर सर

  • @laxmanakhade2879
    @laxmanakhade2879 14 วันที่ผ่านมา +3

    खुप छान विश्लेषण हाके साहेब ही सामान्य लोकांसाठी जागृती गरजेची आहे होती आपण एकदम मुद्दे सूद उत्तरे दिली बाकी चे काही बोलुध्या जे अभ्यासू आहेत त्याना नक्कीच तुमची तळमळ समजेल

  • @DEVYASH952
    @DEVYASH952 15 วันที่ผ่านมา +4

    good boss

  • @vishalkarsekar3957
    @vishalkarsekar3957 15 วันที่ผ่านมา +4

    Only OBC

  • @vedikagovinddarade1891
    @vedikagovinddarade1891 15 วันที่ผ่านมา +3

    Brilliant

  • @hajaregajanan4610
    @hajaregajanan4610 15 วันที่ผ่านมา +7

    जय ओबीसी

  • @Reddys-77
    @Reddys-77 15 วันที่ผ่านมา +11

    - मूघलो के प्यार मे indi वाले तो obc , nt, SC St विरोधी बनते जा रहे है .
    - आज obc NT की बारी है तो कल SC ST की भी बारी आयेगी .
    - indi वालो की जातीगत जनगणना की मांग है हि इसी लिये .
    - हर state की प्रमूख जाती और मुघलो का गठजोड बनाओ और उन को हि सब कुछ देने का plan है indi का.
    - indi से सावधानता जरुरी है .
    - indi के हर चाल को समझना जरुरी है .
    - dr Babasaheb जी कोई भी लोकसभा election नही जित पाये थे . क्यों ?
    - पढो और सतर्क रहो ....खतरा बडा है .

    • @bbluklsre
      @bbluklsre 15 วันที่ผ่านมา +1

      Exactly OBC SC ST Election me ekjut rahena chahiye

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 15 วันที่ผ่านมา +3

    Abhyasu Hake saheb, ek number, we support Hake sir

  • @ambadaskayande1000
    @ambadaskayande1000 15 วันที่ผ่านมา +7

    हाकेसर हे खरोखर अभ्यासूव्यक्तिमत्त्व आहे. सर तुम्हाला शत:शहा प्रणाम .....प्रा.कायंदे छ.संभाजी नगर .

  • @ganga269
    @ganga269 15 วันที่ผ่านมา +4

    Brilliant man.❤

  • @beyondthelines6071
    @beyondthelines6071 15 วันที่ผ่านมา +3

    We OBC are so blessed because we got such leader.

  • @vitthalkokare5410
    @vitthalkokare5410 14 วันที่ผ่านมา +2

    बरोबर

  • @musicalminds6782
    @musicalminds6782 15 วันที่ผ่านมา +3

    Jay obc great 👍 hake saheb

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 14 วันที่ผ่านมา +2

    ओबीसी भूमिहीन आहेत शेती नाही. बेवारस आहे म्हणून आरक्षण कमी न होता वाढले पाहिजे

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x 15 วันที่ผ่านมา +4

    Great information. Useful and important speech.

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 15 วันที่ผ่านมา +4

    जनगणनेची मागणी कर जनगणना करावी म्हणून उपोषण ला बस आम्ही सपोर्ट करू

    • @bhaiyamahajan9903
      @bhaiyamahajan9903 15 วันที่ผ่านมา

      आरे ओबीसी ची फार जुनी मागणी आहे ...कित्येक ठराव पास झाले पण जे जातीवादी आहेत ते भितात त्या गोस्टला कारण त्यांची सत्ता जाईल ...मराठा समाज कधीच अस बोलत नाही की जतनिहाय जनगणना करून त्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणात वेगळे आरक्षण द्या

  • @sadashivkharat3632
    @sadashivkharat3632 15 วันที่ผ่านมา +2

    Good 👍

  • @user-fr1fx9gq5l
    @user-fr1fx9gq5l 15 วันที่ผ่านมา +4

    हाके साहेब कसाला तेचा नांदी लागता सोडा आपले ला कळलय ना काय करायचं ते जय भिम

  • @khiladikumar1344
    @khiladikumar1344 15 วันที่ผ่านมา +4

    Hake Sir chi daily patrkar parishad Aaikavi vatate.. khup sare knowledge Milte.. Ani Jarange chi ky ti Bhasa

  • @kalpeshjadhav7906
    @kalpeshjadhav7906 15 วันที่ผ่านมา +4

    👍👍👍 logically answer mandalet

  • @NandkumarKarbhari-eh6ij
    @NandkumarKarbhari-eh6ij 15 วันที่ผ่านมา +2

    खुप छान

  • @ganeshpawar9202
    @ganeshpawar9202 14 วันที่ผ่านมา +1

    Great sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @shantiniketanvidyalaya5403
    @shantiniketanvidyalaya5403 15 วันที่ผ่านมา +2

    हाकेसाहेब जिंदाबाद

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 15 วันที่ผ่านมา +3

    कलगीतुरा नको. सरकारकडे सनदशीर मार्गाने मागण्या व्हाव्यात.

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 15 วันที่ผ่านมา +2

    hmm

  • @vinayakraut7765
    @vinayakraut7765 15 วันที่ผ่านมา +3

    ओबीसीचे 65 आमदार निवडून येतील विधानसभेला

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 15 วันที่ผ่านมา +3

    👌👌👌👌

  • @user-fq7jl4we6z
    @user-fq7jl4we6z 13 วันที่ผ่านมา +1

    अभ्यासू नेतृत्व हाके साहेब

  • @DevidasBhoyar-gi4qw
    @DevidasBhoyar-gi4qw 15 วันที่ผ่านมา +2

    अडाणी मिथुन हाके सरांची मुलाखत ऐक

  • @rajendratupe396
    @rajendratupe396 15 วันที่ผ่านมา +3

    We stand with obc

  • @navnathchalwad7022
    @navnathchalwad7022 14 วันที่ผ่านมา +1

    अभ्यासु यक्तीमत्व 👍👍👍

  • @user-ni2yh1gq9l
    @user-ni2yh1gq9l 15 วันที่ผ่านมา +6

    जबरदस्त माणूस आहे हा.... 🚩🚩🚩🚩

  • @ajantapcgangakhed7306
    @ajantapcgangakhed7306 15 วันที่ผ่านมา +3

    कम्युनिटीला आरक्षण पूर्ण पणे जात मागास होत्या म्हणून आरक्षण पहील्या काळात दिले होते परंतू त्या मधे सर्व जातीने लाभ घ्यावा असा कायदा सांगत नाही ख-या अर्थाने अर्थिक व्यवस्थेतून व्यक्त परत्वे आरक्षण आहे

  • @maulidevkate8914
    @maulidevkate8914 14 วันที่ผ่านมา

    ज्ञानरूपी शब्दांची काय ताकत असते हाके साहेब तुम्ही उभ्या महाराष्ट्राला दाखउन दिले आजच्या मुलाखतीतून..मराठा समाजाच्या अभ्यासु बांधवांना सुध्या हे पटला असेल🙏

  • @pravinsangle6076
    @pravinsangle6076 15 วันที่ผ่านมา +1

    अभ्यासपूर्ण आहे सर आपलं व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏

  • @santoshvhadgar8653
    @santoshvhadgar8653 15 วันที่ผ่านมา +2

    Obc म्हणजे फक्त धनगर च आहे का, नाहीं तर मग उपोषण करायला धनगर च का इतर obc कुठे गेले

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 15 วันที่ผ่านมา +2

    जात आणि वर्ग निहाय जनगणना कोण आणि कथी करणार?

  • @ShivajiPhulwale
    @ShivajiPhulwale 15 วันที่ผ่านมา +2

    हाके सरखेडया मध्ये मराठा समाज खुप गरीब आहे.जमिन क्षेत्र एक यावर आले आहे..याहि समाज च बघा.माझ मतं आर्थिक निकषांवर सर्व समाजाला आरक्षण मिळावे प्रत्येक समाजांत गरीबी ते गरीब श्रिमंत ते श्री मंत

  • @sambhajiwaghmode8833
    @sambhajiwaghmode8833 15 วันที่ผ่านมา +2

    I support hake sir

  • @bharatnigude7904
    @bharatnigude7904 15 วันที่ผ่านมา +2

    आरे मागे टुई टुई काय वाजतं य काय झाले आहे मोठ्या साहेबांना वाचवा त्यांना

  • @maheshirkar
    @maheshirkar 15 วันที่ผ่านมา +3

    B r ambedkar rancha khara chela

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 14 วันที่ผ่านมา +1

    महिला कामगार बददल खंर आहे हे वक्तव्य.

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 13 วันที่ผ่านมา

    हाके साहेब खुप खुप अभ्यासु आहेत हाके साहेबाना खुप खुप सुभेछा

  • @Shivaray1989-ud7qx
    @Shivaray1989-ud7qx 15 วันที่ผ่านมา +4

    आमदारकी साठी काही पण.

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre2882 15 วันที่ผ่านมา +2

    Very very very nice saheb,to bd bdya murkh Manus,hidely politics Chalu aahe

  • @popatgambhire
    @popatgambhire 14 วันที่ผ่านมา +1

    मी तर म्हणतो ओबीसी चां पंतप्रधान असला पाहिजे

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x 15 วันที่ผ่านมา +2

    Real facts sir you out in front of people. This is truth.

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8w 15 วันที่ผ่านมา +1

    Very Good Hakesaheb..!

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 15 วันที่ผ่านมา +1

    OBC❤

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 15 วันที่ผ่านมา +1

    धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा माहिती नाही वाटत साहेबांना जय मल्हार

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 15 วันที่ผ่านมา +1

    मला पण आरक्षण आहे.. पण आता अर्थीक निकषांवर आरक्षण दिले पाहिजे...