laxman hake Jalna : ओबीसी बैठकीत धोरण ठरवणार,आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 มิ.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive
Video Credit: | Priyanka Desai /Producer | Vicky Pawar /Editor
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा
हाके साहेब आख्या महाराष्ट्रातील ओबीसी तुमच्या मागे आहे
आरे बापू हाके तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही डोक्यात घे भुजबळ शांत झाला आता तु उटला का खाजवून घ्यायला 😂😂
जरांग्या वाकड्याच पिलू हाय
जातीसाठी लांडेय पुढ लाचार होणाऱ्या आयघाल्या मराठ्याच्या औलाद
Bhau tyancha samaj shant aahe dhangaracha Nadi lagla tr fadun kadtil nad nahi
येळकोट येळकोट जयमल्हार!🟨🟨🟨
एकच पर्व ओबीसी सर्व ❤
याच डिपॉझिट जप्त झालं आहे फक्त पाच हजार मत मिळाली,
गपा की राव झालं ते झालं.आता विधानसभेची तयारी करायला काही तरी कार्यक्रम हाती घ्यावा लागतो की.करुद्या उपोषण दहा बारा दिवस सरकारच कोण फिरकत नाय. तेवढ्या दिवस उपाशी राहावं लागत.😊
खासदार होन्याची लायकी समजली का.
फेमस होण्यासाठी हा भूर्टा हे येडे चाळे करतोय
तुझा देशी प्लयार नाही करीत
💯💯
मनोज काय
😅😅😅😅😅😅
तुझ्या नेत्याला 1 वर्षा अगोदर कोण ओळखत होता.
हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
हाके साहेब संपूर्ण ओबीसी समाज खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहे....
फक्त deposit जप्त होई पर्यंत पाठीशी राहू नका😅😅😅
@@Hanumant1997 चल हड हड हड
@@Hanumant1997shemnya
जय ओबीसी जय संविधान
जय ओबीसी हाके साहेब तुम आगे बढो.हे आंदोलन तुमच्या नेतृत्वाखाली होनं गरजेची आहे.आम्हा भुजबळ वर विश्वास नाही.
*लक्ष्मण हाके (माढा) 2500 मते आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल 🔥🤣🤣🤣*
😅
😂😂😂
मता काय नसते जिगर पाहिजे
🍌🍌🍌🍌🍌
हाके साहेब, मराठा समाजाला एकत्र ठेवण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची समाजात गरज आहे.... Keep it up
मस्त 👌
❤
हाके साहेब यांच्या विचाराशि मि सहमत आहे.
लक्ष्मण हाके साहेब तुम आगे बढो हम तुमहारे साथ है 🎉
एकदम बरोबर आहे
जय ओबीसी
हम तूमारे साथ है साहेब
हाके साहेब तुम्ही बिनधास्त पणे समोर या एक दिवस नक्की असेल जेव्हा सर्व ओ. बि. सी. समाज तुमच्या पाठीसी येईल सद्या ओ. बि. सी झोपलेला आहे....
लवकर उपोषणाला बसावे नुसत्या ठोकर गप्पा मारु नये खाली डिपाझिट जप्त झालेल आहे उपोषणाला उशीर लाऊ नये
छगन भुजबळ सोबत घेऊन बस उपोषणाला
त्यानीच पाठवले आहे😂पगार देउन
हाके साहेब योग्यच बोलत आहात, आम्ही सगळे तुमच्या सोबत😊
Jay OBC
हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..
एकच पर्व ओ बी सी सर्व..
एक ओबीसी एक कोटी ओबीसी..
जय भगवान जय गोपीनाथ जय मल्हार.
जय सेवालाल जय ज्योती जय क्रांती ..
आपले ओबीसी किती खासदार आहेत संसदेत आपली बाजू मांडण्यासाठी?
२७%आरक्षण म्हणजे ५२ %लोकसंख्या मग सत्तेत का नाही?
लक्षीमण हाके वाघ आहे❤
वाघ नाही...माणूस आहे तो..🤣🤣🤣
हाके सर 👍. एकटा समोर येवून हिंमतीने लढतोय... बाकीचे भेकड लाज वाटली पाहिजे लाचार OBC नेत्याना
छाग्या haramkhor आहे
जरांगे पण ओबीसी कुणबी आहेत🤔
एकच पर्व ओबीसी सर्व
जातीवादी माणूस दिसतोय हा
लक्ष्या ...डोक्यावरील केसांचा टोप काढून बोल रे टकल्या !😂😂😂
टकला आहे का लक्ष्या .
😂 वर्मावर घाव घातला
मोगलीच्या डोक्यावर खरे वाटतं जंगल जंगल बात बनी हैं पता चला है चड्डी पेहेन के फूल खिला है
दुसऱ्याला नावे ठेवले तर आपल्याला पण सामोरं जावं लागतं
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी OBC प्रवर्गात येतात एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️
जरागें पाटील मोठे झाले की काही लोकांना पटतचं नाही
करा जोरात जातिवाद करा अजून जोरात जातिवाद करा
सुरुवात कोणी केल ते बघा अगोदर
@@kedarbrand8533 सुरुवात कोणीच केली नव्हती राजकारण्यांच्या नादी लागले आणि जातिवाद सुरू झाला
suruvat tumhi keli Aj obc Utarla tar pott dukhte kaa
Jay obc
आता खरं तर या माणसाच्या पाठीमागे कोणता मोठा राजकीय नेता आहे हे बघण्याची गरज नाही का
बरोबर आहे
Bhujbal saheb
Jay OBC
डिपोजिट जप्तीश्वर😂😂😂
Saheb tum age badho hum tumhare sath hai
Great spich
जिथं कमी तिथं आम्ही ❤ धनगर ❤ हाके साहेब जिंदाबाद
गरजवंत मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण मिळावे यासाठी शांतता मोर्चे आमरण उपोषण करत आहेत तरी आणखी आरक्षण मिळालेले नाही..कोणावर खरा अन्याय होत आहे?
हा माणूस फक्त आणि फक्त फेमस होण्यासाठी नाटके करतोय बाकी समाजाबद्दल काहीही दया नाही याच्या मनामध्ये
जरा घे ना काय केलं आहे बेवड्या 😂😇 सागर बंगल्यावर जायचं आहे😅😅😅 शुद्रा मराठे हो😅 जरा गेम तुमची वाट लावली आहे 😂😂😂
ही असला भूर्टा मागासवर्गीय आयोगाचा सदस्य होता...
Aare bewda nahi aani biryani khat nahi uposhan calu astana
कुणाच्या आशिर्वादाने होता ते कळु दया मराठयांना 🙏
केंद्रीत आरक्षण ओबीसीतुन वाढवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दहा वर्षाकरिता आरक्षणाची राज्य घटनेत तरतूद केली होती. आरक्षण चळवळीमुळे समाजात जातीभेद निर्माण होत आहे. समान नागरी कायदा लागू करा.
Sir great
आम्ही आपल्या सोबत आहोत
jay obc.
Kar kar uposhan kalan ganditun hawa kashi nigti 😅😅
मराठ्यांचा देव पाटील साहेब
Obc समाज तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे लोकसभे प्रमाणे विधान सभेला सूद्धा तूझ डिपॉझिट जप्त करू जास्त उडया नको मारू लक्ष्मण .
😂😂
सीट घ्या आता😅😅
उपोषण सुरु झाले आहे, भावांनो उपोषण स्थळाला मोठ्या संख्येने भेट द्या.
आपलाच एक समाजबांधव आपल्या हक्क अबाधित राहावेत म्हणून अन्नत्याग करून तिथे बसलाय.
🙏🙏एकच पर्व ओबीसी सर्व 💪💪
ओबीसी समाजाने याच्या बोलण्यावर लक्ष देऊ नये कारण की मराठा समाज हा सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे
तसेच हा ओबीसी नाही, ऐन टी आहे🤔 आग लावायचे काम करत आहे
लक्ष्मणभाऊ सर्व महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.४५० जातिंच काय? आम्हाला संरक्षण द्या.
अर्र सरकार कुणाचं हाय तुमच्या सोबत मोठे नेते बोलत होते तवा बर वाटत होते
तु कर उपोषण स्टंट नको करू रे😂😂
मी अंतरवली तच घालणार कारण मला खाज आहे😂😂
भाजप ला घरी बसवणार तूम्ही
भूर्टा
तुझी काय वगार चोरली काय
जय ओबीसी जय भीम
हाके तू केळ विक..जास्त प्रसिद्ध होशिल...
तू शेठ घे माझे जास्त फेमस होशील जातीवादी लाचार आयघाल्या😂😂
Are Tuzha Jarangya La, 90 Ani kel De
Stunt बाजी बास करा रे...🤣🤣🤣
सदावर्ते झोपला😂आणि हा जागा झाला😂बारा वाजता
जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला हा हक्या जवाबर असनार
जय मल्हार जय अहिल्या❤❤
एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा हाके
❤जय ओ बी शी जय कुणंबी
हाके साहेब धन्यवाद
हाके साहेब तुम लडो हम तुम्हारे साथ है
जाती वादी माणूस दिसतोय ह जाती जाती बंडन लावू नका हाके साहेब
हे व्यक्ती मला भाजप चा वाटतो
जतिनिहाय जनगणण करा आणि त्याचं त्याला आरक्षण देऊन टाका
Obc.....arakshan sodun arkhshan dya
जय, गोपीणाथ, जय, ओबीसी
Good 👍
Laxman hakeji sahi disha me hai aap. OBC madhe baryach jatincha samavesh aahe. Jarange fakta eka jatisathi bhandtoy.
अभ्यासू नेतृत्व हाके साहेब ✌️👍
😂याला किती मते पडली.एका लोकसभा मतदारसंघात fkt 5000 ओबीसी आहेत काय😂
दादा आपल्या उपोषणास पाठिंबा...
Good
बरोबर आहे हाके सहेबाच
हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.❤
तु तरी लाईक कर कमेंट् ला😂😂
किती मत पडली आके
Right Jai Obc❤ Obc Samajane Ata fakt Obc Nete Na vote Dyave 🙏 Hake Andolana Ubhe Kay Rahile Maratha Samajache Pott Dukhu Lagle😮 Kay Deshat Fakt Maratha Samajala Andolan Karaycha Adhikar ahe ka Baki Samajala nahi ka
घटनेने आंदोलन करण्याचा संपूर्ण आधिकार आहे हाके
पण दोन समाजात तेढ निर्माण करू ना तुम्ही आंदोलन जरूर करा पण ठिकाण मुद्दाम तेच निवडू नका
तुम्ही इतर ठिकाणी आंदोलन करा
तू नको शिकऊ झाट्या
हाके साहेब तुम आगे बढो निश्चित पडलेला
हाकेला त्याच्या गावातील जनता थांबू देत नाही, अन गेल अंतरवाली सराटी
लक्ष्मण हाके यांना लोकसभेला किती ओबीसी ने मतदान केलेलं आहे दोन ते तीन हजार लक्ष्मण हाके मतदान पडलेला आहे
Jay OBC ❤
Barobar ahe sir tumcha manna jay OBC sarv
शांत बसा
सामान्य ओबीसी मराठा समाजा बरोबर आहे. चार पाच ओबीसी अतृप्त राजकीय नेते राजकीय स्वार्थासाठी मराठा ओबीसी वाद लावत आहे. मा.भुजबळ साहेब, पंकजाताई यांच्या पेक्षा हाकेला मोठे व्हायचे आहे का?
Jay OBC ❤❤❤❤ great saheb
मनोज दादा आरक्षण साठि लढत आहे हाके साहेब तुमच्या पोटात का दुखत य राव तुमच्या आरक्षणला धक्का न लागता आम्ही आरक्षन घेणार
हाके साहेब तुम्ही 17 दिवस उपाशी राहून दाखवा
ओबीसी समाजाने एकत्र यायला पाहिजे नाहीतर इतर समाज आपल्याला आपल्याला कशातला ही फायदा होऊ देणार नाही.
हाके साहेब तुम्ही खासदार कीला उभा राहिले होते त्यवेलेस तुम्ही ओ बी सी लोकांनी का निवडून दिले आहेत का तुमच्यावर कोन्हाचा वीस अस नाही😂😂😂😂
Only obc
असं होत नसत बाबा 🎉😂 रात्रीत आल नाटक केले मोठं झालं
हाके ने जरा॑गे पाटलांसारखे उपोषण करुन दाखवल्यास किमान मी तरी मराठा आरक्षणाची मागणी सोडून देणार...
Ok
करण बघा उपोषण मग सांगा कसं असतं ते
याचं dipojit जप्त. झालेल आहे
यांना दाखवा ओबीसीचा हिसका ,कोणाच्या बापालाही ओबीसीत घुसू देऊ नका 👊