288 उभे करायचे का पाडायचे ते ठरवणार, जरांगेंचा Girish Mahajan यांना थेट इशारा...| Manoj Jarange |SA4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- 288 उभे करायचे का पाडायचे ते ठरवणार, जरांगेंचा Girish Mahajan यांना थेट इशारा...| Manoj Jarange Patil Warning Girish Mahajan | SA4
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
बाकी कही नही ही बैटिंग शरद पवार कार्य आहे. हिंदू मधे फुट पाडून आपली भाकरी शेकत आहे तुम्ही लढा मराठा - ओबीसी करत. जागे व्हा एकत्र या v जातीयवाद लां संपाऊया.
Vidhan sabha ata..
बापाची खिरापत आहे का
ओबीसी ही जात नाही आणि कोणत्या निष्कर्ष वर ह्या जातींना आरक्षण मिळाले ते सांगा आम्ही ओबीसी मध्ये आहे आणि ते आरक्षण घेणारच महाजन साहेब तुम्ही राजकारण करु नका आता तुम्हाला सुट्टी नाही
फडणवीस सुद्धा टिकणार नाही
हा गिरीश महाजन लय मोठं कायदेतज्ञ गेला का याला माहितेय टिकणार आहे की नाही
जय शिवराय मनोज पाटील ❤
खरोखर गिरीश महाजन आज खरे बोले
त्याला आमदार आणि मंत्री बनायचे नसेल विधानसभेत
Dr babasaheb reservation denar pan ale navte tumhi asech karnar tumchech amdar sudhara adhi
काय जाणकारी आहे तुला
Mag...marathyani...Kay kela....pahije...devenrda tataya ni sangitala hota...ki aamhicha aarakshan devuu shakto...aatta...vidhansabha...LA samjel maratha kon.....Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray...ek maratha...ek koti maratha.....jarange Patil saheb aamhi tumchya sobat aahe....me ek kolhapurkar.....
गिरीष भाऊ तू तुझ्या निवडणुकीचे बघ भाऊ
He don't know what is reservation.only puppet
महागाईने त्रस्त झालेल्या समाज कुठे टिकणार
जरांगे पाटील स्वतः कायदेमंत्री आहे का
महाजन साहेब कोणत्या ही ५ वी नापास ला भ्यायची गरज नाही.......सत्याला देवाचा आधार असतो
Action against Manoj and activities
Etka study krtay jarange chi por... Lagla ka poracha IIT pawai la number...
तुतारी ला मतदान करा.....आपोआप उपोषण संपेल
अहो 52 टक्के आरक्षण ऑलरेडी दिलेले आहे शरद पवार साहेबांनी भुजबळ साहेबांना 1994 ला दिलेल्या येथे
अरे जरांगे पाटील 288 पडायचे सोडून दे स्वतः उभे करून निवडून आन
पत्रकाराना माझी विनंती आहे 50% च्या वर दिलेले आरक्षण टिकते का ते टिकते का सांगावे महाजनानी
जे आरक्षण संविधानात बसत नाही. त्या आरक्षण टिकणार कसं, महाजन साहेब फक्त खरं बोलले.
तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण देण्यासाठी वेळ द्या, समाजाने 40 दिवस वेळ दिला, हे तुमचे शब्द आहे महाजन साहेब , तुम्ही आरक्षण विरोधी आहे ,हे यातुन सिद्ध झालं
कोर्टात टिकणार नसेल तर आरक्षण घेऊन काय फायदा होईल हे जारांगे साहेबाना माहित
गिरीश महाजन याचे कान उघडतील
जरांगे हा बिनअक्कलि माणूस 😅😅😂
Main mhanje saglyanch reservation kadun taka. Kirkir nahich
महाजन,288 पडले हरकत नाही
याची पण जिरवा एकदाची
सर्वांना माहित आहे obc मधून काही आरक्षण मिळणार नाही सरकारने निवडणूक पुरता झुलवत ठेवल पण त्याचा काही उपयोग झाला नाही मग स्पष्टच सांगितले मिळणार नाही बसा बोमलात.
मन्या जरागे हा भामठा माणूस आहे.. कोनिही मराठा तरुणांनी त्याच्या भडकावू बोलण्यास भुलू नका हे सर्व तो स्वतःच्या नावासाठी करत आहे..
तुझी अवकत काय जातंय...चालय संविधान बदलला
तुम्ही काय ताडी घेऊन बोलता का? राजकारणात पातळी भाजपने सोडली मगच दुसऱ्यांनी सोडून बोलणे ओघाने आलेच.
याला प्रसिद्धीची हवा चढलीय कायदा सोडून बोलतो हा
जरांगे दिक्षाने आलाय जनतेला ज्ञान शिकवायला
गिरीश महाजन साहेब ज्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटलं ते मराठे ओबीसी आणि ज्यांना शेती नाही राहीली त्यांना कुणबी प्रमाणपत्र कुठून देणार मग हे मराठे ओबीसी नाहीत का हे सरकारने सिद्ध करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
आता ताकतच लाव 288 जागा लढवाच पाहुच लोकसभेची निवडणुक ही अजानतेपणाने गेली परतु आता विधानसभेला ताकतच पाहु कोनाची किती आहे
Dilele 10% obc madhun dya obc current 19% aahe te 29% kara
बीजेपी चे 288 आमदार महाराष्ट्रात आहेत. मला फक्त 106 माहिती होते आणि त्यांना अपक्ष 6 जणांनी पाठिंबा दिला म्हणून. कोण bjp चा असेल तर कृपा करून सांग दादा
मी एन टी समाजातील मुलीशी लग्न केले आहे आता मला ही एन टी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.जेणे करून माझ्या मुलांना आरक्षण चा लाभ होईल.
माझ्या भावाच्या बहिणीच्या मुलांना सगे सोयरे म्हणून त्यांना एन टी, एस सी,v जे एन, ओबीसी,चे प्रमाणपत्र देण्यात. यावे .
Haryana bandal baje Girish Mahajan Maratha samaj OBC mein convert hoga❤
महाजन कोर्टाचे काम....भूमिका करत आहे.
किती दिवस त्या दवाखान्यात पडून राहणार आहे जा की आता सासुरवाडीला राहिला
Hindu 🕉 la fodnyach kaam karat ahe sharad pawar. Velich samjun ghya bhavanno
मी मी मी मी मी .... यापलीकडे जावा कधीतरी
तु तुतारी च सरकार आण आणि राष्ट्रपती होय विनाकारण समाजात तेढ निर्माण करु नकोस 😂😂😅😮
Jarange 3 divsapurvi Shinde seneche mantri yetat tumhala pani pajun ashwasan detat,
Bjp wale virodhat bolatat,
Jarange ek tar tumhi fastay va tumchyamule samaj pan fastoy
Tumhi pan tiknar nahit vidhansabhela
कोर्टात टकणारच नाही हे अगदी बरोबर आहे
Loksabhela yanche 23 varu 9 khasdar anle ata vidhan sabhela 105 varun 5 var anaych...maratha samaj
Magach tumcha samadhan hoil mahajan saheb
Girish mahajan kahihi chukiche bolale Nahi, ha adani mithun kahihi bolato.
मिपणा जरांगे फार काळ टिकत नाही.
Mahajan tumhi golmol movie kada khup hit hoil changla Paisa kamaval
हा महाजन मराठा विरोधात बोलतो
मनोज काय लावलं आहे दवाखान्यात आराम करा
Yala samjel ani yachya samrthakana lavkarch
Tutari la paday sanga ki tutari kay tumchiahebka
Yachya mule bjp naki padnar
गिरीश तूझ्या व bjp वल्याच दिपोझीत जप्त करू आमच्या दारात मतदानाची भिक मागायला ये मग बोलू
वाशीला दारू पिऊन आला होता का,🎉जय जीजाऊ 🎉
Konachehi sarkar ale tari OBC tun aarakshan milnar nahi
Sarv aamdar padale tari chalel pan deu naka . Houn jaudya je hoil te ...
Jarange tuze shikshan kay???
OBC vs Maratha ....hya vada chi garaj navhti. Jatiya tanav aplya samaja sathi khup dhoka dayak aahe
आता गिरीश महाजन चा नंबर लावा पाटील
ओ बी सि सोडून बाकी बघ तू हलक्यात घेऊ नको
काय म्हणतो बंदूका क्या
Gitish mahajnla obc mat pahijet
कुणा कुणाला धमक्या देतो कुणाकुणाला पडतो रे
Girish Mahajan Shani Maharaj tula padvi bahal keli aahe. Girish tuzi pan khurchi aata tiknaar nahi.
पडायच च सांगणार तुतारी वाला मालक पण आज obc पण जागरूक झाला बघुत लावा ताकत
लावली ना ताकद..बीड ल....पाहिले ना...अजून मस्ती गेली नाही वाटत
माहजन साहेब खरं बोले आज
Lavli na takat beed la 😂😂
@@rg7-तुमची कशाची केळाची ताकद. शेवटी तुमचे सोयरे मुसलमानांची मदत घ्यावी लागली
Tumhi kara ki mag antarjatiya vivha....
Sagle obc ....
Ka nusta arkshan khayla obc....
Kara na mali /Vanjari
Vanjari/ Nadibailwale antar vivha....
Tithe nahi aiktra yenar
Nusta fayda ghyla obc.....
Only Manoj jarange Patil
arkshan tiknar nahi mag yevda virodh ka
Jaraange Aati zaale..Baki chhe kaise karnaar?
Mast Araam karat aahe Jarange Galaxy Madhe😂
साधना ला पोर पण धक्का लागता zhale का
तुमचा पक्ष आहे तो पण संपला
तुझं सरकार पण टिकनार नाही
mahajan saheb tikat nhi tar deun dya sage soyre amhi baghu tikaty ka jatay he virodh kraych sodun dya
Agdi raght patil patil is gret
Girish bhadvya tula ghari basvnar tu kahi karu nako tuzi ti layki pn nahi
Jrang.wayda ahe.
Jarangya chi bolti band
पाटील तुम्ही उभे रहा
आरक्षण कोणालाच देऊ नका
😢
😂
Fadnis la sampavine ha dav ahe mahajan cha
Kahi hi भेटणार नाही कारण ?
महाजन आता सैर बैर झालेत त्यांच्या जागा कमी झाल्या. आता विधानसभा जवळ येत आहे. मराठ्यांची दिशाभूल कोणीही करू नये.
सर्वात आधी राजसाहेब यांनी सांगितले होते, आरक्षण भेटणार नाही
राजसाहेब वेगळ्या विषयात बोलत होते.... कुणबी आरक्षण बद्दल बोलत नव्हते..... माहिती घेऊन बोल जरा.
Jara laykit bola obc
Are pistulya
Ik Maratha lakh maratha
288 padanara tu kon
महाजन लायकीत रहा
Tula kayada kaltoka
Ekdam chalu ..
Mahajan saheb
288उभे करा
गांवड़ी मिथुण दादागिरी करत आहे
नाही रे दादा तो तर देव माणूस आहे ऐकले मी.
ये भटा
याला कायदेच्या भाषेत काहीच समजत नाही 😂😂
तुला काय झाटा कळतंय bc
Adani ahe to
Jai obc