आतली बातमी Live: Amit Shah महायुतीच्या वारंवार बैठका का घेत आहेत? Vidhansabha | Ashish Jadhao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • आतली बातमी Live: Amit Shah महायुतीच्या वारंवार बैठका का घेत आहेत? Vidhansabha | Ashish Jadhao
    #amitshah #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 144

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 8 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    अमित शहांच्या जोर - बैठका व्यर्थ ठरतील.

    • @shrinidhikowtal9796
      @shrinidhikowtal9796 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hoy yenar tarr faqt mahashakti ❤

  • @nageshkinare6481
    @nageshkinare6481 8 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    प्रमुख प्रचार क नेपालि राणे राेज गरल अेाकताेय भाजपाची पुरी वाट लावत आहे विराेधकाचि गरज नाहि

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    तुमच्या ककुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार यांनी तुमच्या कुटुंबावर गेल्या 10 वर्षांत 7,76,208 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे.

  • @Kambale3115
    @Kambale3115 8 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    आता फसणार नाही, आणि कोण जुमाणर नाही,लाट संपली, राज्याची वाट लागली

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    महाविकास आघाडीच्या जागा 180 ते 200 निवडून येणार आहेत.

  • @nageshkinare6481
    @nageshkinare6481 8 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    माेदि ठाण्यात येणार ठाणे हरल्यात जमा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    महायुतीचा दणदणीत पराभव होणार आहे.

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पैसा पाण्यासारखा खर्च करून मतं मिळवली

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हल्ली गुजरात चे दोन व्यापारी महाराष्ट्रात लईच घीरट्या घालत आहे जरा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर लक्ष ठेवा हे महाराष्ट्राचा सौदा या व्यापाऱ्यां बरोबर करून महाराष्ट्र हे विकून टाकतील.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    उध्दव ठाकरे यांनी ठाणे, कल्याण, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि संभाजीनगर येथे सक्षम उमेदवार द्यावेत.

  • @ramdasrangraoshinde9756
    @ramdasrangraoshinde9756 8 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    नाही चालणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    1960-2014 या 54 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारवर 2,69,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर 6,16,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. शिंदे-फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर 47,384 रुपये कर्ज करून ठेवले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, शिंदे-फडणवीस यांनी तुमच्या कुटुंबावर 2,36,923 रुपये कर्ज करून ठेवले आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जनतेने महाविकास आघाडीचे निवडून आणण्यास तात्काळ कामाला लागावे.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 8 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    अमित अब्दाली शहा गुजरातवाला

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर अमित अब्दाली शहा 😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बदलापूर अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरण: खून होणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात, गोळ्या घालून खून करणारे पोलीसच FIR दाखल करायला लागले!!!!!

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तडीपाराने कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी महाराष्ट्रात त्याची डाळ समस्त जनता शिजणार नाही 👍

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रात भाजपाच्या जागा 105 वरुन 30 होणार आहेत.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    राज्यात घटनाबाह्य सरकार चालू राहण्यास जबाबदार माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रवूड, निर्वाचन आयुक्त राजीवकुमार आणि गोदी मीडिया आहे.

  • @bhagirathbhoir8201
    @bhagirathbhoir8201 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गुजराती जोडगोळीच्या जोर बैठका महाराष्ट्रात फुस्सस्स्स

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काय या भाजप वाल्यांनी ‌डोक लाऊन विधानसभेचा विषय कोर्टात घालुन चांगले आडीच वर्ष घोळत आणले आजुन निकाल नाही २४ ला विधानसभा झाल्यावर निकाल आणतील वारे भाजप

  • @ganeshpatil-ky1lk
    @ganeshpatil-ky1lk 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अमित शहा चे महाराष्टातील जनता विसर्जन करतील

  • @upendrapanchi2497
    @upendrapanchi2497 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पडता क्या ना करता:

  • @vdhande2013
    @vdhande2013 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    राज्यात सत्ता बदल होणारच
    महा विकास आघाडी चे सरकार सत्तेत येणार
    एकनाथ रिक्षा चालवत घरी जाणार
    फडणवीस सत्य नारायण पूजा सांगणार
    अजित दादा धरणे भरण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणार
    😂😂😂

    • @despandesunil715
      @despandesunil715 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kalji karunaka Uddhavji maze kutumb mazi jababdari sangat kutumbala mantri mandalat ghenar ,Pawar saheb dekhil Supriya Taina upmukhya mantri pad denar ,Patole saheb sabhapati ch Rahnar.ani Sagle milun khandani vasul karnar .Jai Jai maharashtra maza garja maharashtra maza.

    • @despandesunil715
      @despandesunil715 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      .

  • @vikasjasud7524
    @vikasjasud7524 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आशिष भाऊ आता bjp चे लोक ठाकरेकडे येतील मी सांगतो तुम्हाला. ठाकरेला उगाच भीती दाखूनये

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Free and Fair चुनाव को Electoral Bonds प्रभावित करते है।

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गुजरातची दादागिरी चालणार नाही

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावी मुख्यमंत्री मा. नितीन गडकरी किंवा उद्धव ठाकरे होतील. परंतु दोघानीं आपणच खूप अति हुशार आहोत हे समजू नये.

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बिनशर्ट च कामी येऊ शकतो

  • @rahularote1485
    @rahularote1485 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अहमदशहा घाबरला आहे

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजपने 178 जागा लढवून घेतल्या पाहिजे. अजित पवार गट 65 आणि शिंदे गट 45 जागा लढवून घेतल्या पाहिजे.

  • @gautamwankar3574
    @gautamwankar3574 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बीजेपी 50 सीट महायुती मिळून 100 च्या खाली out होतील बघा...!!

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    गुंड राजनेताए से मिलकर ED अधिकारी अपने अधिकारों का दुरुपयोग कर रहे है। ED अधिकारियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की आवश्यकता है।

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उशीर लावला तर निवडणुकीपर्यंत शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे जास्तीत जास्त युती आमदार ओढून घेऊन मात्र करतीलच.

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बीजेपी महाराष्ट्रातून कधीच संपलेली आहे

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तडीपारच्या स्ट्रॅटेजीची झाटं भादरायला महाराष्ट्राचे सदा बहार वस्ताद पुरेसे आहेत😂

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दम नाही पेपर वर निवडणूक घेण्या ची
    नाहीतर 50 जागा सुदैवाने निवडून आले तर.
    बस
    Evm band kel pahije

  • @shaileshkamble2128
    @shaileshkamble2128 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाही चालणार, महाराष्ट्र हा छ. शिव, शाहू, फुले,आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक असणारा वैचारिक आहे इथून पुढे १० ,वर्षे तर विद्यमान विचाराचे लोक सतेवर येणार नाहीत

  • @arinjayupadhye8267
    @arinjayupadhye8267 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गद्दारी करायला लावणारे व गद्दारी केलेले हा विषय यात चर्चेला नाही भाजप चे जे २८% मतदार लोकसभेला होते त्यातील ५०% मतदारांना भाजपने करायला लावलेली गद्दारी पसंत पडलेली नाही आणि तोच खड्डा महायुतीला भोवणार आहे . शाहांचे स्वप्न ध्वस्त करणारी ही निवडणूक असेल

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    1947-2014 या 67 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारवर 54,00,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने यांनी 2,05,00,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीवर 1,07,857 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकारने तुमच्या कुटुंबावर 5,39,285 रुपये कर्ज करून ठेवले आहे.

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 49 นาทีที่ผ่านมา +1

    आता फक्त पवार साहेब स्टेस्टर्जी चालणार

  • @VikasPawar-s6p
    @VikasPawar-s6p 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सध्या महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच हवा आहे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂
    ही जोडी महाराष्ट्र आली की समजा
    Bjp 100% प्परभुत झाली समजा

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महायुती ला जनता घरी बसवणार.

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोदी व शाह हे आरएसएस झाले नाही तर महाराष्ट्र नेते सुधारणार आहत का जय श्रीराम

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राहुल गांधी जिंदाबाद,

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 9 นาทีที่ผ่านมา

    मोदी आणि शा हे महाराष्ट्र मधून bjp ला संपवतील हिच महाराष्ट्र गॅरंटी ✍🏻🔥🔥🔥🔥🔥

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रत्येक मराठी माणूस महाराष्ट्राच्या
    अस्मितेसाठी जुमलेबाजां विरुद्ध
    लढणार आणि जिंकणार.
    जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजप हटाव देश बचाव

  • @prakashgudale1613
    @prakashgudale1613 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष सर थोड सर्व समावेशक आस विश्लेषण करा आपण आज फक्त bjp च गुणगान गाताय....... ही निवडणूक मराठा ठरवणार आहे आपल आजच बोलण वाया जाईल......

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 23 นาทีที่ผ่านมา

    बाजार बूनगा घोर संत्री.. गुज्जू जेवढे वेळ महाराष्ट्र त येईल तेवढा मोठा पराभव bjp चा होईल ✍🏻🔥🔥🔥🔥🔥

  • @creativeworldofsahil7051
    @creativeworldofsahil7051 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमित शहा महाराष्ट्र बुडवणार आहेत त्यामुळे भाजपला कोणी मतदान करू नये

  • @TusharParalkar
    @TusharParalkar 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bjp45' shide 17 ajit 16 mind it

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 12 นาทีที่ผ่านมา

    महायुती असू दे या महाशक्ती.. महाराष्ट्र मध्ये यांना थारा नाही म्हणजे नाही च 🔥🔥🔥🔥🔥

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुजरात चे नेतृत्व देशांचे ग्रहमत्री महाराष्ट्र राज्यात येऊन काहीही फायदा होईल असे वाटत नाही😊

  • @dattatraypawar6498
    @dattatraypawar6498 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकमत डिजिटल काही गडबड पेपर आले..बाँस खडुस.आला..

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    या जुमलेबाजांना निवडून देणे म्हणजे महाराष्ट्र गुजरात कडे
    गहाण ठेवणे. माझ्या मराठी बांधवानो भगिनींनो जागे व्हा.
    आज तुमच्या प्रेमाची महाराष्ट्र
    भूमीला गरज आहे. चला आपण
    सारे मिळून या गुजरात्यांचे आक्रमण मोडून काढूया.
    जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदेंच यश हे सत्ता आणि संपत्ती चा प्रचंड गैरवापर करून लाटलेले यश आहे, सत्ता गेली की हे सगळे उघडे पडणार आहेत

  • @sviews01
    @sviews01 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमित शहा जेवढ राज्यात येईल तेवढे महाविकास आघाडीचे आमदार वाढणार..टकल्याचे दिवस बेकार येणार आहेत

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोदी, अमित शाह यांची लाट महाराष्ट्र राज्यात चालणार नाही महाविकास आघाड़ी निवडून येणार महाराष्ट्रातात नक्की

  • @prafullachopde
    @prafullachopde 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कालची सभा ही सावनेर मतदार संघातील कळमेश्वर भागात होती .क्षकाँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचा मतदारसंघ.
    सुनील केदार यांनी त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेला बोलवले.
    दोन अडीच हजार लोक क्षमता असलेला तो चौक आहे.

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    येणार्‍या निवडणूकीचा निकाल समिश्र असणार आहे त्यामुळे त्यावेळीच सरकार हे तिसरीच वेगळी आघाडी बघाय मिळेल का यावर आशिष सर एक व्हिडीओ बनवा

  • @manik1972
    @manik1972 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीही उपयोग होणार नाही आशिष कितीही आकडेवारी सांग 😂😂

  • @jagannathdhoble8143
    @jagannathdhoble8143 14 นาทีที่ผ่านมา

    तरी पण भाजप हद्दपार होनार आहे आमीतशहाच काय कोणी आलेतरी काही होनार नाही

  • @narayanpatil4978
    @narayanpatil4978 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमित शाह कितीही वेळेस येवो देत भाञपचा सुपडासाप

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुजरात सेवक संघाची डाळ या राज्यात शिजणार नाही.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण खात नाही शहा-चहाला गुजरातच्या बाजारातील माल महाराष्ट्राच्या मार्केटला चालत नाही जूना पूराना माल माल शिल्लक आहे

  • @gauravs728
    @gauravs728 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp मिंदे, शाह कोणी काहीही करूच शकत नाहीत हार पक्की ठरलेलीच आहे

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा हेच खर सत्य आहे कुणी कितीही असो हे सत्य आहे बाप तो बाप आहे

  • @popatraopawar5526
    @popatraopawar5526 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    महायुती म्हणजे नैसर्गिक युती आहे का ❓

  • @RajendraShinde-y4t
    @RajendraShinde-y4t 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    युती ला या वेळी 80 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही.

  • @bytheway4819
    @bytheway4819 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jitake vela he 2 g7jarti yetil..tutki vela mahayuti harel....marathi vs gujrati ladhai aahe...maharashtratlya lonkani tharwaych aahe ki maharashtra wachvaychay ki gujrat pudhe lotangan ghalaych aahe

  • @chetanbagade3043
    @chetanbagade3043 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे 2 काय 200 वेळा आला अमित शहा तरी हरणारच
    वैताग आलाय महायुतीचा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मोदीजी के जुमले फेमस है। उदाहरणार्थ: 15 लाख रुपए, सालाना 2 करोड नौकरियां, 2022 तक सब को मकान, 2022 तक किसान की आय 2 गुना, बुलेट ट्रेन, 100 स्मार्ट सिटी, कालाधन आदि।

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shinde, fadanvis, Ajit pawar ani Amit shah ya paksh fodyana vidhan sabhet janata addal ghadavinar aahe.

  • @anilgamare841
    @anilgamare841 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्राच्या देवाचं स्मारक पोकळ का?

  • @dhanajikilledar66
    @dhanajikilledar66 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुणाच काहीही चालणार नाही , आम्ही सगळ्याचा जाळ - धूर करणार

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jjanmat he 2-4 mahinyat tharat nasate. Janatene kadhich bekayda sarkar virodhat janmat tharavile aahe.

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp mukt bhara honar aahe.
    Chanakya cha dabba gol honar aahe loksabhe sarakha.

  • @BabasahebKinikar-g9w
    @BabasahebKinikar-g9w 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आस नाही महाविकास आधाडी चा विजय होणार आहे

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtrawar anyay karnarya gujrathina Maharashtratil janata matit gadnar rajyat kamal ugawanar nahi bhuisapat

  • @parthmagicklmposibal7153
    @parthmagicklmposibal7153 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे ना इतके समजते कि मोदी शाह bjp 25 वर्ष ठाकरे सोबत राहून त्यांची झाली नाही तर शिंदे ची कसे होईल, आणि bjp मोदी शाह ना हें समजते कि शिंदे ठाकरे चे झाले नाही तर आपले कसे होतील दोन्ही एकमेकांनाचे कपडे फाडणार आहे अजित पवार तर शरद पवार यांनी पाठवले आहे शिंदे चे महत्व कमी आणि bjp मध्ये घोडे घालणे करता ते काम अजित दादा करता आहेत

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar7082 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Sharad Pawar saheb zindabad

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बूथ कार्यकर्ते पेटी वर घेतील काय

  • @SagarKokate-zn5rw
    @SagarKokate-zn5rw 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र त फकत पवार साहेब

  • @jagannathdhoble8143
    @jagannathdhoble8143 13 นาทีที่ผ่านมา

    जय जंरागे दादा

  • @amolbadadhe
    @amolbadadhe 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amit shah che puran band kara

  • @bharatjagtap5568
    @bharatjagtap5568 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharstra la swatache doke ahe na baheril doki ka yetat

  • @shivajiwagh4446
    @shivajiwagh4446 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला काही काम नाही का
    कसची जादू

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिषशेठ 🙏🙏नमस्कार

  • @gorakhnathbhagwat5807
    @gorakhnathbhagwat5807 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Triveni sangam hoil ka

  • @vijaydalvi4955
    @vijaydalvi4955 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय होणार आहे ते बघू 😢

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    चे हो ७६हजाराचा हनुमान चालणार नाही

  • @gajanankolhe9828
    @gajanankolhe9828 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजप हटाव महाराष्ट्र बजाव

  • @ravibhargude2303
    @ravibhargude2303 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khoopch chhan ashish jadhav

  • @s.k.6323
    @s.k.6323 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा लॉबी चालणार

  • @ok6344
    @ok6344 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mat intanct ahet ani 9 jaga jinkle😂

  • @amolbadadhe
    @amolbadadhe 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    You are disappointing people

  • @baliramnikam4887
    @baliramnikam4887 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही चालणार

  • @goresuhas
    @goresuhas 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही

  • @amolbadadhe
    @amolbadadhe 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    This is BJP lead channel ?