घरच्या घरी कंपोस्ट खत तैयार/Compost making at home marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 43

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 8 หลายเดือนก่อน

    Khup chan samajavale.thanks for sharing.

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 9 หลายเดือนก่อน

    Khup chan ani sopya padhhtine samjaun sangitale.thank you so much madam.

  • @maithileedhanawade4236
    @maithileedhanawade4236 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली आपण. ओला कचरा घरच्या घरी जिरवला जाईल.
    मराठी भाषा तुमची मातृभाषा नसावी किंवा तुम्ही खूप दिवस परप्रांतात राहिला असाल त्यामुळे हिंदी इंग्लिश शब्द वापरले जातायत. यावर एक प्रतिक्रिया वाचली म्हणून म्हटलं मी.पण प्रश्न तो नाही. इथे माहितीचे आदान प्रदान होणे गरजेचे आहे . ओला कचरा विघटन जर घरोघरी झाले तर हा एक चांगला बदल होईल. धन्यवाद. छान व्हीडिओ share केल्याबद्दल

    • @user-ez7zf8hi6d
      @user-ez7zf8hi6d  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏❤️
      हो बरोबर ओळखले तुम्ही!माझी मातृभाषा मराठी आहे ,पण जन्मा पासून आम्ही मध्यप्रदेश मधे राहतो .माझे हिन्दी चॅनल पण आहे नक्की बघा☺️
      th-cam.com/users/PritisKitchen

  • @anitabobade2567
    @anitabobade2567 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती
    आपणास मराठी बोलण्यास कठीण होत असतानाही आपण खूप छान प्रयत्न केला 👌👌

    • @user-ez7zf8hi6d
      @user-ez7zf8hi6d  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤️
      माझ्या हिंदी चैनल ची लिंक
      th-cam.com/users/PritisKitchen

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 3 หลายเดือนก่อน

    Tai Khoop khoop abhari 😊😊

  • @speech8316
    @speech8316 3 ปีที่แล้ว +4

    Nice information dear

  • @tanujajadhav1034
    @tanujajadhav1034 2 ปีที่แล้ว +1

    Sundar

  • @RajendraGolhar
    @RajendraGolhar 6 หลายเดือนก่อน

    Chan

  • @divyajamdar6602
    @divyajamdar6602 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @dh.maitrijit4462
    @dh.maitrijit4462 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice !

  • @suhasiniumbarkar6603
    @suhasiniumbarkar6603 2 ปีที่แล้ว +1

    Thanks 🙏 👌💐💐💐💐

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 3 หลายเดือนก่อน

    मिल्क सारखं कोणता द्रव पदार्थ घातला?

  • @anilkarad6672
    @anilkarad6672 3 ปีที่แล้ว +1

    चागल

  • @faiminkhatib8144
    @faiminkhatib8144 ปีที่แล้ว +1

    Vighatan honya sathi je tumhi pandhrya rangache pani takalat .... Tee nakki kai ahe? Tumhi nav sangitach nahit... Pls sangal ka

  • @rudu123
    @rudu123 3 หลายเดือนก่อน +1

    White colur cha kay hot??? Dahi ka?

  • @kanchandolaskar1199
    @kanchandolaskar1199 11 หลายเดือนก่อน

    Math unhat thevaycha ki savaliy

  • @model_boy699
    @model_boy699 3 ปีที่แล้ว +4

    तुम्ही स्प्रे कसा बनवला

    • @user-ez7zf8hi6d
      @user-ez7zf8hi6d  3 ปีที่แล้ว +2

      पाणी आहे bottle मध्ये ,हाताने पण शिंपडु शकता. धन्यवाद

    • @model_boy699
      @model_boy699 3 ปีที่แล้ว

      ok

  • @rudu123
    @rudu123 3 หลายเดือนก่อน

    Math nasel tr

  • @ketansarode1534
    @ketansarode1534 3 ปีที่แล้ว +1

    Activate karna sathi kay takl

    • @user-ez7zf8hi6d
      @user-ez7zf8hi6d  3 ปีที่แล้ว +1

      दही किंवा ताक
      धन्यवाद☺️

  • @radhegovind1861
    @radhegovind1861 2 ปีที่แล้ว

    कुंडीत कंपोस्ट किती प्रमाणात टाकायच ते नाही सांगितले

  • @rudu123
    @rudu123 3 หลายเดือนก่อน

    Limbu kadu limb ka?

  • @truptikalekar7298
    @truptikalekar7298 3 ปีที่แล้ว +1

    अळी होते तर काय करावे?

    • @user-ez7zf8hi6d
      @user-ez7zf8hi6d  3 ปีที่แล้ว

      थोड्या वेळा साठी उन्हात (sunlight) ठेऊ शकता ,नाही तर सावली मधे पेपर वर पसरुन ठेवा।धन्यवाद☺️

  • @a.k.khillare6969
    @a.k.khillare6969 หลายเดือนก่อน

    सफेद कलरच काय होत ??ते तर सांगा

  • @maheshmadyalkar3888
    @maheshmadyalkar3888 2 ปีที่แล้ว

    हे खत कसं वापरायचं ते सांगितलं नाही

  • @mayapatil1397
    @mayapatil1397 ปีที่แล้ว

    तुम्ही हे जे किचन वेस्ट साठवले आहे ते akach दिवसाचे आहे का, माझ्या कडे roj निघत राहते, आणि असे jr दोन तीन दिवसche साठवले की ते सडून जाते, Tr कसे करावे, मला रोज रोज ही procedure करायला वेळ नाही, तेव्हा कसे करावे तीन चार दिवसानी जमेल माझे

    • @user-ez7zf8hi6d
      @user-ez7zf8hi6d  ปีที่แล้ว +1

      तुम्ही रोज चे रोज माठात टाकू शकता फक्त त्याला एक दोन दिवसात हलवायचे .

    • @mayapatil1397
      @mayapatil1397 ปีที่แล้ว

      @@user-ez7zf8hi6d OK thanks

  • @prakashsongaonkar4357
    @prakashsongaonkar4357 3 ปีที่แล้ว +1

    एयर ,होल, ड्राय,अक्तिवेत, डी कंपोज,क्वालिटी,संक्राईब,हे मराठी शब्द आहेत काय ?आपण कोणत्या भाषेत सांगत आहात ?

    • @user-ez7zf8hi6d
      @user-ez7zf8hi6d  3 ปีที่แล้ว

      आपले मत सांगितले या बद्दल धन्यवाद आपल्या विचारानी अम्हाला मार्गदर्शन मिळत.. पुढे नक्कीच सुधारणा होइल.

    • @ananddamle7076
      @ananddamle7076 2 ปีที่แล้ว

      Sound quality too low very bad pls improve

  • @jsuniti
    @jsuniti 4 หลายเดือนก่อน

    मराठी खूप अशुद्ध आहे