Maharashtra Election LIVE : Mahayuti च्या विजयामागील कारणं काय? Suhas Palshikar यांचे विश्लेषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 247

  • @jayendragore732
    @jayendragore732 4 วันที่ผ่านมา +87

    राजकारणी कितीही मोठा असला तरी योग्य वेळी निवृत्ती घेतली नाही तर मतदार निवृत्त करतो.

    • @dilipjoshi4892
      @dilipjoshi4892 4 วันที่ผ่านมา +8

      इथे..शिव्या देता येतात का

    • @vishnupainaik2088
      @vishnupainaik2088 3 วันที่ผ่านมา +6

      राजकारण ही काय नोकरी आहे का ? त्यांनी निवृत्त व्हावे. का व्हावे वय झाले म्हणून पवार साहेबांनी निवृत्त व्हावे. राजकारण हे पूर्णवेळ समाजकारणाचे काम आहे. तिथे बस्तान बसवायला वेळ लागतो. उशिरा वयात पद मिळते. त्यांची अविश्रांत मेहनत आहे. राजकारण न समजणारे असे टुकार सल्ला देतात.

    • @VivekPardeshi-c1w
      @VivekPardeshi-c1w 3 วันที่ผ่านมา

      ​@@vishnupainaik2088किमान आता सुप्रिया ताई पुढे याव्या

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 3 วันที่ผ่านมา

      ​@@vishnupainaik2088💯 khare ahe

    • @sanjayambulkar
      @sanjayambulkar 3 วันที่ผ่านมา +2

      सर्व बाबी करिता आपणच जबाबदार आहोत. N O T A का जास्त चालला नाही?

  • @hrk3212
    @hrk3212 3 วันที่ผ่านมา +40

    MVA हिंदू विरोधी आणि मुस्लिमांच्या हिताचेच बघते एकगठ्ठा मतांसाठी हे लोकांच्या लक्षात आले

    • @thefarmer007
      @thefarmer007 3 วันที่ผ่านมา +1

      हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
      ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
      आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
      क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
      जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....

  • @sahebraoshingare103
    @sahebraoshingare103 3 วันที่ผ่านมา +27

    या परभवाच कारण 2019ला झालेल्या निवडणुकीत महायुती ला लोकांनी मत दिले होते. नंन्तर शरद पवार यांनी केलेला खेळ. याच प्रायश्चित महाविकास आघाडीला भोगावे लागले.

    • @thefarmer007
      @thefarmer007 3 วันที่ผ่านมา +1

      हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
      ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
      आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
      क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
      जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....

  • @bbhusari
    @bbhusari 3 วันที่ผ่านมา +21

    महाराष्ट्राचा निकाल सर्व प्रथम हे सांगतो की हे येक प्रगतिशील राज्य आहे व येथील मतदार राजकीय परिस्थितीचे विश्लेषन करू शकतो , काही निर्धार करु शकतो व आपल्याला हवे ते सरकार बनवू शकतो ! राज्यात लोकशाहीच्या पल्यामुळ्याना खूपच बळकटी आली हेही हे निकाल दाखवून देतात . खरे तर फारसे श्रेय महायुतीच्या पक्षांना , हिंदुत्वाच्या मुद्द्याला किंवा त्यांनी पुढे केलल्या “ लाडकी बहीण “ इत्यादींना ना देता मतदारांच्या वैचारीकप्रगल्भतेला व धर्मांधतेला, अल्पसंख्यांच्या देशातील व अंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या कुरघोड्यांपासून स्वतःला “ सेफ “ ठेवण्याच्या प्रयत्नाला देणे जास्त श्रेयस्कर राहिल असे मला वाटते ! राहुल गांधींनी संसदेत्त केलेले भाषणे , मोदींची आवाहेलना , MVA च्या नेत्यांना लोकसभेच्या यशानंतर आलेला फाजील आत्मविश्वास, त्यांची जातीवादी समीकरणे, अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरण ही पण त्यांच्या पराभवाची व महायुतीच्या यशाची सबळ कारने आहेत याचा विचार अवश्य करावा ! आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल ला नेस्तनुबूत करण्याचा हम्मास , हजबुल्ला, इराण व इतर इस्लामी संघटनांचे प्रयत्न कुठेतरी सर्व सामान्यांच्या मानसिकतेवर येक खोल परिणाम करुन गेला आहे हे नाकारता येणार नाही . युरोप मधील बऱ्याच देशात इस्लामी मूलत्ववाद्यांनी निर्माण केलेले सामाजिक समस्या , फ्रान्स , इंग्लंड देशात केलेल्या हिंसक कारवाया हेही माहायुतीच्या यशाला थोडेफार कारणीभूत झाले ! महाराष्ट फक्त जरंगेच्याच आधीन आहे त्याला बाहेरच्या घडामोडींशी काही देणे-घेणे नाही हा जो देखावा MVA चे नेते व त्यांच्या हस्तक वाहिन्या, विचारवंत , व पत्रकार करीत होते ते अक्षरश: फोल ठरला . सोशल मीडिया ने पण महत्त्वपूर्ण भूमिका या विजयात निभावली आहे !
    महायुतीच्या ३ पक्षांनी मात्र यश डोक्यावर जाऊ देऊ नये , मतदारांच्या भावनेचा व अपेक्षांचा रास्त विचार ठेवाबा व येते ५ वर्षे येकसंघतेने व सुरळीतपणे राज्यकारभार करावा ! ईश्वर त्याना अशी सदबुद्धीदेवो हीच प्रार्थना .

    • @SimbaGoodboy-b9f
      @SimbaGoodboy-b9f 3 วันที่ผ่านมา +1

      समर्पक विश्लेषण...👌🏻

    • @santoshpadwal3976
      @santoshpadwal3976 วันที่ผ่านมา

      छान सुशिक्षित विनोद😂

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      पळशीकर फारच केवीलवाणे वाटले मविआ पेक्षा त्यांनाच जोरदार धक्का बसलेला आहे

    • @bbhusari
      @bbhusari 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@santoshpadwal3976
      ह्यातील विनोदचा भाग जर जरा स्पष्ट केला तर आम्ही सुद्धा तुमच्या सारखे सुशिक्षीत हास्य enjoy करू की !

  • @subhashjadhav1689
    @subhashjadhav1689 3 วันที่ผ่านมา +19

    मौलानांचा वक्तव्य सर्व गोष्टींची सुरुवात केली

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 วันที่ผ่านมา

      बरोबर

    • @thefarmer007
      @thefarmer007 3 วันที่ผ่านมา +1

      हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
      ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
      आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
      क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
      जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....

  • @prakashpurandare2902
    @prakashpurandare2902 3 วันที่ผ่านมา +3

    One of the best analysis. Shivsena ubt leaders should try to understand this.

    • @thefarmer007
      @thefarmer007 3 วันที่ผ่านมา +1

      हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
      ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
      आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
      क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
      जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....

    • @SanjayTanksale-i2k
      @SanjayTanksale-i2k วันที่ผ่านมา

      Do they really understand anything at all😂😂😂

  • @surendranaravane1464
    @surendranaravane1464 3 วันที่ผ่านมา +11

    पणशीकरजी बिल्कूल नाहीत. उलट अजेंडाधारी आहेत.

  • @pd1617
    @pd1617 2 วันที่ผ่านมา +5

    Excellent and vital role played by RSS and made sure this time to make BJP & it's alliance to win by tremendous majority.

  • @ShashankPethe
    @ShashankPethe 4 วันที่ผ่านมา +38

    अहो पळशिकर एक शब्द तरी काहीतरी विकासकामे केली यावर सत्य बोला ना

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 4 วันที่ผ่านมา +10

      समृध्दी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, वयोश्री योजना, लाडकी बहिण, st मध्ये सवलत, शिक्षक भरती, पोलीस भरती आणि नागपूर पुणे मुबई येथे मेट्रो जे जाळे , शेतकऱ्यांना वीज बिल माफ अजून बराच आहे पण तुम्हाला दिसणार नाही

    • @thefarmer007
      @thefarmer007 3 วันที่ผ่านมา +1

      हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
      ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
      आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
      क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
      जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....

    • @bn745
      @bn745 3 วันที่ผ่านมา

      ​@@ShivajiJadhav-zp1sgलाडकी
      बहिणींनी विरोधी पक्ष साफ करुन टाकला।
      आता तरी मुलगी झाली तर रडू नये।

    • @SanjayTanksale-i2k
      @SanjayTanksale-i2k วันที่ผ่านมา

      कसे करतील.यांचे बोलविते धनी यांना टपली मारतील ना.😂😂😂😂

  • @ravindradalvi2822
    @ravindradalvi2822 3 วันที่ผ่านมา +19

    हे विचारवंत आहेत की पेरोल वर पोपटपंची करणारे आहेत

    • @thefarmer007
      @thefarmer007 3 วันที่ผ่านมา +1

      हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
      ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
      आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
      क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
      जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....

  • @arvindkulkarni6251
    @arvindkulkarni6251 3 วันที่ผ่านมา +3

    अतिशय समतोल आणि अभ्यासपूर्ण

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 วันที่ผ่านมา +2

      कसलं समतोल टमतोल... अभिराम दीक्षित यांची पोस्ट वाचा. टाकली आहे पहा वर

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 วันที่ผ่านมา +1

      He Dave ahet purna pane ani hindu and anti nation.

  • @mohanindap2
    @mohanindap2 3 วันที่ผ่านมา +16

    Voters rejected appeasement politics, and vote jihad. This is the state of chhatrapati Shivaji, who gave his life fighting against Muslims, this is state of Veer Savarkar who is insulted time and again by congress. The voters have taught these traitors a lesson.

    • @shradhamalekar4054
      @shradhamalekar4054 3 วันที่ผ่านมา +2

      That's exactly happened in this election.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 วันที่ผ่านมา

      Yes.

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 2 วันที่ผ่านมา

      Just read complete history of Shivaji Maharaj and then talk like above nonsense. There's literally a mosque exist on raigad.

    • @sachinrajemohite007
      @sachinrajemohite007 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Bjp the barter culprit of mehbooba Mufti in kashmir can't win in Maharashtra. Evm is easy to manage.
      Original barter partner of Muslim community is bjp.

  • @ShivajiJadhav-zp1sg
    @ShivajiJadhav-zp1sg 4 วันที่ผ่านมา +11

    लोकसभेला महायुती आणि महा विकास आघाडी मधील मतांची टक्केवारी मधील फरक होता १.२५% भाजप ने अभ्यासपूर्ण लढत लढली आणि फक्त हा फरक फिरवला आणि आज ते जिंकले जसे आघाडी जिंकली होती लोकसभेला.

    • @VivekPardeshi-c1w
      @VivekPardeshi-c1w 3 วันที่ผ่านมา +2

      १.२५% पण नाही जे तुम्ही जानकर पण Add केलं तर फक्त ०.१५% म्हणजे २ लाख होतं difference. अमरावती, बीड, धुळे, मुंबई उत्तर मध्य हे तर अक्षरशः BJP chya माज आल्या मुळे गेल्या

    • @thefarmer007
      @thefarmer007 3 วันที่ผ่านมา

      हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
      ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
      आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
      क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
      जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....

  • @tatsat111
    @tatsat111 4 วันที่ผ่านมา +16

    पूर्वग्रह सोडून बोलता येत नाही आणि ज्येष्ठ जुनाट राजकीय विश्लेषक म्हणवतात! डाव्या इकोसिस्टमचा भाग आहे हे.

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar9493 2 วันที่ผ่านมา +1

    लोकं आपणहून हिंदुत्व स्वीकारले ..बनविले हे शब्द योग्य नाही.त्यापेक्षा हिंदुत्वाला सतत हिनवणे,अयोग्य टीका ,इतरांचे तुष्टीकरण हे लोक अनेक वर्षे बघत आहेत .ह्याबाबत कधीच विश्लेषण होत नाही

  • @ShashankPethe
    @ShashankPethe 4 วันที่ผ่านมา +23

    डाव्या विचारी पत्रकारांच्या लेखी भारत विकास करतोय ,प्रगती करतोय मान्य करणं निषिद्ध का आहे

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 วันที่ผ่านมา

      😂

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 วันที่ผ่านมา

      Karan te Dave ahet, nehmi deshacha virodhatach kaam kartat he.

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 3 วันที่ผ่านมา

      जरी डाव्या विचारांचे देश देशोधडीला लागले तरी ते त्यांच्याबाबत बोलणार नाहीत पण भारताने या सरकारच्या नेतृत्वाखाली कितीही प्रगती केली तरी मान्य करणार नाहीत. लोकांना वास्तव दिसत असते तेथे बुध्दीवादी पुस्तकातील तत्वज्ञान सांगत बसतात.

    • @thefarmer007
      @thefarmer007 3 วันที่ผ่านมา

      हे असे लोक आहेत ज्यांना जमिनीच्या वास्तवाची जाणीव नाही..... ते लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला दोष देण्यासाठी अदानी किंवा रिलायन्सचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
      ओबीसी आणि लाडलीबहन.. फक्त अविश्वसनीय...अर्थातच आरएसएस...
      आता ईव्हीएम घोटाळा होऊ शकत नाही ... कारण व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंटेड मतदान पत्रिका पडून आहेत .
      क्रॉस चेकिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हेच अनुभवता येईल ....
      जरांगे व संजय राऊत बदल कृपया काही बोलू नका सांगू नका ....

    • @Maratha1990
      @Maratha1990 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      डाव्यांना मुळात विकास आवडत नाही.

  • @vivekykshirsagar591
    @vivekykshirsagar591 2 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही किती ही चर्चा केलीत मतदाराला खोटं ठरू शकत नाही.महायुतीचा विजय हे पचउ शकत नाही .

  • @kishorchaudhari9445
    @kishorchaudhari9445 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great palshikar

  • @APatil1234
    @APatil1234 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩ना जातपर- ना पातपर,मोहोर लगाई हिंदुत्वपर🚩

  • @diwakarwankhade5478
    @diwakarwankhade5478 4 วันที่ผ่านมา +2

    Best analysis sirji

  • @DineshBhatawdekar
    @DineshBhatawdekar 3 วันที่ผ่านมา

    सुंदर विश्लेषण

  • @DrBRMaske
    @DrBRMaske วันที่ผ่านมา +1

    पळशीकर सर evm सेटिंग वर खरं बोला .

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 4 วันที่ผ่านมา +15

    मुलाखतीत फडणवीस यांचा उल्लेख देखील नाही आश्चर्य वाटते

    • @VivekPardeshi-c1w
      @VivekPardeshi-c1w 3 วันที่ผ่านมา +4

      फडणवीस ❌ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस✅

  • @shrikantrabade54
    @shrikantrabade54 2 วันที่ผ่านมา

    Good explanation

  • @bmghadge1089
    @bmghadge1089 4 วันที่ผ่านมา +5

    Mr.thakre aligned with muslim and not criticising 17 charter demand .
    This has created a denial against MVA ....There is nothing to do with asking sister ...

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 3 วันที่ผ่านมา +3

    महावसुली आघाडीचा एकच कलमी कार्यक्रम तो महणजे ज्वलंत हिन्दू द्वेष.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 3 วันที่ผ่านมา

    झारखंडबाबत योग्य विवेचन

  • @mayurgaikwad2448
    @mayurgaikwad2448 3 วันที่ผ่านมา

    Nice analysis 👍

  • @siddharthadas1040
    @siddharthadas1040 3 วันที่ผ่านมา +4

    If Maratha - Dalit - Muslim vs rest, Adivasi - Dalit - Muslim - Kunbi vs Rest, Muslim - Yadav vs Rest etc are very good and secular, how can Hindu vs Rest be bigoted and wrong?? Either all are bad or all are OK.
    The Congress needs to go back to the politics of Nehru and Indira Gandhi where both Caste AND religion were not allowed.

  • @mangeshkulkarni8594
    @mangeshkulkarni8594 3 วันที่ผ่านมา +4

    Can BBC explain why their Analysts are Kumar Ketkar, Girish Kuber & Suhas Palshikar? Is that neutral reporting or is it that the Rightists are not interested in u? An answer will decide whether u r losing credibility rightly.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 วันที่ผ่านมา

      BBC support leftist. They don't invite right support people. They only want to create negative agenda.

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 2 วันที่ผ่านมา

      Then Anand rangnatgan, Abhishek mitra iyer suhel seth are guest in any mainstream media? 😒😒😒

  • @rahuldeshpande2086
    @rahuldeshpande2086 3 วันที่ผ่านมา +4

    Bangladesh event has encouraged hindutva

  • @sandippathak1130
    @sandippathak1130 2 วันที่ผ่านมา +1

    एक कोण महारावं म्हणून विद्वान आहे त्याने श्रीरामा बद्दल गलिच्छ भाषेत बोलला त्यावेळी व्यासपीठावर शरद पवार उपस्थित होते. त्यांनी आडकाठी करायला हवी होती पण मूक संमती दिली. रामदास आणी राम यात फरक आहे हे साहेबांच्या लक्षात आले नाही.
    खुद्द शरद पवार यांच्या भगिनीं आज पर्यँत कधी राजकारणात नव्हत्या पण पहिल्यांदा भाषण करताना " तो भिड्या आमच्या पोरांना दारू पाजतो" असे उदगार काढले होते.
    उठा ने स्वतः माजी मुख्यमंत्री होतो हे ध्यानातं ठेवले पाहिजे. ठाण्यात सभे मध्ये एकनाथ शिंदे यांना उद्देशून "अरे तू एका बापाचा असशील तर? " या सारखी भाषा वापरली.
    मागे एका कन्येन फडणवीस यांना उद्देशून "आरक्षण मागतो तुझी बायको नाही मागत " हे बोलतात सुप्रिया सुळे तिथे उपस्थित होत्या.
    या मुळे लोकांना विरोधक काय लायकीचे आहेत हे लक्षात आले.

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हणून च राज ठाकरे म्हणतात जातीचे राजकारण या लोकांनीच चालू केले आहे

  • @PXAY-k5y
    @PXAY-k5y 4 วันที่ผ่านมา +5

    आता नव्याने उपोषणा चे आणी आंदोलनाचे time table...
    उद्या पासून परत सुरु.....

    • @nandkishormahajan1266
      @nandkishormahajan1266 4 วันที่ผ่านมา

      आता काय गोंडा होणार आहेत का विरोधीपक्ष च नाहीये

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 วันที่ผ่านมา

    हेच सांगतो की सत्यमेव जयते

  • @rubabsinggirase3795
    @rubabsinggirase3795 4 วันที่ผ่านมา +12

    काँग्रेसने जातीचा गुंता केला तो भाजपने सहज सोडवला,

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 3 วันที่ผ่านมา +1

    Excellent

  • @deepakg3564
    @deepakg3564 3 วันที่ผ่านมา +3

    आहों साहेब तुम्ही एका बाजूला बोलताय की एक हे तो सेफ हे घोषणा पण करणी भूत आहे दुसरी कडे म्हणताय जातीच्या धर्माच्या राजकारण पलीकडे जाऊन विचार करायचा प्रचार भाजप ने केलां. लोकसभेची युती आणि आघाडी च्या टक्केवारी मध्ये जास्त फरक नव्हता तर मग अचानक त्यानी आघाडीच्या मतदरांची मन आपल्याकडे फिरवली फक्त लाडक्या बहिणीच्या जीवावर.

  • @suryakantlokhande4199
    @suryakantlokhande4199 2 วันที่ผ่านมา

    आज जर लोकांना वाटत असेल की हिंदुत्व राहील परंतु काही दिवसात समजेल फुकट मिळालेलं किती दिवस टिकते महागाई किती वाढते रोजगार नाही मग बसायचं निवडून आलेल्या आमदार, खासदार त्यांनी काही पैसे दिले तर तुम्हांला तुमचे घर चालणार नाही तुमची फार अफचन होणार आहे

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोन्ग्रेस व आघाडीवर केलेले मुस्लिम तुष्टीकरण करण्याचे आरोप व वक्फ बोर्डाचचा कायदा हे पराभवाला कारणीभूत आहेत असे वाटते

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    कांबळे सर सर्व विश्लेषक फक्त जात धर्म यावर बोलतात ही जात ईकडे गेली ती जात तिकडे गेली परंतू महायूतीने निवडणूकी मध्ये ईव्हीएम सटींग व किती ‌कोटी पैशाचा वाटप करून मतदान खरेदी केले हे का सांगत नाहीत

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 3 วันที่ผ่านมา +4

    साहेब, भारत विकसित होत आहे ,पण भारतावर कर्ज मात्रं दुप्पट होत आहे हे थोड थोड सांगा,

    • @andmore7456
      @andmore7456 3 วันที่ผ่านมา +1

      Tax purn ani velevar bhara. Karj kami hoil.

    • @Bhartiya1505
      @Bhartiya1505 3 วันที่ผ่านมา

      @@andmore7456 आम्ही direct company मधून देतो पण, मोठे उद्योग आणि राजकारणी लोकांचे hotel,उद्योग यांचे tax का घेत नाहीत, सरकार त्यांना पळवाट काढून देते मुख्य कारण ते आहे
      दुसरे राजकारणी लोकांचे उद्योग आणि उद्योग वाले यांचे 10 लाख हजार कोटी कर्ज माफ केले ,कारण काय नोकरदार का नाही

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 วันที่ผ่านมา

      uSa ani china che loans pan thoda check kara. Tumhala sagla free pahije, reservation pahije, tax budwayach ahe ani karja pan nako he kasa chalel

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 3 วันที่ผ่านมา

    रिपब्लीकन पक्ष व वंचित आघाडीचे भवितव्या विषयीसुद्धा आपण विशलेषण कराव ही विनंती

  • @vishwasshinde8766
    @vishwasshinde8766 4 วันที่ผ่านมา +5

    😮अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण !

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 3 วันที่ผ่านมา +3

    कर्ज बाजारी होवुन भारत विकास करतोय का ?

  • @hirajijadhav375
    @hirajijadhav375 2 วันที่ผ่านมา

    नोमानी पटोळे आणि राऊत यांनी सर्व निकाल फिरवले व त्यावर एक है तो सेफ है यशस्वी ठरला

  • @amitganguly6279
    @amitganguly6279 4 วันที่ผ่านมา +2

    Excellent Analysis ✅✔️✅✔️💯✅✔️

  • @dattatreyapadhye2787
    @dattatreyapadhye2787 2 วันที่ผ่านมา

    पैसा किती वाटला आहे याची कल्पना देखील करता येत नाही. प्रत्येकाने आपल्या घरी कामाला असणाऱ्या बायकांना विचारा.१००% सांगतील मिळाले म्हणून.
    जी वाटतो तो नंतर सत्तेत वसूल करतोच

  • @swamismarth433
    @swamismarth433 3 วันที่ผ่านมา +1

    ईव्हीएम हॅक केल आहे असं वाटत

  • @vijaychindake880
    @vijaychindake880 4 วันที่ผ่านมา +6

    विश्लेषक भल मोठ ज्ञान देतील, पण अशी लाट एका रात्रीत अचानक कसा झाला हे हेतूपुरस्पर विसरून जातात

  • @rahuldeshpande2086
    @rahuldeshpande2086 3 วันที่ผ่านมา +1

    Hare Krishna

  • @anilbibikar8127
    @anilbibikar8127 2 วันที่ผ่านมา

    आपल्या चर्चेत आघाडी हरण्याचे दु:ख युतीच्या विजयाच्या आनंदापेक्षा जास्त होते आहे हे स्पष्टच होतय😂

  • @ganeshbhuvad
    @ganeshbhuvad 4 วันที่ผ่านมา +1

    योग्य विश्लेषण

  • @c.nagriknews8837
    @c.nagriknews8837 3 วันที่ผ่านมา

    उत्तम गलेलठ्ठ चारभिंतीतील विश्लेषण दिव्यदृष्टी?*

  • @avadhootpanse6579
    @avadhootpanse6579 วันที่ผ่านมา

    गेले ३ दिवस BBC मराठीचे पत्रकार स्वतःच्या घरात मयत झाल्यासारखी देणबोली दाखवत कॅमेर्यापुढे का वावरतायत. आणि neutral analyst (सुहास पळशीकर अपवाद) चर्चेला आणायचे सोडून निर्भय बनोचे लोक कशासाठी? एकंदरीत विश्लेषण ऐकता मृत्यूनंतर गरुड पुराण वाचन केले जाते त्यापद्धतीने केल्यासारखे वाटते.

  • @Indian34895
    @Indian34895 3 วันที่ผ่านมา

    OBC factor महत्त्वाचा ठरला.
    जारंगे विरुद्ध obc लाट success झाली

  • @sach21bodas
    @sach21bodas 2 วันที่ผ่านมา

    आघाडी जातीधर्माच्या चिखलात लोळत राहिली... युतीने वेळ साधून त्या चिखलात बाण मारला आणि कमळ फुलवल...

  • @dattatrayadukare8611
    @dattatrayadukare8611 3 วันที่ผ่านมา +3

    २७० लाख कोटी कर्ज आहे भारतावर हे कसे वाढले याला विकास म्हणतात

    • @Ashish14101984
      @Ashish14101984 3 วันที่ผ่านมา +6

      America आहे developed? किती आहे त्यांच कर्ज?
      China आहे developed? किती आहे त्यांच कर्ज?
      आपण economist आहात?

    • @andmore7456
      @andmore7456 3 วันที่ผ่านมา +2

      Shalet parat ja re baba.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 วันที่ผ่านมา +1

      Jar sagla reservation madhun havay ani free pahije, tar karj tar honarach.

    • @Maratha1990
      @Maratha1990 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुम्हीं अजूनही अर्थशास्त्रात अडाणी आहात 😂😂😂😂
      जरा बाकीच्या देशाचा Debt to GDP ratio इंटरनेट वर किती आहे तो शोधा.😂😂😂😂😂

  • @jyotsnasinhasane6080
    @jyotsnasinhasane6080 4 วันที่ผ่านมา +1

    अभ्यास पूर्ण विश्लेषण.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 วันที่ผ่านมา

      अभिराम दीक्षित यांची पोस्ट वाचा

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar 4 วันที่ผ่านมา +6

    Do interview Shri Bhau Torsekar too !!

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 4 วันที่ผ่านมา +1

      Exactly.. nahitar tech loka Ani tech vishleshan

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 วันที่ผ่านมา

      Itka himmat nahi BBC walyan kade.

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 วันที่ผ่านมา

      ​@@ashwinis1562भाऊ तोरसेकर BJP चां पाळीव पत्रकार आहे हे सगळ्यांना माहीत आहे .तुला BJP कॉमेंट्स चे पैसे बरोबर देते का?

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 2 วันที่ผ่านมา

      @@swami_smartha Tuja BBC ghar chalwate watat mhanun tula vatu shakta.

  • @soneraolagaskar8064
    @soneraolagaskar8064 3 วันที่ผ่านมา

    जवळपास 60 मतदार संघात वंचितला जेवढी मत पडली त्यापेक्षा कमी मताने MVA चे सीट परलेले आहेत

  • @shivshankarlingayat8556
    @shivshankarlingayat8556 วันที่ผ่านมา

    Edition Sir..
    In Parliament election in many Legislative assembly seats BJP were leading and it was No.1 Party..
    There is no surprise in this election....they took lot of decision which fever able to Mahayuti...

  • @gopalpatil6551
    @gopalpatil6551 3 วันที่ผ่านมา +3

    BJP = EVM

    • @arvindgokhale1596
      @arvindgokhale1596 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @nileprafull
      @nileprafull 3 วันที่ผ่านมา +1

      लोकसभेला काय हवेत मतदान झाले काय.. हरले तर EVM.

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 วันที่ผ่านมา

      ​​@@nileprafullलोकसभा मध्ये bjp ७९ जागेवर कशी जिंकली ह्याचं उत्तर निवडणूक आयोग देत नाही का?????आणि घ्या बॅलेट पेपर वर निवडणूक काय प्रोब्लेम आहे

  • @Harsulkar
    @Harsulkar 3 วันที่ผ่านมา +3

    मविआ हिंदू विरोधी आहेच, क्षमा करा होतीच.

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to 3 วันที่ผ่านมา

    MVA च्या कोणच्या धोरणाविरुद्ध मत किंवा राग व्यक्त करणारे मतदान झाले असे आपणास वाटते का?

  • @animatedworld114
    @animatedworld114 3 วันที่ผ่านมา +1

    शरद पवारांनी काँग्रेससी विलीन करून विरोधी पक्ष नेता करावा

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 วันที่ผ่านมา

      Budatya hodit udi maru de

  • @PXAY-k5y
    @PXAY-k5y 4 วันที่ผ่านมา

    नियोजन नव्हते, सव्वाद नव्हता... हे घासून घासून गुळगुळीत झालेले कारण आहे..

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 3 วันที่ผ่านมา +2

    पळशीकर चांगले ऍकेडिमिक्स असु शकतील परंतु यांच्यासारखे हजारो ऍकेडिमिक्स पुस्तकात, मिडिया, चमकोगिरी, या घटकांचा मोठा वाटा आहे.बट्टांधार केला कॉंग्रेस पक्षाचा या विद्वानांनी.यामध्ये लेखक,पत्रकार, संपादक यांची मतदारांनी थोबाड रंगवल.
    करत बसा पांच वर्ष विश्लेषण.

  • @bharatjagatap5502
    @bharatjagatap5502 3 วันที่ผ่านมา +4

    मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पासून जात धर्माचे राजकारण चालू झाले आहे

    • @pallavibhole4337
      @pallavibhole4337 3 วันที่ผ่านมา +3

      कारण इतरांना मोदींचे यश सहन होईनासे झाले... व म्हणून जातपात काढून ते जातीचे राजकारण जास्त जोरात करू लागले...

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 วันที่ผ่านมา

      Bhagava atankwad he khota prachar koni chalu kela saheb, ani ka kela he pan vichar kara. Amche bhagya ahe ki modi velela ahe ani amha Hindi na wachaale nahi tar atta paryant, pratek rajya kashmir jhala asta.

  • @PanduRaam-h1f
    @PanduRaam-h1f 2 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र राज्य निवडणुंक-विजय यश!संजय राऊत सांगतात, "EVM" चमत्कार!मग 2024 लोकसभा निवडणुकींत, +400 जागांची मोदिजीनां अत्यंत्य मोठी गरज असतानां, मोदिजीनीं "EVM" चमत्कार कां केला नाही? झारखंड मध्यें चमत्कर कां केला नाहीं?मोदिजीनीं ईतर विरोधी राज्यांत,"EVM" चमत्कार कां केला नाही?

  • @soneraolagaskar8064
    @soneraolagaskar8064 3 วันที่ผ่านมา

    संविधान बचाव नॅरेटिव्ह नव्हता फक्त आरक्षणाचा नॅरेटिव्ह होता

  • @MrChandra9
    @MrChandra9 2 วันที่ผ่านมา

    पळशिकरांचे बदलते सुर निराशेचे झालेत यातच सारे सामावले आहेत. भोपू ला नवीन तार मिळाली !

  • @akashmihir84
    @akashmihir84 3 วันที่ผ่านมา +4

    या चोमुला ग्राम पंचायत निकलांच विश्लेषण करता येणार नाही. वर्गात मॉनिटर ची निवडणूक जिंकला नसेल कधी. आला मोठा महाराष्ट्राच्या निकलाच विवेचन करायला.

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Modiji &OBC only

  • @nitinthole369
    @nitinthole369 4 วันที่ผ่านมา +1

    शरद पवारानां दही खाऊका मही खाऊ अशि स्थिती होते
    त्यामुळे ते मागे पडले

  • @nitinthole369
    @nitinthole369 4 วันที่ผ่านมา +2

    महीला ह्या दुरदुष्टीने मतदान करतात

    • @vishnupainaik2088
      @vishnupainaik2088 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @atulkarde8589
    @atulkarde8589 3 วันที่ผ่านมา +1

    श्री पळशीकर यांचे विश्लेषण आवडलं

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 วันที่ผ่านมา

      अभिराम दीक्षित यांची पोस्ट वाचा. वर टाकली आहे पहा

  • @vikas.tondse
    @vikas.tondse 3 วันที่ผ่านมา +2

    Kal paryant MVA la jinkavat hota haa Biased Analyst

  • @diwakarwankhade5478
    @diwakarwankhade5478 4 วันที่ผ่านมา +2

    Good job

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 3 วันที่ผ่านมา

    बाकी काहीच चुकले नाही महा विकास आघाडीचे????

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dadhi kar therdya 😂

  • @prashantpotode9706
    @prashantpotode9706 3 วันที่ผ่านมา +1

    Tumcha.abhyas.kmjor.aahe

  • @sadashivabhange6430
    @sadashivabhange6430 4 วันที่ผ่านมา +3

    पळशीकर सर ओबीसी कडे का दुर्लक्ष करतात हेच कळत नाही

  • @prasadlele8332
    @prasadlele8332 2 วันที่ผ่านมา

    In hindsight anyone can point flaws in what MVA was doing, just abusing Hindus.
    Suhas Palshikar and most media were confident that Devendra Fadnavis was a spent force and that Sharad the media created Chanakya would win hands down. But people of Maharashtra had other plans and showed their power defeating the pliant media and anti Hindu, anti development politicians.

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 3 วันที่ผ่านมา +3

    जनतेला पेट्रोल चे जमेल तेवढे भाव वाढवा आणि जमेल तेवढे गरीब बनवा
    जास्तीत जास्त लाभार्थी बनवा
    लाभारतीला पैसे वाटा
    आणि सत्ता हातात घ्या आणि नंतर परत जनतेला लुटायला सुरवात करा
    हेच BJP मॉडेल

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 วันที่ผ่านมา +2

      Dada jara bharat sodun itar deshatil petrol ani itar vastunche bhav pan jara abhyas kar. Kay ahe na nusta social media, dhruv rather che video pahun dnyan nako gheus.

    • @gunner.
      @gunner. 3 วันที่ผ่านมา

      काँग्रेस नी 70 वर्ष लुटलय ना...आत्ता ह्यांना तरी संधी दिली पाहिजे ना

  • @prakashkulkarni9851
    @prakashkulkarni9851 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हास मुसलीम धार्जीण MVAची चाल ह्यावर एकही प्रश्न विचारतां आला नाही. हीचका निपक्ष पत्रकारिता??

  • @rahuldeshpande2086
    @rahuldeshpande2086 3 วันที่ผ่านมา

    Ek hain to safe hain

  • @abhayjadhav9447
    @abhayjadhav9447 3 วันที่ผ่านมา +2

    Mvala sharad pawarcha jatiwad ghevun dubla😂😂😂😂

  • @prashantpotode9706
    @prashantpotode9706 3 วันที่ผ่านมา +1

    Pysache..vatp.kele.bhau

  • @SSS-wn2jv
    @SSS-wn2jv 3 วันที่ผ่านมา +1

    Third rate analysis by Bogus Broadcasting Corporation. I wonder how this anti India organization is allowed to function in India. Mr. Palshikar please learn something from Bhau Torsekar

  • @vasantkhandekar3676
    @vasantkhandekar3676 3 วันที่ผ่านมา

    Nana,Kaka,and Kaku che negetive approach is main cause.

  • @sureshjoshi4491
    @sureshjoshi4491 3 วันที่ผ่านมา

    Gentlemen please come out of such mindset that people elect on the basis of only religion , Now a days being MLA is difficult, the person needs to be good manager who has vision for development, he /she should be all time available for voter to resolve their day to day problems. Elections can’t be fought from studios

  • @dattatrayadukare8611
    @dattatrayadukare8611 3 วันที่ผ่านมา +1

    आपला देश धर्मनिरपेक्ष आहे का?
    यावर बोला पळशीकर सर आपण खुप मोठे राजकीय विश्लेषंक आहात

    • @godtushar6954
      @godtushar6954 3 วันที่ผ่านมา +3

      भारताच्या संविधानात असा कुठेही नव्हता पण काँग्रेस ने ते add केलं . सर्वांना धर्म follow करायचा अधिकार आहे. पण मग हिंदू कोड बिल 1960 आणि Waqf Board ka nirman kel?

  • @shrikantjuvekar3061
    @shrikantjuvekar3061 วันที่ผ่านมา

    Raj Thakare yani sudhha hindutwacha prachar adhik jomane kela tyachahi fayada mahayutila zala.

  • @P_Apegaon
    @P_Apegaon 3 วันที่ผ่านมา

    BBC wala will not invite Bhau torsekar. Because he is not Leftist. Only leftist R scholar.

  • @outstandingnurses001
    @outstandingnurses001 3 วันที่ผ่านมา

    Mage ek comment vachli hoti... Pal shi kar... aavdt nasli tari 5 minutes baghitli.

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 4 วันที่ผ่านมา +1

    Chehra utarla saaf... Palshikar dehydrated vatat... Fadnavis cha ulekh talala he bara kela ... Mulvyadh balavte!
    Baki uti mage hindu aahe ani tech puresa aahe .. tumhala hindu/ hindutva shabdh nishidha aahe he mahit ahhe

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol 2 วันที่ผ่านมา

    कशाला मोकार काथ्याकूट करता राव ? जिंकलेला कसला भारी होता हुशार होता वैगेरे ची गाणी गाता राव ? अजित पवार एवढा मोठा झाला ४ महिन्यात कि पार उत्तर महाराष्ट्र मधे जागा लागल्या ज्या पवाराना जड जायाच्या? आणि शिंदेची २ वर्षापूर्वी एक लोकल लीडर एवढीच ओळख होती तो उद्धव च्या बापाचा फोटो लावून उध्दव पेक्षा जास्त जागा आणतो ?.. तर आता बास करा तुमचे कवित्व,हे निकाल कसें लागले सर्वांना माहीत आहे ..तवा बोलायची हिंमत आणि कॉन्फिडन नसेल तर गप ऱ्हावा.

  • @suvarnakulkarni7369
    @suvarnakulkarni7369 3 วันที่ผ่านมา +1

    माननीय सुहास राव
    तुमचं वय किती तुम्ही बोलता किती

  • @sharadmasurkar7047
    @sharadmasurkar7047 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    😮

  • @moreshwarkale8791
    @moreshwarkale8791 4 วันที่ผ่านมา

    पिपाणी बद्दल काय मत?