त्याला निदान शेती तरी भेटत होती. शेती व्यवसाय काही वाईट नाही. कष्टाला नशीबाची साथ जुळली तर शेतकऱ्या सारखं श्रीमंत कोणीच नाही. मुलाने आत्मविश्वास गमावल्या मुळे आणि टीका टोमणे सहन न झाल्याने टोकाचे पाऊल उचलले. मुलाची संगत कोणासोबत होती ह्याचा तपास व्हायला पाहिजे.
अशा घटना जास्त करून आई वडील दोघेही नोकरी करणाऱ्याच्या घरात घडतात याला नेमक कारण हेच की दोघेही नोकरी च्या नादात आपल्या मुलांना योग्य वेळी योग्य संस्कार देण्यात कमी पडले
To kadhi mhnala ki mi mehnat ghenar nahi, tyacha fakt interest dusrya field madhi asal, tyala abhyas karayla avdat nasel pn dusrya goshit to hushar asel fakt gharchyanchya dabavamule to vaitagla asel
प्रत्येकाचा बुद्धय़ांक सारखा नसतो. पालकांनीही मुलांकडून अवास्तविक अपेक्षा ठेवू नये. टोमणे मारून आणि अपमान करून कोणाचाही बुद्धय़ांक सुधरत नाही.. engineering सोडून पण करण्यासारखं जगात खूप काही आहे.
दोन्ही बाजूने विचार व्हायला हवा,,,,कोणत्याही नात्यात इतके torcher करू नये की एक तर तो आत्महत्या करतो नाहीतर दुसऱ्याला संपवितो,,, मग ते नाते आई वडील असो,पती पत्नी,सून सासू etc,,,, एक मर्यादा हवी
खुप जास्त केसेस मध्ये मुलाचं आयुष्य बरबाद करण्या मागे आई वडीलच असतात. मुलांनी 100% आई वडिलांवर विश्वास ठेवून राहु नये. थोडा स्वतच्या डोक्याचा वापर करावा.
@somnathkadlag479 यात तुझा दोष नाही मित्रा. आई वडिलांबद्दल जे जनमत आहे तेच अंतिम सत्य आहे असे मानून चालणारे अजुन अंड्यात आहेत असे मी मानतो. यापेक्षाही सत्य खुप वेगळे असु शकते या वास्तवापासून ते लोक खुप खुप लांब असतात.
जो बेटा बेटी अपने जीवन में अच्छी पढ़ाई अच्छे जीवन मिलने के बाद भी कुछ हासिल नहीं कर पाते वो हमेशा मां पिता जी के नाम से अपने हार के लिए रोते रहते है क्योंकि वो looser होते है
आत्ताचे शिक्षण घेणारी युवा पिढी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी मशीन बनत चालली आहे, त्यांना स्वतःच्या विचाराने किंवा स्वतःच्या मर्जीने, शिक्षण घेता येत नाही पालक टारगेट देतात हे कर ते कर आणि त्यामध्ये अपयशी ठरतात मग काय परत तेच तुला कशासाठी तिथे पाठवलं होतं तू काय करून आलास, मेहनत पैसे वाया घालवलीस
Failure in whatsoever is the first step of success in life. Not ashamed to tell you all that even with an average academic, I went on to become one of top engineers abroad, now retired and living comfortably in my house. I thank God for bringing all those adversities in my life. Study hard, harder and harder, be strong and courageous. As one of you, born and raised in rural Maharashtra, my love and well wishes you all.
ENG la kun pn admission kar tha th 😅 mg college Wale 1st year pass kar tha th nahi tr second year admission de tha th mg first' year and second year chi back Raha tha th mg ani college oto from barala lav tha th 😂 mg to 3 year la ja to mg real scam chalo hoto college Wale
Kahi depression nahi, Maharashtra che current revenue Minister Mr. Chandrashekhar Bawnkule yanche he gaw ya gawawr tyancha wrd hst aahe, Gawatil pratek ghratil mula mula mulina tyani Koradi Khaprkheda power plant mde job lawun dila aahe, tsech ya Gawatil srw lok dhnadhy aahet. Prinami yethil nvin pidhimde paisyacha maz aahe Kuthlihi jbabdari nahi bhavishya chi chinta nahi. Karn Bawnkule Saheb aahet ch. Yatyn asha ghtna hone swabhawikch
मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे,कुठे आईं - वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे मुल असतात, कुठे असेल बालिश बुध्दीचे लेकर ,लाज कशी नाही वाटली याला.
Sensative vishya ahe ha palkani jagrut asle pahije...,.mulana samjun ani roj 1 taas dila pahije nahi kar ase cases kalantrane khup hotil hali ....parents job karta emotional attachement mulanamadhe rahat nahi......yache pan k karan ahe
किती अविचार करतात मुलं 😢. पटत नाही तर दुसरीकडे रहायला जायचं.
आई वडिलांनी आपल्या ला कितीही रागावलं तरी ते आपले शत्रु नसतात,इमोशनल होउन रागात येऊन ह्याने आई वडील गमावले
त्याला निदान शेती तरी भेटत होती. शेती व्यवसाय काही वाईट नाही. कष्टाला नशीबाची साथ जुळली तर शेतकऱ्या सारखं श्रीमंत कोणीच नाही. मुलाने आत्मविश्वास गमावल्या मुळे आणि टीका टोमणे सहन न झाल्याने टोकाचे पाऊल उचलले. मुलाची संगत कोणासोबत होती ह्याचा तपास व्हायला पाहिजे.
ह्यात समन्वयाचा अभाव असला तरी,
नागपुरच काय संपूर्ण राज्यातच कायदा
आणि सुव्यवस्था कोळंडल्याचे दृश्य आहे
की काय असे दिसते.... 🙏.
जास्त दबाव टाकून कोणती गोष्ट शक्य नव्हते.
मी सुध्धा खासाला त राहतो, आरोपी उत्कर्ष हा आमच्या सोबत फुटबॉल खेळायचा, 4-5 वर्षा आधी, कधी वाटलं नाही तो असा करेल म्हणून
अशा घटना जास्त करून आई वडील दोघेही नोकरी करणाऱ्याच्या घरात घडतात याला नेमक कारण हेच की दोघेही नोकरी च्या नादात आपल्या मुलांना योग्य वेळी योग्य संस्कार देण्यात कमी पडले
Kasla depression?? Mehnat karaila nako nusta ayta pahije hyana parents chi mehnat disat nahi nusta parents che oradna diste.....
To kadhi mhnala ki mi mehnat ghenar nahi, tyacha fakt interest dusrya field madhi asal, tyala abhyas karayla avdat nasel pn dusrya goshit to hushar asel fakt gharchyanchya dabavamule to vaitagla asel
@vedant_5210 vaitagun Kai jeev daicha...I have also faced many issues in my life still I am facing those not giving up.
@@namitaprabhu9577 ag bai eth prashn yeto mindset cha, tyamul comparison karn chukich ahe
प्रत्येकाचा बुद्धय़ांक सारखा नसतो. पालकांनीही मुलांकडून अवास्तविक अपेक्षा ठेवू नये. टोमणे मारून आणि अपमान करून कोणाचाही बुद्धय़ांक सुधरत नाही.. engineering सोडून पण करण्यासारखं जगात खूप काही आहे.
Kharay
दोन्ही बाजूने विचार व्हायला हवा,,,,कोणत्याही नात्यात इतके torcher करू नये की एक तर तो आत्महत्या करतो नाहीतर दुसऱ्याला संपवितो,,, मग ते नाते आई वडील असो,पती पत्नी,सून सासू etc,,,, एक मर्यादा हवी
आई बापाने पूर्व जन्माचे पाप फेडले हो….😢
खुप छान माहिती दिली प्रथमेश😢😮
संस्कार आणि निती मूल्ये .हेच राहून गेलं शिकवायच
Enginering ला काय काडी लावता
विष्य भारी हळू हळू क्राईम पेट्रोल बनत चाललय,
आणि हि बातमी सांगणारा भाऊ अनुप सोनी 😂😂
भगवत गीता वाचा आती आपल्या मुल्लानृला पन द्या
Ashya avladi asna peksha nisantan asne bare
वाह रे, उत्कर्ष यातून काय काढू मी निष्कर्ष
खुप जास्त केसेस मध्ये मुलाचं आयुष्य बरबाद करण्या मागे आई वडीलच असतात. मुलांनी 100% आई वडिलांवर विश्वास ठेवून राहु नये. थोडा स्वतच्या डोक्याचा वापर करावा.
वा काहीतरी logical बोल रे कोणत्या आई वडिलांना वाटेल की आपल्या मुलाच आयुष्य बरबाद व्हाव काहीही तोंडाला येईल ते बोलू नये माणसाने 🙏🙏
@somnathkadlag479 यात तुझा दोष नाही मित्रा. आई वडिलांबद्दल जे जनमत आहे तेच अंतिम सत्य आहे असे मानून चालणारे अजुन अंड्यात आहेत असे मी मानतो. यापेक्षाही सत्य खुप वेगळे असु शकते या वास्तवापासून ते लोक खुप खुप लांब असतात.
हो खरंय 😮😢 जेव्हा तो बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आईवडील दुर्लक्ष करतात केव्हा भीति दाखून दडपून टाकतात. नंतर असा राग निघतो 😢😮
Barobar
@somnabarobar aahe. Zepat nasel tar dusar kahi karav...support karava. Force nahi karava porannathkadlag479
Very sad
काय होता गुन्हा आई वडिलांचा मोठ करण हाच का आई वडिलांचा गुन्हा का
हा ! कारण सर्व स्वार्थासाठी होते
कोण काय करेल याचा नियमच नाही
स्वतःच उत्कर्ष करून घेतला असेच म्हणावे लागेल ,एवढा क्रोध त्याच्या मनात निर्माण करणारे आई व वडिलच दिसत आहेत....पण मुलाने हे करायला नको होत..
जो बेटा बेटी अपने जीवन में अच्छी पढ़ाई अच्छे जीवन मिलने के बाद भी कुछ हासिल नहीं कर पाते वो हमेशा मां पिता जी के नाम से अपने हार के लिए रोते रहते है क्योंकि वो looser होते है
पुणे आणि नगर मधे अश्या घटना होत असतात.... आता नागपुरात सुध्दा अश्या घटना घडायला लागल्या
का?नागपूर सत्य युगात आहे का? मित्रा वृत्ती चा प्रश्न आहे, शहर चा नाही
आत्ताचे शिक्षण घेणारी युवा पिढी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी मशीन बनत चालली आहे, त्यांना स्वतःच्या विचाराने किंवा स्वतःच्या मर्जीने, शिक्षण घेता येत नाही पालक टारगेट देतात हे कर ते कर आणि त्यामध्ये अपयशी ठरतात मग काय परत तेच तुला कशासाठी तिथे पाठवलं होतं तू काय करून आलास, मेहनत पैसे वाया घालवलीस
Tu pan mag jail made aschil
Bhau apan gret ahaaht
Failure in whatsoever is the first step of success in life.
Not ashamed to tell you all that even with an average academic, I went on to become one of top
engineers abroad, now retired and living comfortably in my house. I thank God for bringing all those adversities
in my life. Study hard, harder and harder, be strong and courageous.
As one of you, born and raised in rural Maharashtra, my love and well wishes you all.
काहीही होऊदे गृहमंत्री काही आपल पद सोडणार नाही 😂
Tula 😂😂 jalaychi savy lagli vatat wakdtonde pawar detil ka khasdarach kicha Raji nama detil ka
Yadzavya Gurha mantri la Thodi Mahit hot
Chutya a ka tu kut pn rajkaran
@lakshvibhute किती 2 रू भेटले का तुला हा मॅसेज करायला.
पाटील चपटी परत लावली दिसतंय 😂😂
Amcha nagpur chi ghost ahe syad engineering clg mdhe ganja Ani drag cha sarvat jast use krtat Ani mansik hotat mul
Aai vadil nahi vicharnar tar kon vicharnar?
अश्या अवलादी जन्माला का येतात काय माहिती😢
चांगल झाल कारण आपल्या पोराला चौदा year क्या आत चांगले वरन लावा
येणारी ही महामारी आहे.
Chuki chi mahiti det aahat dada tumi purn chuki hi mulachich hoti aai aani baba chi nahi hoti
Nalayak mulaga
महाराष्ट्राचा बिहार झाला का?
Kaka he Ghar guti mattar hai 😅
Nagpur University 😅
Khup ghatna ghadat aahe kaliyug
Ashya por janmala nko aaplele bare
ENG la kun pn admission kar tha th 😅 mg college Wale 1st year pass kar tha th nahi tr second year admission de tha th mg first' year and second year chi back Raha tha th mg ani college oto from barala lav tha th 😂 mg to 3 year la ja to mg real scam chalo hoto college Wale
ये मेरे घर के तरफ की बात है
Kahi depression nahi, Maharashtra che current revenue Minister Mr. Chandrashekhar Bawnkule yanche he gaw ya gawawr tyancha wrd hst aahe, Gawatil pratek ghratil mula mula mulina tyani Koradi Khaprkheda power plant mde job lawun dila aahe, tsech ya Gawatil srw lok dhnadhy aahet. Prinami yethil nvin pidhimde paisyacha maz aahe
Kuthlihi jbabdari nahi bhavishya chi chinta nahi. Karn Bawnkule Saheb aahet ch.
Yatyn asha ghtna hone swabhawikch
अतिलाड
😮😢
Gen z nawacha bhasmasur….
😢
मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे,कुठे आईं - वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे मुल असतात, कुठे असेल बालिश बुध्दीचे लेकर ,लाज कशी नाही वाटली याला.
पैसा पैसा पैसा output = 0
शिक्षणपद्धतीची हार😢
जास्त मुली वाया गेल्या 😂
Kami % madhe admittion dete sarkar aani layki nastana engineering la admittion ghyaychi kashala.
Sensative vishya ahe ha palkani jagrut asle pahije...,.mulana samjun ani roj 1 taas dila pahije nahi kar ase cases kalantrane khup hotil hali ....parents job karta emotional attachement mulanamadhe rahat nahi......yache pan k karan ahe
😡😡😡😡😔😔🤦🤦🤦
संस्कार कमी पडले?
Man is known by the company he keeps. Read to Lead.❤😂😂😂😂
Ashi jaatu awlad nasleli bari
It is based on true story from state of Maharashtra....