tv9 Marathi Special Report | Gopinath Munde यांनी इज्जत कमवली, भाऊबहिणीने गमावली-Sarangli Mahajan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 267

  • @babushinde4363
    @babushinde4363 12 วันที่ผ่านมา +213

    खरोखर मुंडे साहेबांची इज्जत व नाव बिलकुल राखले नाही या बहीण भावाने 😢😢

  • @bapumore5533
    @bapumore5533 12 วันที่ผ่านมา +190

    मामीला सुद्धा सोडले नाही याने खूप भयानक प्रकार आहे माणुसकी नाही

    • @sureshgangawane5976
      @sureshgangawane5976 12 วันที่ผ่านมา +1

      Nalayak purn mahit ghe.gopinath munde saheb court yachya navaraya viruth court sakshya dile.

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 11 วันที่ผ่านมา

      @@bapumore5533 मामी बोचाडी आहे गौशी आहे

  • @vijushinde8181
    @vijushinde8181 12 วันที่ผ่านมา +134

    सारंगी महाजन यांना नमस्ते माझा खूप धीर दिला तुम्ही संतोष सोनवणे यांच्या कुटुंबास धन्यवाद

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 11 วันที่ผ่านมา +2

      धीर आम्हीं पण देत आहेत, दुःखद घटना घडली आहे पण DM Boss चा कोसो मैल सबंध नाही एक मंत्री एका सरपंच लां का मारील

  • @rajuraut637
    @rajuraut637 12 วันที่ผ่านมา +34

    केवळ मुंडे साहेबाची नाही पण आज पूर्ण समाजाला सुद्धा यांच्यामुळे मान खाली घालावे लागत आहे

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 12 วันที่ผ่านมา +225

    बरोबर आहे किती संपत्ती लुबदली यांनी आहे अख्खा महाराष्ट्र लुटून खातेत बघा

    • @BalajiMunde-j4h
      @BalajiMunde-j4h 12 วันที่ผ่านมา +1

      Tujhya bapacha ahe ka maharastra ..
      Tu eka bhi karyalay tr dengi deto ka ..Ani tujha Kay shet lutl ka re😂

    • @Sayli-q5t
      @Sayli-q5t 12 วันที่ผ่านมา +2

      तुमच्या एकट्याच्या बापाचा आहे का मग .

    • @BalajiMunde-j4h
      @BalajiMunde-j4h 12 วันที่ผ่านมา +1

      @@Sayli-q5t sayli baai agodr Kun mhnl te bgh nantr bol tu ..ugach bayani mansar bolaych mast

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 12 วันที่ผ่านมา

      हरामाच्या मालाचे लाभार्थी ईतके नीच आहेत की पैशासाठी घरचे कुटुंबालाही दावणीला लावणारेच आहेत.भगवान बाबाची शिकवण वंजारा समाजाला हत्त्या खंडणी दलाली हिली आहे का?

    • @Commonsense-r2f
      @Commonsense-r2f 12 วันที่ผ่านมา +2

      Aree baba शरद पवार ने आगोदरच महाराष्ट्र विकून खाल्लाय😂

  • @kunal9730
    @kunal9730 12 วันที่ผ่านมา +89

    पंकी आणि धन्या दोघं बाराचे निघाले 😢

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 12 วันที่ผ่านมา +6

      पणकी हेल्मेट बाई तर धन्या वाल्या अनैसर्गिक संबंध 😂😂😂😂

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 12 วันที่ผ่านมา +95

    बरोबर बोलत आहेत या ताई

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 12 วันที่ผ่านมา +34

    बरखा बहार 🌷❤

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 12 วันที่ผ่านมา +77

    धनंजय मुंडे पंकजा मुंडे एवढ्या नीच पातळीची माणसं असतील असे वाटत नव्हते आता त्यांचे खरे गुण अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहेत प्रमोद महाजन सारख्या एका चांगल्या नेत्याच्या पत्नीला सुद्धा त्यांनी फसवणे कुठं पाप फीडतील हे भाऊ-बहीण

    • @Royal_warriors_Empire
      @Royal_warriors_Empire 12 วันที่ผ่านมา +4

      प्रमोद महाजनांच्या नाही प्रविण महाजनांच्या पत्नी आहेत सारंगी महाजन...!!

    • @sureshgangawane5976
      @sureshgangawane5976 12 วันที่ผ่านมา

      Are nalayak purn mahit Gheun comments karachi maratha aauladi.

    • @sureshgangawane5976
      @sureshgangawane5976 12 วันที่ผ่านมา +1

      Are tumachi sarkhi gadar jat nahi aamchi.sabhaji Maharaj la koni pandun dile hote bhag agodar.tumache sarkhe gadar nahi aamhi.

    • @Royal_warriors_Empire
      @Royal_warriors_Empire 12 วันที่ผ่านมา

      @@sureshgangawane5976 bhai aamhi gunhegar aamchya jaticha aahe mhnun tyala vachct nahi rao...!!!

    • @Royal_warriors_Empire
      @Royal_warriors_Empire 12 วันที่ผ่านมา

      @@sureshgangawane5976 Santosh Deshmukhana ksl marly te bgh aadhi yanchya aadhi kiti vanjari marlet tyachi tr gintich nahi

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 12 วันที่ผ่านมา +37

    Right🎉🎉🎉🎉

  • @RanjitKshirsagar-om9nd
    @RanjitKshirsagar-om9nd 12 วันที่ผ่านมา +62

    धनूने सोयरे पण सोडले नाहीत इतरांच काय

  • @VinodPatil-f9g
    @VinodPatil-f9g 12 วันที่ผ่านมา +29

    खरंच आहे..... मोठे मुडे साहेब देव होते ओबीसी चे

  • @Loveinliving
    @Loveinliving 12 วันที่ผ่านมา +28

    खरंय मुंडे साहेबांनी कमावलं ते यांनी गमावलं

  • @vinodphule5452
    @vinodphule5452 12 วันที่ผ่านมา +15

    बरोबर आहे ताई

  • @babasahebjadhav8785
    @babasahebjadhav8785 11 วันที่ผ่านมา +8

    संस्कार बाई आहे ती महाजन परिवार खूप मोठा आहे आता एक महाजन साहेब नाही म्हणून काय झालं ताई तुम्ही खंबीरपणे उभ्या रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 12 วันที่ผ่านมา +12

    नात्यांच्या लोकांना होतं नाही हा माणूस तो ईतर लोकांना काय होणार
    बहीण भाऊ मुंढे यांची बीडमध्ये खुप गुंड दहशत निर्माण झाली आहे
    जय महाराष्ट्र

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 7 วันที่ผ่านมา +4

    😡 खरं यांनी गोपीनाथ मुंडे साहेबा च नावाचा सत्यानाश केला 😡
    😡 महाराष्ट्र ची वात लावली 😡

  • @santoshshirgire532
    @santoshshirgire532 12 วันที่ผ่านมา +17

    हे भाऊ बहिन लफंगे आहे यांना जनतेचा कळवळा नाही

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 12 วันที่ผ่านมา +13

    खरोखर मुंडे साहेबांची इज्जत देशभर पसरत आहे हे दोघेजण

  • @sandipmane2205
    @sandipmane2205 9 วันที่ผ่านมา +2

    खर आहे धनजय मुंडे यांनी तर जास्त पंकजा ताई तर लोकामधून निवडून पण येत नाही
    मघ काय राखली 😂😂

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 10 วันที่ผ่านมา +5

    बरोबर बोलले ताई

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 10 วันที่ผ่านมา +4

    बरोबर 🙏🏻

  • @BaluPatil-o4l
    @BaluPatil-o4l 12 วันที่ผ่านมา +8

    खरच यांची जागा जेलमध्ये असायला हवी पण नेमकं अडतय कोठे 😮😮

  • @nitinkedaremusic8826
    @nitinkedaremusic8826 12 วันที่ผ่านมา +9

    मामीला पण लुटल बहीन भावानं व्वा
    दिसतय तस नसतय म्हणुन जग फसतय ....💯💯

  • @padmaakarrmokar4597
    @padmaakarrmokar4597 12 วันที่ผ่านมา +7

    Thank you Sarangi Tai for your moral support.

  • @BalasahebGhute-w6z
    @BalasahebGhute-w6z 12 วันที่ผ่านมา +7

    बरोबर आहे काकु

  • @eknathsontakke3700
    @eknathsontakke3700 12 วันที่ผ่านมา +7

    अगदी बरोबर आहे ताई

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 9 วันที่ผ่านมา +4

    काय हा आकांत,!
    काय करावे हो त्या लहान मुलांनी?

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 9 วันที่ผ่านมา +3

    सारंगीबाई पंकजाताई वदल विचार करुन बोला

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 11 วันที่ผ่านมา +3

    🙏बरोबर 🙏

  • @AmolY007
    @AmolY007 12 วันที่ผ่านมา +14

    Ekdm brobar

  • @suryakantwaykos3661
    @suryakantwaykos3661 12 วันที่ผ่านมา +12

    100% खरे बोलतात ताई.

  • @sandeepnakhate2192
    @sandeepnakhate2192 12 วันที่ผ่านมา +9

    💯✅ correct 😡😡😡😡🤬🤬🚩🚩🚩🙏🙏

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 12 วันที่ผ่านมา +28

    देशमुखला न्याय मिळणे राहिले बाजूला नको ते राजकारण चालू आहे.

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 9 วันที่ผ่านมา +2

    यांच्या मुळे खरोखर आपला पूर्ण समाज बदनाम झालाय,

  • @pralhadwartale9136
    @pralhadwartale9136 10 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर आहे

  • @JayramParab
    @JayramParab 9 วันที่ผ่านมา +3

    बरोबर आहे

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 8 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद ताई धिर दिल्याबद्दल

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 12 วันที่ผ่านมา +7

    सारंगी ताईचे बरोबर आहे.

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule 9 วันที่ผ่านมา +2

    माननीय धनंजय मुंडे साहेब यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मराठा समाज तुमच्या बाजूने आहे किंवा नाही हे तुम्ही पहिले लक्षात घ्या ना
    पंकजाताई चा तर विषय वेगळाच आहे कारण पूर्ण मराठा समाज हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बाबतीत विषय वेगळा आहे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या उपकारा मध्ये मराठवाडा उपकरा मध्ये आहे त्यांच्या
    पण त्याचं असं राजकारण व्हायला नको होतं की मुंडे साहेबांनी काही काम केले म्हणजे मराठा समाज मागास आहे मराठा समाजाच्या लोकांना त्रास देणार किंवा मराठा लोकांवर अन्याय करणार हे तर होत नाही ना
    मराठा समाज जर सोबत नसता मुंडे साहेबांच्या तर हे यश मिळणं शक्य होतं का
    धनु भाऊ आणि पंकजाताई यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी
    आणि आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांनी कधीही जात वेद केलेला नव्हता हे या दोघा बहिण भावांनी लक्षात घ्यायला पाहिजे

  • @shasankkhansole7605
    @shasankkhansole7605 7 วันที่ผ่านมา +1

    या पंकजा मुंडे ला कुठेही काय झाले की मला माहिती नाही ते मग कशाला शेट उपटाय मंत्रीया पंकजा मुंडे ला कुठेही काय झाले की मला माहिती नाही ते मग कशाला मंत्री झाली काय

  • @Rakesh-g15M
    @Rakesh-g15M 12 วันที่ผ่านมา +4

    मुंडे, महाजन यात 'म' चा व्याकरण मला कळत नाही. पण 'मुन्नाभाई MBBS' मधील कळतो.

  • @Raj-j4u9j
    @Raj-j4u9j 12 วันที่ผ่านมา +1

    Ekdam correct

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 11 วันที่ผ่านมา +1

    Barobar aahe 💯

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 11 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂😂 खरं आहे

  • @pandurangmulge1443
    @pandurangmulge1443 6 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर

  • @rameshkhole6006
    @rameshkhole6006 8 วันที่ผ่านมา +1

    हे लोक मंत्री होतात जनतेच्या जीवावर, आणि नंतर मात्र जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतः साठी आणि नातेवाईक यांच्यासाठी इतकी मालमत्ता जमा करतात कि पुढे त्यांच्या दहा पिढ्या बसून खातील काय बेशरम पणा आहे हा यांना काही लाज लज्जा शरम आहे कि नाही.

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 11 วันที่ผ่านมา +2

    सारंगी महाजन यांच्या प्रकरणाची चौकशी सरकारने करून सारंगी महाजन यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे

  • @AnilJivade
    @AnilJivade 12 วันที่ผ่านมา +1

    खरच आहे मामी तुमच याला म्हणतात खरी मामी मामी नव्हे ही तर वाघिण आहे

  • @yogeshmore3972
    @yogeshmore3972 12 วันที่ผ่านมา +2

    100% head line barobar dili ahe 😂😂

  • @JayMaharashtra8417
    @JayMaharashtra8417 11 วันที่ผ่านมา +1

    खर आहे ,,ह्या अवलादिनी सगळं होत नव्हते ते घातले

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 8 วันที่ผ่านมา +1

    हे १००% खरं

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 7 วันที่ผ่านมา +1

    💯

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule 9 วันที่ผ่านมา +1

    0:00 या कमिटीच्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे आमच्यासाठी दैवत असणारे माननीय आदरणीय सन्माननीय मनोज दादा पाटील यांच्या बद्दल कमेंट करत असताना थोडं स्वतःचं संयम ठेवून आणि तत्सम भावनेने आणि सतत विवेकबुद्धीने कमेंट कराव्यात अन्यथा आम्हाला पण तुमच्या कमेंटला प्रत्युत्तर देता येतं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हे लक्षात राहून द्याव शेवटी आम्ही पण मराठी आहोत
    पण मला आता हा सर्व जाती धर्म ला सोबत घेऊन चालणारे आणि राहणारे मराठे!!!!!!!! आहेत 0:00 हे कोणी विसरू नये
    राहिला विषय राजकारणाचा राजकारण बाजूला राहू द्या आपण सर्व ग्रामीण भागातील लोक आहोत आणि ग्रामीण भागामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहोत हे लक्षात राहून द्या

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 12 วันที่ผ่านมา +11

    मामी ह्या वेळी माणुसकी दाखवली
    काय पण असुद्या राजकारण पण मामी आल्या सांत्वन करायला ...
    माणुसकी जगली पाहिजे

  • @VishalPawar-iz7tm
    @VishalPawar-iz7tm 9 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेब लक्ष द्या

  • @NageshDeshmukh-o4g
    @NageshDeshmukh-o4g 12 วันที่ผ่านมา +3

    अजित दादा काय पैसे घेतले असतील मुंडे साहेब आपण म्हणून शांत बसले

  • @ashokfunde9952
    @ashokfunde9952 12 วันที่ผ่านมา +2

    प्रमेद माहाजन का मारायला लावले ते ऐकदा सागुन टाका हाडेळीन बाई

  • @balasahebghuge3283
    @balasahebghuge3283 11 วันที่ผ่านมา +1

    आहो मामी तुम्ही तुमच घर मुंडे साहेबांनी दिलेल्या खर्चातुनच चालत होतं.

  • @Anjali-m6x
    @Anjali-m6x 5 วันที่ผ่านมา

    100बरोबर

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 12 วันที่ผ่านมา +2

    आता आरोपी ची पत्नी पण तत्वज्ञान सांगत आहेत आणखी महाराष्ट्र राज्याला समजलं नाही महाजन साहेबांची हत्या का झाली ते

  • @aryavhaulei5623
    @aryavhaulei5623 8 วันที่ผ่านมา +2

    😢😔😌

  • @kundliklokhande8554
    @kundliklokhande8554 8 วันที่ผ่านมา

    खरच घालवली बर यांनी .

  • @sandipyeswarpe4219
    @sandipyeswarpe4219 7 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @ganeshmali6540
    @ganeshmali6540 12 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर

  • @Sending_infotech
    @Sending_infotech 12 วันที่ผ่านมา +12

    Agdi Brober Bolle mahajan tai

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 12 วันที่ผ่านมา +3

    सारंगी महाजन ताईंचं बरोबर आहे कारण आम्ही गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे खूप मोठी फॅन होते ते जर गायनात गडावर येणारा असले तर आम्ही स्टेजवर जवळ बसण्यासाठी मतदानाचा लवकर जाऊन बसायचं त्यांचे तो माणूस खराच लोक नाही पाहता बीड जिल्हा खात्याने मुठीत ठेवला सगळ्या समाजाला समान न्याय द्यायचा साहेबाची इज्जत घातली अभंग जातिवाद करू आता नाही इथून पुढे मुंडे मतदान आज पर्यंत केलं

  • @Balajimovie-o6e
    @Balajimovie-o6e 6 วันที่ผ่านมา

    Ok ❤

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 12 วันที่ผ่านมา +1

    काही नाही मॅडम ला त्यांच्या कडुन अजून पैसे पाहिजे पण ज्या वेळी तूम्ही खरेदी करून दिली व्यवहार ठरला तुम्ही परळी येऊन रितसर खरेदी दिलीं आहे धनंजय मुंडे यांनी आजच उत्तर दिले आहे

  • @jayashreedonde8215
    @jayashreedonde8215 6 วันที่ผ่านมา

    Sarangi.. Gr8

  • @anilkolhe-8992
    @anilkolhe-8992 12 วันที่ผ่านมา +1

    Barobar boltat tai

  • @easylearn7408
    @easylearn7408 12 วันที่ผ่านมา +3

    मामी साहेब..हे फक्त तुम्हीच बोलू शकतात... तेही इतक स्पष्ट... यावरून देवाभाऊ, अजित दादा, एकनाथ राव यांनी बोध घ्यावा.. तसेच हागैला पण कळाव...

  • @Ram_kawale
    @Ram_kawale 12 วันที่ผ่านมา +4

    Bid mdhe ya उमेदवारी मिळेल
    प्रमोद महाजन 😢

  • @ChandrakantYadav-te6yn
    @ChandrakantYadav-te6yn 10 วันที่ผ่านมา

    संपत्ती किती असावी. हरे राम हरे कृष्ण. नमस्कार

  • @indrajitpaikrao4792
    @indrajitpaikrao4792 11 วันที่ผ่านมา

    मुंडे साहेबाची इज्जत घातली बहीण भवानी 😂

  • @udaynikam9921
    @udaynikam9921 12 วันที่ผ่านมา +1

    पावर.साहेबानी.पाठवलं.वाटते.आता.म.न.पा.इलेक्शन.आहे.तुतारी.कडून.तिकिट.पक्क

  • @BhumitaShisode
    @BhumitaShisode 12 วันที่ผ่านมา +2

    सारंगी महाजन ग्रेट..

  • @nanasahebmore9223
    @nanasahebmore9223 6 วันที่ผ่านมา

    अहो ताई पैसा कमवला म्हणजे झालं इज्जतीचा काय घेऊन बसलात

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 6 วันที่ผ่านมา

    नुसती घालवली नाही तर या दोघांनी no where करून टाकले आहे, एवढे असून देखील दोघांना मंत्रीमंडळात घेतले आहे हा शासनाचा १०० टक्के मूर्खपणा आहे

  • @aarungadade7791
    @aarungadade7791 7 วันที่ผ่านมา

    मला काही माहित नाही पण आम्ही गोपिनाथ मुंडे आटल बिहारी वाजपेयी यांना देव माणूस माणतो

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 5 วันที่ผ่านมา

    मुंढे साहेबांनी असं कोणतं काम केलं इतर समाजासाठी,जे कामं केलं ते वंजारी समाजासाठी.

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 12 วันที่ผ่านมา +2

    आता घरचे लोक च श्राप देत आहे वाईट अवस्था आहे

  • @kalyansno.1property787
    @kalyansno.1property787 7 วันที่ผ่านมา

    पांडुरंग गायकवाड हे परळी येथील नगरसेवक होते.
    त्यांचा खूपच भयंकरपणे खून कऱण्यात आला होता.
    परळी खरेच रिस्की झालेली आहे???

  • @RameshwarDighe-vx7br
    @RameshwarDighe-vx7br 7 วันที่ผ่านมา

    राजकारणा मधील घराणेशाही आधी संपली पाहिजे...

  • @sainathparab2994
    @sainathparab2994 6 วันที่ผ่านมา

    गोपीनाथ ह्यांची नीतिमता धुलिस मिलवून देखील लेक आणी पुतण्याची भूक शमलेली नाही.
    अशी मुलगी आणी पूतन्या नसावा...

  • @dinkarpatil2167
    @dinkarpatil2167 10 วันที่ผ่านมา

    दोघांच्या डोक्यात सत्तेची व पैशाची मस्ती, धुंदी आहे.

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule 10 วันที่ผ่านมา

    पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्र राजकारण बघत आहे पण आदरणीय स्वर्गवासी प्रमोद महाजन आणि आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं राजकारण खूप छान होतं यांच्या दोघांच्या नात्यामध्ये राजकारण व्हायला नको होतं आणि ते बी चिल्लर विषय होता पंकजाताई आणि धनंजय भाऊ डीएम बॉस यांच्यासाठी यांनी नात्याची काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे होत्या
    कारण तुम्हाला नात्याच्या संबंधांमधून त्यांनी स्वतः जमीन द्यायला मी तयार झाले असते असं सांगत होत्या मग अशी जबरदस्ती करायला नको होती आदरणीय प्रमोद महाजनांनी पूर्ण मुंडे कुटुंबासाठी काहीतरी योगदान दिले आहे हे तरी विसरायला नको होतं
    डीएम बॉस म्हणजे परळीचे दहशत
    पण तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या जातीसाठी तुमची दहशत दाखवली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे सिद्ध झालेला आहे
    राहायला विषयी मी कमेंट करणारा कोण आहे
    मी एक मराठा आहे पण धनंजय मुंडे साहेबा बद्दल एक आदर वेगळा होता माझ्या नजरेमध्ये आणि कायम आहे
    पण त्यांनी अशा प्रकारच्या कृत्य केलेल्या व्यक्तीला पाठीशी घालायला नाही पाहिजे हा माझा वैयक्तिक आणि माणुसकीच्या नात्याने वेगळा हुशार आहे

  • @PandurangAvchar
    @PandurangAvchar 7 วันที่ผ่านมา

    पंकी आणि धन्य कलंक आहेत

  • @Warrier5538
    @Warrier5538 9 วันที่ผ่านมา

    सापाची पिलावळ आहे चालणार मगं मामा असो मामी असो नाहीतर अजून कोणी असो

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 12 วันที่ผ่านมา +1

    अरे भाऊ गोपा भाऊ चे कामनामे कामी नाही द टाईम ला मीडिया नव्हाते 😂😂😂

  • @माॅसाहेबाचालाडकाअमोलसोमवंशी

    बरोबर बोललात ताई

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 11 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे हे बघ सांत्वन ,,,,तू आला का जाऊन देशमुख कुटुंबातील लोकांना भेटून...

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 7 วันที่ผ่านมา

    खूपच वेदना होतात ताई ह्रदय पिळवटून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना

  • @Gajanantanpure-d6h
    @Gajanantanpure-d6h 11 วันที่ผ่านมา

    कोकि कोणच नाव बिनकामी घेत नसत... तुम्ही लोकांचा विश्वास घत केला.. म्हणून तुम्ही फसले आहेत.

  • @bhaskarshinde728
    @bhaskarshinde728 7 วันที่ผ่านมา

    कोर्टात केस का गेली 👌👍👍

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 12 วันที่ผ่านมา

    पैसा सर्वस्वी नाही हे चांगले जीवन जगण्यासाठी पैसा लागत नाही. कोण चांगल आणि कोण वाईट हे जनतेला चांगल कळत आहे.राव

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 11 วันที่ผ่านมา

    करोडे रुपये घेऊन ते स्वर्गात जाणार आहेत. धनंजय इंद्र दरबारी अप्सरा नृत्य पाहणार आहे. देवांना माहीत नसलेल्या गोष्टी ते समजावून सांगणार आहेत.

  • @Vitthal-d4o
    @Vitthal-d4o 12 วันที่ผ่านมา +1

    तूळशितफाग

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 12 วันที่ผ่านมา

    हे दोघे भाऊ - बहीण म्हणजे यांचा वान गाईचा आणि गुण म्हशीचा हे अनेक जनांच्या आऱोपातुन शंभर टक्के खरं असावं???

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 12 วันที่ผ่านมา +1

    प्रमोद महाजन का मारले हे पण हिला विचारा😂