मी ऑस्ट्रेलियामध्ये काही दिवसांसाठी होतो त्याला जवळपास पस्तीस वर्षे झाली. भारतीय नौसेनेच्या वतीने ऑस्ट्रेलियाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात आमचं जहाज सहभागी झालं होतं. त्यावेळी या स्टेशनला भेट देण्याचा योग आला होता. पण ही दंतकथा माहीत नव्हती. तुमच्या पाठीमागे धावणारी ट्राम पाहिली आणि त्यावेळच्या स्मृती जाग्या झाल्या. खूप माहितीपूर्ण आणि अप्रतिम छायांकन. धन्यवाद हर्षदा 🙏
खूपच छान विषय आणि माहिती असते तुझ्या व्हिडीओंमध्ये हर्षदा. धन्यवाद! Sorry for an unrelated comment though - your driving might benefit (and it is little more safe as well) if you push your driver’s seat a bit away from the steering. It looked uncomfortably close. All the best!
ह्याला काय अर्थ आहे ताई...आम्हाला वाटलं ह्यावेळी पठाण किती उत्कृष्ट चित्रपट आहे...त्यातून किती शिकण्यासारखं आहे...त्याला कशा प्रकारे ऑस्कर मिळायला हवा वगैरे विषयावर विडिओ काढाल😶😶 तुमि तर आमची साफ निराशा केली ताई.....
@@बारगीरशिवशंभुंचा व्यंग नाही दादा ते.... रिऍलिटी आहे.... ताई च्या review मध्ये किती ताकद आहे तुम्हाला नाही माहीत...ताई मुळे आज झुंड ला "पान पराग पान मसाला" प्रस्तुत बेस्ट movie अवॉर्ड मिळाला....ताई मुळे लाल सिंग चड्डा ला "चैनी खैनी" प्रस्तुत बेस्ट movie अवॉर्ड मिळाला.... RRR,कंटारा, सारख्या चित्रपटांना डावलून ताई ने गटारात पडलेले हिरे(चड्डा,झुंड) शोधले त्याबद्दल ताई ला एखादा आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक अवॉर्ड दिला पाहिजे असं मी म्हणेन....
Harshada nice vedio , but for your information v.t.station designer stevencence was not a architect but a qualified civil engineer. And also giving intersting information for you is Taj hotel of tata was not designed by any architect but by a marathi draftsman mr.vaidya from girgav ,mumbai ,he did total design of Taj hotel ,he did few other building design works in Mumbai.
Mpsc changed the exam pattern in July 2022... objective ऐवजी descriptive mains just like UPSC... students ची मागणी आहे की बदललेला पॅटर्न 2023 ऐवजी 2025 पासून लागू करा 13 jan la khup motha andolan zala pn tyachi hawi tevdhi dakhal ghetli nahi...and tya related issue ahet... Syllabus copy paste kelay upsc चा...main thing is ki students ne protest karun pn tyachi dakhal ghetli nahi... Exam pattern badalla is good thing but vel dyayla hawa study sathi There are many issues and social problems in Maharashtra but current government is ignoring all of them If possible then make video plz
@@HarshadaSwakul राहुल गांधी लंडन मध्ये बोलला की भारतात सगळीकडे मुलींवर बलात्कार होत असतात पण त्या बोलत नाहीत. देशाची बदनामी करून तेवढ्यावर न थांबता, वर हे पण बोलला की त्याला भारत जोडो यात्रेत अशा दोन मुली येऊन भेटल्या होत्या. राहुल गांधी च्या या वक्तव्यावर दिल्ली पोलिसांनी त्याला आता नोटीस बजावली आहे की येऊन डिटेल्स दे त्या मुलींचे.. म्हणजे बलात्काऱ्यांना पकडून शिक्षा देता येईल! शाब्बास दिल्ली पोलिस! आता राहुल गांधी पोलिसांना माहिती देणार की तुघलक रोड च्या बिळात लपणार, पूछता है 'हिन्दुस्थान'! असो. जॉर्ज सोरोस : 0 अमित शहा : 1 राहुल गांधी : (-)1 😂😂😂😂😂
Yes .. there is some connect with this building .. otherwise no reason for me to click selfie with it in my last trip especially when not knowing this “ dantkatha “ 😂😂
Nice... Harshada tuza mule mala australia bagayala bhetatey .... Tuze videos mala khup aavdatat aasech Sundar blog banvat raha
हर्षदा ने केसांना पिवळा तांबडा रंग छान मारला आहे👌
मी ऑस्ट्रेलियामध्ये काही दिवसांसाठी होतो त्याला जवळपास पस्तीस वर्षे झाली.
भारतीय नौसेनेच्या वतीने ऑस्ट्रेलियाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात आमचं जहाज सहभागी झालं होतं. त्यावेळी या स्टेशनला भेट देण्याचा योग आला होता. पण ही दंतकथा माहीत नव्हती.
तुमच्या पाठीमागे धावणारी ट्राम पाहिली आणि त्यावेळच्या स्मृती जाग्या झाल्या.
खूप माहितीपूर्ण आणि अप्रतिम छायांकन.
धन्यवाद हर्षदा 🙏
Sweet-Short Vlog भारी माहिती👍
Chhan sunder video
छान माहिती.
खूपच छान विषय आणि माहिती असते तुझ्या व्हिडीओंमध्ये हर्षदा. धन्यवाद!
Sorry for an unrelated comment though - your driving might benefit (and it is little more safe as well) if you push your driver’s seat a bit away from the steering. It looked uncomfortably close.
All the best!
We love to see Australia... Keep on exploring new places..... Thank you
Khup Chan video Tai 👌
Khup chan aahe video👌👌
Chan Mahiti
Mast content harshada mam all the best👍 for future videos
Nice-informatuve video, Thanks for sharing this 👌🏻
I always love History... so will like more like this .
It's CSMT now...❤️
मस्त आहे
Very nice and informative Video!!❤️😍
Faar chan mahiti sangitali aahe. CST aapalya maharashtrat aale he chan🙏
Nice video tai
chhan video...
छञपती शिवाजी महाराज टर्मिनस
Just wanna shift there in future ❤️
Wow vlog❤️🤗
Layach bhari Rao
Nice video👌👌
Next topic: sports🎷🚴🤸🤾🥅🏏🏑🏉🎿🏊⛹️🏋️ culture in AUS🇦🇺
Make more Vlogs about Aus.
Aus is land of unknown.
harshda Australia che khup video banav nakki aavadtil khup sunder country aahe
Pan tyancha fakat 1 ajenda Left WIng propoganda
ह्याला काय अर्थ आहे ताई...आम्हाला वाटलं ह्यावेळी पठाण किती उत्कृष्ट चित्रपट आहे...त्यातून किती शिकण्यासारखं आहे...त्याला कशा प्रकारे ऑस्कर मिळायला हवा वगैरे विषयावर विडिओ काढाल😶😶 तुमि तर आमची साफ निराशा केली ताई.....
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे लाज वाटते म्हणून cstम्हणते ही फुर्रोगामी 🤨😡
@@बारगीरशिवशंभुंचा हसण्यासारखं काय आहे ह्यात दादा..???
@@user-hb2bw5ou8v आपन जे व्यंग केलं ह्या फुर्रोगामी वर त्याला हसत होतो
@@बारगीरशिवशंभुंचा व्यंग नाही दादा ते.... रिऍलिटी आहे.... ताई च्या review मध्ये किती ताकद आहे तुम्हाला नाही माहीत...ताई मुळे आज झुंड ला "पान पराग पान मसाला" प्रस्तुत बेस्ट movie अवॉर्ड मिळाला....ताई मुळे लाल सिंग चड्डा ला "चैनी खैनी" प्रस्तुत बेस्ट movie अवॉर्ड मिळाला.... RRR,कंटारा, सारख्या चित्रपटांना डावलून ताई ने गटारात पडलेले हिरे(चड्डा,झुंड) शोधले त्याबद्दल ताई ला एखादा आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक अवॉर्ड दिला पाहिजे असं मी म्हणेन....
@@user-hb2bw5ou8v
👌👌👍👍😆😝
Australia madhe Sudha driver right la basto ani car left ne chalvayla lagte
बरोबर, जिथे ब्रिटिश गेले, तिथे वाहन चालक गाडी उजव्या बाजूने चालवतो.
Harshada nice vedio , but for your information v.t.station designer stevencence was not a architect but a qualified civil engineer. And also giving intersting information for you is Taj hotel of tata was not designed by any architect but by a marathi draftsman mr.vaidya from girgav ,mumbai ,he did total design of Taj hotel ,he did few other building design works in Mumbai.
Hindenberg report वर एक video येऊद्या
Principality of Hutt River - The smallest country in Australia var ek vlog banva plz
No left hand drive ma'am
👌
Video regular ka yet nahit
नमस्कार मी हर्षदा स्वकुळ❤
तसंही आम्ही श्रोते तुमचे डावे विचार फार मनावर घेत नाही
तुम्ही तुमच्या चॅनलच्या नावामध्ये छोटीशी सुधारणा करावी
कंसात लिहावे फक्त डाव्यांसाठी
Tai please will you make a video on the mpsc situation
Exactly कुठल्या मुद्द्यावर
Mpsc changed the exam pattern in July 2022... objective ऐवजी descriptive mains just like UPSC... students ची मागणी आहे की बदललेला पॅटर्न 2023 ऐवजी 2025 पासून लागू करा
13 jan la khup motha andolan zala pn tyachi hawi tevdhi dakhal ghetli nahi...and tya related issue ahet...
Syllabus copy paste kelay upsc चा...main thing is ki students ne protest karun pn tyachi dakhal ghetli nahi...
Exam pattern badalla is good thing but vel dyayla hawa study sathi
There are many issues and social problems in Maharashtra but current government is ignoring all of them
If possible then make video plz
@@_neha_1 sure. I'll research on this. Thanks Neha
@@HarshadaSwakul राहुल गांधी लंडन मध्ये बोलला की भारतात सगळीकडे मुलींवर बलात्कार होत असतात पण त्या बोलत नाहीत.
देशाची बदनामी करून तेवढ्यावर न थांबता, वर हे पण बोलला की त्याला भारत जोडो यात्रेत अशा दोन मुली येऊन भेटल्या होत्या.
राहुल गांधी च्या या वक्तव्यावर दिल्ली पोलिसांनी त्याला आता नोटीस बजावली आहे की येऊन डिटेल्स दे त्या मुलींचे.. म्हणजे बलात्काऱ्यांना पकडून शिक्षा देता येईल!
शाब्बास दिल्ली पोलिस! आता राहुल गांधी पोलिसांना माहिती देणार की तुघलक रोड च्या बिळात लपणार, पूछता है 'हिन्दुस्थान'! असो.
जॉर्ज सोरोस : 0
अमित शहा : 1
राहुल गांधी : (-)1
😂😂😂😂😂
@@HarshadaSwakul
श्री समर्थ रामदासांची क्षमा मागून…।
लिबरलाची दहा लक्षणे
बहु सेकुलर जन । तयांमध्ये करी शयन
पंचतारांकीत फुकट भोजन । करी तो येक लिबरल
अकारण पोस्टी करी। ट्विटरवरी करी ओकारी
जो मोदीचा हाडवैरी । तो येक लिबरल
आपणास जेथे मान । तेची टीव्ही स्टुडियोत करी गमन
तेथे ठोकी सेकुलर भाषण । तो येक लिबरल
हिंदु धर्मास परम खेदी । कौतुके पोटभर निंदी
बरखा, राजदीप जैश्या जनांसी वंदी । तो येक लिबरल
जन्मला ज्या भूमीवरी । त्या मातेसी विरोध करी
परदेशीची स्तुती करी । तो येक लिबरल
वशिल्याने मिळती पारितोषिके । परत करी मिडियाचे कौतुके
परी धन न देई नखाइतुके । तो येक लिबरल
मळकट झब्बा, खुरट दाढी । चुरगळली सुती साडी
वारंवार वांत्या काढी । तो येक लिबरल
स्वये नेणे परोपकार । परत करी जुने पुरस्कार
करी थोडे बोले फार । तो येक लिबरल
मोदीपीडेचे मानी सुख । राहुलपीडेचे करी बहु दुःख
गेल्या सत्तेचा करी बहु शोक । तो येक लिबरल
मोदीवरी खाय दाढा । राष्ट्रवादी काँग्रेसपुढे श्वान बापुडा
ऐसा जो का वेडा मूढा ।तो येक लिबरल
रोज विडिओ बनवत जा
amhala vatla pathan cha review cha video karal ,, pan he kaay ata
ताई CSMT आ
Plz make video on this boycott Bollywood trend
Cstम्हणजे 🤔🤔
छत्रपती शिवाजी terminus
@@commonsense5032 शिवछत्रपतींचे नाव घ्यायची लाज वाटते का हिला मग
Yes .. there is some connect with this building .. otherwise no reason for me to click selfie with it in my last trip especially when not knowing this “ dantkatha “ 😂😂
Video येण्याचे सातत्य कमी झाले आहे 🙂
गाडी चालवणे सेम टू सेम पुणे ना ...
FC, वैशाली वगैरे, 😆😆😆
In the same area few weeks ago Indians were atatcked by Khalistani.. why dont you make any comments on that?