Ratnagiri मध्ये ....एक मातीची भांडी कलाकृती करण्याचा व्यवसाय आहे .... . ते एक्सपोर्ट पण करतात आणि city मध्ये sell suddhha करतात ...... .. .. हे product High society market madhe ....... विका आणि अगोदर पासून विकणाऱ्या माणसाबरोबर कनेक्ट करा ..... मार्केटिंग वर जास्त खर्च करताना विचार करा ... पण ..... Valuable business connections माणसं गोळा करताना खुप खर्च करा.
जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग ........... Address discription बॉक्स मध्ये आहे ...... किंवा आमच्याच सूरू करा उद्योग स्वतःचा..........या vedio मध्ये discription बॉक्स मध्ये दिलेला आहे.
Great मैडम खुप छान माहिती दिली आहे , मैडम अभिमान आहे आम्हाला तुमचा 🙏❤️🙏
Thank you mam
माहितीचा उपयोग आहे
खूप छान माहिती आहे मॅडम
madam khup chan mahiti dili.
खूप छान माहीती दिली मॅडम
Very grateful information for women entrepreneurs. .............💐💐
Khup chaan scheme aahe
हो सर
Mobile Number
मी पण महिला बचत गटात आहे मला नवीन वेवसाय करायचा आहे लोन पाहिजे मला
मी निता धुमाळ सोळशी ता . कोरेगाव जिल्हा सातारा बचत गटातर्फे उन्हळ काम म्हणजे मसाले कुरडया सांडगे शेवया हा व्यवसाय करते त्या साठी मला कर्ज कुठे
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या अनेक योजना तुम्हाला मिळू शकतात जस की cmegp pmegp. Packaging scheme of incentive.
Khupach chhan mahiti
Khupach mshat mahiti aahe madam thank you
Bachat guta la pan manufacturing asel tarch100 subside aahe ka
हा
रत्नागिरी मध्ये कुठे आहे
@@NandiniJadhav-p1o आत्ता सध्या bank of india साळवी स्टॉप/post office च्या मागे ऑफिस शिफ्ट झालंय
जिल्हा उद्योग केंद्र कुठे आहे
Description मध्ये सर्व जिल्हा उद्योग केंद्राचे नंबर तसेच adress दिलेले आहेत नक्की भेट द्या....
नवी मुंबई नेरुळ मध्ये आहे का कुठे
हस्तकला उद्योगासाठी ...मार्केटिंग कुठे करावे
Ratnagiri मध्ये ....एक मातीची भांडी कलाकृती करण्याचा व्यवसाय आहे ....
.
ते एक्सपोर्ट पण करतात आणि city मध्ये sell suddhha करतात ......
..
..
हे product High society market madhe ....... विका आणि अगोदर पासून विकणाऱ्या माणसाबरोबर कनेक्ट करा ..... मार्केटिंग वर जास्त खर्च करताना विचार करा ... पण ..... Valuable business connections माणसं गोळा करताना खुप खर्च करा.
Hello sir
मालवण मधे कुठे आहे ऑफिस
जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग ........... Address discription बॉक्स मध्ये आहे ...... किंवा आमच्याच सूरू करा उद्योग स्वतःचा..........या vedio मध्ये discription बॉक्स मध्ये दिलेला आहे.
मला पन मसाला उद्योग करायचा आहे
नक्कीच मॅडम
पुणे जिल्हा उद्योग केंद्रातले अधिकारी तर सांगत आहेत अशी कुठलीच योजना नाही...
त्यांना ही VEDIO दाखवली का.
आपण अधिकाऱ्यांकडून च सम्पूर्ण माहिती घेतली आहे .
Thane madhey kuthe aahe office ?
Lal Bahadur Shastri Marg, MIDC Colony, Raheja Gardens, Thane West, Thane, Maharashtra 400602
Online only aftrersss aahe
As
मुंबई साठी पत्ता
Description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा तुमच्या जिल्हा समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे..... आणि मुंबई साठी देखील
बुलढाणा जिला का एड्रेस नहीं
: District Industries Centre, Buldhana. Jatkar Bhavan, Tilakwadi, Bus Stand Road,
बुलढाणा जिला बुलढाणा जिला
: District Industries Centre, Buldhana. Jatkar Bhavan, Tilakwadi, Bus Stand Road,
Mala hya mam cha no milel ka
Description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा.... त्यात त्यांचा देखिल नंबर आहे.
तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांना पगार खाण्यासाठी योजना आहे
आम्हाला खूफ फ़ायद्याचे आहे हे scheme. ,,,
नक्कीच मॅडम तुम्ही कोणता व्यवसाय करता.......
Great scheme for women's. ..
तुमाला कसा काॅल करायचा
@@aplayuva टीफीन सर्वीस
Scheme konti ahe name
Nasik made kut office aahe
Description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा तुमच्या जिल्हा उद्योग केंद्र याचा नंबर adress देखिल दिलेला आहे.