“लाडकी बहीण योजना” | महिलांना प्रतिमहा 1200 ते 1500 रुपये मानधन | Ladaki Bahin Yojana |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • “लाडकी बहीण योजना” | महिलांना प्रतिमहा 1200 ते 1500 रुपये मानधन | Ladaki Bahin Yojana |#KhojMarathi #लडकीनहिनयोजना
    🙏नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या खोज मराठी या यूट्यूब चैनल मध्ये.आजच्या व्हिडिओमध्ये आपण “लाडकी बहीण योजना” योजने विषयी माहिती पाहणार आहोत.
    राज्य सरकार येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आकर्षित करण्यासाठी “लाडकी बहीण योजना” आणण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमहा 1200 ते 1500 रुपये मानधन देण्यात येणार आहे. मध्यप्रदेशमध्ये “लाडली बहन योजना” अंतर्गत महिलांना 1200 रुपये मानधन दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याने राज्य शासनाने ही योजना आणण्याचे ठरवले आहे.

ความคิดเห็น •