माझे पती अमर आहेत | ते माझ्या सोबत आहेत | वीरपत्नी भाग्यश्री जिजाभाऊ मोहिते | वीरमाता यांचा संवाद |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ...‌ !
    वीरगाथा फाउंडेशन भारत / Veer Gatha Foundation India यांच्या संयुक्त विद्यमाने भारतभर वीरगाथा या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वीर जवान यांची संपूर्ण वीरगाथा आपल्याला या अधिकृत #वीरगाथाफाउंडेशनभारत
    ‎@VEERGATHAFOUNDATIONINDIA
    TH-cam channel वरती उपलब्ध आहे....!
    आपणही बघा इतरांनाही शेअर करा जय हिंद ...! 🇮🇳
    जय जवान...! जय किसान...!
    || धन्यवाद ||
    ©VEERGATHAFOUNDATIONINDIA

ความคิดเห็น • 566

  • @VEERGATHAFOUNDATIONINDIA
    @VEERGATHAFOUNDATIONINDIA  3 ปีที่แล้ว +27

    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
    👇👇👇👇👇👇
    शहीद जवान चंद्रकांत महादेव सुळे वीर पिता वीर माता यांचा संवाद
    th-cam.com/video/CaKBEWTPw8g/w-d-xo.html
    माझा मुलगा शहीद झाला मला गर्व आहे सुनेचे दुःख पाहवत नाही वीर माता अल्का सुरेश पेहरे यांचा संवाद th-cam.com/video/Sog-uRebVXc/w-d-xo.html
    वीरपत्नी जया सतीष पेहरे यांचा संवाद th-cam.com/video/4mz_QwHItqg/w-d-xo.html
    खूप गरिबीतून कष्ट केले आणि सैनिक झाला शहीद जवान विजय ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबीयांचा संवाद th-cam.com/video/IbuXHbf2cBo/w-d-xo.html
    यश दिगंबर देशमुख यांच्या बहीण प्रतिक्षा देशमुख व अश्विनी देशमुख यांचा संवाद th-cam.com/video/SQU7xQkCk5Y/w-d-xo.html
    शहीद जवानाचा शेवटचा निरोप वीरमाता वीरपत्नी यांनी दिली मानवंदना th-cam.com/video/P1tyJeJ1E5E/w-d-xo.html
    शहीद जवान यश दिगंबर देशमुख वीर माता वीर पिता यांचा संवाद th-cam.com/video/3wSFuelypgk/w-d-xo.html
    वीरपत्नी भाग्यश्री जिजाभाऊ मोहिते यांचा संवाद th-cam.com/video/AjbyoxvIU60/w-d-xo.html
    शहीद जवान शुभम मुस्तापुरे वीर माता वीर पिता यांचा संवाद th-cam.com/video/c8u6VMxpdH8/w-d-xo.html
    शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वीरपिता यांनी ह भ प सुनिल महाराज गाडेकर यांच्या किर्तन श्रवण केल्यानंतर फोन द्वारे दिलेल्या प्रतिक्रिया th-cam.com/video/6WUwHnCjb5U/w-d-xo.html
    वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांचा संवाद th-cam.com/video/Ze7-xezd2vU/w-d-xo.html
    फौजी ची पत्नी होणे कठीण संकल्प सैनिक पत्नी त्रिवेणी ताई यांचा संवाद th-cam.com/video/a8JujJE4hgk/w-d-xo.html
    थेट जम्मू काश्मीर पाकिस्तान बॉर्डर वरून संवाद th-cam.com/video/7jwydKZt7c8/w-d-xo.html
    शहीद जवान कैलास पवार चिखली रक्षाबंधन स्पेशल
    th-cam.com/video/YsnouR4p-5Q/w-d-xo.html
    वीर पत्नी पुष्पा गणेश गावडे यांचा संवाद
    th-cam.com/video/XjwpPmcIf5U/w-d-xo.html
    शहीद जवान गोपाल कांबळे वीरपत्नी मनीषा गोपाल कांबळे यांचा संवाद
    th-cam.com/video/a3lhg66KFLk/w-d-xo.html
    वीर पत्नी उज्ज्वला चंद्रकांत सुळे यांचा संवाद
    th-cam.com/video/QggjYiVHTxs/w-d-xo.html

  • @shadesofwomen8936
    @shadesofwomen8936 3 ปีที่แล้ว +49

    वीर पत्नी ने सौभाग्य अलंकार काढूच नये
    कारण काळा नुसार ठरलेला मृत्यू झालेला नसतो
    देशासाठी झालेला असतो.
    अनंत उपकार तुमचे माऊली नो.

  • @sahilpawar2440
    @sahilpawar2440 3 ปีที่แล้ว +45

    आई तु रङल्यावर डोळ्यात पाणी आलं गं रडु नको तुझी सगळी स्वप्न पूर्ण होओ हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना

  • @amrutashitole3029
    @amrutashitole3029 3 ปีที่แล้ว +203

    फाैजी लाखात एक असतो पन फाैजीची बायको दहा लाखात असते prod or you

  • @keshavborade4219
    @keshavborade4219 3 ปีที่แล้ว +127

    किती विचार श्रेष्ठ आहेत या विरपत्नी चे भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

    • @yuvachandra7256
      @yuvachandra7256 3 ปีที่แล้ว +1

      Big salute I proud of you😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 ปีที่แล้ว +221

    फौजी .जवान कधीच मरत नाही ते अमरच असतात . फौजीला तर सलामच पण त्याआधी ताई तुझ्या धीराला शतशः सलाम .अशीच खंबीर रहा .

    • @rajendrakachole5538
      @rajendrakachole5538 2 ปีที่แล้ว +3

      फौजी जवान कधीच मरत नाही ते अमर असतात फौजी ला तर सलामच पण त्याआधी ताई तुझ्या धीर आला सलाम अशी खंबीर रहा

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 3 ปีที่แล้ว +30

    शब्दही अपुरे पडतील या जिजाऊंच्या लेकीसाठी खुप खुप अभीमान वाटतो ताईसाहेब आम्ही जिजाऊंच्या लेकी जशा तलवारीला धार शहीद { अमर} भाग्यश्री जिजाभाऊ मोहिते सर यांच्या भारत माता यांना मानाचा मुजरा 💐💐🙏🏻

  • @ashoksutar5256
    @ashoksutar5256 3 ปีที่แล้ว +37

    एवढ्या कमी वयात हे संस्कार किती भाग्यवान हे घर आणि आई-वडील

  • @jaywantbhoir3114
    @jaywantbhoir3114 2 ปีที่แล้ว +5

    जय जवान जय किसान या शब्दांतच देश अभिमान आहे. व देशासाठी जवान व किसान दोन्ही देशांतील देश सैनिक आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आहे. परंतु जवान व किसान शहीद झाल्यानंतर यांच्या कुटुंब नियोजन अपन करणे आवश्यक आहे. व त्यांच्या कुटुंबीयांचे अस्तित्व त्याच्यापासून हिरावून घेण्याचा अधिकार कोणाला नाही.
    जय जवान जय किसान जय भारत

  • @mariafernandes7483
    @mariafernandes7483 3 ปีที่แล้ว +12

    हो तुला अधिकार आहे कुंकू आणि मंगळसुत्र घालायचा

  • @Reaking123
    @Reaking123 3 ปีที่แล้ว +70

    भारतात कुठेही असो वीरपत्नी चा सन्मान 🙏
    करा जर कोणी सन्मान करत नसेल तर त्याला त्याची जागा दाखवा सर्व मिळून

    • @kishorravan1429
      @kishorravan1429 3 ปีที่แล้ว

      ययततततततततततततततततततततततततततततततत

    • @sachinaher7096
      @sachinaher7096 3 ปีที่แล้ว

      ताई तुम्ही फार हिम्मतवाल्या आहे तरी विरपत्नी तुमचा पती अमर रहे जय हिंद नमो नमो महाराष्ट्र राज्य

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 3 ปีที่แล้ว +2

      @@kishorravan1429 वास्तव्यात तु
      रावण आहेस

    • @dattagund739
      @dattagund739 3 ปีที่แล้ว

      @@sachinaher7096 😝😝😝😝😝😝😜🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂🤣😂😅😅😅😅😅😅😅😂

  • @kishorjadhav9793
    @kishorjadhav9793 2 ปีที่แล้ว +7

    सलाम आहे त्या मातेला ज्यांचे पुत्र देशासाठी बलिदान देतात.

  • @raosahebkadam6298
    @raosahebkadam6298 3 ปีที่แล้ว +51

    ताई तूमच्या सोबत सारे भाऊ हींदूसथानी आहेत तूम्ही हीमतीने रहा त्या माऊलीला नमन ज्यानी आपल्या पोटचा गोळा देशासाटी शहीद झाले ऩमन शतश:नमन

    • @yuvachandra7256
      @yuvachandra7256 3 ปีที่แล้ว +1

      Thank you sister God bless you😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊

  • @mohanmayekar4876
    @mohanmayekar4876 3 ปีที่แล้ว +18

    भारत मातेच्या वीर माते आणि भारत मातेच्या सुपूत्री तुम्हा दोघींना त्रीवार सलाम. भारत मातेला आणि भारतीय जनतेला तुम्हा दोघींचा अभिमान वाटतो. मोहन मयेकर , मुंबई.

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 3 ปีที่แล้ว +19

    या विरपत्नि भाग्यश्री माझ्या परिवाराकडून सलाम सासर माहेर दोन्ही घरचा सांभाळ कर हिच देशसेवा ⚘⚘🙏🏽🙏🏽

  • @durgajadhav4823
    @durgajadhav4823 3 ปีที่แล้ว +65

    अभिमान वाटतो तुझा भाग्यश्रीताई सलाम तुझ्या विचारांना

    • @shradhalondhe1599
      @shradhalondhe1599 3 ปีที่แล้ว +5

      खूप अभिमान वाटतो ताई जयहिंद जय महाराष्ट्र

    • @bhaushebdabhade5151
      @bhaushebdabhade5151 3 ปีที่แล้ว +1

      @@shradhalondhe1599सलामभावाला

  • @ganeshdhanavade8970
    @ganeshdhanavade8970 3 ปีที่แล้ว +60

    ताई तुझा निर्णय खूप छान आहे

  • @rustumrustum3276
    @rustumrustum3276 2 ปีที่แล้ว +7

    ताई परत पुडच्या जन्मी हाच विर हूतात्मा तूम्हाला तुमचा पती म्हणुन लाभो ही पांडूरंगा चरनी प्रारर्थना ़

  • @भैय्याबारी
    @भैय्याबारी 3 ปีที่แล้ว +10

    सलाम 🙏 ताईसाहेब तुझ्या कार्याला फौजी लाखत एक असतो आणि फौजी ची बाई दाहा लाखत एक असते

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 2 ปีที่แล้ว +3

    फौजी अमर थे है ,हमेशा रहेंगे ताई कुंकु पुसु नकोस जय हिंद

  • @samadhanshinde4195
    @samadhanshinde4195 3 ปีที่แล้ว +17

    🙏🙏सलाम ताई तुझ्या विचाराला
    खुप हिंमत आहे तुम्हाला
    माझी ताई वाघीन आहे 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @atulatul9744
    @atulatul9744 3 ปีที่แล้ว +18

    खरच तुम्ही जवान यांची आई किंवा पत्नी खरोखर तुम्ही भाग्यवान आहात

  • @savitrashrirame7939
    @savitrashrirame7939 3 ปีที่แล้ว +3

    Nice tai khup himat valya aahet 🙏🌹mi pan ek faoji wife aahe pan yevadhi himat Nahi mazya madhe 🙏

  • @dattatraysalagar160
    @dattatraysalagar160 3 ปีที่แล้ว +10

    फौजी हे देशाच्या सीमेवर संरक्षण करून देशातील जनताचे रक्षण करतात. माजी पंतप्रधान लालाबहादूर शास्त्री म्हणाले होते की, जय जवान जय किसान हे खरे वाक्य आहे

  • @VV_222.
    @VV_222. 3 ปีที่แล้ว +10

    लोकांना घाबरू नका ताई. ते सगळ्यांना भुंकतात,, स्वतःचा विचार करा,, तुमचं life आहे

  • @jyotsnarandive9327
    @jyotsnarandive9327 3 ปีที่แล้ว +7

    भाग्यश्रीताई, आभाळाएवढं दुःख तुम्ही पचवलं आहे, किती प्रश्र आहेत समोर तरी धीर प्रचंड आहे ताई तुमच्या प्रेमाला व धीराला सलाम !
    धन्य ती वीरमाता व धन्य ती वीरपत्नी

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 3 ปีที่แล้ว +20

    Tai , Aai , Baba , Chote Bal. Tumchya sglya Iccha Purn Hotil. Sgla Desh Tuchya Sobat ahe. Jay Hind Jay BHARAT 🚩🇮🇳🔱🕉️🙏

    • @swatipatil2349
      @swatipatil2349 3 ปีที่แล้ว

      ताई तू ला . शतशः 🙏प्रणाम

  • @kundlikhake9980
    @kundlikhake9980 3 ปีที่แล้ว +16

    🇮🇳🇮🇳🇮🇳ताई तुझ्या समोर देव सुधा कमी आहे

  • @bhagavatwaghchaure8985
    @bhagavatwaghchaure8985 3 ปีที่แล้ว +22

    फौजीच्या वीर पत्नीचे भरभक्कम विचार आपले स्वप्न पूर्ण हो वो

  • @rutuja_wakare-patil17
    @rutuja_wakare-patil17 3 ปีที่แล้ว +12

    फौजी लाखात एक असतो पण फौजीची बायको दहा लाखात एक असते अभिमान आहे ताई तुमचा 💯🙏🏻🇮🇳

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 3 ปีที่แล้ว +6

    🙏जेदेशासाठी लढले ते अमर हुत्मामेझाले 🙏धन्ययाआईवडीलवताईच🙏जय हींद भारतमाता की जय🙏🙏

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 ปีที่แล้ว +4

    तुझ्या फौजी पतींना विनम्र अभिवादन... तुझे पती अमर आहेत... आणि एक असे.. पती निधनानंतर कुंकु न लावने.. मंगळसूत्र न घालने या जुनाट प्रथा बंद व्हायला पाहिजे... बऱ्याच प्रथा बंद झालेल्या आहेत, आणि राहिलेल्या सुध्दा बंद होणे गरजेचे आहे... आशिर्वाद आहे आमचा तुला... जय जवान... 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ashwinichavan847
    @ashwinichavan847 3 ปีที่แล้ว +6

    लई असत्याल मनमौजी पण लाखात एक माझ्या भारत मातेचा फौजी.

  • @chandrakantkhandagale1086
    @chandrakantkhandagale1086 3 ปีที่แล้ว +5

    नमस्कार मी श्रीमती विजया. माझे बाबा सुद्धा माझी सेनिक आहेत. सेनिकांचे आदर करावे, त्यांच्या कडक शिक्षणाचा समाजयने आदर करावा. कारण माझ्या बाबाचा घरातून बाहेरून त्याचा अपमानच पहात आले आहे. आम्ही पण मुलीचं आहोत. सेनिक परिवार बळ देवो तुम्हाला धन्यवाद.

  • @vijaygoradwar8403
    @vijaygoradwar8403 3 ปีที่แล้ว +5

    ताई ला आणि आईला लाख लाख सलाम.

  • @ashishsubhedar9387
    @ashishsubhedar9387 3 ปีที่แล้ว +18

    फौजी नाही देव आहे आमच्यासाठी आणि देव म्हणूनच राहणार आणि देवा न देव चोरीला आमचा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳जय महाराष्ट्र

  • @preetilondhe1284
    @preetilondhe1284 3 ปีที่แล้ว +33

    🌹 श ही द 🌹 वीरा ला 🌹 सलाम 🌹 ताई सलाम 🌹 शब्द नाही 🌹

  • @श्रीबळीरामजनार्धन.पवार.मु.खाद

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र भारत माता की जय जय हिंद.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vittalpargave9087
    @vittalpargave9087 3 ปีที่แล้ว +18

    ताई खरच तुमच्यात झिजावू मातेच रक्त आहे
    ताई तुमाला मनापासुन अभिनंदन

  • @arjungavhane4725
    @arjungavhane4725 3 ปีที่แล้ว +17

    ताई तू धीर सोडू नकोस आम्ही सर्व भाऊ सदैव तूझ्या पाठीशी आहोत आई तू रडु नकोस आम्ही तुझीच लेकरे आहेस

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 3 ปีที่แล้ว +4

    ताई.मी.एक.फौजी.सातारकर.आहे.मी.19मराठ्याचा.आहे.तुमच.बोलने.एकून.खरी.आर्मीवाल्याची.बायको‌शोभते.ताई,आता‌तुम्हाला.ऐक.विनंती.करतो.की.माज्या‌भावाच्या.आई.वडीलाना.वमुलीला.चांगल.सांभाळ.ताई.तू.स्वताचीपण.कळजी.घे.लोकांच्या.कडे.जस्त.लक्षदेऊ.नको.ही.विनंती.कर्तव्य‌.मान.सहस.जयहींद

  • @rameshlakade5114
    @rameshlakade5114 3 ปีที่แล้ว +32

    ताई तुमचा खूप अभिमान वाटतो

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान विचार आहे ताई ,तुझा आभिमान आहे आम्हाला ! जवान कधीच मरत नसतो हे सत्य आहे, त्यामुळे तुझा कुंकु लावण्याचा तसेच मंगलसूत्र कायम ठेवण्याचा निर्णय उत्तम आहे. तुझ्या फौजीवर असलेल्या निर्मळ प्रेमाला आणि तुझ्या देशप्रेमाला शतशः नमन !

  • @suja09312
    @suja09312 3 ปีที่แล้ว +22

    👍 You’re right, your husband is always with you.

    • @yuvachandra7256
      @yuvachandra7256 3 ปีที่แล้ว +2

      Big salute you😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊

  • @sunitahange1839
    @sunitahange1839 3 ปีที่แล้ว +4

    Dukhh nahi sangata yenar kunala..... aamhi te bhogalele ahe.... Mohite bhau pramane माजे वडिल आमर ahet amar rahnar ....🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 मला माझ्या वडीलांचा अभिमान आहे...जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dattatraysalagar160
    @dattatraysalagar160 3 ปีที่แล้ว +7

    या ताईच्या विचाराला सलामी आहे तसेच फौजाच आईचे देखील विचाराला सलामी आहे.

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 3 ปีที่แล้ว +13

    सलाम ताईच्या आणि त्या आईच्या जिधील

  • @suchitaswami4465
    @suchitaswami4465 3 ปีที่แล้ว +8

    ताई तुमचा अभिमान वाटतो. सलाम ग्रेट विचार. 🙏🙏

  • @maharudragiri3472
    @maharudragiri3472 3 ปีที่แล้ว +19

    ताई सलाम.👏👏👏👏

  • @santoshtakmoge3091
    @santoshtakmoge3091 3 ปีที่แล้ว +8

    ताई तुमच्या या धाडसाला सलाम वीर जवानाला पण माझा सलाम धन्य धन्य माता ला पण माझा सलाम

  • @shobhakandle4792
    @shobhakandle4792 2 ปีที่แล้ว +3

    तुमचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @Vishal-Nachare
    @Vishal-Nachare 3 ปีที่แล้ว +8

    अमर जवान तुझे सलाम....... ताई तुम्ही थोर आहात 🙏

  • @jyotiscorner3954
    @jyotiscorner3954 3 ปีที่แล้ว +4

    Khupch chan vichar 👍

  • @rekhapatil501
    @rekhapatil501 3 ปีที่แล้ว +4

    बेटा बाळाला मोठे कर सर्व स्वप्न पूर्ण कर हिमतीने जग तू पण कुढे कमी पडणार नाही

  • @swatipatil2349
    @swatipatil2349 3 ปีที่แล้ว +8

    ताई तू बरोबर आहे. मी तू दुःखा त सहभागी आहे

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 3 ปีที่แล้ว +3

    खर आहे ताई फौजी कधीच मरत नाही त्यांचे मृत्यू नियती पण घाबरते तु घाबरु नकौस आम्ही पाठीशी आहोत

  • @ramprasaddhere4012
    @ramprasaddhere4012 3 ปีที่แล้ว +11

    ताई तुमचा खुप खुप अभिमान वाटतो

  • @dattadevkar8865
    @dattadevkar8865 3 ปีที่แล้ว +5

    शहीद जवान तुमे सलाम 🇨🇮🇨🇮

  • @mohankshirsagar631
    @mohankshirsagar631 3 ปีที่แล้ว +10

    तुमचा खूप अभिमान वाटतो

  • @shankarmendhe8495
    @shankarmendhe8495 3 ปีที่แล้ว +5

    खरंच भाग्यवान असते ते कुटुंब यांचा मुलगा देश सेवेत रुजू असतो सलाम त्या आईला आणि त्यांच्या वीरपत्नी ला

  • @pujajadhav9210
    @pujajadhav9210 3 ปีที่แล้ว +17

    Very proud of tai 👍

  • @poonamsalunkhe9506
    @poonamsalunkhe9506 2 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली. मी पण एका फौजीची बायको आहे त्या भावना काय असतात हे मी समजू शकते. जय हिंद🙏🙏

  • @kishorjadhav9793
    @kishorjadhav9793 2 ปีที่แล้ว +2

    देशासाठी शहीद झालेला जवान हा अमर होतो.rip 💐💐🙏🙏😭😭

  • @sonalimore9599
    @sonalimore9599 3 ปีที่แล้ว +3

    आई तु खुप धाडसी आहेस आणि ताई तू खरच खुप जिद्दी आहेस ...आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने तुला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏 तु त्या आई वडिलांना त्यांच्या मुलासारखा सांभाळ....

  • @aparnapatil5487
    @aparnapatil5487 3 ปีที่แล้ว +14

    ताई तुमचा खूप अभिमान आहे

  • @govindnicesongshinde9724
    @govindnicesongshinde9724 3 ปีที่แล้ว +9

    Proud of sister'

  • @venkatsurnar8142
    @venkatsurnar8142 3 ปีที่แล้ว +3

    माझे दोन भाऊ आर्मीत आहेत मला खूप वाईट वाटले

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 3 ปีที่แล้ว +7

    सलाम तुझ्या विचार सरणीला.ग्रेट विचार.

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 3 ปีที่แล้ว +4

    खरच पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते खुप खुप अभीमान वाटतो या ताईसाहेबांसाठी 🙏🏻🙏🏻💐💐

  • @kiranbhong456
    @kiranbhong456 3 ปีที่แล้ว +8

    Tai tumcha amala khup khup abhiman you are great .....

  • @kedadeore7918
    @kedadeore7918 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई तुमचा निर्णय

  • @sudarshannawalkar1549
    @sudarshannawalkar1549 3 ปีที่แล้ว +6

    god bless you sister and mother 😭😭😭😭.
    Shaid jawan amar rahe Jay hind

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 3 ปีที่แล้ว +2

    धन्य फौजी. धन्य वीर पत्नी.

  • @सचिनवसतमालूसरे
    @सचिनवसतमालूसरे 3 ปีที่แล้ว +8

    💐💐💐ताई खरच तूजा अभिवान वाटतो💐💐💐

  • @dilipbhise2876
    @dilipbhise2876 3 ปีที่แล้ว +1

    Dilip Bhise Retd AMC Bhavpurna Shradhanjli

  • @kashilingsalagar2830
    @kashilingsalagar2830 3 ปีที่แล้ว +8

    जय जवान जय किसान

  • @sunilsureshshindesunilsure3179
    @sunilsureshshindesunilsure3179 3 ปีที่แล้ว +5

    Tai tumcha fauji amar ahe . tumcha agla vegla nirnay cha abhiman aahe.tumcya dukhat akha Bharat desh sahabag ahe . aamhala tumcha garv VAT tay Jai Hind.Jai Maharashtra.tai la amcha salute.

  • @krunaliwadar2804
    @krunaliwadar2804 3 ปีที่แล้ว +14

    ताई तुझा आभिमान आहे

  • @UttamBhor-ti4gd
    @UttamBhor-ti4gd 3 ปีที่แล้ว +5

    Great Tai

  • @jyotipawar596
    @jyotipawar596 3 ปีที่แล้ว +1

    Foaji lakatha ek astho pan foaji chi bayko 10 lakatha एका asthy

  • @mahendragunda1546
    @mahendragunda1546 2 ปีที่แล้ว +1

    Shahido ke chitao par lagenge har baras mele . Bus yahi ek nishana baki rah jata hai. Jayhind.

  • @mahendragunda1546
    @mahendragunda1546 2 ปีที่แล้ว +1

    Shahido ke chitao par lagenge har baras mele. Bus yahi ek nishana baki rah jata hai. Jayhind.

  • @anuradhasarvade467
    @anuradhasarvade467 3 ปีที่แล้ว +6

    सलाम

  • @ashwinichavan847
    @ashwinichavan847 3 ปีที่แล้ว +5

    ( " माझा फौजी" )
    वीरपत्नीचे मनोगत. ( मनोकविता )
    एक छोटस स्वप्न आहे तुझ्यासोबत जगण्याचं
    तुला देशा सोबत लढताना पहायचं.
    हजारो जणांची सोबत असेल जरीही गर्दी
    तरीही माझ्या सोबत चालताना उठून दिसावी तुझी रुबाबदार वर्दी.
    तुझ्यासाठी असतील अनेकांच्या इच्छा-आकांक्षा
    तरी म्हणशील वंदन माझे भारतभूमीच्या देशा.
    सात जन्मातही तुझ्यासोबत राहायचा असेल माझा ध्यास
    शेवटच्या श्वासापर्यंत फक्त राहील तुझ्यावरच माझा विश्वास.
    म्हणशील प्राणापेक्षा मौल्यवान माझी मातृभूमी
    मोठ्या मनाने स्वतः लेखशील सर्वात कमी.
    संगिनी च्या गोळ्यांचे वार छातीवर मोठ्या आनंदाने झेलशील
    प्रत्येकाच्या हृदयात तुझं नाव करून जाशील.
    एक छोटसं आहे गुपित तुझ्या माझ्यात राहू दे
    नकळत का होईना देवा ते पूर्ण होऊ दे.
    शेवटी माझ एकच मागणं असेल देवा तुझ्याकडे
    माझं सगळं आयुष्य माझ्या फौजेला लागू दे.
    - अश्विनी तानाजी चव्हाण.
    शहीद फौजी आणि त्यांच्या वीरपत्नी साठी मी स्वतः लिहिलेली कविता. कारण मी स्वतः एक लेखिका आहे त्यामुळे मी अतिशय चांगल्या रित्या समजू शकते एका वीर पत्नी च्या मनातील भावना.

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 ปีที่แล้ว +18

    ताई खरंच तुमचं अभिमान वाटतो🙏

  • @mukeshthorat8912
    @mukeshthorat8912 2 ปีที่แล้ว +1

    ताई फौजीची बायको होण.हे तुमचं भाग्य आहे ते तुम्हाला मिळाला आहे फौजी ची बायको म्हणजे वाघीण आहे देव तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू

  • @somnathgore8367
    @somnathgore8367 3 ปีที่แล้ว +8

    सादर प्रणाम 🙏🙏🙏 जय हिंद 🇮🇳

  • @tukaramshinde1993
    @tukaramshinde1993 3 ปีที่แล้ว +1

    जय हिंद ताई
    हिच जिजाऊ जिच्या प्रेरणेने ऊजळे स्वराज्य ज्योती
    हिच जिजाऊ जिने घडविले राजे
    शिवछत्रपती
    आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत गरज पडल्यास कॉल करा 7083631864 WMO

  • @ashwinichavan847
    @ashwinichavan847 3 ปีที่แล้ว +2

    सलाम आहे भाग्यश्री ताई तुझ्या सारख्या वीर पत्नींना सलाम आहे त्या वीर मातांना ज्या आपल्या मुलाशिवाय आयुष्य जगतात सलाम आहे त्या वीर पत्नींना.

  • @shreyansh9930
    @shreyansh9930 3 ปีที่แล้ว +1

    Tai tula salam👍👌👌👏👏👏😊

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 ปีที่แล้ว +4

    Saynik kadhich Marat nahi te AMAR hotat Bhagyashree,tuzhya Dharyala salam ,tumche vichar sar aakhopar ,desh tumchya pathishi aahe,Jayhind 🙏🙏

  • @reservoirgeophysicist3013
    @reservoirgeophysicist3013 3 ปีที่แล้ว +4

    Live ur life, marry again, forget past.

  • @deepalibhagat1894
    @deepalibhagat1894 3 ปีที่แล้ว +12

    Proud of you tai🙏🙏

  • @vaishnavimohite1381
    @vaishnavimohite1381 3 ปีที่แล้ว +5

    Salute tai ,you are great , you are relly like jijamata, proud of you tai.

  • @topsinghchaudhari3785
    @topsinghchaudhari3785 3 ปีที่แล้ว +25

    Tai is a great sister.

    • @yuvachandra7256
      @yuvachandra7256 3 ปีที่แล้ว +1

      Great salute you sister 👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 3 ปีที่แล้ว +5

    जय हिंद जय भारत

  • @sunandakattimani4677
    @sunandakattimani4677 3 ปีที่แล้ว +3

    Great Sister..proud of you..aaj maza navra maza sobtha nahi..mala sudda don muli ahetha.. 😌😌 khup aadhvan yethe navryachi

  • @anilkhanzode9128
    @anilkhanzode9128 3 ปีที่แล้ว +8

    It's all right sister

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 3 ปีที่แล้ว +2

    ताई तुला मनापासून आशीर्वाद सदैव आहे कारण आम्ही पण याच स॑कटातून जात आहोत माझे मिस्टर पण देवाच्या 🏠 गेलेत तुम्ही बाळाला स॑भाळा.

    • @Anandakakad-v2q
      @Anandakakad-v2q 3 ปีที่แล้ว +1

      ताई वेळ निघून जाणारच आहे असंख्य भावाचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे
      काहीही काळजी करू नका
      जय हिंद जय महाराष्ट्र

    • @trishasworld7024
      @trishasworld7024 3 ปีที่แล้ว +1

      Majhe mr.pn mla ek mulagi ahe ,,tichyasathi jagtey pn khup kathin ahe as jagan

    • @Anandakakad-v2q
      @Anandakakad-v2q 3 ปีที่แล้ว

      @@trishasworld7024 तुमचे मिस्टर पण फौजी होते का

    • @trishasworld7024
      @trishasworld7024 3 ปีที่แล้ว

      @@Anandakakad-v2q hoy

    • @Anandakakad-v2q
      @Anandakakad-v2q 3 ปีที่แล้ว

      @@trishasworld7024 आपला जिल्हा कोणता आहे

  • @govindkote1998
    @govindkote1998 3 ปีที่แล้ว +14

    Proud of you sister 🤟👍

    • @yuvachandra7256
      @yuvachandra7256 3 ปีที่แล้ว +1

      Right division 👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭