One Farmer One DP Scheme 2024 | एक शेतकरी एक डीपी’ योजनेत झाले मोठे बदल |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • One Farmer One DP Scheme 2024 | एक शेतकरी एक डीपी’ योजनेत झाले मोठे बदल | #KhojMarathi #transformers
    🙏नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या खोज मराठी या यूट्यूब चैनल मध्ये.आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शेतकरी एक डीपी योजने विषयी माहिती पाहणार आहोत.
    महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी सुरु केलेली योजना म्हणजे ‘एक शेतकरी एक डीपी योजना 2024’. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वीज पुरवठा सतत चालू ठेवण्यासाठी आवश्यक असणारा ट्रान्सफॉर्मर (डीपी) उपलब्ध करून दिला जातो. चला तर मग पाहूयात या योजनेच्या अटी व शर्ती, आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती.

ความคิดเห็น • 7

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 หลายเดือนก่อน +1

    कोटेशन चालू आहे का..सर.कोटेशन बंद आहेत.. हिंगोलीत

  • @mudassirqureshi4900
    @mudassirqureshi4900 หลายเดือนก่อน +1

    Sir majhya setacha bajula hvds connection midala aahe , mala hi Navin connection pahije, pan lineman sangte aahe ki form baru shakat nahi

  • @bharatdeokar9692
    @bharatdeokar9692 2 หลายเดือนก่อน +1

    सर मी 2020 मध्ये कोटेटेशन भरले आहे, नवीन टेंडर निग्ल्यवर सांगू, असे उत्तर मिळते

    • @bharatdeokar9692
      @bharatdeokar9692 2 หลายเดือนก่อน

      आपला कॉन्टॅक्ट no द्या

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 7 วันที่ผ่านมา

    Dada ya yojna madha sheti sathi single fase connection gha shakto ka.plz reply

  • @startelors2116
    @startelors2116 2 หลายเดือนก่อน +2

    Yes

  • @KacharuGajage
    @KacharuGajage 2 หลายเดือนก่อน +1

    😊