अंटार्क्टिका: पृथ्वीच्या तळाशी स्वर्ग | Dr. Madhubala Chinchalkar - Interview | Swayam Talks
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- "अतिथंड हवामान, कोरडा प्रदेश, ताशी २००-३०० किमी/तास या वेगाने वाहणारे वारे. पर्यटन, खाणकाम, सैन्य यांना प्रवेशाची परवानगी नसलेला आणि माणसाशिवाय आपली पृथ्वी कशी असती याची अनुभूती देणारा अंटार्क्टिका हा खंड. वयाच्या ५८ व्या वर्षी अंटार्क्टिकाला जाऊन आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांना तिथे आलेले विलक्षण अनुभव आणि निसर्ग म्हणजे नक्की काय याचा 'त्यांना' झालेला उलगडा याची मनोरंजक कहाणी अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
खरच मधुबाला ताई तुमचे इतक मोठ धाडस पाहता स्वतः एक स्ञी असल्याचा अभिमान वाटत आहे. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. धन्यवाद. तुमच्या निसर्ग सौंदर्य वर्णनामुळे मलाही अंटार्क्टिकाला जावून आल्यासारख भासले. तुमच्या धाडसाला असेच बळ मिळो आणि पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद सर इतक्या सुंदर व्यक्तींची भेट घडवून दिली.आणि ऐकायलाही मिळाले.
विश्वाच्या निर्मात्याला आणि डॉक्टर मॅडम दोघांना दंडवत
मधूताईंचे मधुर आणि मिश्किल बोल ऐकले.खळखळून हसले.खरोखरच ग्रेट स्पिरीट आहे.हॅट्स ऑफ.🙏
माझा मुलगा सौरभ खानविलकर डोंबिवली .
वय तीस वर्ष .
२०२२ मध्ये अंटार्क्टिका मध्ये जाऊन आला आहे .
आपले अभिनंदन ❤
@@janhavikhanvilkar7733 ¹¹±!°°
@@janhavikhanvilkar7733😊
खूप छान...भाग्यवान आहात तुम्ही...
वाव ग्रेट खूपच अजून जास्त त्यांच्यातर्फे ऐकावस वाटतय मधूबाला ताईंना खरच मनापासून सॅलूट❤
विश्वाचा निर्माण करणारा आहे…हे सत्य डॅा.मधुबाला चिंचाळकर यांनी अनुभवल …आपल्याला त्या अनुभवाचा प्रवास सांगून समृध्द केल…मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Kaku, tumhala baghun khup anand zhaala ...ani we are so proud of you
She is so kind ❤ her experience is so inspiring
मधुबाला ताई मनापासून धन्यवाद
प्रत्यक्षातील इतक्या अवघड गोष्टी साध्या, सोप्या भाषेत आपण कथन केलेत ऐकून खूप उत्सुकता निर्माण होतेय, तसेच आपल्याबद्दल चा आदर वाढतोय. 🙏🙏🙏
डॉ मधुबाला चिंचाळकर यांना मनापासून धन्यवाद.निरगुडकर सरांनी मैत्री करून दिली.आपलेही आभार. चिंचाळकर madam यांनी आपले अनुभव उत्तम आणि उदात्त अश्या भावनेने सांगितले आहे.
Awesome !
Love Planet! Save Planet!
खूपच छान! अदभूत,अगम्य अवर्णनीय अशा जगाची सफर घडवल्या बद्दल धन्यवाद!
Khup Sunder and courageous
अतिशय सुंदर कार्यक्रम आहे, मधुबालाजींच्या धाडसाला आणि प्रतिपादनाला सहस्र प्रणाम ❤
खूप शुभेच्छा 🎉🎊🎉💐
अतिशय माहितीपूर्ण व अभ्यासू पणे सांगितलेली ही मुलाखत ऐकली.मनाने तरूण असल्यावर समोरच्या परिस्थिती वर कशी मात करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ.मधुबालाताईंचे अनुभवाचे बोल!!! दोन्हीही व्यक्तींना आदराने नमस्कार.!!!
धन्यवाद.
सुंदर मुलाखत. अजून जास्त वेळ चालली असती
Wow excellent explanation by u ma'am. Thank you
ताईंना मनापासून खूप खूप धन्यवाद . हॅट्स ऑफ.❤
Madam I bow humbly before you & feeling proud as you are an Indian woman & atleast I got an opportunity to hear real story of Antartica which we heard about it in school.Really a great deed!🎉🎉💐💐🙏🙏
मॅडम ईतकं सुंदर वर्णन केलंय तुम्ही कि तो सर्व निसर्ग आम्ही च बघतोय असं वाटतं. 👌👌
ताई धन्य आहात तुम्ही तीकडच देन आम्हाला ईकडे दाखवल्या बद्दल धन्यवाद ❤
मधुताईंचे विचार अजून हवे होते आणि फोटो ही,अंटार्टिका बद्दलची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली पण हुरहूर लावणारी मुलाखत उदयजी अजून नक्कीच आवडली असती ,स्वयम् नाव चपखल आहे.
Great Dashing Bold Polar Women " Dr Madhubala Chinchalkar... 👏👏👏🙏💐🙏
Absolutely Amazing personality and a beautiful interview
Nice explanation of antartica, we must use minimum electricity and fuels to save our pruthvee
Mi tyana aiklay seva mulund chan vatla😊👍
खूप सुंदर कार्यक्रम... डॉ. मधुबाला यांना सॅल्यूट..वर्णन खुप छान केल. अप्रतिम
Salute to madhubala mam 🙏
Such a humble lady. So inspirarional❤❤❤Salute to you maam
Madhubala Chinchalakaranbaddhhal tyaweli Laksattet khup lihun aale hotye tyaweli tyaani keleli hi anokhi safar sarv mahila vargaasaati khup kautukaspadha hoti ani aahe Chinchalakar madam hya etakya kastane ani abhyaaspurn kamagirine aapalya deshyaache naav mottey kelele aahe tyaacha aamhala raast abhimaan aahe madam tumhala best of luck ani God bless you
Madhubala madam is such an inspiration ❤🙏🏻🙌🏻
Great, Madam Salam तुम्हाला आणि तुमच्या टीम ला.
Great तुमच्या प्रवासाला 🙏
Inspirational
Salute to Madhubala mam, really great...
Very inspiring & much to learn U r so great madam!!!
🙏 great work
सलाम त्यांच्या धाडसाला
अद्भूत!
Hat's off madam ,tumchya himtila manacha mujra
Salute to Dr. Madhubala Ma'am.
खूप छान मुलाखत. डॉ मधुबाला यांना नमस्कार🙏
खूप प्रेरणास्पद
ग्रेटच ,सलाम तुमच्या टीम ला.
खरंय! हिरवळ ही वाईटच
Great.... Madhura tai... Hats off... Khup khup thankq...😊😊❤❤❤❤
Khupach chan vatle 🙏
Apratim
Watch Madhubala Chinchalkar explaining about her experience in detail - th-cam.com/video/PLNaoJEwtWE/w-d-xo.html
Great madam❤
खूप छान
Gr8
Woow great ma'am ❤️🙏🏻❤️
Great 🙏🙏
तरूण पिढीला प्रेरणा देणारी ही एक महान व्यक्ती आहे.
खूप छान
माधुरी ताई
Superb mam 🙏
Please visit & do for Ladakh...same as antarctica
आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान वापरून जे काही निर्माण केले जाते त्याने प्रदूषण होतेच
Westernise culture and material world must leave behind and adopt our own Indian Culture... eco-friendly culture.
मॅडम तम्ही ग्रेट
ग्रेट
🙏🙏🙏
🎉Great
Great
God is great
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mast
Mam मस्तच
जिथं जिथं शक्य आहे तिथं पायी चालत जावं, थोडं फार लांब अंतर असेल तर सायकल, सायकल रिक्षा सारखं वाहन वापरावं, शक्य असेल तितकी तुळस लागवड करावी, ज्यामुळे पर्यावरण शाबूत ठेवण्यास मदत होऊ शकेल.
Antartika ला जाण्याचे आवाहन निरगुडकर यांनी केले परंतु माणसाचं सारखं तिथं जाणं हे सुद्धा त्याचा ऱ्हासाला करण ठरेल ना
Aamhi youth jau shakto ka tithe. Fakta ek tourist mhanun
You’re literally planning to destroy it further by proposing tourism. Just stay out of that place unless you’re trained to be there. Indians pretty much go everywhere as tourists and dirty up all pristine clean places in the shortest period possible. Indians and Mexicans.
Aditi Pant was first Indian lady who went to Antarctica ...
Yep. She lived right across from our house. Amazing family.
Pls show some photographs
1:47 start
aamcha health cha takrari sampat nahi aani mam Antarctica la jaun aalya great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great great 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
To save Antarctica, stop blowing cooker... It will show great effect on the global warming 🙏
17:59
We have crossed global warming phase . Now it is global boiling 🤢 phase
चिंचाळकरताईंचा काही संपर्क क्र देउ शकता? कारण व्हीडीओमधून मुख्य काही चर्चा कळलेली नाही! म्हणजे त्यांचे क्लाॅलिफिकेशन, निवड कशी झाली?इ अनेक शंका शिल्लक आहेत!!! कोणीही माणूस उठून अंटार्टीकाला जाउ शकतो? खर्च किती? सामान्य माणसासाठी हे बोलण आहे का?
मलाही माहिती हवी आहे
Khup sunder
Tikde mansana kashala pathav ta aahe to pn nahi rahanar antartica
Kase jayce Antarctic ka la
🤍💗💐
To khoop chN
ताई कमवले दान करा
Interview घेणारा फारच फालतू आहे. उगीच मूर्खासारख्या कोट्या करतो. डोक्याला ताप.
तू घे मग..
Great spirit
खूप छान
Great !! 💐🙏👍