उपवासाच्या दिवशी करता येतील असे ४ पदार्थ | Vrat Recipes | 4 Upvas Recipes Vaishali.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
- #vaishalisreciepe
#upvasachepadarthvaishali
#upvasrecipe
उपवासाचा आलू पराठा
• उपवासाचे तेच-ते पदार्थ...
उपवासाची साबुदाणा पुरी
• साबुदाणा न भिजवता,झटपट...
उपवासाचा मऊ लोणी स्पंज डोसा • उपवासाचा मऊ-मऊ लोणी स्...
उपवासाची पिठलं भाकरी
• उपवासाचे तेच-ते पदार्थ...
साबुदाणा न भिजवता बनवा कमी तेलकट उपवासाचा पदार्थ
• साबुदाणा न भिजवता बनवा...
फक्त दहा मिनिटात बनवा उपवासाचे triangles
• कुठलिही पूर्वतयारी न क...
उपवासाचे एकाच पिठापासून दोन पदार्थ
• एकाच पिठापासून उपवासाच...
उपवासाची कुरकुरीत भजी
• कधी खाल्ली नसेल इतकी च...
उपवासाचा वरई डोसा
• अवघ्या ५ मिनीटात बनवा ...
उपवासाच्या दिवशी करता येतील असे ४ पदार्थ | Vrat Recipes | 4 Upvas Recipes Vaishali
उपवासाची इडली
साहित्य/Ingredients
बटाटे २ (Potatos 2)
भगर १ कप (Samo seeds 1 cup)
दही १/२ कप (Curd 1/2 cup)
मीठ (Salt)
सोडा १/४ टी स्पून (Beaking soda 1/4 tsp)
शेंगदाणा चटणी/Peanut chutney
शेंगदाणे १/२ वाटी (Peanut 1/2 bowl)
लाल मिरची ६-७ (Red chilli 6-7)
दही १ टे स्पून (Curd 1 Tbsp)
साखर चिमूटभर (Sugar one pinche)
मीठ (Salt)
खोबऱ्याची चटणी/Coconut chutney
ओलं खोबरं १/२ वाटी (Coconut 1/2 bowl)
कोथिंबीर (Coriander leaves)
हिरवी मिरची ४ (Green chilli 4)
लिंबाचा रस (Lemon juice)
साखर चिमूटभर (Sugar one pinch)
मीठ (Salt)
फोडणीसाठी/Tadka
तेल १ टे स्पून (Oil 1 Tbsp)
जिरे १/२ टी स्पून (Cumin seeds 1/2 tsp)
लाल मिरची (Red chilli)
उपवासाची पुरी
साहित्य
भगर पीठ १ कप
राजगिरा पीठ १/४ कप
उकडलेले बटाटे ३ (250 gm)
हिरवी मिरची ३-४
आलं १/२ इंच
जिरे १ टी स्पून
तिखट १/२ टी स्पून
मीठ
कोथिंबीर
तेल
Ingrediants
Barnyard millet flour 1cup
Amaranth flour 1/4 cup
Boiled Potatoes 3 ( 250 gm)
Green chilli 3-4
Cumin 1tsp
Ginger 1/2 inches
spicy 1/2 tsp
Salt
Coriander
Oil
चटपटीत बटाट्याचे काप
साहित्य / Ingredients
बटाटे 3 | Potatoes 3
लाल तिखट 1 टी स्पून | Red chilli powder 1 tsp
मीठ 1 टी स्पून | Salt 1 tsp
आमचूर पावडर 1.5 टी स्पून | Raw mango powder 1.5 tsp
जिरेपूड 1/2 टी स्पून | Cumin powder 1/2 tsp
काळी मिरपूड 1/4 टी स्पून | Black Pepper powder 1/4 tsp
भगरीचं पीठ 3 टे स्पून| Barnyard millet flour 3 Tbsp
राजगिर्याचं पीठ 1 टे स्पून | Rajgira flour 1 Tbsp
लाल तिखट 1/2 टी स्पून | Red chilli powder 1/2 tsp
मीठ 1/2 टी स्पून | Salt 1/2 tsp
आलू वेफर्स
साहित्य :
बटाटे ३
तळण्यासाठी तेल
तिखट
मीठ
चाट मसाला
Ingredients :
Potatoes 3
Oil
Salt
Red chilli powder
Chat masala
#vratrecipes
#आषाढीएकादशीस्पेशल
#upvasachipuri
#aloowafers
#upvasachiidlivaishali
#upvasachepadarth
#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी
For Collaboration Enquiries -
vaishalisrecipes@gmail.com
To subscribe -
/ vaishalisrecipes
Follow on Instagram -
www.instagram....
Follow on Facebook -
/ vaishalisrecipe
मी नेहमी तुमच्या रेसिपी बघून कक्षते आणि सब पण केलय तुम्हाला मागेच
👍
खूप छान आहेत तुमच्या सर्व रेसिपीज.
😊ऱ्यपंळपपपव्ंं@@mansibhandare8539
A66
@@user-dq9ee4nt3w
Khupach Sunder ❤
खूपच छान !!तुमचा सणावारी असे काही नवीन पदार्थ दाखवायचा जो प्रयत्न असतो तो फार कौतुकास्प द आहे त्याबद्दल धन्यवाद ताई !आषाढी एकादशी व्रतच्य्या खूप शुभेछ्या 🙏👌👍
धन्यवाद 🙏🙏
खुपचं छान 👌 रेसिपी दाखवली ताई धन्यवाद
Sagalya recipes chhan aahet, tumchya sagalya recipes chhan asatat, Thanks Tai 😊😊
आम्ही आल काळे मिरे सफेद मीठ खात नाही पण सगळे पदार्थ करून बघणार फक्त आल वगैरे नाही घालणार धन्यवाद
हो... जरुर करुन पहा 👍
खूप छान रेसीपी बनवलात😊
Waah lhup sunder serv recipes Upasala nakkich karun baghnar
😊👍
Wah mast khoopch chaan recipes dakhvlya, 🎉 Thanks ❤
😊👍
APAN SAGALYA RECEIPES SOPYA PADHATINE KELYAT. EASY TO UNDERSTAND AND PREPARE.
THANKS AND REGARDS
Thank you 🙏
Wav Khupch Sundar Upvasache Padartha 🎉❤❤🎉
Thanks 😊
ताई खरच रेसिपी एकच नंबर आहे नक्की करून पाहीन 👌👌😋😋😋😋😋😋🤗
नक्की करून पहा 👍
Sundar. Mast
Vaishali tai Mi saglya तुमच्या रेसिपी बघत असते आणि प्रत्येक वेळी छान कमेंट करत असते खूप छान रेसिपी असतात रसम ची कृती पाठवा
धन्यवाद 😊
हो नक्की 👍
Wa..खूप छान मॅडम..नक्की करून बघू परवा उपवासाला🎉🎉🎉
Ho ... jarur karun paha 👍
Mast🎉🎉
उधा संध्याकाळी साठी करणार आहे ही इडली
😊👍
Chan
Khoop chan recipe thank you
Most Welcome 😊
So yummy tasty healthy racipe🙏🙏💯🎉
Thank you 😊
Chana chan recipe
धन्यवाद 😊
खूप छान नक्की करू❤
😊👍
❤❤
अप्रतिम ❤👌👌
Thanks ♥️
Chaan recipe tai
धन्यवाद 😊
Puri recipe chan
अप्रतिम ❤
Thank you 😊
Wow very nice recepies🎉🎉
Thank you
Chaan ch❤
Thank you 😊
Khupkhup chhan ahe
Thank you
व्वा 👌🏻 खुप मस्त 👌🏻👌🏻
Thanks 😊
Mast easy receipes
धन्यवाद 😊
छानच
Thank you
Very nice 👍👍
Thank you
Super recipies
Thank you 😊
काळी मिरी उपवासाला चालत नाही.
Tumhi nahi ghatli tari chalel
Chalate
Mast recipes
Thankyou
काळी मिरी व कोथिंबीर उपवासाला चालतं नाहीत. रेसिपी मस्तच.
खूप छान वैशालीस रेसिपी वैशालीताई तुम्ही खूप छान शिकवतात
Wow superb 🎉😂❤
Thank you 😊
Tech tech padarth khavun kantala yeto naveen recipe pahun cha! Vatte
👌👌👌👌👍🙌
खूप छान
Thank you
आमच्याकडे जिरे कोथिंबीर देखील उपवासाला खात नाही
जिरे चालतात
पण सकाळी वरवी खात नाही त ताई रात्री खातात ना वरवी मग कस
खुप सुंदर रेसिपी ताई
धन्यवाद 😊
Is it possible to grind potato without water
Yes
Upvasala soda chalto ka?
Miतुमीबनवलेले पदाथबनवते
Tikhat puri na karta apan thalipith pan banau shakato karan khup oily na khata kami oil vaparun thalipith pan hotata
हो करू शकता👍
खायचा सोडा खातात का उपवासाला
Ver 22:54 23:00 y nice
Thank you
मी मिरी पावडर उपवासाला वापरत नाही.ती चालतच नाहि तर तुम्हीही मिरी पावडर घाला असे सांगूच नका ना.
पण आमच्याकडे चालते ना मिरी पावडर म्हणूनच तर मी घातली आहे, उपवासाच्या दिवशी काय खावे आणि काय नाही हे ज्याचे त्याने ठरवावे... तुम्ही खात नसाल तर घालू नका , असं मला म्हणायचंय
Jyala chalte to ghalel
बहुत बढ़िया आप हमको भी सपोर्ट करें