भेंडीचे आळण | गावाकडील पध्दतीचे चविष्ट भेंडीचे आळण| Bhendi cha Aalan | ladyfinger curry recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • भेंडीचे आळण | गावाकडील पध्दतीने चविष्ट भेंडीचे आळण| Bhendi che Aaran | ladyfinger curry recipe
    साहित्य
    भेंडी -२५० ग्रॅम
    टोमॅटो - २ बारीक चिरलेला
    कांदे - १ बारीक चिरलेला
    मिरची - ६ बारीक चिरलेली
    तेल - ३ चम्मचे
    मोवरी
    हळद पावडर
    कोथिंबीर
    कृती:
    भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यावे दोन भाग होतील असं कापून घेतले त्यानंतर गॅस वर कढई ठेवून तेल तापवून त्यात मोहरी हिरवी मिर्ची कांदे घालून शिजवून घेतले हळद पावडर घालून टोमॅटो छान वाफेवर शिजवून घेतले टमाटर विरघळले की त्यात भेंड्या घालून शिजवून घेतले.
    पाणी घालून उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घोल त्यात थोडं थोडं घालून शिजवून घ्यावे
    खूप पातळ पण नाही आणि घट्ट पण करायचं नाही मिडीयम ठेवून उकळी येऊ द्यावी ५-६ मिनिटं झाल्यावर कोथिंबीर आवडीप्रमाणे घालावे गरमागरम भेंडी चे आळण तयार झाले तुम्हाला माझी हि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनल ला लाईक सबस्क्राईब शेअर करा आजचा विडिओ बघितल्याबदृल खूप खूप धन्यवाद
    #Bhendirecipe #bhendichaalan #भेंडीचाआळण #bhendi #bhendichaaran #Khushirecipemarathi
    #गावाकडीलभेंडीचाआळण
    #ladyfingercurry #bhendichibhaji

ความคิดเห็น • 11