पहिल्यांदा फ्लॉवर लागवड करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ नक्की पहा th-cam.com/video/EKefITiARgM/w-d-xo.htmlsi=s06m71xoE_-tup2h
याच्या पेक्षा ड्रॅगन बाग कधीही जादा पैसे देते आहे सद्या एक वर्षात चालू होते पाणी कमी लागते पाणी जास्त झालेतरी नुकसाम नाही आणि आता जागेवरून, शेतातून माल घेऊन जातात तुलनात्मक रित्या याच्या पेक्षा सारासार ड्रॅगन बरी वाटते 🙏
छान आहे ड्रॅगन शेती चांगली आहे पण भविष्यात ड्रॅगन वर जास्त भर आल्यावर या पिकाचा पर्याय चांगला आहे कारण डाळिंब, मोसंबी ल आधी चांगला भाव होता पण जास्त माल बाजारात आल्याने त्याला फटका बसतोय म्हणून हे पीक भविष्या साठी छान आहे
ता शिरोळ जि कोल्हापूर ५ ते १० दिवस महापूर येतो तसेच जमीन खोल काळी आहे झाडे महापूरामध्ये टीकतील का व खोल काळी जमीन लागवडीसाठी योग्य आहे का त्याचे मार्गदर्शन करावे
पहिल्यांदा फ्लॉवर लागवड करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ नक्की पहा
th-cam.com/video/EKefITiARgM/w-d-xo.htmlsi=s06m71xoE_-tup2h
Chan mahiti dili kaka, tumhi khup mehanati ahat, ya vayat tumhi evhade karta tarun mandlini tumchya kadun khup shikayla have
छान माहिती दिली पटेल साहेब❤...
थोरवे साहेब चांगली शेती करून चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...!❤
धन्यवाद 😊🙏
याच्या पेक्षा ड्रॅगन बाग कधीही जादा पैसे देते आहे सद्या एक वर्षात चालू होते पाणी कमी लागते पाणी जास्त झालेतरी नुकसाम नाही आणि आता जागेवरून, शेतातून माल घेऊन जातात तुलनात्मक रित्या याच्या पेक्षा सारासार ड्रॅगन बरी वाटते 🙏
छान आहे ड्रॅगन शेती चांगली आहे पण भविष्यात ड्रॅगन वर जास्त भर आल्यावर या पिकाचा पर्याय चांगला आहे कारण डाळिंब, मोसंबी ल आधी चांगला भाव होता पण जास्त माल बाजारात आल्याने त्याला फटका बसतोय म्हणून हे पीक भविष्या साठी छान आहे
ड्रॅगन ची पण मार्केट मदी वाट लागली आहे
प्राथमिक खर्च खुप जास्त असतो ड्रॅगन फ्रुटला.
50रू किलो भाव झालाय
खुप छान साहेब, माहिती दिल्याबद्दल आभार
Khup chhan mahiti dilit sir
खूपच छान माहिती मिळाली आहे namaskar धन्यवाद ❤
खूपच सुंदर उपक्रम आहे
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे साहेब.धन्यवाद.
छान माहिती आहे सर
Khoop chaan mahiti !👏👏
वहा खुप छान माहिती दिली
करण्याची इच्छा आहे. स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
रोपे मिळतील का पाणी किती लागते.या पिकास जमिन कशी लागते व खते कोणती द्यावे लागतील .
छान टेस्ट आहे आवाकाडो ची, केरळ मध्ये करतात शेती, काका काही या शेती संदर्भात माहिती हवी असेल तर कृपया दयाल का❓🙏🙏
खूप छान माहिती 👌
Nice Information
सर माहिती छान आहे पण माझ्याकडे सुद्धा 15-20 झाडे आहेत आणि त्याला मार्केट मुंबईला 80 ते 100 रुपये किलो भाव मिळाला
Tumi rope kutun aanli tyaji mahiti mielel ka .. aani please contact no pn share kara
Amhi avocado vikat ghetto.pls share ur details
Amhi avocado vikat gheto. Share ur details pls
दादा रोप कुठून आणले आणि कीती रुपयाला मिळते .. नर्सरी चा नंबर पाठवा 🙏
Kute rahta bhau
1no
Nice information sir
👌Very nice
दादा छान❤
ता शिरोळ जि कोल्हापूर ५ ते १० दिवस महापूर येतो तसेच जमीन खोल काळी आहे झाडे महापूरामध्ये टीकतील का व खोल काळी जमीन लागवडीसाठी योग्य आहे का त्याचे मार्गदर्शन करावे
Very nice Guidance
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice
❤❤
Why not try Macademia nut plantation.
Please provide information
Maal मध्ये 150 रु आवाकोडे
छान 🎉
सर विदर्भ मधे हयाची लागवड फायदेशीर ठरू शकेल काय
Ho ka nahi
Marketig
Tyana kahu mhit nsl market baddal
Good 😊😊😊😊
Baher che fruits India made lagvd hot asnar tr he India sathi ghatk aahe😅😅
❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Sr Tumi naven prayog kela aahe
Very nice
Views sathi kay pan taku naka
कोकणात होईल का? कस खातात? चव कशी असते? दर काय मिळतो?
शहाळ्या चे जवळपास जाणारी .
👌
रोप विक्री
या पिकाला मार्केट आहे का जमीन कशी असावी रोपे मिळतील का
सर मार्केटिंग बद्दल काहीच बोलले नाहीत
त्या वर अजून एक माहिती पूर्ण व्हिडिओ लवकरच बनवण्याचा प्रयत्न करू 😊🙏
Aaplyalach karave lagte. Tyat koni help nahi karnar