ऊस तोड मजूर पळून गेले..? आता चिंता करु नका.. "बारा तासात १५० टन" ऊस तोडणारं यंत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • ऊस तोड मजूर पळून गेले? आता चिंता करु नका : बारा तासात १५० टन ऊस तोडणारं यंत्र शिरोळ तालुक्यात दाखल
    ☛ Subscribe now our TH-cam Channel :-
    / @mahankaryanews
    ☛ Visit our Official website:-
    www.mahankarya....
    ☛ Like us :- / mahankarya
    dailymahankarya@gmail.com
    ☛ Contact Us:- 8308623737
    #MAHAN_KARYA_NEWS

ความคิดเห็น • 148

  • @amitsuryawanshi7261
    @amitsuryawanshi7261 3 ปีที่แล้ว +2

    Aatishay sundar

  • @mohsinm786
    @mohsinm786 3 ปีที่แล้ว +9

    मी मोटार मालक आहे ह्या टोळ्या मुळे १० लाखात लॉस आहे मी, ह्या मजुरांना पळून जाण्यासाठी मजा लागली आहे आता हे मशीन सगळी कडे चालू हूवाव 🙏

  • @umaralinadaf6289
    @umaralinadaf6289 3 ปีที่แล้ว +2

    Good

  • @sopanlabade6372
    @sopanlabade6372 5 ปีที่แล้ว +7

    चांगले यंत्र. ऊस तोडणी मजूर व त्यांचे पुढारी हंगामात अडवणूक करतात.यात शेतकऱ्यांना फायदा होईल.

  • @kailaskardile6655
    @kailaskardile6655 6 ปีที่แล้ว +6

    अतिशय उपयुक्त ठरेल व पाचटाचे गठ्ठे मलचीगंसाठी कामी येईल

  • @uddhavkasbe174
    @uddhavkasbe174 5 ปีที่แล้ว +2

    ठग अॉफ ऊसतोड कामगार
    🌴🌵🌾🌾🌾

  • @vikaskharat5745
    @vikaskharat5745 5 ปีที่แล้ว +2

    Manhe mahan kary

  • @ashishpatole1978
    @ashishpatole1978 4 ปีที่แล้ว +6

    आधुनिक तंत्रज्ञानामुळे ०% नुकसान शेती सहज शक्य, जय शिवराय 🚩

  • @OneandonlyOn
    @OneandonlyOn 5 ปีที่แล้ว +2

    Good move..... development is self-made......

  • @vishvish6557
    @vishvish6557 6 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @jaganpatilkshirsagar2606
    @jaganpatilkshirsagar2606 4 ปีที่แล้ว +15

    बर झाल मी एक शेतकरी आहे हया मजुरी करणार्‍या माणसांमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत

  • @nitinjagtapChh.Sambhajinagar
    @nitinjagtapChh.Sambhajinagar 6 ปีที่แล้ว +9

    chhan technology ahe

  • @Sagarpawarpatil.1
    @Sagarpawarpatil.1 5 ปีที่แล้ว +2

    No1ch

  • @yashodipnanure7562
    @yashodipnanure7562 6 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन भाऊ

  • @vishvajeetpatil3046
    @vishvajeetpatil3046 6 ปีที่แล้ว +1

    निर्णय योग्य आहे ,,

  • @kailasmnarwadepatil6994
    @kailasmnarwadepatil6994 4 ปีที่แล้ว +6

    मशीन च कोटीशन पाठवा आह्मला मशीन घ्यायाची आहे

  • @dipakpatil9770
    @dipakpatil9770 5 ปีที่แล้ว +3

    Ramesh 👍👍

  • @abhijeetghosalkar9051
    @abhijeetghosalkar9051 6 ปีที่แล้ว +1

    Prattek goshtiche fayde_ tote aahet, manse bhetat nahit aani majuri prvadat nahi shetit jevdhi aarthik uladhal karu tevdha utpadan kharch wadhla jato

  • @user-bz4ne6qg4w
    @user-bz4ne6qg4w 19 วันที่ผ่านมา

    Keep it government subsidies dyvi

  • @bhajicartagroupoffarmersva3356
    @bhajicartagroupoffarmersva3356 6 ปีที่แล้ว +36

    वजन कमी होते हे मान्य. पण ते किती कमी होते हे तपासले आहे का कोणी. तुम्ही एक क्विंटल वजन उसाची मोळी बांधा आणि एक क्विंटल ऊस गोनीमध्ये भरा. ४ दिवस तसेच ठेवा आणि वजन करा. दोन्ही मध्ये जवळपास सारखीच घट येते. गोनी मध्ये भरलेल्या उसाचे वजन हे मोलीमधल्या उसपेक्षा ५ ते १० ग्राम कमी भरेल फक्त. आणि ईतर सर्व होणाऱ्या खर्चाचा आणि अडवणुकीचा विचार केला तर यंत्र हे केव्हाही फायदेशीरच आहे. शेत पेटवावी लागत नाही. खत शेतातच तयार झाल्याने पुढील पिकासाठी फायदा होतो. यंत्राने उसाचे लहान तुकडे जरी होत असले तरी ते एवढ्या मोठ्ठ्या ट्रॉली किंवा ढंपर मध्ये दाबलेले असतात. त्यामुळे वजन घट याची चिंता करू नये.
    कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास माफी करावी.
    मी शेतकरी आहे पण ऊस शेतकरी नाही आणि कारखानदार वगैरे यांच्याशीही काही संबंध नाही. पण शेतकऱ्याचा फायदा नेहमी प्राधान्य देतो मी. इथे दोघांचाही फायदा आहे.
    राहिला प्रश्न मजुरांच्या बेरोजगार निर्मिती चा तर त्यावर माझे वैयक्तिक उत्तर असे की दिवसेंदिव मजूनर टंचाई तीव्रतेने वाढत चाललीय. कितीही मशीन आले तरीही मजुरांना काम हे मिळणारच. लहान क्षेत्रांसाठी मजुरांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ती काळजी नसावी.
    बदलत्या काळाचा विचार करा. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्नाला प्राधान्य द्या
    धन्यवाद

    • @prashant00744
      @prashant00744 6 ปีที่แล้ว +2

      छान मुद्दा मांडला तुम्ही👍 सगळे म्हणतात वजन कमी भरेल, फक्त कारखानदारांचा फायदा होईल, लोक बेरोजगार होतील, इत्यादी. पण कोणी ह्या सर्व मांडलेल्या मुद्द्याचा विचार नाही केला. बरे झाले तुम्ही त्याचे विश्लेषण केलेत. राहिला प्रश्न बेरोजगारीचा आपण स्वताःहा नवीन गोष्टि वापरतो तेव्हा नाही का कोणाच्या बेरोजगारीचा प्रश्न उभा राहत? मोबाईल आले त्यामुळे पत्र वाटपाचे काम कमी झाले, कॉम्प्युटर आले त्यामुळे लेखणीचे कामे कमी झाले आणि 5 जणांचे काम 1 माणूस करू लागला, ऑनलाईन खरेदी सुरु झाली दुकानदारांवर त्याचा परिणाम झाला , डीजे साउंड यंत्रे आली त्यामुळे पारंपारिक कला नाहीश्या झाल्या, चर्म वाद्य, हार्मोनियम,इत्यादी वाद्यं बनवणारी माणसे बेरोजगार झाली, रस्ता बनविण्यासाठी नवीन आधुनिक यंत्रे आली त्याचे काय 40 माणसे काम करत होती तिथे आता 20 जण काम करू लागली. तसे विचार करण्यासारख्या खूप गोष्टीं आहेत पण शेवटी प्रत्येक माणूस हा स्वतःचा फायदाच पाहतो. कर्ज होऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्ष्या अश्या नवीन साधनांचा उपयोग करून जास्ती जास्त आणि कसदार पीक काढून त्यांचे आणि जनतेचे भले होणार असेल तर काय वाईट आहे ? आणि हा प्रयोग ईतरही देशांत खूप वर्श्यान पासून चालू आहे. तर मंग आपण मागे का रहायचे?

    • @bhajicartagroupoffarmersva3356
      @bhajicartagroupoffarmersva3356 6 ปีที่แล้ว

      prashant00744 अगदी बरोबर

    • @acscollegesonai4916
      @acscollegesonai4916 6 ปีที่แล้ว

      बंधु नमस्ते, ऊस तोडणी मशीन मुळे नुकसान होते हे खरे आहे ते कसे सांगतो , ज्या वेळी मशीन ऊस तोडणी करते त्या वेळी 1. मशीनच्या वजनामुळे सरी मोडते ,2. तुटलेल्या ऊसाच्या खोडवरून मशीन गेल्यामुळे त्या ठिकाणी ऊस खोडवा फुटण्यास अडचण येते म्हणजेच खोडवा क्मीप्रमाणात फुटतो . 3. ऊसाचे तुकडे तुकडे होतात त्यामुळे ऊसचा रस गळून वजन कमी होते. 4. ऊस तोडणी करताना मशीनच्या ब्लेड मध्ये न जाणारा ऊस मशीन खाली तुडल्या जावून नुकसान होते. 5. मशीनच्या कटर मध्ये कट झालेला ऊस पण मशीन मध्ये न गेलेला असा ऊस मशीन खाली जाऊन पाचाटा मध्ये झाकला जावून खूप मोठ्या प्रमाणात ऊस पाचटमध्ये निघतो आणि राहिलेले ऊस स्व खर्चाने कारखान्यास पोहच करावा लागतो किवा घरीच ठेवावा लागतो त्यामुळे ही नुकसान होते. 6. ट्रॅक्टर च्या टेलर मध्ये भरताना ऊस गळती तसेच वाहतूकी मध्ये ही गळती होते काही वेळी तर टेलर पलटी होणे , पंक्चर होणे यात ही वेळ जाऊन वजन कमी होते 7. एकूण विचार केला तर साधारण एकरी 10 टन नुकसान होते . हा माझा वैयक्तिक अनुभव आहे , मी प्रथमच मशीनने ऊस तोडणी केली आता पुन्हा कधीच करणार नाही आणि आता खोडवा 50 टक्केच उगला आहे यात ही पुन्हा नुकसान , हाताने तोडणे हाच बेस्ट पर्याय आहे

  • @narayanmutalik3779
    @narayanmutalik3779 6 ปีที่แล้ว +2

    New Holland is a good performing machine and it's the need of time. I am having 7 years working experience in this field bcz our sugar factory having 4000 series machine 2010 model.

    • @sureshsukashe8187
      @sureshsukashe8187 6 ปีที่แล้ว

      contact number dhya

    • @subhashsawant6329
      @subhashsawant6329 5 ปีที่แล้ว

      @@sureshsukashe8187 दाहा दाहा लाख घेऊन मजूर पळुन गेले

  • @shivajikalel851
    @shivajikalel851 3 ปีที่แล้ว

    Very nice 😀😀

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 4 ปีที่แล้ว +1

    जय किसान
    सर्व शेतकरी भावना मनापासुन नमस्कार
    तुमच्या कष्टामुळे आमच्यात पोटात दोन घास अन्न मिळत .
    तुम्हाला कर्ज माफी मिळालीच पाहिजे .
    शेतकरी देव आहे
    परमेश्वरा माझा शेतकरी असाच आनंदाने जगला पाहिजे

  • @birudevwaghmode9671
    @birudevwaghmode9671 6 ปีที่แล้ว +1

    Kupch chan aahe

  • @rushikeshbhagwat5531
    @rushikeshbhagwat5531 5 ปีที่แล้ว +3

    तुम्ही काय सांगता आम्हाला तुम्ही व्हीडिओ 2017 ला अपलोड केलाय आम्ही अकलूज मध्ये 2013 मध्ये मशीन ने आमचा ऊस तोडलाय

  • @rameshwaval5463
    @rameshwaval5463 6 ปีที่แล้ว +2

    शेतकरी विकास, देशाची भरभराट हेच तर मोदीजी टार्गेट।

    • @kirankumarmane7498
      @kirankumarmane7498 6 ปีที่แล้ว +2

      Yat modiche Kay ahe

    • @sandeshamankheir1497
      @sandeshamankheir1497 4 ปีที่แล้ว

      मोदी साहेबांनी ५०% सबसिडी द्याईला लावा न मग

  • @vinayakpatil5269
    @vinayakpatil5269 5 ปีที่แล้ว +3

    साहेब साहेब म्हणुन तुमच्या मुलाच्या आयुष्याची वाट लागली. साहबाने पैसे दिला काय मशिन आनायला.

  • @jagtapmb
    @jagtapmb 6 ปีที่แล้ว +15

    ऊस तोड मजुर शेतकरी व वाहन दारकाची. आडवनुक करून पैसे काडतात पन त्यामुळे ऊस मजूर पुढे अडचनीत येऊ शकतात.

  • @netabenna5054
    @netabenna5054 5 ปีที่แล้ว +1

    sarv vudyogamadhe yantrikikaran ana mag rojgarichi maktedari model

  • @vikaskharat5745
    @vikaskharat5745 5 ปีที่แล้ว +1

    Palun gele nahi tumhi palaun lavale ....hi masin annun tumhi chuk keli karn uustod kamgaranchy potavr pay dila ajun motypnnane sangat ahat uustodkamgar gele palun chinta nyy.....mjuri krnarynare kse jagtil asy masni yetayet tr.....1 tr beed jilha akkha duskali tyat he kamgarachy galyvr payy......

  • @rakeshpawar8653
    @rakeshpawar8653 5 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @abhijitdhad3461
    @abhijitdhad3461 6 ปีที่แล้ว +1

    great machine

  • @hanmantjoshi1286
    @hanmantjoshi1286 ปีที่แล้ว

    बेरोजगारी आहे असे म्हणणाऱ्या विपक्ष पक्षाला हीं शेतकऱ्यांची अडचण कळेल. काम आहे पण काम करणारे नाहीत.

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 5 ปีที่แล้ว +2

    yatrikikaran hi kalachi garaj aahe .

  • @jaydeeptambe6748
    @jaydeeptambe6748 6 ปีที่แล้ว +2

    पडलेल्या ऊसाच्या तोडणी साठी उपयुक्त आहे का

  • @rajendratodkar5343
    @rajendratodkar5343 6 ปีที่แล้ว +3

    बेरोजगारी वाढणार नाही कारण उस उत्पादन जास्त आहे यंत्रा मुले आणखी वेगला रोजगार निर्माण होइलच.

  • @sagarhavaldar8482
    @sagarhavaldar8482 6 ปีที่แล้ว +1

    Great

  • @balajishinde7845
    @balajishinde7845 6 ปีที่แล้ว +1

    छान

    • @hanumantlate8329
      @hanumantlate8329 6 ปีที่แล้ว

      Balaji Shinde

    • @rao4888
      @rao4888 6 ปีที่แล้ว

      शेतकरी राजा

    • @bhagwanthorve2740
      @bhagwanthorve2740 6 ปีที่แล้ว

      Chan

    • @manchakjodh772
      @manchakjodh772 6 ปีที่แล้ว

      मजुर हा शेतकऱ्यांना कसा अडचणीत आणतोय हे कमेंट्स करणाऱ्या मूर्खानामाहीतआहेका?

  • @abhipatil8423
    @abhipatil8423 5 ปีที่แล้ว +5

    पण जनावारांच्या चार्याच काय

  • @akshaysabale9834
    @akshaysabale9834 5 ปีที่แล้ว +1

    दादा यामुळे भारतात गरीब लोक संख्या काम कुटे करणार

  • @AbasoChavanFarmerHypnotist
    @AbasoChavanFarmerHypnotist 4 ปีที่แล้ว +7

    मशीन पाचटाचे गठ्ठा कधी बांधते आहे खोटे हेडींग कशाला देताय

  • @satishpawar9979
    @satishpawar9979 4 ปีที่แล้ว +2

    मजूर फसवत नसते दलाल मूकडदम वाहान मालक मग मजूर पायजे तेवडि मजूरि मिळत नाही मनून हेकारन आहे ऊगच मजूरला दोश देवू नका

  • @pratikgaikwad8403
    @pratikgaikwad8403 5 ปีที่แล้ว +1

    या मशीनची किंमत कीती आहे व जर आपन ही मशीन खरेदी केली तर या मशीनी सोबत आपल्याला यातुन प्रति महीना कीती रुपये मिलतो यावर मला प्लीज ऊतर द्या

  • @prakashyamgar1138
    @prakashyamgar1138 5 ปีที่แล้ว +1

    Lokancha potavar pay ka detay us todun pot bhartay tar bharudya na

  • @atmaramshelke7373
    @atmaramshelke7373 6 ปีที่แล้ว +1

    आधुनिक शेती पध्दती च शेतकराना तारेल. वाटचाल चांगली.

  • @vishvajeetsanas2134
    @vishvajeetsanas2134 5 ปีที่แล้ว +2

    Quatation milel ka

  • @vijaydangat8876
    @vijaydangat8876 6 ปีที่แล้ว +1

    शेतकर्यांच नुकसान आहे,ऊस हा वेट लॉस पिक आहे.जेवढे तुकडे होतील तेवढ जास्त वजन घटनार.बर लगेच कारखान्यावर गेल्यावर वजन आणी गाळप होत नाही. फक्त कारखान्यांना फायदा आहे कारण ऊस तोडल्यावर वाळला तरी साखर ऊतारा कमी नाही होत.

  • @pirajinile5983
    @pirajinile5983 6 ปีที่แล้ว +3

    rate kiti aahe

  • @dattatrayabhosale4018
    @dattatrayabhosale4018 6 ปีที่แล้ว +1

    काम गार ते कामगारच कामगाराशिवाय कामच नाही

  • @rameshwaradhe7078
    @rameshwaradhe7078 6 ปีที่แล้ว +1

    Mg kashala us todnaryana toli deta anana mashin

  • @pramodmahajan372
    @pramodmahajan372 6 ปีที่แล้ว +1

    Nuksan jasat hoto ya yntrane

  • @sunilbhutekar2549
    @sunilbhutekar2549 5 ปีที่แล้ว +2

    बीड च्या लोकांनी काय ऊस च तोडायचा का

  • @sayyedvasim4532
    @sayyedvasim4532 6 ปีที่แล้ว +2

    price kiti

  • @sagarmaswade6379
    @sagarmaswade6379 6 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @munjabhaupradhan3629
    @munjabhaupradhan3629 6 ปีที่แล้ว +3

    पन करनाटक मधे हे सगळे यंञ बंद आहे ते का

  • @ajinkyabangar4178
    @ajinkyabangar4178 6 ปีที่แล้ว +1

    Machine jyanni ghetly tyancha no ahe ka .konakade

  • @rameshwaradhe7078
    @rameshwaradhe7078 6 ปีที่แล้ว +1

    Gapare mashin vallya no kharaba kiti hoo

  • @ganeshkutepaitl8937
    @ganeshkutepaitl8937 3 ปีที่แล้ว

    सेतकराची माती करा मसेने

  • @vikaskharat5745
    @vikaskharat5745 5 ปีที่แล้ว +1

    Petrol takun jalun taka msnila

  • @rohinidevake5673
    @rohinidevake5673 6 ปีที่แล้ว +1

    Prgtshil shetkari aabhinandan

  • @amitbastuploukkamalakar9802
    @amitbastuploukkamalakar9802 6 ปีที่แล้ว +1

    Jay Jawan Jay Jwahar

  • @yogeshkadam9295
    @yogeshkadam9295 6 ปีที่แล้ว +4

    1 ton todnyasathi kiti kharch yeto

  • @pradnyaubale4352
    @pradnyaubale4352 6 ปีที่แล้ว +4

    मजुरांना काम मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गरीब मजूर मात्र कामच शोधत राहणार याला म्हणतात तंत्र शिक्षण प्रगती.देश बदलतोय, आधुनिकीकरण घडतंय.

    • @sumitkore1173
      @sumitkore1173 6 ปีที่แล้ว +3

      कोठे आहे गरीब मजूर??

    • @pradnyaubale4352
      @pradnyaubale4352 6 ปีที่แล้ว

      @@sumitkore1173 यंत्राचा वापर केला तर मनुष्यबळ आपोआप कमी होईल पर्यायाने त्याला स्थलांतर करावे लागते काम शोधण्यासाठी.. आणि हे मी मत व्यक्त केले आहे please no comment

    • @sumitkore1173
      @sumitkore1173 6 ปีที่แล้ว +1

      आमच्यकडे मजूर भेटत नाही 50-60km वरुण मजूर आणावे लागतात

    • @pradnyaubale4352
      @pradnyaubale4352 6 ปีที่แล้ว

      @@sumitkore1173 OK. No problem it's your own....

    • @pravinhake8978
      @pravinhake8978 3 ปีที่แล้ว +1

      भाऊ नमस्कार मी एक शेतकरी आहे.दादा माझ्याकडे 50 एकर जमीन आहे आणि ती करण्यासाठी मला अगदी मजुरांना खूप विनंती करावी लागते.तर हे धूर्त मजूर अवाच्या सव्वा मजुरी मागतात.भाऊ महत्वाच्या शेतकऱ्याच्या 3 समस्या आहेत.1.निसर्ग दुष्काळ ओला कोरडा
      2.हमी भाव मिळत नाही.
      3.मजुराचा आडमुठेपणा
      आमच्या भागातील सर्व शेतकरी हे मजुरमुळे वैतागून गेलेले आहेत अगदी मेटाकुटीला आले आहेत.
      आणि दादा जितके प्रामाणिक मजूर आहेत.(आत्ता रहीलेलनहीत तरी तुमच्या महण्यानुसर) त्यांना अमच्याईकडे पाठवा भरपूर काम आहे आमच्याकडे .
      मी नांदेड चां आहे.
      हे मा झ मत आहे तुमचं यापेक्षा वेगळं असू शकते.त्याच त्याचा अनुभव

  • @vinayshende699
    @vinayshende699 4 ปีที่แล้ว

    Heding nit dyayala shika ugach pobara trp vadhavay

  • @Aakash8739
    @Aakash8739 6 ปีที่แล้ว +2

    किती price ला विकत घेतल मशीन must reply

    • @pravinshinde3850
      @pravinshinde3850 6 ปีที่แล้ว +1

      1.25 Crore

    • @Aakash8739
      @Aakash8739 6 ปีที่แล้ว +1

      @@pravinshinde3850 Good इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फ्यायदा होउदे

    • @vinayshende699
      @vinayshende699 4 ปีที่แล้ว

      4000000 second denar ahe gheta ka

    • @indrajeetshinde294
      @indrajeetshinde294 3 ปีที่แล้ว

      @@vinayshende699 call kra9730113620

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 6 ปีที่แล้ว +8

    हो मित्र खार आहे शेतकरी खूप काष्ठालू आहेत

  • @ramchavhan9224
    @ramchavhan9224 6 ปีที่แล้ว +1

    228 per tonnes bhav aahe todnicha kay karnar bichare labour

  • @ramdasdagade6285
    @ramdasdagade6285 5 ปีที่แล้ว

    Y

  • @ramchavhan9224
    @ramchavhan9224 6 ปีที่แล้ว +1

    machine mule nukshan kay aahe mahitach nahi na

  • @sharedmedhe6484
    @sharedmedhe6484 3 ปีที่แล้ว

    Bandi cha Kay kel

  • @rohidaschavan8368
    @rohidaschavan8368 6 ปีที่แล้ว +1

    लय जुने लोकांच्या पाच सहा वषे झाली

  • @gopalkale7274
    @gopalkale7274 6 ปีที่แล้ว +1

    gopal kale balasa du

  • @sambhajibhandare4028
    @sambhajibhandare4028 3 ปีที่แล้ว

    परवडत नाही व्याज पण भरता येत नाही

  • @onlystunt5914
    @onlystunt5914 6 ปีที่แล้ว +1

    Price kiti aahe

    • @narayanbongane4981
      @narayanbongane4981 5 ปีที่แล้ว

      एक कोटी 25 लाख रुपये

  • @parmeshwarmahatme4722
    @parmeshwarmahatme4722 6 ปีที่แล้ว +2

    Sangram mahatme mo.no.dya

  • @suryajinalawade3784
    @suryajinalawade3784 6 ปีที่แล้ว

    Chhan Pan.Garibacha Potawar War

  • @devpawar4491
    @devpawar4491 6 ปีที่แล้ว +13

    Wrong machin जास्त तुकडे केल्याने usach वजन कमी होतो

    • @AmolJadhav-cv4vg
      @AmolJadhav-cv4vg 6 ปีที่แล้ว +1

      dev pawar काहि तरी सोसलं पाहिजे

    • @satishkolvankar6623
      @satishkolvankar6623 6 ปีที่แล้ว

      Navin machine aanun prayatna Tari chalu ahet tumal ajun advanced Kahi mahit asel trr tyana sanga

    • @bhajicartagroupoffarmersva3356
      @bhajicartagroupoffarmersva3356 6 ปีที่แล้ว +1

      dev pawar आपण सकारात्मक विचार करायला हवा. जर काही उणीव वाटत असेल तर आपण मार्ग सुचवावा. आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करुया

    • @theeagle7586
      @theeagle7586 6 ปีที่แล้ว

      वजन कमी होते पण ते किती प्रमाणात होते याचं विचार केला पाहिजे. माझ्या मते जास्त फरक पडत नसेल.

    • @pravinthorat827
      @pravinthorat827 5 ปีที่แล้ว +1

      Dada Indian sodun sarwa Desh hech yantra vaprtat Kahi difference yet nahi

  • @rameshwaradhe7078
    @rameshwaradhe7078 6 ปีที่แล้ว

    Kadhi bagitlay

    • @rameshovarrathodrathod6740
      @rameshovarrathodrathod6740 5 ปีที่แล้ว

      मि ऊस तोड कामगार आहेत बेरोजगारी वाडेल वैरनाची करू नका नासाडी कामगारांचि नका करू ऊपासमारी

  • @jakm249
    @jakm249 6 ปีที่แล้ว

    Konala he machine badle mahiti ahe ka ,hi machine mother bhetu shakel please contact kara 9699905819

  • @ramchavhan9224
    @ramchavhan9224 6 ปีที่แล้ว

    manus mansa sarakh uus todto

  • @naukudkarsujit7322
    @naukudkarsujit7322 6 ปีที่แล้ว +9

    Technology vadli... Changle gost ahe... Pn बेरोजगारी vadel... ऊस तोडणार्यांचा पोटावर पाय...

    • @narayangiramkar7991
      @narayangiramkar7991 6 ปีที่แล้ว +2

      Aho sujit saheb majoor palun gelyane shetkaryacha, vahatuk darancha, karkhanyacha tota hoto to kuni bharun kadhaycha

    • @harishpatekari5208
      @harishpatekari5208 6 ปีที่แล้ว +4

      naukudkar Sujit टोळ्या पळून जात्यात त्याच काय ़़़़़़़

    • @vikaskadam8758
      @vikaskadam8758 6 ปีที่แล้ว

      Tolya milena zhalayat mhanun us valun zato rao

    • @noormahammadmulla854
      @noormahammadmulla854 6 ปีที่แล้ว +1

      ऊस तोडनरे वहातुकदाराच्या नरड्या वर पाय देतात त्याचं काय

    • @gajananpatil8376
      @gajananpatil8376 6 ปีที่แล้ว

      naukudkar Sujit tumhi us today chi toki kada ki mag

  • @balrajesupekar7822
    @balrajesupekar7822 3 ปีที่แล้ว

    Mujurala nav thevato ka tu

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 6 ปีที่แล้ว +8

    किती श्रीमंत आहे शेतकरी

    • @ketankumarshinde9903
      @ketankumarshinde9903 6 ปีที่แล้ว

      Kumar Chakre
      Bhau shetakaryani milun ghetalay ekane nahi

    • @balajipawde9642
      @balajipawde9642 6 ปีที่แล้ว

      Kumar Chakre

    • @rijwanashaikh2348
      @rijwanashaikh2348 6 ปีที่แล้ว

      Kumar Chakre

    • @rameshwaval5463
      @rameshwaval5463 6 ปีที่แล้ว +4

      Kumar Chakre एक दिवस तरी उन्हातान्हात,थंडीत, पावसाळ्यात शेतमळ्यात राबून पहा म्हणजे कळेल शेतकरी किती श्रीमंत आहे.

  • @sagarmoin1874
    @sagarmoin1874 5 ปีที่แล้ว

    Mo no dya

  • @TechSawkar
    @TechSawkar 6 ปีที่แล้ว +1

    यात काय नवीन आहे ,काहीही का

  • @rameshwaradhe7078
    @rameshwaradhe7078 6 ปีที่แล้ว +1

    Chal band kara

  • @rakeshmadiwal2609
    @rakeshmadiwal2609 6 ปีที่แล้ว

    एकदम बकवास मशिन आहे या मूळे रोजगार बद होत आहे

  • @shitalgunjal5909
    @shitalgunjal5909 5 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @devpawar4491
    @devpawar4491 6 ปีที่แล้ว +2

    Wrong machin जास्त तुकडे केल्याने usach वजन कमी होतो