चांदणे भोगून झाले सावल्यांची ओढ आता - बा.भ.बोरकर | सादरीकरण-ओंकार करंदीकर | Ba Bha Borkar | Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • चांदणे भोगून झाले सावल्यांची ओढ आता
    मैफली गाऊन झाल्या मौन झाले गोड आता
    - बा. भ. बोरकर
    सादरीकरण आणि रसग्रहण - ओंकार करंदीकर
    कवी बा. भ. बोरकर यांची अतिशय सुंदर अशी ही कविता. अर्थपूर्ण पण तरी थोडीशी गूढते कडे झुकणारी, सुंदर शब्द आणि नाद असलेली कविता.
    #marathikavita #poetry #vlog
    ही कविता जरूर ऐका, तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला काय अर्थ सापडला ते मला Comment करून जरूर कळवा.
    विडिओ आवडला असेल तर नक्की Like आणि share करा.
    माझं सादरीकरण आवडत असेल तर चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद.
    Please click on this link to subscribe to my TH-cam channel / @onkarkarandikar1086
    या पूर्वी मी 'बा.भ.बोरकर' यांच्या इतर काही सुंदर कविता सादर केल्या आहेत आणि त्या विषयी बोललो आहे, त्या व्हिडीओज च्या लिंक्स खाली देत आहे.
    • देखणे ते चेहरे - बा.भ....
    • स्वर्ग नको सुरलोक नको-...
    • तापल्या आहेत तारा - बा...

ความคิดเห็น • 28