आम्ही शेतघर बांधतोय | Building a farm house

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #villagelife #konkan #farming #farmhouse

ความคิดเห็น • 272

  • @umeshprabhu1903
    @umeshprabhu1903 3 หลายเดือนก่อน +4

    प्रसाद मोठ्या भक्ती भावाने आम्ही सर्व मुंबई तील पुरोहित मंडळी दापोली येथै साटम महाराजांच्या दर्शनाला जात असतो ते आमचे श्रध्दा स्थान आहे.तिथे आम्हाला दृष्टांत झाला दगडा मातीची देवळे बघण्या पेक्षा जीता जागता देव सध्या सांगेली गावात अवतरला
    आहे.त्याचे दर्शन घ्या आणि त्याचे विचार अंगीकारा. प्रसादाचा प्रसाद घ्या.तो निसर्ग देव आहे.ह्या निसर्ग देवाला आमचा साष्टांग नमस्कार

  • @shubhambhosale2149
    @shubhambhosale2149 4 หลายเดือนก่อน +44

    नमस्कार दादा..
    कोंकण तुमच्या जगण्यातून आम्ही जगतो..तुमचे व्हिडिओ न चुकता सगळे पाहतो...कोकण म्हणजे या जणू स्वर्गच

    • @neelanjanilabde5666
      @neelanjanilabde5666 4 หลายเดือนก่อน

      तुम्हि राबविलेल उपक्रम फार उत्तम आहे परंतु चिर्याच्या भिंती ना जर चुना शेण व माती बाहेरुन प्लस्टर केले तर आतील भागात गारवा निर्माण झाला का कृपया मार्गदर्शन करावे आम्ही नविन घर बांधत आहोत

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 4 หลายเดือนก่อน +7

    घर निसर्गाच्या सान्निध्यात बांधले आहे आणि विहीरला देखील आत्ता एप्रिल मे महिन्यात पाणी आहे तुम्ही निसर्ग वाचविण्यासाठी काम करता आहात आणि निसर्ग देखील तुम्हाला भरभरून प्रतिसाद यश देत आहे वा खुपच सुंदर अप्रतिम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @nageshbarawkar97
    @nageshbarawkar97 4 หลายเดือนก่อน +98

    दादा मी एक पुणेकर आहे माला तुम्हाला तिकडे येऊन भेटायचे आहे आणि तुमची community जॉईन कारायची

    • @MangeshHanamghar-Pune
      @MangeshHanamghar-Pune 4 หลายเดือนก่อน +6

      कुठून आहे पुण्यातून आपण मी सिंहगड रोड वडगाव मधून आहे

    • @NitiBiru
      @NitiBiru 4 หลายเดือนก่อน

      ​@@MangeshHanamghar-Pune nawale bridge 😎

    • @mahadevkshirsagar1242
      @mahadevkshirsagar1242 4 หลายเดือนก่อน +1

      मला पण आवडेल

    • @hanmantnadgauda4648
      @hanmantnadgauda4648 4 หลายเดือนก่อน +2

      ह्यांचे व्हिडिओ छान असतात पण लोकेशनचा नकाशा व गावाचे नाव पत्ता सांगितले जात नाही.

    • @NitiBiru
      @NitiBiru 4 หลายเดือนก่อน

      @@hanmantnadgauda4648 aahe bagh starting che kahi videos

  • @shubhanginikade9336
    @shubhanginikade9336 4 หลายเดือนก่อน +19

    खूप शुभेच्छा संपूर्ण टीम ला

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 4 หลายเดือนก่อน +3

    प्रसाद तुम्ही खुप खुप सुंदर काम करत आहत.परंतु कोकणामदे सरकारने तरुण पिढीला चांगले रोजगार आणि भाजी फळ बागेला चांगला दर दिला तर कोकण सोडून कोणीही तरुण जाणार नाही.🙏🙏🙏

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 4 หลายเดือนก่อน +16

    प्रसाद, तू सर्व सांगत आहे, आणि मला तुझे खूप खूप कौतुक वाटते, पण तू निसर्ग नियम विसरतो आहे, तो असा आहे , की पक्ष्या मध्ये नर पक्षी घर गुंफत असतो पण ते कितीही सुंदर असले तरीही मादी पक्षी ते घर स्वीकारत नाही, कारण ती जगण्या साठी आणि भविष्य साठी उपयुक्त आहे की फक्त ट्रीप साठी हे ती पाहते आणि मगच घरात शिरते.

  • @anantpalande1366
    @anantpalande1366 4 หลายเดือนก่อน +37

    प्रसाद....तुझ्या प्रत्येक वाटचाली साठी.. तुझ्याप्रत्येक स्वप्ना साठी..तू कोकणासाठी करत असलेला संघर्ष. तसेच कोकणातल्या तरुण मुलांना आपल गाव आपली माणस आपली संस्कृती. आपले डोंगर दरी,निसर्ग,आणि आपली दैवत. ह्या साठी तुझी धडपड पाहून फार बर वाटत..पण ह्या कोकणाला भाऊबंदकी ..चां. उभा दावा. कोकणाला संपवतो की काय. अस कधी वाटत. पण तू एक आशेचा किरण आहेस. तू सर्व कोकणवासीयांना जाग करणार हे त्रिवार सत्य....आई भवानी तुझ्या सदैव पाठीशी राहील......🎉 जय रान माणूस 🎉

  • @sureshdatre1363
    @sureshdatre1363 4 หลายเดือนก่อน +5

    मित्रा, नमस्कार, माझे वय 75, राहणार पुणे, मलाही निसर्गाच्या सानिध्यात हिंडायला बागडायला अत्यंत आवडते. मी एक पेन्शनर आहे. मला जर तुमच्या मधे यायचे असेल तर काय करायला लागेल. खारीचा वाटा म्हणाना.

  • @ADsirEasyEnglish
    @ADsirEasyEnglish 4 หลายเดือนก่อน +8

    दादा येतोय भेटीला .... ❤ निसर्ग जपुया .... #भारत भ्रमण

  • @yogeshmanjrekar8171
    @yogeshmanjrekar8171 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटतं तुमचे vlog बघायला
    सलाम तुमच्या कामगिरीला......👍

  • @rajendrachindhe3838
    @rajendrachindhe3838 4 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप आनंद होतो आपले व्हिडिओ पाहतांना,तुमच्या सोबत जुळायला नक्की आवडेल.

  • @anjanajadhav5761
    @anjanajadhav5761 4 หลายเดือนก่อน +1

    Dada khup chan , tu khup chan mahiti detos aani aapli sanskriti samjavtos mala sudha Shena matichich ghara aavadtat
    Pn aata gav harvat chalay aani tikde siment chi ghara hot chalet hey Nako vhayla

  • @priyaj1704
    @priyaj1704 4 หลายเดือนก่อน +3

    Chira che mati madhe thodha reet, chuna, white cement thodya pramanant vaparun chiry joda ani banthi var lawa. It's more economical & will keep interior cool. All the best

    • @jadhavpatil7665
      @jadhavpatil7665 4 หลายเดือนก่อน

      Dada reet mhnje kaay.

  • @Shreya1234-n8v
    @Shreya1234-n8v 4 หลายเดือนก่อน +3

    खुप छान काम करता दादा तुम्ही 😊
    या विचारांची आपल्याला गरज आहे.

  • @neelanjanilabde5666
    @neelanjanilabde5666 4 หลายเดือนก่อน +1

    प्रसाद तू राबविले ल उपक़म फार उत्तम आहे आम्हालाही गावी घर बांधायचे आहे तू म्हणालास त्याप्रमाणे चुना माती व शेण यांनी प्लास्टर केल्यावर घरातील वातावरण वातावरणात गारवा निर्माण होतो का याबाबत मार्गदर्शन केल्यास अधिक बरे

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 4 หลายเดือนก่อน +1

    छान आहे जीवन जगण्याचा प्रयत्न सुरू केले आहे

  • @NarendraKokode
    @NarendraKokode 4 หลายเดือนก่อน +1

    Prasad Bhau Khup Chan Kam Kartos Aani Tim Pan Khup Chan Tyar Keli Aahe🎉❤

  • @SandeepMalusare2024
    @SandeepMalusare2024 4 หลายเดือนก่อน +1

    Dr. Shidarshan Malik, Rohtak, Hariyana yani Gauche shen, Gomutra, Chuna, Lokal mati vaprun Vedik Plaster tayar kele aahe. Tumhi tumchya paddhatine tech karat aahat. Tumcha ha prayatna atyant YASHSVI hovo hich Ishvar charni prarthana. ❤

  • @jageshparab894
    @jageshparab894 3 หลายเดือนก่อน +1

    मी जगेश परशुराम परब.वेंगुर्ला माझे गाव,मलाही माती ची घरे आवडतात,आणि मला तुम्हाला भेटायला खूप आवडेल 🙏

  • @shardavasant6367
    @shardavasant6367 4 หลายเดือนก่อน +1

    प्रसाद दादा तुझ बोलण खूप गोड वाटत.

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 4 หลายเดือนก่อน +1

    VILLAGE LIFE PERFECT VIDYAPITH , FARM HOME MUST . ## SANTACRUZ

  • @manishamahadik4470
    @manishamahadik4470 4 หลายเดือนก่อน +1

    Evd kam krtana pn sgle happy ahet. Tumi sgle asech happy rahanar

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 4 หลายเดือนก่อน +4

    लै भारी भावा ❤

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 4 หลายเดือนก่อน +2

    Very Nice dada

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 4 หลายเดือนก่อน +1

    खुप शुभेच्छा प्रसाद

  • @lalitdesai6321
    @lalitdesai6321 4 หลายเดือนก่อน +1

    you are a big inspiration, thank you for such amazing videos

  • @sanjanajoshi1085
    @sanjanajoshi1085 4 หลายเดือนก่อน

    Shetgharachi rachna khup sunder khas karun windows congratulations for the future work ❤

  • @balkrishnakadam3470
    @balkrishnakadam3470 4 หลายเดือนก่อน

    Hi ..hello 🤗 dada .. tuze tem khup Chan ahe .. ..tu tar khup great 👍 ahes pan amhala tuze tem la sudha aikyla awadel tynch anubhav kas ahe ha Ghar बांधताना त्यांचं आनंद अनुभव ऐकायला आवडेल❤

  • @gloriajawkar3560
    @gloriajawkar3560 4 หลายเดือนก่อน

    Prasad kitti kautuk karu , shabd nahit, God bless you abundantly.

  • @umeshprabhu1903
    @umeshprabhu1903 3 หลายเดือนก่อน

    समर्थ साटम महाराज मंदीर दाणोली.असे वाचावे

  • @ashwininarvekar1105
    @ashwininarvekar1105 4 หลายเดือนก่อน +2

    फारच सूरेख

  • @vijaysawant6587
    @vijaysawant6587 4 หลายเดือนก่อน +1

    बेस्ट of लक दादा

  • @abhijeetsn7185
    @abhijeetsn7185 4 หลายเดือนก่อน

    kiti vela sangayache... chira khani banda kara re konkanat...ata concrete blocks yetat te vapra....vaat lavnar koknachi.

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @usernamem.144
    @usernamem.144 3 หลายเดือนก่อน +1

    Mala Chotese Koularu Ghar ani chou-bhovtali jhade jhudpe khup aawdatat.... Parasbaag ani tyat darvdnara phulanch sugandh manala tavtavi deun jate...😊😊😊
    Mala tikde jaga milel ka...???

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 4 หลายเดือนก่อน +1

    Vaidik plaster chi ghare sadhya famous qhet.

  • @shantakamat3465
    @shantakamat3465 4 หลายเดือนก่อน +12

    Dada मला पण असा प्रयोग करायचा आहे कसा करता येईल ते सांगा

    • @commercepracticalinfo
      @commercepracticalinfo 4 หลายเดือนก่อน

      Sop ahe tumacha metro city madhe je flat ahe na to vika

    • @vikramphadke2159
      @vikramphadke2159 4 หลายเดือนก่อน

      कुठे करायचा आहे. तुमच्या बरोबर असे काम करणारे किती लोक मदतीला तयार आहेत

  • @shreya__2.4
    @shreya__2.4 4 หลายเดือนก่อน +1

    स्वपनातले शेतघर❤

  • @mangeshparulkar4017
    @mangeshparulkar4017 4 หลายเดือนก่อน +1

    Looking forward to see u ASAP. If u r visiting Mumbai pl let me know

  • @jayendrachindarkar7700
    @jayendrachindarkar7700 3 หลายเดือนก่อน +1

    दादा तुला येऊन भेटायचं आहे कुठे यायचं मी सांगलीला राहतो आम्ही मूळचे कोकणातलेच आहोत वैभववाडी

  • @amolarangale
    @amolarangale 4 หลายเดือนก่อน +1

    मला देखील माझ्या गावी शिर्डी ला चीऱ्याचे घर बांधायचे आहे. त्यासाठी मी चिरा मागवला आहे.

  • @sanskrutimali3720
    @sanskrutimali3720 4 หลายเดือนก่อน +2

    Chyan mast

  • @devgonbare
    @devgonbare 4 หลายเดือนก่อน +2

    chan

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 4 หลายเดือนก่อน +1

    सर्व तुझे खरं आहे, पण तिथे राहून बायको कुणी देते का? हाच खरा आजच्या आधुनिक तरुणाचा प्रश्न आहे

  • @amitsawant8196
    @amitsawant8196 4 หลายเดือนก่อน

    मला ही गावी येऊन रहायच आहे पण घरातले म्हणतात गावी जाऊन काय करणार काय काम करणार मुलाचं शिक्षण कसं होणार मला मुंबई मधे राहावं वाटत नाहीं प्लीज माला मार्गदर्शन करा.

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar5996 4 หลายเดือนก่อน +1

    Ok 👌👌👍👍👌👍👍👌👍

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 4 หลายเดือนก่อน +1

    छान 👍👍

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 4 หลายเดือนก่อน +1

    या जांबा खडक भेटत नाही आमच्याकडे
    माझी पण खुप इच्छा आहे असे एक घर बांधायची

  • @vinantigode8212
    @vinantigode8212 4 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder dada

  • @parineeta3987
    @parineeta3987 4 หลายเดือนก่อน

    How is Ganapati Pule climate...is it a good time to visit now ,or its cloudy there...

  • @dadasobhosale-dt1ot
    @dadasobhosale-dt1ot 4 หลายเดือนก่อน

    Mla pn rhayla aavdht kokanat

  • @amitrane9374
    @amitrane9374 4 หลายเดือนก่อน

    Maticha ghar na bandhta chiryacha ghar?

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 4 หลายเดือนก่อน +1

    Good 😊😊😊❤❤❤❤

  • @ChhayaPawar-u8s
    @ChhayaPawar-u8s 4 หลายเดือนก่อน +1

    Dada amhala pan chiryache Ghar bandayche ahe tar madat karal ka

  • @GauravVichare
    @GauravVichare 4 หลายเดือนก่อน +3

    आधी छप्पर बनव आणि नंतर मातीच प्लास्टर कर नाही तर उणाने तडे जातील.

  • @poojatendulkar6157
    @poojatendulkar6157 3 หลายเดือนก่อน

    साधारण किती खर्च येतो असं घर बांधायला?

  • @Allinonezzz
    @Allinonezzz 4 หลายเดือนก่อน +3

    Swata pan kam kar re mitra

  • @vidishasawant301
    @vidishasawant301 4 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌👌👌🙏

  • @navs20090
    @navs20090 3 หลายเดือนก่อน +1

    i want to build same,can u help me?

  • @bandappasugare3194
    @bandappasugare3194 4 หลายเดือนก่อน +1

    भावा नमस्कार तुला आणी तुझ्या मित्रांना जे तुझ्या सोबत घर बांधकाम करत आहेत. एकदा तुझ्या टीम ला भेट द्यायची आहे.

  • @vijaypatil5380
    @vijaypatil5380 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suyogsalunke7640
    @suyogsalunke7640 4 หลายเดือนก่อน +2

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 4 หลายเดือนก่อน

    प्रसाद पण चिरे. बंदी आहे ना?कारण चिरे खाणीतून येतात

  • @sachinlandage4212
    @sachinlandage4212 3 หลายเดือนก่อน

    konte gao ahe he?

  • @akshaymorajkar-hn8zz
    @akshaymorajkar-hn8zz 4 หลายเดือนก่อน

    तूम्ही घर बांधून देतात का प्लीज सांगा मला कोकणात घर बांधायचे आहे आता तुम्ही जसे बांधतात आहे तसे

  • @Sayali-f9e
    @Sayali-f9e 4 หลายเดือนก่อน

    Mala pan tula joined karache aahe pls. Guide

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @atulkadam9751
    @atulkadam9751 4 หลายเดือนก่อน +1

    पैसे कुठून आले

  • @rahulmatters
    @rahulmatters 4 หลายเดือนก่อน +1

    मला देखील असा घर बांधायचा आहे

  • @rajansawant1588
    @rajansawant1588 4 หลายเดือนก่อน

    डोंगर पोखरवून चिरा तयार केला जातो...

  • @TheSandyvicky
    @TheSandyvicky 4 หลายเดือนก่อน

    ramadas ani rahul - ??

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 4 หลายเดือนก่อน

    Jya khidkya lavlya ahet tyana jali lavali pahije karan ...sap pali sarade ghorpadi v macchar aat yeu shaktat...baher chya baju ne jali lavli tar bare ...ani rana madhil ghar aslya mule lota bandhist asayla hava ratri che vanyaprani yeu shaktat....shakyto lotya la pan dar asayla have .ranatli ghare उघडी nastat... he dhokadayak आहे.. .

  • @arjunkorgaonkar4905
    @arjunkorgaonkar4905 4 หลายเดือนก่อน

    Don't eat non veg they have life and protect their ecology too😢

  • @farmerlife8119
    @farmerlife8119 4 หลายเดือนก่อน

    दादा किती एकर जमीन आहे आणि काय भाव आहे

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 2 หลายเดือนก่อน

    मित्रा छान!
    पण एकच विनंती,घाटी लोकांसारखे, लोकं आली, लोकं गेली,बुटं घातली,केसं कापली अशी भाषा बोलू नको, खान्देशी लोकांनी मराठीची वाट लावली आहे,तसं करु नको

  • @ketanzarkar3379
    @ketanzarkar3379 4 หลายเดือนก่อน

    प्रसाद जी, काफी समय हो गया हे आपके प्रभावी वीडियो देखते हुए। वाकई आपका जीवन दर्शन बहुत ही प्रभावी हे। इस बार लगा की आपसे मिलु और इस बार आपसे मिलने के लिए में अपने परिवार के साथ कुदाल, वेंगुर्ला आ ही गया हु। आपसे कैसे मुलाक़ात कर सकता हु?

  • @santoshvishwasrao4967
    @santoshvishwasrao4967 4 หลายเดือนก่อน +19

    प्रसाद तू सुशिक्षित कोकण मधला एक नंबर युट्युब वर आहेस देव तुझ्या पाठीशी आहे जे कार्य करतोस ते छान आहे चालू ठेव 👍👌🙏

  • @shrikantmore5558
    @shrikantmore5558 4 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर

  • @ganrajkatkargkvichardhara
    @ganrajkatkargkvichardhara 4 หลายเดือนก่อน +15

    ✍️प्रसाद कोकणची सुंदरता अबाधित ठेवण्यासाठी एक विनंती जागरूक मतदार म्हणून उद्या विचारपूर्वक तुझे कर्तव्य बजाव☝️🙏 नाहीतर हे दुष्ट राजकारणी कोकणचे स्वार्थासाठी डेव्हलपमेंट च्या नावाखाली लचके तोडताना दिसत आहेत #प्रसाद गावडे #मुक्ता नार्वेकर आणि #स्वानंदी तुम्हा तिघांमुळे किमान चित्रफितीत का होईना कोकण जगतोय आम्ही सगळे❤(टेक केअर माय कोकण)

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 4 หลายเดือนก่อน +12

    Nice,
    घर असावे घरासारखे।
    नकोच नुसत्या भिंती।
    तसे असावा प्रेम जिव्हाळा
    नकोच नुसती नाती❤
    आमची माती
    आमची माणसं
    Nice❤❤❤

  • @AnilMalme-t1w
    @AnilMalme-t1w 4 หลายเดือนก่อน +13

    प्रसाद तुझ्या या निसर्ग संवर्धनाच्या कार्यासाठी सलाम. कारण निसर्ग वाचवला तरच आपण वाचणार आहोत. आणि प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तर निश्चितच आपण यशस्वी होऊ.

  • @anilsangavkar8750
    @anilsangavkar8750 4 หลายเดือนก่อน +12

    सगळं खरं हाय ओ .... पर पोरगी कोण देत नाही ओ

    • @ratnabhandar6582
      @ratnabhandar6582 4 หลายเดือนก่อน +2

      असंयुक्तिक अटी व अपेक्षा न ठेवता कोकणातलीच गरीब सुसंस्कृत मुलगी लग्नासाठी मिळणे अशक्य नाही.

    • @user-tj9ez1gu7u
      @user-tj9ez1gu7u 4 หลายเดือนก่อน +1

      Detil ek diwas 😊

    • @sunandabarde7668
      @sunandabarde7668 3 หลายเดือนก่อน

      अगदी खरं.. आताच्या मुलींना सरकारी नोकरी करणारा मुलगा हवा 😅😅

  • @vedikkrishi
    @vedikkrishi 4 หลายเดือนก่อน +5

    Dada apalya deshi gay ch pn sangopan Kara Karan apali kokani gay dekhil vachali pahije...

  • @laxmikantpanchal8644
    @laxmikantpanchal8644 4 หลายเดือนก่อน +6

    प्रसाद तू हे जे घर बांधत आहे ते फार सुरेख आणि सुंदर छोटेसे आहे .हे घर बांधायला किती खर्च येईल. मालसुद्धा असे घर बांधायचे आहे

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 4 หลายเดือนก่อน

      दहा लाख. स्वतः बांधले तर.

    • @chandrakantkadam1318
      @chandrakantkadam1318 4 หลายเดือนก่อน

      मी कोकणस्थ माजी सैनिक आहे. माझे कोकणात घर आणि जमीन आहे, परंतु नातेवाईकांच्या असहकार्यामुळे मी त्रस्त आहे. मला आपल्या गावात १ एकर पर्यंत जमीन खरेदी करायची असेल तर किती खर्च येईल?

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 4 หลายเดือนก่อน +5

    प्रसादा,...मुन्ना ( सिध्दार्थ ) तुमच्या सोबत काम करतोय हे बघुन किती आनंद होत आहे, हे शब्दात सांगू शकत नाही....!..तुम्ही हे जे जगणं पत्करलंय तेच शाश्वत आहे, आणि सुंदर सुध्दा.....!!!...देवा, महाराजा, आमच्या चेडवांक,पिळग्यांक सुखी ठेव....!!!...

  • @rehannaturevideo786
    @rehannaturevideo786 4 หลายเดือนก่อน +5

    🙏 खुप सुंदर प्रसाद दादा 😊 निसर्ग सौंदर्य परीसर आहे ,,, म्हणून निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,🌴🌴🌴🌴🌴🌲🌳 😊

  • @ravindradhopat1395
    @ravindradhopat1395 2 หลายเดือนก่อน +1

    कोकणात तुमच्यासारखी जीव ओतून संघर्ष करणारी रान माणसं विरळच.....

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 4 หลายเดือนก่อน +4

    खुप छान कल्पना सुचवली आहे 👍👌 तुमच्या कर्तव्याला सलाम 💪👏 आणि तुमच्या टीमला मनःपूर्वक आभार मानते 🙏🌴 निसर्ग वाचवा कोकण वाचवा 🌴 आपली जमीन विकु नका 🙏 जिथे मोकळी जागा आहे तीकडे आंबा, काजु, उंबर , वड, पिंपळ फणस ही झाडें लावा त्यांनी आपल्याला ऑक्सीजन जास्त भेटतं 🌴🙏💦 पाणी जपुन वापरा भविष्यात गावात कोकणात गावी पाण्याची खुप जास्त गरज लागणारं आहे 💦🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴👍🙏

  • @MSGHAD
    @MSGHAD 4 หลายเดือนก่อน +4

    You're are a true legend of rural technology & science and its awareness... keep it up! All' the way from Khanapur, Karnataka.

  • @manishamahadik4470
    @manishamahadik4470 4 หลายเดือนก่อน +1

    Dada tumala dev bharpur bhar bharat deyil. Khup khup yash eshwar tumala deyil. Karan tumche sgle videos he fkt ani fkt kokan cha nisargachi olkh krun detat. Khup have havese vatatat. Khup chan kam tumi ani tumchi team krt ahe. Dev tumcha ya kamala bharpur yash deyil. Kokan vachvnyachi lok fkt bolt asta pn tumi fkt bolt nahi tr pratyaksh tumi te kam swataha krt asta.

  • @yogitamayekar8726
    @yogitamayekar8726 4 หลายเดือนก่อน +2

    ✋ दादा मला सुद्धा या सर्व उपक्रमामध्ये खूप इंटरेस्ट आहे ; मी रान माणूस या परिवाराचा / कम्युनिटीचा कसा हिस्सा बनू शकतो प्लीज जरूर कळवा..

  • @shubhamnarayane9212
    @shubhamnarayane9212 4 หลายเดือนก่อน +5

    दादा ऐकालच किती भारी वाटत तर जगायला काय तर खुपचं मजा येईल.

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 4 หลายเดือนก่อน +5

    तुला प्रणाम.तुझ्या कष्टाला चांगले फळ येऊ देत.ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 4 หลายเดือนก่อน

      होय महाराजा 🎉🎉🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnasupekar177
    @krishnasupekar177 4 หลายเดือนก่อน +1

    दादा मी पण पुणेकर आहे तुम्हाला भेटतां कसे येइल

  • @mandarmalekar4988
    @mandarmalekar4988 4 หลายเดือนก่อน +4

    दादा तुजा ह्याच व्हिडीओ ची वाट बघत होतो. तुझ घर बांधतानच. 😍😍😍

  • @santoshwalavalkar2390
    @santoshwalavalkar2390 4 หลายเดือนก่อน +5

    प्रसाद
    मलाही आवडेल तुमच्यात सहभागी व्हायला 😊, ह्ह्याच गावात मलाही छोटीशी जमीन घेऊन घर बांधता येईल का

    • @pandharinathparsekar1706
      @pandharinathparsekar1706 4 หลายเดือนก่อน

      Prasad mala hi ashich jivan shaily atmasaad karanyachi ahe tar mala aajubajula kuthe jamin milat asel tar sanga na please me tuza runi rahin 🙏

  • @jadhavpatil7665
    @jadhavpatil7665 4 หลายเดือนก่อน +2

    दादा नमस्कार. मी सध्या सांगलीत राहतोय .पण पुर्वी सात ते आठ वर्ष अलिबाग जिल्हा रायगड येथे राहत होतो.मला पण कोकणातील कौलारू पडवी असलेली.घर आवडतात
    मला पण असेच कौलारू घर बांधायचे आहे.ते हि खाली जमीन देशी गायीच्या शेणापासून सारवलेली आणी शक्य असेल तेवढे साधे

  • @anujasalvi5104
    @anujasalvi5104 4 หลายเดือนก่อน +16

    *आनंद हा बाहेरुन मिळवलेला नसून तो आपल्या आतून उमटलेला असतो. आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे.*
    * 🌹💐🙏

  • @PratibhaPalsule
    @PratibhaPalsule 4 หลายเดือนก่อน +1

    मला वैभववाडीला अगर तरळे येथे जमीन घरापुरती व थोडी शेती करायची आहे.आपल्या ओळखीत असेल तर सांगा.मला गावचे घर व शेती आवड आहे.मी मुबंईसाईडला पण शेती करत होते.माझी वैभववाडीला जमीन आहे.आपला नं मिळाला नं.बोलू शकेन.