बैलगाडा क्षेत्र पोरकं झालं | ranjeet nimbhalkar sir
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
- बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
#bakasur bailgada sharyat
#bakasur bail
#bakasur bail mulakhat
#bakasur bail sharyat
#bakasur bail race
#bakasur bailgada
#बकासुर बैल
#bakasur bailgadi
#bakasur bail song
#bakasur bail video
#bakasur bail bailgada sharyat
#बकासुर बैल
#बकासुर बैल मुलाखत
#बकासुर बैल शर्यत
#बकासुर बैलगाडा शर्यत
#बकासुर बैलगाडी
#बकासुर बैलगाडी शर्यत
#बकासुर बैलाची शर्यत
#सरपंच बकासुर बैल
#maval bailgada sharyat
#maval bailgada sharyat 2022
#maval bailgada sharyat live
maval bail
#maval bailgada sharyat final
#vadgaon maval bailgada sharyat
#maval mulshi bailgada sharyat
#vadgaon maval bailgada sharyat live
#urse maval bailgada sharyat live
#indori maval bailgada final
#kanhe maval bailgada sharyat
#mulshi bailgada sharyat
#mulshi bailgada sharyat live
#mulshi bailgada sharyat 2022
#mulshi bailgada sharyat live final
#mulshi bailgada sharyat final
#mulshi bailgada
#mulshi bailgada sharyat live day 2
#mulshi bailgada serial live
#mulshi bailgada sharyat live today
#mulshi pattern bail lavin
#maval mulshi bailgada sharyat
#mulshi taluka bailgada sharyat
#bakasur mulshi bail
#mulshi kesari bailgada sharyat
#bakasur bail mulakhat
#bakasur bail sharyat
#bakasur bail race
#bakasur bail song
#bakasur bail video
#bakasur bail bailgada sharyat
#bakasur bail interview
#bakasur bail sarpanch
#mulshi cha bakasur bail
#राहुल भाई पाटील
#राहुल भाई
#राहुल भाई छकडेवाला
#राहुल भाई पाटील मुलाखत
#राहुल भाई मारवाड़ी
#राहुल भाई के गाने
#राहुल भाई आडवली
#राहुल भाई की रिंगटोन
#राहुल भाई का गाना
##राहुल भाई की वीडियो
#राहुल भाई बैलगाडा शर्यत
#राहुल भाई रिंगटोन
राहुल भाई का रिंगटोन
#राहुल भाई की कॉमेडी
#राहुल भाई बैलगाडा शर्यत
#राहुल भाई बैल
#राहुल भाई पाटील बैल
#राहुल भाई चा बैल
#राहुल भाई ची बैल जोडी
#राहुल भाई पाटील बैलगाडा शर्यत
#राहुल भाई मुलाखत
#राहुल भाई पाटील मुलाखत
#rahul bhai song
#rahul bhai kar to dava
#rahul bhai patil 1001
#rahul bhai patil
#rahul bhai
#rahul bhai chak de wala
#rahul bhai chi bail jodi
#rahul bhai chakravala
#rahul bhai vs pandhari phadke
#rahul bhai patil song
#rahul bhai mathur
#राहुल भैया
#rahul bhai adivali
#rahul bhai bailgada sharyat
#rahul bhai mulakhat
#rahul bhai mulakat
#rahul bhai music
#rahul bhai muthur
#rahul bhai mumbai
#rahul bhai mulshi pattern
#rahul bhai sahab muthur
#rahul bhai patil answer muthoor
#rahul gamer vs munna bhai
#राहुल भाई का रिंगटोन
#राहुल भाई का वीडियो
#राहुल भाई का डांस
#राहुल भाई का सॉन्ग
#rahul patil bailgada sharyat live
#rahul patil bailgada sharyat mulakhat
#rahul patil bailgada sharyat 2022
#rahul patil bailgada sharyat dj song
#rahul patil bailgada sharyat status
#rahul patil bailgada sharyat mulakat
#rahul bhaiya patil bailgada sharyat
#rahul dada patil bailgada sharyat
#mathur 1001 song
#mathur 1001 mulakhat
#mathur 1001 vs badal 1010
#mathur 1001 status
#mathur 1001 vs badal
#mathur 1001 binjod
#mathur 1001 today news
#mathur 1001 and 1010
#mathur 1001 whatsapp status
#mathur 1001 live
#mathura 1001
#1001 mathur bail
#मथुर बैल शर्यत
#मथुर बैल song
#मथुर बैल मुलाखत
#मथुर बैल गाणी
#मथुर बैल स्टेटस
#मथुर बैल गाडा शर्यत
#मथुर बैल राहुल
#मथुर बैल जोडी
#mathur bail
#मथुर बैलगाडा शर्यत
#मथुर बैल
#मथुर बैल शर्यत
#मथुर आणि मेहबूब
#मथुर बैल song
#मथुर बैल मुलाखत
#मथुर 1001
#मथुर vs बादल
#मथुर आणि महाकाल
#मथुर बाई
#मथुर बैलाला तोडच नाय
#मथुर vs सुंदर
wadki bailgada sharyat,
wadki bailgada sharyat final,
wadki bailgada sharyat live 2022,
wadki bailgada sharyat live today,
wadki bailgada sharyat live final,
wadki bailgada sharyat live 2023,
wadki bailgada sharyat semi final,
wadki bailgada sharyat final 2022,
wadki bailgada sharyat nikal,
wadki bailgada sharyat gat,
wadki bailgada sharyat final 2023,
wadki bailgada sharyat bakasur,
वडकी मैदान,
वडकी मैदान फायनल,
वडकी मैदान live,
वडकी मैदान सेमी,
वडकी मैदान निकाल,
वडकी मैदान सर्व गट,
वडकी बैलगाडा फायनल,
वडकी मैदान 2022,
wadki maidan,
wadki maidan live,
wadki maidan bailgada sharyat,
wadki maidan final,
wadki maidan semi final,
wadki maidan nikal,
wadki maidan bailgada, sharyat live,
wadki maidan bakasur,
wadki maidan final nikal,
wadki maidan live today,
wadki maidan mahibya,
#wadki maidan
#wadki maidan live
#wadki maidan bailgada sharyat
#wadki maidan final
#wadki maidan semi final
#wadki maidan nikal
#wadki maidan bailgada sharyat live
#wadki maidan bakasur
wadki maidan final nikal
#wadki maidan gate
#wadki maidan pune
#wadki maidan live today
#wadki maidan mahibya - บันเทิง
सरांच्या बैलगाडा क्षेत्रात येण्याने रोज शर्यती बघण्याची उत्सुक लागायची... रोज सोशल मीडिया वर अपडेट राहण्याची सवय लागली होती🥹 सर आता तुम्ही सोडून गेलात तर बैलगाडा बघायची इच्छा मरून गेली😓 हसरा चेहरा हरपला😓 आमच्या राहुलभाईंचा जिवलग साथीदार कायमचा निघून गेला🥹 असा व्यक्तिमत्त्व पुनः होणे नाही😭 भावपूर्ण श्रद्धांजली सर🙏🏻
🙏🙏😔😔🙏
He nakki khar ahe mitra
khary dada
Ho na
खर आहे। भावा तुझ 😢😢 आता इच्छा राहली नाही
*💐बैलगाडा क्षेत्रात अन्याया विरुद्ध उठणारा आवाज आज कायमचा शांत झाला 💔😭*
sandy भाऊ तुम्हीच योग्य आवाज उठवणार आम्हाला माहिती आहे, हा लढा अर्धा नाही राहिला पाहिजे, सगळ्या जनतेने मिळून सरांना न्याय दिला पाहिजे
सँडी आवाज नाय उठवणार अश्या वेळेस, भैयाचा लय पुळका आहे सँडी ला
Tumhi nakki sirana nyay detil sandy dada tumcha kadun khup apeksha ahe
Sandy nahi karnae kahi to Ani maidan reporter Vala tya kakade che lomate ahe bhikari sale
तुच सोशल मीडिया च्या माध्यमातून न्याय देऊ शकतो
हो नक्कीच आवाज उठवतील . रोख ठोक बोलणारे एकमेव आहे sandy भाऊ
गौतम काकडेला बैलगाडा र्शयतीत कायमची बंदी घाला हीच सराना भावपूर्ण श्रद्धाजली 💐💐
" नक्कीच नक्कीच " हे शब्द नेहमी कानात घुंगावत राहतील 💔🥺💐
Miss you Sir पण आज तुमच्या खऱ्या आणि रोखठोक शैलीमुळे तुमचा निष्पाप जीव गेला. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे होतात आणि तुम्ही लवकर प्रसिद्धीच्या झोतात आलात हे काही क्रूर आणि ढोंगी स्वतःला ट्रिपल हिंदकेसरी म्हणून घेणाऱ्या लोकांना सहन नाही झालं. पण जरी त्यांनी तुम्हाला वास्तव्यातून जरी परद्या आड केला तरी ही माझ्या सारख्या असंख्य सामान्य आणि निष्ठावंत तरुणाच्या मनातून तुम्हाला कोणीही कडू शकत नाही 😔
देव त्या माउलीला आणि लहान बाळाला शक्ती देवो हीच अपेक्षा करतो आणि सरांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना 💔💐
विठ्ठल नाना च्या डोक्यावरचं छत आज उडून गेलं मित्रांनो ....त्यांचा आधार कायमचा देवा घरी गेला.....काळा दिवस..... मित्रांनो देव माणूस....आज हरपला.... सर्वसामान्य जनतेचा आवाज आज आज आज कायमचा शांत झाला......
मित्रा विठ्ठल नानांचा असू द्या पण त्यांच्या परिवाराचा काय होईल याचा विचार करा
ते तर तुमचा समोरच आहे .... निंबाळकर यांची चिमुकली..😭😥😭😭😭🙌
आज सरांची मुलगी अंकुरण आणि सरांच्या पत्नीचा व्हिडिओ बघून रडायला आल 🥹 काय चूक त्या छोट्या मुलीची तिला अजून वडील म्हणजे काय हे सुध्दा माहीत नाहीये तिचा पूर्ण आयुष बाकी आहे😭सगळे you tuber ani बैलगाडा संघटनांनी सराना न्याय मिळवून द्यावा हीच विनंती 🙏
😢😢
बैलगाडी क्षेञातील ड्रायव्हर पहिल्यांदा चार चाकी गाडी भेट देणारा ,ड्रायव्हर साठी मोठे घर बांधण्याचे स्वप्न बघणारा, दिलदार बैलगाडी मालक कै.रणजित निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
सर्व जण बोलत होते सर तुम्ही गप्प बसा गप्प बसा तुम्ही जास्त बोलता आता आज पासून हा माणूस कायमच गप्प झाला आता परत आवाज ऐकण्यासाठी तरसून जाल माणसाची जान हे माणूस गेल्यावर समजते ही गोष्ट खरी आहे . भावपूर्ण श्रद्धांजली sir 💐🙏 तुमची आठवण कायम येत राहणार
Nakich pn to kutra nagde satra jila kut pn ghaodya tyacha gandit golya karn 1 anath
देवा तुझ्याकडे फक्त एवढच मागण आहे सरांना योग्य तो न्याय मिळवून दे तोपर्यंत त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही🙏🏻
-- एक बैलगाडा प्रेमी
सुंदर बुध मध्ये नेहून बांधा हिच सरांना श्रध्दांजली😭
राहुल भाई तुम्हांला ही विनंती आहे की आपल्या सरांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा आपला सुंदर घेऊन या त्याच्या कडून त्याची लायकी नाही आपल्या सुंदर ला सांभाळायची
गौतम काकडे सारख्या धनदांडग्या व्यक्तीमुळे बैलगाडा क्षेत्र मलीन , माझ्या सारख्या तरुणांची पाठ यामुळे फिरत आहे या क्षेत्राकडे... विष्णुप्रियि गौतम काकडे गाडीला कायमची बंदी हिच खरी सरांना श्रद्धांजली...❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली सर
सँडी भाऊ सगळं तुमचं बरोबर आहे पण सरांच्या कुटुंबाला न्याय भेटणार कसा हे असंच होत राहिलं तर तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसे दिवस येतील विचार करण्यासारखी घटना घडली या घटनेचा जाहीर निषेध करत आहे
मैदानात कधीच हार न मानणारा माझा वाघ , आज मात्र मृत्यूसमोर हारला 😢 always miss you sir 😢
सँडी भाऊ तुम्हीच अंकुरण सर्जा अंकिता मॅडम यांना न्याय देऊ शकता मारेकरीना कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच सरांच्या आत्म्याला शांती भेटेल 😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺
अंकुरण सर्ज्या अंकिता मॅडम आणि सुंदर
इथून पुढे मोठ्यांची कधीच लाल करू नका मोठे हे गरीबापेक्षा भिकारचोट आहेत आतातरी लक्षात येऊद्या तुम्ही उचलून धरताय म्हणून हे मोठे शेफारलेत... तुम्ही कसं वागायचं ते ठरवा...
Sandy भाऊ तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे काम तुम्ही 100% करू शकता आणि हे काम तुम्ही करावा ही विनंती एक बैलगाडा प्रेमी
सुंदर ला परत घरी आणून देण्यासाठी प्रयत्न करा
आज सिंधुताई सपकाळ यांचे एक वाक्य आठवले या महाराष्ट्रात मोठे व्हायचे असेल तर माणसाला मरावं लागतं भावपूर्ण श्रद्धांजली सर😢
सरांमुळेच बैलगाडीचा नाद लागला होता, आता सर नाहीत तर नाद नाही, भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭🥺
वाईट एकाच गोष्टीच वाटतंय...त्या लहान मुलीचा काय दोष ..फक्त 10 महिन्याची आहे राव...😢 सरांची पत्नी अंकिता वाहिनी आणी छोटी 10 महिन्याची अंकुरण...सरांनी आपल्या छातीवर अंकुरण कोरलेलं पाहिलं शेवटचं..मन पिळवटून आल रे😢😢...पैसा लाय वाईट...खरंच अत्यंत वाईट झाल...
आता झाल त्यात काही बदल होणार नाही..पण गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा द्या...नाहीतर असे घुन्हे होतच राहतील..
लहान बाळा समोर बापाला गोळी मारली 😭
🙏🙏
तुम्ही न्याय द्या रणजित निंबाळकर सर यांना गौतम काकडे आणि शहाजी काकडे आणि गौरव काकडे या तिघांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा झाली पाहिजे
जो पर्यंत सर ना न्याय मिळत नाही तो पर्यंत एकही मैदान झालं नाही पाहिजे...🙏🥺 भावपूर्ण श्रद्धांजली सर🥺🥺
आजपासून शर्यत क्षेत्राला रामराम ❤❤❤😭😭😭😭😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐
गौतम काकडे हा माजलेला माणूस आहे देशमुख असलेचा लय गर्व आहे तेला,कटोर कारवाई झाली पाहिजे असल्या लोकांवर , असले लोक पैश्याच्य जीवांवर लगीच सुटतात , पोलिसांनी हा प्रकार घांबिर्याने घेवा आणि शिक्षा देवी हीच खरी श्रध्दांजली ठरेल सराना 😢
ज्यांनी ज्यांनी सराचा घात केला त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना
खरंच खूप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली सर अखिल भारतीय बैलगाडा संघटना तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईल😢
हे देवा तुला सरांचा छोट्याशा अंकुरा ला बघुन तरी दया करायची बीचारी ने कोवळ्या वयातच आपल्या बाबाला हरवून बसली 💔🥹
Miss you sir 🥺❤️
कधीच वाटल नव्हत की सरांन सोबत असं काही होईल ते ❤ खरच सरांचा अपराधी ला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे 🥹🥺
*जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला.... बैलगाडी क्षेत्रामधील सच्चा माणूस सर्जा व सुंदर बैलाचे मालक रणजीत निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐*
भावपूर्ण श्रद्धांजली रॉयल व्यक्तिमत्व ,वेगाचा शेवट सर्ज्या सुंदर चे मालक निंबाळकर सर💎 आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो 💐💐💐🥲🥲😔
निबांळकर सरना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐 परत असा माणूस होणार नाही
वाद वैचारिक असावा तो वैयक्तिक नसावा..
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 💐
सर हे बैलगाडी क्षेत्रातील कमी कालावधीत नांवारूपास आलेले निर्भीड आणि रोखठोक व्यक्तिमत्व होते. खरोखरच बैलगाडी क्षेत्रातील उमदे देवदूत काळाच्या पडद्याआड गेले. सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. 💐💐👏🏻👏🏻मी निंबुतकर.
सँडी सर अंत्यविधी live करा.
Ho
😢😢😢 bhavpurn shardhanjali
Nako
Ho
Sandy dada अंत्यविधी live करा
मन मिळळाऊ व्यक्ती मत्व हरवलं रंनजित नबाळकर सर ,,भावपुर्ण क्षध्दाजली,,,
स्वप्नांचा पाठलाग करणारे रणजित निंबाळकर सर आज मात्र स्वःताच्या जगण्याचा पाठलाग करायला विसरले 😢 भावपूर्ण श्रद्धांजली रणजित निंबाळकर सर 😭
Sandy भाऊ तुम्ही योग्य तो आवाज उठवला आमच्या मनातलं मत तुम्ही मांडलं बैलगाडी संघटनांनी सुंदर हा बैल त्यांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करावे भावपूर्ण श्रद्धांजली😢💐👏
सँडी भाऊ सुंदरला परत आणुन दया हिच खरी भावपूर्ण श्रद्धांजली
सुंदर ला परत सरां च्या दावणीला पाठवा..
खरा आणि प्रामाणिक माणूस आज निघून गेला..दुसरी एक विनंती तुमचा सहकारी youtuber तुषार धुमाळ ला फक्त एकच बैल आणि एकच व्यक्ति सोडून काय करत नाय त्याला योग्य मार्गदर्शन करा
म्हणून राजकारणी लोकांपासून दोन हात लांबच राहायचं... भावपुर्ण श्रद्धांजली रणजित सर...🙏 कायम आठवणीत रहाल.
खूप कमी दिवसात असंख्य बैलगाडा मालक, चालक गोर गरीब लोकांपर्यंत पोहचलेले वेक्तिमत्व म्हणजे निंबाळकर सर, नियतीचा असा फेरा येईल आणि सर्वसामान्य वेक्तीच्या आयुष्याला अशी कलाटणी बसून एका क्षणात सर्व काही नाहीस होईल हे खूप दुर्दैवी आणि निंदनीय आहे.. सरांची आठवण नेहमीच येत राहील, ही पोकळी कधीच न भरून निघणारी आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच अपेक्षा 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली सर दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे
Sandy भाऊ खरच बैलगाडी मालक सराना न्याय मिळवून द्या आणी तुम्हीच द्या चांगला माणूस हिरावुण नेला काकडेला फाशी द्या.सर मिस यू 😢😢😢😢
Bhavpurn shradhanjali ranjit sir 💐💐💐💐
ज्या दावणीचा बैल घेऊन शर्यत क्षेत्रात पदार्पण केले त्याच दावणीवर जाऊन आपलं जीवन संपवलं😭
कलयुगात खऱ्याला हाच न्याय मिळतो भावपूर्ण श्रद्धांजली रणजीत सर निंबाळकर 💐🥺💔
*कलयुगात खऱ्याला हाच न्याय मिळतो* 🥹 भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏
सुंदर बैल परत माघारी आणा आणि तू सरांच्या नावाने पळवा हीच सरांना भावपूर्ण श्रद्धांजली राहील आयुष्यभर त्यांच्या नावाने गाडी पडेल
सरांच्या मुळे बैलगाडा शर्यती चा नाद लागला
स्पष्ट बोलणारा माणूस
परखड व्यक्तिमत्त्व
चांगला माणूस
आता बैलगाडा शर्यत पाहण्याची कधीच ईच्छा होणार नाही बैलगाडा शर्यत क्षेत्रतील एक काळा दिवस
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢
आदरणीय निंबाळकर सरांना भावपुर्ण श्रध्दांजली एम एच 28बुलढाणा
सुंदर बैल हा सरांच्या दावणीला हवा हीच विनंती बैलगाडा शर्यत मिस यु सर
सर , बकासुर सर्जा मथूर वात पाहतोय तुमची 😭 तुमचं अचानक जाण्याने सगळेच हादरून गेले आहेत 😭 भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🙏😭 कायम स्मरणात राहाल😭
भावपूर्ण श्रद्धांजली रणजीत निंबाळकर सर
भावपूर्ण श्रद्धांजली सरांना न्याय मिळा पाहिजे नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे बैलगाडी क्षेत्रातील एक काळा दिवस अशा व्यक्तींना बैलगाडी क्षेत्रात संधी नाही दिली पाहिजे न्याय हा मिळालाच पाहिजे त्यांच्या कुटुंबीयांना त्याच्यातून ताकद मिळव हीच प्रार्थना😂😂😂
सुंदर हा सरांच्या दावणीला गेलाच पाहिजे 🙏🏻
Miss you sir
Mohil sagle bhedbhav sodun dya hich shradhanjali hoile sirla
बैलगाडा क्षेत्रात अन्याया विरुद्ध लढणाऱ्या आवाजा ला न्याया ची गरज आहे❤❤
great sandy bhau
निंबाळकर सर आणि मी एकाच दिवसापासून बकासुर चे फॅन झालो होतो.काल सकाळ पासून त्याची ही वाईट बातमी समजली तेव्हा पासून देवाकडे प्रार्थना करत होतो.पण त्याचा आज शेवट झाला.खूप दुःख झालं यार सर आपल्याला सोडून गेले.ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगली जागा भेटो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
अंकुरण आणि अंकिता ताई साठी खूप वाईट वाटत आहे ..त्यांचा एवढा मोठा आधार गेला ..
खूप वाईट घडले सगळे ..
गौतम काकडे ना शिक्षा व्हावी ..
मला बैलं गाडीक् क्षेत्रातचा वेड या मानसा मुळे लागले आहे भावपूर्ण श्रद्धांजली सर सरांच्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
Sir bhavpurna shrdhanjali
Bhavpurn shradhanjali ranjit sir😭😭😭😭
सँडी भाऊ खुप वाईट झालं आपल्या सरांसोबत......😔😔😔😔😥😥😥😥😭😭😭😭
🙏🙏..सरांना..भावपूर्ण श्रद्धांजली..🙏🙏💐💐..
बैल गाडा क्षेत्रात रोक ठोक बोलणारा वेक्ती म्हणजे. निंबाळकर सर.. काही जणांना ते आवडतं न्हवत. कारण. कमी वेळात नाव केलं बैल ऐक कोटीला जायायला लागला. कायम सत्याची बाजू मांडणं. कोण काय करतंय सगळं सांगायचे.. जो खरं बोलतो त्यालाच खाली खेचण्याचा प्रेयत्न करतात.. स्पस्ट आणि खरं रोख ठोक बोलणारा वेक्ती म्हणून.. सरांचे नाव घेतले जाणार.. Hi काळ्या दगडा वरची पंढरी रेष हाय... ॐ नमःशिवाय... हर हर महादेव.. 🙏🙏💐💐
Great sandy bhav
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर असा माणूस होणं शक्य नाही दादा
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐😥😥
Bhavpurna shradhanjali
बरोबर बोलला तुम्ही सुंदर परत आणलाच पाहिजे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली सर मिस यू 🙏🙏💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली सर ....💐💐💐
धन्यवाद दादा
भावपूर्ण श्रद्धांजली......सॅडियन यादव आपण अंत्य यात्रा लायु दाखवा हीच सरांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल 😢😢😢😢😢😢😢😢😢
Satyacha ch Vijay honar Nimbalkar sir na Nyay milnaar 100000 %
भावपूर्ण श्रद्धांजली सर
भावपूर्ण श्रद्धांजली सर🎉🎉
भावपूर्ण श्रद्धांजली सर.... तुम्ही आमच्या आठवणीत कायम राहाल 🙏🏻🙏🏻
Bhavpurn shradhanjali
सरांच्या मारेकर्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे की गुन्हेगाराने विचार केला पाहिजे !!निंबाळकर सरांना भावपुर्ण श्रध्दांजली!!
भावपूर्ण श्रद्धांजली mh 28 बुलडाणा
Bhavpurn shradhanjali 💐
Khup echha hoti sarana bhetayachii🥹🥹
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
सुंदर परत आणा,एकच न्याय कठोर शिक्षा
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर😥😭
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢😢
कठोर कारवाई झाली पाहिजे मिस यू सर
सरांचा बैल त्यांच्या दहाव्याच्या आत त्यांच्या खोट्या वर पाहिजे हीच खरी श्रद्धांजली
Miss you sir.... 😢🥺
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢miss you sir😢
अतिशय दुःख झाले आहे. मन मान्य करेना की सर आज नाहीत. कमेंट करताना हात कपतोय.
जो आवडे सर्वांना, तो आवडे देवाला..
देवा चांगलें नाही केलेस.
भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😭😭😭😭
Kiti hi matbhed asle tri sandhy bhau tumcha Abhi man vattoy karan tyana nyay milala pahije aas mat aahe tumch..
सर खरच चांगले होते त्याच्या जाण्याने त्याच्या घरावर खूप मोठा आघात झाला आहे
त्या भिकराचोटांवर कारवाई झाली पाहिजे
रणजीत निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजलि sir 😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢