DYSP साहेब काय म्हणाले.काय केल्या मागण्या रंजितनिंबाळकर सर प्रकरण.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024

ความคิดเห็น • 287

  • @sagarchavan1388
    @sagarchavan1388 28 วันที่ผ่านมา +639

    गौतम बायाची एकच माणूस जिरवू शकतो राहुल भाई पाटील

    • @user-lr3du6zj6z
      @user-lr3du6zj6z 28 วันที่ผ่านมา +53

      Rahul bhai sodnar nhit ani sodayla nkoch

    • @AnilSathe-wp3nt
      @AnilSathe-wp3nt 28 วันที่ผ่านมา +20

      💯 bhau

    • @nayantanpure5028
      @nayantanpure5028 28 วันที่ผ่านมา +30

      Bhaiya nko mhnus Gautam bol

    • @SahilUdhane
      @SahilUdhane 28 วันที่ผ่านมา +18

      Tyani manavr ghetla tr kon pn ny Roku shkt

    • @prathameshpawar9314
      @prathameshpawar9314 27 วันที่ผ่านมา +8

      Akdhi Barobar bhava .

  • @shreyas3727
    @shreyas3727 28 วันที่ผ่านมา +289

    राहुल भाई अंकिता ताईंना न्याय मिळून द्या 😭😭😭😭😭😭😭

  • @vicky-gp5yo
    @vicky-gp5yo 28 วันที่ผ่านมา +109

    राहुल भाऊ लक्ष्य घाला आमचा लाखमोलाचा माणूस सोडून गेला आहे..😭😭😭😭

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh 27 วันที่ผ่านมา +56

    गौतम काकडे हा अजित पवार चा माणूस आहे,,त्याच्या नेत्या ला विचारा सापडेल तो अशा वेळी नेतेच कामाला येतात अशा लोकांना 😢😢😢 सत्य बोलतोय मी

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 28 วันที่ผ่านมา +89

    राहुल भाई पाटील यांनी सुंदरला कुठल्याही परिस्थितीत परत आनुन द्यायला पाहिजे.हीच खरी श्रंधाजली असेल सराना😢😢

    • @Ba-Ba-191
      @Ba-Ba-191 27 วันที่ผ่านมา

      नक्की होईल ❤

  • @mahadevbhagvat
    @mahadevbhagvat 28 วันที่ผ่านมา +235

    साहेब अंकिता ताईंना न्याय मिळवून द्यावा एक बैलगाडा प्रेमी लहान बाळाकडे बघावं

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 28 วันที่ผ่านมา +15

      Bhava Rahul bhai patil gautyachya akhya khandanachi aaizhavnaar 🤞🤞🤞🤞🤞🤞🤞

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 27 วันที่ผ่านมา +64

    राहुल भाई च्या माघे सर्वांनी उभे राहा, जिथे तो गौतम मिळेल त्याला पण ठोका

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 27 วันที่ผ่านมา +27

    पोलीस साहेब मदत करा निंबाळकर ला तुमच्या सारखं मदत करणारे साहेब पाहिजे आणि गरिबांचे वेदना समजावून घेतात हे आम्हचे भाग्य आहे सलाम साहेब तुम्हाला फक्त ती लहान मुलगी आहे तिला न्याय मिळवून द्या जो माणूस न्याय मिळवून देणारा तोच निघून गेला जबरदस्त जीमेदारी घेतली साहेब बैलाची पण सलाम एवढा मोठा साहेब असून लोकांच ऐकतो सलाम साहेब एक बैलगाडी प्रेमी

  • @akki______329
    @akki______329 27 วันที่ผ่านมา +48

    अखिल भारतीय बैलगाडा संघटनाने निंबाळकर यांच्या कुटुंबांना न्याय दिला पाहिजे

    • @DadasahebShankarMore
      @DadasahebShankarMore 27 วันที่ผ่านมา

      संघटना ने पुढे पळ काढायला नको, कारण राजकारण आणि पैश्याच्या जोरावर कार्यवाही बंद होईल 10 दिवसात

  • @digheravindra4197
    @digheravindra4197 28 วันที่ผ่านมา +91

    सुंदर बैल राहुल भाई कडे च सुरक्षित राहू शकतो.

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy 28 วันที่ผ่านมา +91

    बैल राहुल भाई तुम्ही घेऊन या

  • @NileshV..rw2us
    @NileshV..rw2us 28 วันที่ผ่านมา +169

    बैल निबाळकरा chya घरीच आना,,tith ठेऊ नका,, हलकट आहे काकडे

    • @ganeshghorpade6331
      @ganeshghorpade6331 28 วันที่ผ่านมา +11

      सुंदर ना गौतम च्या घरी राहणार ना सरांच्या घरी.. त्याची सर्वस्व जबाब दारी पोलीस यांची आहे... पूर्ण आरोपी अटक होसतो पर्यंत

  • @PravinJadhav-jk7dp
    @PravinJadhav-jk7dp 27 วันที่ผ่านมา +14

    लहान मुलांना फसवतात तस फसवत आहे. साधा बैल देऊ शकत नाय पोलीस तर न्याय काय घन्टा देनार् का. अजित पवार चा प्रेशर असेल वरून पोलिसांवर😢

  • @rahulmhatre1773
    @rahulmhatre1773 27 วันที่ผ่านมา +42

    राहुल भाई तुमी आज तुमची पुरी ताकत लावा आणि तुमची दोस्ती खरी होती दाखवा आता

    • @RavindraSodaye-gw8td
      @RavindraSodaye-gw8td 27 วันที่ผ่านมา +4

      हा बरोबर राहुल भाई करू शकतील

  • @kirankamble9366
    @kirankamble9366 26 วันที่ผ่านมา

    Dyap साहेब लवकरात लवकर न्याय मिळवून द्या .खूपच वाईट घटना घडली आहे😢😢

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 27 วันที่ผ่านมา +16

    त्या गौतमचा माज हा आता फक्त राहुल भाईच उतराउ शकतात आणी ते उतरवणाराच कारण रणजित सरांची अन राहुल भाई ची दोस्ती अजर अमर होती आणी सुंदर हा रणजित सरांच्या घरीच येणार आणी आणणारच् आम्ही

  • @rahulmhatre1773
    @rahulmhatre1773 27 วันที่ผ่านมา +37

    राहुल भाई तुमचा सांगती मुख्यमंत्री आणि खाजदार हाय त्याचा साठी तुमी त्याची मदत घेया आणि काय ते करा

    • @Ba-Ba-191
      @Ba-Ba-191 27 วันที่ผ่านมา +2

      सगळा खेळ खराब करू आपन 😢 दादा च नाव घेऊ नका 👏

  • @balasahebjadhav2535
    @balasahebjadhav2535 27 วันที่ผ่านมา +4

    सर्वजण ताईच्या मागे आपण भाऊ म्हणून उभे राहिले पाहिजे आणि काकडेला शिक्षा झालीच पाहिजे

  • @NileshV..rw2us
    @NileshV..rw2us 28 วันที่ผ่านมา +110

    लवकरत लवकर अटक करा,,, tumi pan सहकार्य करा,, पोलिसांनी लाच gheun कामे करू नका,,

    • @amolholkar1325
      @amolholkar1325 27 วันที่ผ่านมา +1

      Ha vishvas nahi na hech chukt rao aapl .....
      Aajparent jeude gambhir gunha dakhal zalet tyatle 100 takke gunhe solve kelet police yantranene , aaplya Maharashtra police ne ughadkila aanle aahet .. Maharashtra police khup saksham aahe tyanchi kam karnyachi padhat khup different type chi aahe .... Gunhegar ha vachuch shakat nahi ... Aapn vishvas theun sahakarya karn garjech aahe ...

    • @narendrajagdale1914
      @narendrajagdale1914 27 วันที่ผ่านมา +3

      नक्कीच निंबाळकर सरांना न्याय तर मिळालाच पाहिजे पण अंकिता ताईला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे सुंदर बैल उद्या सकाळपर्यंत अंकिता ताईच्या दारात दिसायलाा हवा पोलिसांनी कठोर निर्णय घ्यावा पटकन सर्व बैलगाडा प्रेमींनी बैलगाडा मालकाने बैलगाडा संघटनांनी एकजुटीने निंबाळकर सरांच्या आई-वडील व पत्नीच्या मागे उभे राहावे बैलगाडी क्षेत्रातला खरा आवाज गेला आहे खरं बोलणारे निंबाळकर सर आता परत कधीच आम्हाला दिसणार नाहीत

  • @RevalnathBandal
    @RevalnathBandal 26 วันที่ผ่านมา +2

    राहुल भाईंनी सर्जा बैल घ्यावा व निंबाळकर सरांच्या नावावर मैदान गाजगाव त्याचप्रमाणे अंकिता ताईंना सख्ख्या बहिणी प्रमाणे आधार द्यावा हेच आमची तुमच्याकडे मागणी आहे आणि ते तुम्ही करताल यात काही शंका नाही

  • @narendrajagdale1914
    @narendrajagdale1914 27 วันที่ผ่านมา +7

    राहुल भाई तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत काहीही करून आमची आणि तुमची बहीण अंकिता ताईला न्याय तर मिळालाच पाहिजे राहुल भाई तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अंकिता ताईला न्याय मिळवून द्या अखंड महाराष्ट्रातला आहे तोपर्यंत तुमच्या दावणीला बैल पळायचा थांबणार नाही पण तुम्ही अंकिता ताईला न्याय मिळेल पर्यंत शांत बसलो जा सर्व काम धंदा सोडून अंकिता ताईला न्याय मिळालाच पाहिजे

  • @SantoshGunjal-ks3vh
    @SantoshGunjal-ks3vh 27 วันที่ผ่านมา +2

    राहुल भाई तुमची गरज आहे आता इथ सर शांत माणूस होता सरांनी कधी भांडण केलं नाय पण राहुल दादा सरांची पत्नी लहान बाळ आहे तुम्ही न्याय मिळून दया

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 27 วันที่ผ่านมา +10

    हा सुंदर बैल अंकिता वहिनींकडे सरांची आठवण म्हणून द्यायलाच हवा

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 27 วันที่ผ่านมา +7

    गौतम भैय्या काकडे याला संपूर्ण बैलगाडा शर्यत क्षेत्रातील चालक मालक संघटनेचे या क्षेत्रातून हद्दपार करून धडा शिकवला पाहिजे
    आणि पोलिस प्रशासनाने सुंदर बैलाला सक्षम शेतकऱ्याच्या हातात घेऊन सांभळ केला पाहिजे कारण बैल शर्यत क्षेत्रात नामवंत बैल आहे

  • @farming5100
    @farming5100 28 วันที่ผ่านมา +27

    राहुल भाई तुम्ही कही तरी करा न्याय मिळवून द्या

  • @pravin7847
    @pravin7847 28 วันที่ผ่านมา +9

    मिस यु सर 😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @Swarajgaider
    @Swarajgaider 27 วันที่ผ่านมา +1

    न्याय मिळाला पाहिजे हिच खरी श्रद्धांजली

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 28 วันที่ผ่านมา +5

    🙏🙏.. भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🙏💐💐

  • @srushtiyadav4878
    @srushtiyadav4878 28 วันที่ผ่านมา +31

    गौतम काकडे कुठे लपून बसला आहे ते पहिले बघा त्याला अटक करण्यात यावी लवकरात लवकर

  • @shivajipatil3649
    @shivajipatil3649 11 วันที่ผ่านมา

    भावांनो या पोलिसांवर विश्वास ठेवू नका पोलीस हा कधीच कोणाचा झाला नाही तर तो सरांचा सुद्धा होऊ शकत नाही

  • @vaibhavkadam3041
    @vaibhavkadam3041 28 วันที่ผ่านมา +21

    तो अजित पवार चा माणूस आहे
    पोलिसांनी योग्य न्याय करावा

  • @prempatil4824
    @prempatil4824 28 วันที่ผ่านมา +22

    आरे ह्या पोलीसांना पैसे दाबतील हा विषय मिठवीतल बघा Miss u sir

    • @prashantjadhav5073
      @prashantjadhav5073 27 วันที่ผ่านมา

      💯 Brobar bole tumhi

    • @harshadmhatre7305
      @harshadmhatre7305 27 วันที่ผ่านมา

      😢😢😢

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 27 วันที่ผ่านมา

      Apaan bhai pagal aahe sagle nyay milvun de

    • @op4545op
      @op4545op 27 วันที่ผ่านมา

      Bharta madhe khup bhrastachari log ahet ani khas karun police karan kiti tari keses ahet je thodya divsa ne band hotat police na paisa dele ka zala

    • @vishal63995
      @vishal63995 27 วันที่ผ่านมา

      लखपती होतील पोलीस😐

  • @sandipmane6117
    @sandipmane6117 27 วันที่ผ่านมา +1

    सुंदर राहुल दादांच्या ताब्यात दया तात्काळ

  • @Swarajgaider
    @Swarajgaider 27 วันที่ผ่านมา +1

    सर भावपूर्ण श्रद्धांजली
    तुम्हांला व कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे कायद्याने नीतीने तुमच्या सर्व दुःखाचा हिशोब झालाच पाहिजे देव त्यांना कधी माफ करणार नाही

  • @chandrakantdange5128
    @chandrakantdange5128 27 วันที่ผ่านมา

    खुप वाईट झाल राव ... सरांच्या बाबतीत ...

  • @Mathur00099
    @Mathur00099 28 วันที่ผ่านมา +31

    Rahul bhai shivay bail konala deu nKa sarja sundar sir navanech palnar last paryant nana kdech teva rahul bhai bhau chi jaga chalva tai la sath dya 😢

    • @harshald459
      @harshald459 27 วันที่ผ่านมา

      Siranchya 2 icha rahilya

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy 28 วันที่ผ่านมา +42

    rahul dada सुंदर ला अण्णा लवकर

  • @prakashthorat4769
    @prakashthorat4769 27 วันที่ผ่านมา +4

    पोलीस निरीक्षक याना सहकार्य करा सुंदर मागे येईल राहुल दादा लक्ष घातले पाहिजे

  • @user-ie3kf1ed8v
    @user-ie3kf1ed8v 27 วันที่ผ่านมา +2

    सरांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @Nad_bailgadyacha_447
    @Nad_bailgadyacha_447 27 วันที่ผ่านมา +3

    सुंदर निंबाळकर सरांच्या दावणीला आलाच पाहिजे त्याचा काहीच दोष नाहीय या मध्ये

  • @arvindsandim558
    @arvindsandim558 28 วันที่ผ่านมา +12

    सोक्षमोक्ष लागेपर्यंत बैल पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येणे गरजेचे आहे

  • @HARIBHAUPONDKULE
    @HARIBHAUPONDKULE 28 วันที่ผ่านมา +88

    राहुल पाटील कुठे आहेत जिवाभावाचे मित्र होते ना😢😢😢😢😢😢

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 28 วันที่ผ่านมา +16

      सरांजवळ असतील.. 🙏

    • @aditaykalamkar6494
      @aditaykalamkar6494 28 วันที่ผ่านมา +13

      सोबतच आहेत

    • @pankajbhosale2968
      @pankajbhosale2968 28 วันที่ผ่านมา +12

      दादा सरांच्या सोबत आहेत

    • @vsgvlogs7660
      @vsgvlogs7660 28 วันที่ผ่านมา +8

      Rahul dada pan तिथेच आहेत

    • @kiranmandale126
      @kiranmandale126 28 วันที่ผ่านมา +21

      राहुल भाई कालपासून सरांसोबत आहेत, आणि काकडे gang ची राहुल भाई च जीरवणार

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym 27 วันที่ผ่านมา

    राहुल दादा तुम्ही आता गंभीरपणे अंकिता ताईच्या पाठीशी उभे रहा ही कळकळीची विनंती माझी आणि अंकिता ताईंना कसा न्याय मिळेल याच्यावर पूर्णपणे लक्ष द्या 💐🙏❤️

  • @sandipkhilare9576
    @sandipkhilare9576 28 วันที่ผ่านมา +9

    शर्यत क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे ही. जी व्यक्ती दोषी त्या व्यक्तीवर शर्यत क्षेत्रामध्ये बंदी घालावी.

    • @SunilYadav-nf7gw
      @SunilYadav-nf7gw 27 วันที่ผ่านมา +1

      आता कशाला येतोय शर्यतीत

  • @rahulbhosale4039
    @rahulbhosale4039 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @Mathurking455
    @Mathurking455 28 วันที่ผ่านมา +9

    Rahul bhai bail aaana to ani sira nach navanech palva ❤

  • @akashsastefarming4198
    @akashsastefarming4198 27 วันที่ผ่านมา +1

    व्यपारायच्या घरी नाही ठेवायचा सुंदर

  • @disharealestate7740
    @disharealestate7740 27 วันที่ผ่านมา +15

    सरांचा जीव गेला आणि ही ...जनता बैलासाठी भांडत आहेत...🤦

    • @praveen22anu
      @praveen22anu 27 วันที่ผ่านมา

      Becoz of sundar sir left us knw.. Sir fan frm karnataka😢😢

  • @maharshtrapolice4685
    @maharshtrapolice4685 27 วันที่ผ่านมา +2

    न्याय मिळालाच पाहिजे

  • @gauravshinde1542
    @gauravshinde1542 27 วันที่ผ่านมา +11

    राहुल दादा सोडणार नाही त्या गौतम ला

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 27 วันที่ผ่านมา +5

    राहुल भाई सुंदर la घेवून या दादा

  • @rutiksutar2853
    @rutiksutar2853 27 วันที่ผ่านมา

    तिदे जर सुंदर बैलाचा जीव गेल्यावर DYSP Sir नंतर तुमचा शब्दा वर त्या मुक्या प्राण्याचं जीव येणार आहे का परत. तुम्ही तस जर झाल की तुम्ही येवढाच म्हणार आम्ही कारवाई करतो टीम द्या❕

  • @vikasbhandalkar9678
    @vikasbhandalkar9678 27 วันที่ผ่านมา +1

    Rahul bhiya tumhi ya gostit lakshy ghala kakdecha mazh jirva

  • @vikaramharade9331
    @vikaramharade9331 27 วันที่ผ่านมา +1

    मोठा मानुस म्हणून त्यांना सोडू नका त्याला शिक्षा झाली पाहिजे

  • @user-xw6ub9mw9h
    @user-xw6ub9mw9h 28 วันที่ผ่านมา +27

    सुंदर बैल परत द्या

  • @mithunbhoite1211
    @mithunbhoite1211 28 วันที่ผ่านมา +8

    Waiting for Rahul Bhai

  • @SatishPatil-jb5vg
    @SatishPatil-jb5vg 27 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात असा न्याय भेटला नाही असा भेटला पाहिजे

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 27 วันที่ผ่านมา

    कायद्यामध्ये थोडे बदल करून कारवाई वेगवान होईल असे तयार केले पाहिजेत.....

  • @sunilbekate5532
    @sunilbekate5532 27 วันที่ผ่านมา

    Miss you sir 😢😢😢😢

  • @surajshaikh3154
    @surajshaikh3154 27 วันที่ผ่านมา +1

    Rahul dada tumhi pudhkar gheun sundarla sir yanchya kade dyava hi namra. Vinanti

  • @rahulmhatre1773
    @rahulmhatre1773 27 วันที่ผ่านมา +11

    राहुल भाई तुमी आता दाखवा तुमी दोस्ती तुमी तुमचा भावा सारखे मित्रा ला नाय मिळून देणार

  • @kadamangad85
    @kadamangad85 27 วันที่ผ่านมา +2

    Dysp saheb माणूस चौकीला असला तर डबा द्यायला गेल्यावर घरच्यांना एक घास खावा लागतो तर बैलाच कसं हो 🙏🙏🙏

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 27 วันที่ผ่านมา +5

    गुन्हे गरला कायदाने कठोर सजा झाली पाहिजे

  • @user-mh4nm5tm7i
    @user-mh4nm5tm7i 27 วันที่ผ่านมา +3

    राहुल दादा सुंदर सोडून आणा म्हणजे आना

  • @surajkamble9932
    @surajkamble9932 28 วันที่ผ่านมา +8

    बरोबर आहे बैल पोलीस ठाण्यात आणा

  • @user-oz4rs3wb1z
    @user-oz4rs3wb1z 28 วันที่ผ่านมา +3

    हो

  • @sandeshgandhi4069
    @sandeshgandhi4069 27 วันที่ผ่านมา

    सरकार नम्र विनंती आहे की बैल गाडा शर्यत पुणः बंद करावी.

  • @rajeshbhingarde5168
    @rajeshbhingarde5168 27 วันที่ผ่านมา

    Rahul bhai sirana nyay milun dya tevach tychya Atmyala Shanti lagel

  • @PramodPatil-uf8sr
    @PramodPatil-uf8sr 27 วันที่ผ่านมา +2

    राहुल भाई दोस्ताला न्याय मिळवून द्या

  • @pravinkute2637
    @pravinkute2637 27 วันที่ผ่านมา +2

    Amcha Rahul dada atta tumhich khi kru shkta😢

  • @Friendship11393
    @Friendship11393 28 วันที่ผ่านมา +24

    अरे काय पडलय बैलाच माणूसच गेला राव😢😢😢😢

    • @rohitpatil7112
      @rohitpatil7112 27 วันที่ผ่านมา

      Khar ahe

    • @myfriendspets520
      @myfriendspets520 27 วันที่ผ่านมา

      Barobar

    • @aniketpawar8179
      @aniketpawar8179 27 วันที่ผ่านมา +1

      सरांचा खूप जिव होता सुंदर वर😢

  • @pankajmahadik7197
    @pankajmahadik7197 27 วันที่ผ่านมา +1

    Dysp साहेबांना सहकार्य करा, गोंधळ घालू नये

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 27 วันที่ผ่านมา

    त्याचा व्यवहार झालांच नाही त्याचे पैसे सरांना दीलेच नाही. त्यामुळे तो बैल पोलिसांनी विठ्ठल डायवर च्या घरी सोडावा. आणी ण्याय द्यावा.💯

  • @ganeshpardeshi5913
    @ganeshpardeshi5913 27 วันที่ผ่านมา +1

    Rahul Bhai ya harmkorana sodaych nai bouldojar calva tyncya property var

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 27 วันที่ผ่านมา

    Dysp support krtoy ..police ahe pn best ahet ... support DYSP ..I salute you sir

  • @nileshyadav1189
    @nileshyadav1189 27 วันที่ผ่านมา +1

    Sir bailachi kalji gya 😢😢😢😢

  • @HarshalSonawane-os4hw
    @HarshalSonawane-os4hw 27 วันที่ผ่านมา

    राहुल भाई तुम्ही लक्ष द्या ह्या गोष्टीत करण अंकिता ताईला न्याय मिळाला पाहिजे ,आणी त्या गवत्याला एकदा माणसात आणा आणी त्याला बुटान् हाणा ....

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 27 วันที่ผ่านมา

    पोलिसांनी बैलाची जबाबदारी घेतली आहे तर घेऊद्या... पोलीस गार्ड तिथे आहेत त्यामुळे काही काळजी करु नका.... शेवटी पोलिसांना सगळया गोष्टी कायद्याने कराव्या लागतात..... असो पण त्या माऊलीला न्याय भेटला पाहिजे....

  • @rampawar2215
    @rampawar2215 27 วันที่ผ่านมา

    राहुल भाई मदत करा हे काम दादा राहुल भाई करतात

  • @akshaypawar6545
    @akshaypawar6545 27 วันที่ผ่านมา

    काकडे ची सर्वे बैल गो शाळेत सोडले पायजेत आणि सुंदर त्यांचं आहे त्याना दिला पायजे काकडे वर कारवाही झाली पायजे

  • @gajendragajendraa3451
    @gajendragajendraa3451 27 วันที่ผ่านมา +6

    सुंदर ची लगेचच ताक्ताळ शासकीय ठीकानी सोय करण्यात यावी

    • @harshald459
      @harshald459 27 วันที่ผ่านมา

      Bailgadi sanghtnekade vilas pailwan yanchya kade karavi hi vinanti

  • @akshayradal4774
    @akshayradal4774 27 วันที่ผ่านมา +2

    गौतम ची राहुल पाटीलच जिरू शकतो आणि जिरवणार राहुल दादा सुंदर ला काही दिवसांसाठी त्यांच्या दावणीवर घेऊन जाणार आहे त्या हाराम खोराला शिक्षा झाली च पाहिजे 😢

  • @vittalkarche8262
    @vittalkarche8262 27 วันที่ผ่านมา +2

    😢😢😢😢😢😢😢खरा माणूस मारला आमचा

  • @rahulmhatre1773
    @rahulmhatre1773 27 วันที่ผ่านมา +6

    आणि राहुल भाई तुमी एक खरा वेक्ती हाय त्याचा साठी करा काय तरी

  • @faujiindia1999
    @faujiindia1999 27 วันที่ผ่านมา

    बैल माणसापेक्षा मोठा झाला राव.
    सोन्यासारखा माणूस गेला त्याच्यासाठी न्याय कोण मगेना..

  • @rampawar2215
    @rampawar2215 27 วันที่ผ่านมา

    राजकारनी लोक मदातत येत आसतील तेना आमही दाखु

  • @user-gf6jq2bj5e
    @user-gf6jq2bj5e 27 วันที่ผ่านมา +2

    साहेब ते लहान बाळाकडे बघा ओ आणि ताईंना न्याय दे

  • @balasopawar8013
    @balasopawar8013 27 วันที่ผ่านมา

    अजित दादांचा माणूस म्हणल्यावर सही सलामत सुटणार

    • @akashmane8341
      @akashmane8341 27 วันที่ผ่านมา

      मग अजित पवार लाच उडवल्यावर कस

  • @amitranaware2770
    @amitranaware2770 27 วันที่ผ่านมา

    राहुलभाऊ तुम्ही ला विनंती आहे की तुम्ही न्याय मिळवून द्यावा, त

  • @anildongare3480
    @anildongare3480 27 วันที่ผ่านมา

    राहुल दादा सुंदर ला घेउन या

  • @Swarajgaider
    @Swarajgaider 27 วันที่ผ่านมา +2

    गौतम च सर्व मातीत गेलं नाव इज्जत जे काम तुम्ही केल त्याची सजा तुम्हांला मिळणारच त्या चिमुलीचा आनंद सुख हिरवला देव त्याची सजा तुम्हांला देईल

  • @prashantjagadale
    @prashantjagadale 27 วันที่ผ่านมา

    लहान बाळाकडे पाहून तरी पोलिसांनी रणजीत सरांना न्याय द्यावा

  • @surajshaikh3154
    @surajshaikh3154 27 วันที่ผ่านมา +1

    Rahul dada he Kam tumhich Karu. Shakata.

  • @pandurangshinde4039
    @pandurangshinde4039 27 วันที่ผ่านมา +1

    पोलिस अधिकारी मेनेज होयल बोलण्यावरून समजत

  • @shivrajkalbhor6162
    @shivrajkalbhor6162 28 วันที่ผ่านมา +3

    दादा kuthe ahet ata aata dada pahijet hite

  • @ranjeetkulkarni1739
    @ranjeetkulkarni1739 27 วันที่ผ่านมา

    राहुल भाई सुंदर तुमच्या घरी आणा तो तुमच्या घरी सुरक्षित राहू शकतो 😢😢

  • @vishal63995
    @vishal63995 27 วันที่ผ่านมา

    घरात लपून बसला असेल ,घर जागा एवढी मोठी आहे म्हणल्यावर...फरार झाल्याची अफवा पसरवली असेल😡

  • @vishal63995
    @vishal63995 27 วันที่ผ่านมา

    तो सापडला असेल तर पोलिसांनी त्याला लपवू नये,

  • @amolmadane8234
    @amolmadane8234 27 วันที่ผ่านมา

    बैलगाड्या मध्ये अजुन किती जीव जाणार आहेत बैलगाडा शर्यत बंद झालेली बर होईल पण एखाद्या माणसाचा जीव तरी जाणार नाही मध्ये राहुल भाई वर गोळीबार आता रणजित सरानवर गोळीबार हे योग्य नाही

  • @Swarajgaider
    @Swarajgaider 27 วันที่ผ่านมา

    बैल राहू दया आधी सरांना व त्याच्या कुटूंबियांना न्याय मिळाला पाहिजे
    साराच्या मुलीला कडे पाहून अंगावर काटा येतो
    गौतम ला सजा झालीच पाहिचे