Mi pan new recipes banwate ani mazi mulgi tyache vedio banwate..agdi tumchya sarkich bolte...tumhi baghu shakta...he tumche suruwatiche bol agdi parfect action karte tumchi... tiche he expression sarvana awadtat..😊
हा शीरा आहे, गाजर शीरा गाजराचा शीरा.. हलवा हे अरबी शब्द (अल्फ़ाज़) आहेत ज्याचा अर्थ होतो गोड पदार्थ मग गोड पदार्थ तर अनेक आहेत त्यामुळे सगळेच हलवा आहेत.. लाडू, करंजी, अनारसे, गोड पोळ्या, खीर, वेगवेगळ्या वड्या आदी इत्यादी असे हे सगळेच हलवा होतात कारण हे सगळेच गोड पदार्थ आहेत. गाजराचा शीरा.
तो शीरा आहे, गाजराचा शीरा, त्यामुळे छान झाला आहे गाजराचा शीरा असे म्हणा, आणि गाजर चा नाही, तर गाजराचा असे म्हणतात. महाराष्ट्र राज्यामध्ये सगळा शीरा असतो, जसे रव्याचा शीरा, अननसाचा शीरा तसेच गाजराचा शीरा, दुधी भोपळ्याचा शीरा वगैरे सगळे. महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्या वडी/वड्या असतात, जसे ओल्या नारळाच्या वड्या, गाजराच्या वड्या वगैरे सगळे. हलवा हे अरबी अल्फ़ाज़ आहेत ज्याचा अर्थ होतो गोड पदार्थ, म्हणजेच लाडू करंजी अनारसे मालपुवा, वेगवेगळ्या वड्या, खीर आदी इत्यादी असे सगळेच हलवा कारण सगळेच गोड पदार्थ हलवा या प्रकारात येतात.. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे स्वतःला मराठी म्हणवून घेणारे मराठीच विसरत चालले आहेत त्यामुळे बोलावे लागते. तसे मराठीमध्ये परोठा, ज्याचे अनेकवचन परोठे म्हणतात तसे.
यशवंत भवं..गुणवंत भवं... कीर्तिवंत भवं ❤🎉खूप छान ताई धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
खूपच छान मस्त तुम्ही दाखवलेली रेसिपी मी करत असते मुलांना खूप आवडते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Just looking like a woww😆😍👌🏻👍🏼 first comment
Ha ha ha... Thanks!!
Khup mast taii tumchya hich process follow keli ani first time ch gajracha halava khup chan zala
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान झाला मी सेम पद्धतीनं केला आहे हलवा मस्त झाला घरचे म्हंटले.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
गाजर हलवा मी आज केला.छान झाला.धन्यवाद रेसिपी बद्दल.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Sundar recipi ahe Tai
धन्यवाद 😊😊
मधुराताई तुमच्या सगळ्या रेसिपी पौष्टिक आणि छान असतात.
मनापासून आभार..
Khup chan ❤ tumchya recipes khupch chan astat🎉❤
धन्यवाद 😊😊
Wow मस्तच 👌👌👌
भन्नाटच गाजर हलवा..rang सुरेखच
धन्यवाद 😊😊
Thanks, khup chan recipe, me try keli, ghari sarwana avadali.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
यशवंत भव..गुणवंत भव...कीर्तिवंत भव♥️🎉खूप छान ताई धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Khupch chan resipi 👌
धन्यवाद 😊😊
अप्रतिम खुपच छान मस्त 😋😋😋😋😀 खुप खुप धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊😊
Chhan tai
धन्यवाद 😊😊
Excellent 👌👌
Thank you!!
Thnks tai ase watate ki tumhi manatle pan olkhata...mi aaj halwach krnar ahe ani tumhi lagech halwyachi recipe post keli...tysm tai..😊
Mi pan new recipes banwate ani mazi mulgi tyache vedio banwate..agdi tumchya sarkich bolte...tumhi baghu shakta...he tumche suruwatiche bol agdi parfect action karte tumchi... tiche he expression sarvana awadtat..😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तिला खूप सारं प्रेम आणि नेहमीच शुभेच्छा...
ताई मी आजच बनवतो माहिती तुमची अगदी सोप्या पद्धतीने दिली आहेत आवडली रेसेपी😅
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupch Bhariiii Recipe
धन्यवाद 😊😊
खुप छान आम्ही पण बनवितो जस्ट 👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान झाला आहे
Thanks
हा व्हिडिओ बघून मि माझ्या बायकोला just हलवा बनवायला सांगितला आहे 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
एकदम छान 👌🏻
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi मॅडम आज try केला
खूप छान बनला गाजर हलवा 👌🏻
Mast...margashira payili guruvar la naivedya sati mast option aahe..mi tarri hech naivedya la tevnar👌🏻🙏🏻
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chaan receipe madhura mam 👌
धन्यवाद 😊😊
खूप छान गाजराचा हलवा नमस्कार मधूरा ताई धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
Mast zhalay gajar halava tondala Pani sutal udya karatech thanks madhura
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan zhala🎉
धन्यवाद 😊😊
Khupach Chaan 👌🙏😍😋
धन्यवाद 😊😊
खूप छान सुंदर गाजर हलवा माय फेवरेट धन्यवाद ताई ❤❤😋😋😋
धन्यवाद 😊😊
खुप छान गाजर हलवा
धन्यवाद 😊😊
Khup chan n mast aahe
धन्यवाद 😊😊
Khup chan Tai 👌
धन्यवाद 😊😊
खुपच मस्त ....
धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर गाजर हलवा बनवला ताई
धन्यवाद 😊😊
Khupch chan
धन्यवाद 😊😊
खूप छान अप्रतिम झाला आहे हलवा👌👌
धन्यवाद 😊😊
Khup sundar 🎉
धन्यवाद 😊😊
Khuch mast😊😊
धन्यवाद 😊😊
मी आजच करणार आहे ...आता असाच करेन👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
khup Chan ehe reshipi❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Khup chhan tai❤👌
धन्यवाद 😊😊
मस्तच 👌😋
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे
धन्यवाद 😊😊
छानच🎉
धन्यवाद 😊😊
मस्तच ❤
धन्यवाद 😊😊
बघुनच तोंडाला पाणी सुटलं 😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup Chan tai mast zalay halawa
धन्यवाद 😊😊
🙏khup Chan
धन्यवाद 😊😊
Chan aahi madura❤
धन्यवाद 😊😊
अगदी सोपी पद्धत सांगितली धन्यवाद ताई 🙏🙏🙏
करून बघा 😊😊
खूप छान हलवा❤❤❤
तो शीरा आहे.. अरबी अल्फ़ाज़ हलवा म्हणजे गोड पदार्थ.. सगळेच गोड पदार्थ अरबी अल्फ़ाज़ हलवा या प्रकारात येतात.
हलवा बद्दल चागली माहिती
धन्यवाद 😊😊
It was very nice❤
Thanks!!
Happy birthday Madhura Tai & Manthan
Khup chhan... Delicious😋
धन्यवाद 😊😊
Superb Big like Kiya my friend stay connected
Thanks!!
Very nice recipe❤❤❤❤❤❤
Thanks!!
माझी अतिशय आवडती डिश. खूप मस्त.❤❤
धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या रेसिपी खूपच छान असतात तुमचा आवाज तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
मस्त आणि सोपी रेसिपी नक्की करेन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mam khup Chan jhala aahe halva 👌
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई आम्ही पन बनवला हलवा 😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच👌👌👌मस्त सुरेख
धन्यवाद 😊😊
मस्त 😊
धन्यवाद 😊😊
गाजर हलवा ❤
😊😊
@@MadhurasRecipeMarathi मी आताच केला खुप सुंदर झाला... धन्यवाद मॅम 🙏
खुप छान आणि गोड गाजर हलवा 🥰👌👌👌
खूप छान गाजर हलवा😋
हा शीरा आहे, गाजर शीरा गाजराचा शीरा.. हलवा हे अरबी शब्द (अल्फ़ाज़) आहेत ज्याचा अर्थ होतो गोड पदार्थ मग गोड पदार्थ तर अनेक आहेत त्यामुळे सगळेच हलवा आहेत.. लाडू, करंजी, अनारसे, गोड पोळ्या, खीर, वेगवेगळ्या वड्या आदी इत्यादी असे हे सगळेच हलवा होतात कारण हे सगळेच गोड पदार्थ आहेत.
गाजराचा शीरा.
धन्यवाद 😊😊
जबरदस्त👌👌 धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊
मस्तच ताई👌😋
धन्यवाद 😊😊
छान झाला आहे गाजर चा हलवा
तो शीरा आहे, गाजराचा शीरा, त्यामुळे छान झाला आहे गाजराचा शीरा असे म्हणा, आणि गाजर चा नाही, तर गाजराचा असे म्हणतात.
महाराष्ट्र राज्यामध्ये सगळा शीरा असतो, जसे रव्याचा शीरा, अननसाचा शीरा तसेच गाजराचा शीरा, दुधी भोपळ्याचा शीरा वगैरे सगळे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्या वडी/वड्या असतात, जसे ओल्या नारळाच्या वड्या, गाजराच्या वड्या वगैरे सगळे.
हलवा हे अरबी अल्फ़ाज़ आहेत ज्याचा अर्थ होतो गोड पदार्थ, म्हणजेच लाडू करंजी अनारसे मालपुवा, वेगवेगळ्या वड्या, खीर आदी इत्यादी असे सगळेच हलवा कारण सगळेच गोड पदार्थ हलवा या प्रकारात येतात.. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे स्वतःला मराठी म्हणवून घेणारे मराठीच विसरत चालले आहेत त्यामुळे बोलावे लागते. तसे मराठीमध्ये परोठा, ज्याचे अनेकवचन परोठे म्हणतात तसे.
धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर झाला आहे,गाजर हलवा 👌👌
धन्यवाद 😊😊
Mast 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
Thanks 😊
Khupcha mast 🙏🙏👌👌
धन्यवाद 😊😊
अप्रतिम आहे रेसिपी. गाजर हलवा एकदम भारी.👌👍❤️
धन्यवाद 😊😊
Maja favourite ahe gajar halwa..... Recipe share kelya baddal thank you so much.... Ata me pan karte. Ani yaveli tumchya paddhati ne karte....😊😊😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तोंडाला पाणी सुटले 😋👌👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Aprathim halva madam very nice as usual very nice your recipe 👌👌👌👌👌
Thanks a lot!!
अहा खूप मस्त रेसीपी 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Mi aajch bnvla 😋
अरे वा... छानच...
Wow
Thanks!!
Very nice recipe
Thanks!!
Khup mst 😊😊
धन्यवाद 😊😊
👌👌👌tai
😊😊
मस्त....🌺🍀🍁🌼
धन्यवाद 😊😊
Easy and delicious recipe
Thanks a lot
Waaaa
धन्यवाद 😊😊
खुप छान, अप्रतिम, चविष्ट झाला आहे गाजर हलवा 👌👌👌😋😋
धन्यवाद 😊😊
Khup ch mast 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त ❤
धन्यवाद 😊😊
Thank you kaku
Welcome!!
खूपच छान😋👌
धन्यवाद 😊😊
Many thanks was looking for this only today
My pleasure!!
Nice very very testy .. 😋😋😋
mi pan kalch gajar aanlet aata banvnar aahe ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice me aajch banvla Tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice tai
Thanks!!
छान गाजरी हालवा झाला आहेे
धन्यवाद 😊😊
ताई तू,या रेसिपी खुप छान असतात
धन्यवाद 😊😊
Kup chan recipe 🙏❤️❤️
धन्यवाद 😊😊