वाह! क्या बात है...मधुरा ताई गुळपोळी अफलातून दिसते आहे. खमंग, खुसखुशीत आणि चवीला भन्नाट असणारच. रंग ही सुरेख आला आहे. मला रेसिपी आवडली. ताई मला वाटतं तुम्ही १० जानेवारी ला विविध प्रकारचे नवीन मसाले आम्हां खाद्य प्रेमींसाठी लॉन्ज करणार असाल. ताई आतुरता आहे १० जानेवारीची....तुम्हांला खूप, खूप शुभेच्छा....👏🏻👏🏻❤️❤️❤️👍🏻.
ताई आजची गुळ पोळी खूपच भारी होती. गुळ गरम करायचि पद्धत मस्त च. शेंगदाणे सोलायचे पण आवडल. 😊😊 आता अजून एक नवीन पुस्तकं किंवा नवीन मसाला च असेल ना आमच्या साठी. खूप छान.. काय आहे नक्की आम्हाला पण उत्सुकता आहे बघायची.❤❤❤❤😊
Khup Chan ahe recipe mla tumhi Khup avdeta ekdam simple look ani boln tr Khup chan ahe akdam aprtim tumhi show off vegar as Kahi ch ket nahit avdya Maharashtra famous ahet tumhi teri pun Khup simple sadhepuna mla Khup avdto tumch❤❤😊
मधुरा ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन पण आता पर्यंत पारंपरिक पद्धतीने जी रेसीपी दाखवली त्या पुस्तक प्रकाश ना साठी खूप खूप शुभेच्छा
गुळ वितळवून घेण्याची पध्दत खूपच आवडले खूप छान 👌🏻
धन्यवाद 😊😊
मस्त ताई रेसिपी दाखवलीत 20दिवस टिकणारी खुसखुशीत होणारी गूळ पोळी रेसिपी आणि ताई 10 तारखेला रेसिपी पुस्तक आहे वाटतय खव्यांसाठी उपयोगी असे रेसिपी चे
धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
मधुरा रेसिपी चे पुस्तक आणि मधुरा चे खमंग मसाले
Nice recipe
Khup Chan ❤ Readymade gravy masala asnar 😊
शसात साला पासून दाखविलेल्याला रेसिपी चेसुंदरसे सेपुस्तसक खूप खू शुभेच्छापा
मोठ रेसिपी बुक असेल
रेसीपी बुक किंवा एखादी मसाला
रेसिपीच पुस्तक असेल
रेसिपी पुस्तक
पॅन किंवा कढई असेल
मसाले किंवा तेल
वाह! क्या बात है...मधुरा ताई गुळपोळी अफलातून दिसते आहे. खमंग, खुसखुशीत आणि चवीला भन्नाट असणारच. रंग ही सुरेख आला आहे. मला रेसिपी आवडली. ताई मला वाटतं तुम्ही १० जानेवारी ला विविध प्रकारचे नवीन मसाले आम्हां खाद्य प्रेमींसाठी लॉन्ज करणार असाल. ताई आतुरता आहे १० जानेवारीची....तुम्हांला खूप, खूप शुभेच्छा....👏🏻👏🏻❤️❤️❤️👍🏻.
Nice recipe
धन्यवाद 😊😊
Madhura tai best recipe book
खूपच मस्त असतात तुमच्या receipes मी तुमचे पदार्थ बघते आणि करते
तुमचे छान पदार्थ चे पुस्तकं आणि मसाले असतील gift बॉक्स मधे 👍👍
Happy new year💐💐
Nice recipe
गूळ पोळीची खूप सोपी पद्धत छान दाखवली आहे. सर्व महिलांना करता येईल अशी
धन्यवाद 😊😊
वाह ..... वाह ...... एकदम झक्कास ...... 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप खूप सुंदर अप्रतिम 👌🏻👌🥰😋😋
धन्यवाद 😊😊
I know it for sure I think and it is a recipe book. 🎉🎉🎉
मधुरस खमंग मसाले आणि रेसेपी चे पुस्तक
Nice recipe
मस्त गुळपोळी, मधुरा रेसिपी चे नविन पुस्तक असणार 👍👍
धन्यवाद 😊😊
छान
खुप छान गुळपोळी 👌🏻👌🏻😋
धन्यवाद 😊😊
Madhuras best recipes from2007on wards in a compact book as a surprise ❤🎉
खूपच छान गूळ पोळ्या
धन्यवाद 😊😊
गुळ वितलवण्याची पद्धत खुप छान ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान ❤😊😋👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान👌, मसाले
Yes recipee book of your cooking journey 😊😊
खुप छान 🎉🎉❤❤❤
खूप सुंदर छान आणि अप्रतिम टिप सांगितली ताई धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खूप छान👌👌
धन्यवाद 😊😊
सुरेख पोळी 👍👌 गुळ विरघळण्याची पद्धत 👍
धन्यवाद 😊😊
Khup chan poli 😋😋
धन्यवाद 😊😊
Kamal zaliye Gulpoli❤👌👌
धन्यवाद 😊😊
मधूरा खुपच छान गुळपोळी तुझ्या सर्व च रेसिपीज अफलातून असतात
❤
Nice recipe
धन्यवाद 😊😊
सुंदर अस रेसिपी बुक मधुरा रेसिपी म्हणून🎉🎉
गुड वितळवण्याची पद्धत छान आहे दहा तारखेच्या बॉक्समध्ये आमच्यासारख्या खव्याच्या साठी रेसिपी बुक असणार 🥰🥰❤❤❤❤❤🎉🎉
धन्यवाद 😊😊
Madhura receipe book aahe❤❤❤❤❤
मसाले आणि चटणी असेल ❤❤गुड पोळी खूप छान आहे ❤❤❤
Madhuras recipes CD in the box.. And nice gulpoli..
Thanks!!
Waw gul polichi sopi paddat khup chan recipe
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान गुळपोळी खूप छान आणि तुमच्या रेसिपी चा पुस्तक असेल त्याच्यात भन्नाट गुळपोळी😊😊❤❤
धन्यवाद 😊😊
अप्रतिम ❤
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khup chan puranpoli👌👌👍😋
Gul poli aahe
धन्यवाद 😊😊
Madhuras the best recipie book
Recipe book 🎉🎉❤
Madhura tai, नक्कीच एक recipe book❤
New masala lounch kela asel tai ❤ Kiva recipe book journey
खुप छान 👌👌👍
धन्यवाद 😊😊
ताई आजची गुळ पोळी खूपच भारी होती. गुळ गरम करायचि पद्धत मस्त च. शेंगदाणे सोलायचे पण आवडल. 😊😊 आता अजून एक नवीन पुस्तकं किंवा नवीन मसाला च असेल ना आमच्या साठी. खूप छान.. काय आहे नक्की आम्हाला पण उत्सुकता आहे बघायची.❤❤❤❤😊
Khup Chan recipe ,sopi paddhati aawdli😊
धन्यवाद 😊😊
मधुरा रेसिपी सुरवातीपासून आतपर्यंतच्या सर्व रेसिपी असतील.
गुळपोळी छान मस्तच
Nice recipe
एकदम मस्त gulpoli ताई
👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khupch chaan goolpoli zali aahe mast Karun pahin
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
आहा भन्नाट 😋
धन्यवाद 😊😊
Perfect receipe of tilgul ladu.
????
खुपच छान.
धन्यवाद 😊😊
मधुराताई तुमची गुळ पोळीची रेसिपी खूप सोपी आणि छान आहे
धन्यवाद 😊😊
मधुरा रेसिपी च्या आत्ता पर्यंतच्या प्रवासदरम्यान वापरण्यात आलेले सर्व प्रकारचे एकदम testy मसाले ... 😊❤
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉❤
खूप छान रेसीपी, box mdhye recipe book with masale mahiti asanare असे vatate ahe
तुम्ही केलेल्या छान छान रेसिपीज मस्त मस्त पुस्तक
खूप छान मस्त गुळपोळी❤❤
धन्यवाद 😊😊
खूप उपयोगी टिप्स दिल्या आहेत
धन्यवाद 😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
Saglya recipes chi adhvaniche book 📚❤❤
गुळ पोळी चि खूप खूप छान रेसीपी दाखविली मी पहिल्यांदा पाहीली खूप छान वाटली मला खूप आवडली 👌👌
धन्यवाद 😊😊
Madhura recipe book aasel....Madhura recipe far chan aani easy aaste... Khup chaan.. Mst recipe.... ❤❤❤
धन्यवाद 😊😊
Khup chaan 😋😋
धन्यवाद 😊😊
छान मोज मापासहीत साहीत्य दिलेलं रंगीत पुस्तक असणार
Khup Chan ahe recipe mla tumhi Khup avdeta ekdam simple look ani boln tr Khup chan ahe akdam aprtim tumhi show off vegar as Kahi ch ket nahit avdya Maharashtra famous ahet tumhi teri pun Khup simple sadhepuna mla Khup avdto tumch❤❤😊
मनापासून आभार..
ज्ञानेश्वरी.. म्हणजे रेसिपी बुक.
आम्ही रेसिपी बुक ला ज्ञानेश्वरी म्हणतो ❤
खुप छान माधुरास रेसिपी बुक
मधुरा रेसेपी बुक ❤❤
Mast... Gul... Polichi recepee
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन पण आता पर्यंत पारंपरिक पद्धतीने जी रेसीपी दाखवली त्या पुस्तक प्रकाश ना साठी खूप खूप शुभेच्छा
Madhura's मसाले
Madhye variety
Mouth watering One of my favourite dish
Thanks!!
मस्तच रेसिपीज बुक असेल ताई 🎉
Perfect recipe 😋 😊. Thank you .
Pleasure!!
Khoob Sundar golpoli
धन्यवाद 😊😊
Recipes book asanar mastch
मधुरा रेसिपी, मसाले असलेले पुस्तक 🙏
कांदा लसूण चटणी, मसाले
तुमच्या रेसिपी खुप छान आहेत.
मी खूप रेसिपी केल्या आहेत तुमच्या
खुप छान आणि सोप्या
खूप छान रेसिपी आणि एकदम साधी सोपी आहे
धन्यवाद 😊😊
खूप छान,एक नंबर,मस्तच
धन्यवाद 😊😊
रेसिपी चे पुस्तक असणार ❤
मधुरा तुला संक्रातीच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा ❤❤
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा...
Madhura's best recipes from 2007 onwards in a compact book as a surprise
मसाला आसेल तुमचा स्पेशल 😊 गुळ पोळी नक्की बनवणार आहे मी😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Very nice 👌👍
Thank you so much 😊😊
Special sweet recipes book😋
Khup chan ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
मस्त ताई मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात❤❤
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे पोली
धन्यवाद 😊😊
Nice tilgul poli!
Thanks!!
Book इन्फॉर्मेशन ची तुमची रेसिपीची आहे 🎉🎉
अप्रतिम रेसिपी ताई खूप छान 👌👌😋
धन्यवाद 😊😊
Lovely receip thank you very much❤
Pleasure!!
Khup chan gulpoli
धन्यवाद 😊😊
नक्कीच मोठ्ठं रेसिपी बुक असणार, माझ्या कडे जूने आहे,नवीन ची अपेक्षा होतीच.💐👏👏
Surprise product रेसिपी बुक
एक छान पुस्तक ज्याच्यात आतापर्यंत तुम्ही सांगितलेल्या सर्व पदार्थांची माहिती म्हणजेच रेसीपी
वा काय सुंदर गुळ पोळी
धन्यवाद 😊😊
Madhura tai che nave kitchen gadget
मला तुमच्या रेसिपी खूप खूप आवडते
धन्यवाद 😊😊
Madhura's recipes chi book.
Ani Madhura che khamang masale.. 😊