लोकसभेच मतदान चालू असताना आमचे दादा बार्शी धाराशिव रोड वर एक महादेवाचं मंदिर आहे तिथं झाडाखाली निवांत झोपले होते दुपारी दोन वाजता अशी निवांत झोप फक्त चांगले काम करणाऱ्याला येते
अटल सेतू सी लिंक मेट्रो काय 2वर्षात होतो काय हे सर्व्ह आधी पासूनचे काम सुरू होत आणि ह्यांनी जर हे सर्व्ह दोन वर्षात केलं तर मुंबई गोवा रोड इतकी वर्ष का रखडतोय तो महाराष्ट्रात नाही का का त्याचा फायदा गुजरातला होत नाही
ग्रेट ओम दादा 🙏🏻
मोदी पेक्षा दुप्पट लीडणं निवडून आलाय हा सेनेचा ढाण्या वाघ 🔥🔥🔥🔥🔥🙏🏻
तडफदार, निष्ठावंत नेता ओमराजे निंबाळकर साहेब 👍🙏
योग्य व्यक्तीची मुलाखत
योग्य व्यक्ती 🙏🏽🙏🏽🚩🚩🚩🚩 अशी लोकं शिवसेनेतून पुढे यावेत.
महाराष्ट्रातला दोन नंबर लीडने आलेला हा धाराशिवचा खासदार ओमराजे आणि उद्धव ठाकरेचा एक निष्ठावंत
एकदम सच बोलले निबालकर साहेब मी स्वतः रडत होतो हे नक्की आहे
Tiger of Uddhav Thakre.
ओमराजे निंबाळकर हे १०१ % निवडून येणार
Already aalet ki bhava लोकसभेला
Ek nisth....🎉🎉🎉
नावाप्रमाणे वागणारा खासदार
ओम राजे
ऐकनबर. माणसाची मुलाखत घेतलया बदल धन्यवाद
लोकसभेच मतदान चालू असताना आमचे दादा बार्शी धाराशिव रोड वर एक महादेवाचं मंदिर आहे तिथं झाडाखाली निवांत झोपले होते दुपारी दोन वाजता अशी निवांत झोप फक्त चांगले काम करणाऱ्याला येते
Very nice 🎉🎉🎉
जय महाराष्ट्र शिवसेनेचे 🐅🐅🔥⚔️⚔️🚩🚩✌
१ नं खासदार साहेब
एकदम छान १००टककेछान
Big fan boss
राजे साहेब कङक
जनताभीमुख खासदार 👍
तरुण तडफदार ओमराजे साहेब जिंदाबाद
OmDada Jaymaharashtra
लोकसभा मतदारसंघ चा ६ पैकी ४ जागा शिवसेना आणि १ जागा राष्ट्रवादी शप व १ जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लढवत आहेत...
जनतेच्या कामाचा खासदार ओम दादा
जय महाराष्ट्र ...
Nishtavant wagh
Only Om dada🎉
फक्त ओमदादा
🚩🚩
एक नंबर खासदार balasahe kale from pandharpur
एकनंबर खासदार
Omraje🐯🐯 🔥🔥🚩🚩
Mi nagarcha i like this man
नाद करा पण ओम दादाचा नाही
यक नंबर खासदार
ताटं वाजवणारांची
अटल सेतू सी लिंक मेट्रो काय 2वर्षात होतो काय हे सर्व्ह आधी पासूनचे काम सुरू होत
आणि ह्यांनी जर हे सर्व्ह दोन वर्षात केलं तर मुंबई गोवा रोड इतकी वर्ष का रखडतोय तो महाराष्ट्रात नाही का
का त्याचा फायदा गुजरातला होत नाही
Fakt dada. Om.
बोल बच्चन नेते😂
पत्रकार ओमराजे बोलतात ते खरे आहे का जरा पडताळून बगा आणि तुमची सद्सद विवेगबुधी वापरून जरा जाहीर करा. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात.
अरे ये कमळी ला विचार कुठं नेऊन ठेवलाय पाशा पटेल तुमचा 🤔
अष्टपैलू व्यक्तिमत्व
Fakt M v. A. Zindabad.
अभिजित करंडे आपण पत्रकार नेत्यांनी पक्ष बदलला की बोलता मग तुम्ही आतापर्यंत किती चॅनल बदलले
Andhabhakta, leaders changed their parties for Khoke
Janab UBT 😅
Udavto ka mag tujyavar
रियाझ अली आवडायला लागला वाटते😂😂😂
रियाज चढला तरी चालेल 😂
@@swapnilshinde9794 🤣🤣🤣