प्रत्येक घरातली परिस्थिती, माणसे, स्वभाव,प्रश्न वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यात generalisation नाही करता येत. सगळे जण सामोपचाराने वागले तर गोष्टी सुलभ होतात..पण हे होत नाही..
चांगला विषय आहे यावरून सून घटस्फोट मागते हे सत्य आहे पण सासू ने नोकरी करून प्रपंच उभा केला असेल घर बांधले असेल तर ती रूम सोडत नाही त्यांना पण विश्रांती साठी हक्काची जागा हवी असते आशा वेळी मुलाने स्वतंत्र रहावे 🤗 स्वतःचे घर करण्याचा आनंद घ्यावा😂
स्वभाव बदलण फारच गरजेचे आहे.आत्तातरी माझ्या माहीती प्रमाणे उद्या कुणाचे काय होईल , कर्मानुसार भोग लाभतात,म्हणुन कुणीही कुणाला त्रास देऊ नये.आपापल्यापरिने आनंदी रहावे.
आजच्या सुना सासू सासरे ंनच एका कोपर््यत करतात सर्व घरावर आपला अधीकार करून घे ता मी स्वतः नोकरी केली घर बांधव मुलाना स्वतंत्र खोल्या दिव्य पण स्वतःला स्वतंत्र खोली ठेवली नाही गून्हा केला काय, आज सूनव मुलाने माझे पूर्ण घर घेतले मलाच आपल्या साठी वाद नको म्हणून वरच्या मजल्यावर घर बांधावे लागले व ते आता माझ्या शी क कोणतासंबध ठवूपहातनाही .काय करावे कसे वागावे,बोला.
मँडम मला दोन मुल आहेत. मी प्रत्येक मुलाला एक एक असे दोन मजले बांधून दिले. व हळूच खालच्या मजल्यावर राहायला आले.छान वाटत मुल,नातवंडे सुना दीसतात.छान वाटत आम्हाला पेंशन आहे
वा:छान विषय घेतलात डाॅ.तुमचे सगळेच विषय बायकांच्या जिव्हाळ्याचे असतात.आम्हा मैत्रिणीं मधे पण त्यावर चर्चा होते.तुमची सांगण्याची पध्दत फार आवडते.आपल्याच घरातल कुणी आपल्याशी बोलतय अस वाटत.
मला वाटतं, शक्य तितक्या लवकर प्रत्येकाने / प्रत्येकीने , श्रीमद्भगवद्गीता + ज्ञानेश्वरी चं मराठी निरूपण जरूर वाचावं . प्रपंच नक्की कितपत करावा व मी, माझं हे कुठपर्यंत चालवावं , हे, समजलंच पाहिजे प्रत्येक व्यक्तीला. काळ झपाट्याने बदलत आहे,आपणही स्वतः ला बदलवणं आवश्यक आहे. सगळ्यांना हे समजून घेतलंच पाहिजे की मुलामुलींची नाळ पहिल्यांदा तुटते ती त्यांच्या जन्माच्या वेळी आणि दुसर्यांदा तुटते , ती , त्यांचं लग्न झाल्यावर. हे पक्कं समजलं तर हे असे प्राॅब्लेम येणार नाहीत किंवा आले तरीही त्याच्यावर सोल्यूशन सामंजस्याने सापडेल.
Adjustment करणारी सून असेल तर सगळे तिला हक्काची कामवाली समजतात.domination करणारी सासू असेल तर ती वय झाल्यावर अजून हट्टीपणा करतात.२७ वर्ष एकत्र राहून सुद्धा अजून सासूबाई सांगतील तसेच वागावे ही अपेक्षा योग्य आहे का?
Tyacha apeksha wadat jatat,virodh kele athava swatachya math kar mandale tar virodh vatate bhandsna hotat.mulatach hatti aslela dusranchya vichar karat nahi
सासुबाई ची फक्त बेडरुमच नाही तर सर्व घर संसार मुल तिचिच असतात.....पण आताच्या सुना घरात आल्याबरोबर सुनांना....काहीही न करता सासरी आपल्याबरोबरच सर्व अधीकार मिळावेत अशी सुनांच्या माहेरच्यांची अपेक्षा असते...ती चुकीची आहे....संसाराचे धक्के कधी चांगले कधी मनाविरुध्दसुध्दा सहन करायची शक्ती त्या मुलीतही असायला हवी...हे माहेरचे खुप कमी लोक आपल्या मुलींना शिकवतांना दिसतात....दिवसभर माहेरचे फोन सुरु असतात
Mag dusryachi mulgi pn aanu naye sasu ne sun mhanun,Karan jasa sasu sathi ticha Ghar mula ha saunsar aahe, tasa mulgi suddha tichya aai baba n sathi saunsaratli aahe..Krupa karun tumchya sarkyanni eka muliche ani tichya aai baba n che aayushya kharab Karu naye tumchya mulache lagn karun..sasu ne gheun basawa apla saunsar, mulga ,Ghar..mag tilahi sunechya Maher cha tras honar nahi..
ताई तुम्ही फार छान विषय घेतला पण परिस्थिती कधी कधी याच्या उलट सुद्धा असते.सासुसासर्यांना, आणि मुलसुनेला सुद्धा स्वतंत्र बेडरुम शक्यतो असावा असे मला वाटते.
हल्ली असा problem घरोघरी निर्माण झाला आहे मुलीचे वडील गेल्यावर तिची आई एकटी पडते अशावेळी तीने काय करावे तब्येतीची काळजी वाटते म्हणून ती एकटी राहू शकत नाही एकुलती एक मुलगी असेल तर प्रश्न अजूनच गंभीर होतो
Tai nanad war pan ek video kara. Mazi nanad eka ch char karun sangte maza sasu la te khar watat. Sasu la ek sangte Ani mala ek sangte. Khup khot bolun bhandan lawte amcha sasu sumat Ani navra baykot.
सर्व एकत्र राहत होते रूम लहान होत्या त्यामुळे सर्व जण एकमेकांना दिसायचे. एकमेकांशी बोलायचे. परंतु आता मुलं घरी येतात तेव्हा आईवडीलाना दिसत नाहीत कारण मुलं आले त्यांच्या बेड रूम मधे जातात जातात
Mam jithe 4 mule ahet v sarvana sasune ghar,shet vatun dile swathala kahich thewale nahi v je ki 3 jawalch rahatat v tyana aaine khup dile det ahet pn ata tyana kuni sabhalayache ha motha prashna ahe jyana detat te ata tyana rahanyasathi room pn det nahit kay karave
Madam namaskar Sasu purvipasunch tenthe rahat asate Sunela room milaki ti konlyahi karanae sasucha ajaranat room det nahi Ajaranat hall madhey rahave lagae te khup trasdyak hote te khar sasune kashtane milavale asate Su khup late oothate Sunechya khari sasula ti ed room bed deyel ka aapalych kharat disturb hota
ho barobar amchya babtit hi same asch jalay je tumi bolata to ek ek shabd khara aahe. ani tyat nanada bai tel otaye shi घाणेरड politics majha tar lagn santhevar ajibat vishwas nahi.lagn kartana tar god bolatat ani nantar apal roop dakhavtat. mulach lagn hot nahi tevha tyachya aai la khup tention ast ekda ka lagn zal ki आलेल्या sunela chalayla tayar.ashaya lokani mulanchi lagnch karu nayet.
Marriage is an expensive thing. Producing children is much more expensive thing. We can't ignore it. Then psychological peace seeking is the most expensive and illusory thing.
Many times, when new daughter in law enters the house, she doesn't gel with the in-laws and the atmosphere rottens. Then, as the head of the family, the father has to ask the son to leave the house. But then, he only becomes a villain. Can you please comment on this?
आजच्या सूना सासवा झाललयाआहेत आनी सासू सूना झाली आहेत आई वडीलाचया घरावर मूलाचा हक़ असतो पण मी वीचारते मूलाचा घरावर आई वडीलानचा अधिकार असतो का? जर मुलाला आई वडीलानचि गरज असली तरच आई वडिल पाहीजे त आता पुवीचे मुल राहीले नाही लगनाच चे दिवसीच बायकोचे होतात आजचे आपला वीडियो नाही आवडला
Jar tya aai wadilana 3 mul asatil ani kamavanara ani gharat paise denara ekch mhnaje madhala mulga asel ani motha apali family gheun baher rahat asel tr ani madhalya kadun paise gheun mothyala aai baba paise det asatil tr madhala tyanchi jababdari sambhalel ka utar wayat ani to thewel kay apalya gharat aai wadilana. Ki aai wadil kase hi wagale tai mhnaje madhalya kadun paise gheun motha la detil tri madhala tyancha sath nhi sodnar as tr nhi honar na
Tumache mhanane khare aahe. He mi swata aikale. Mulagi fakt tichi property havi mhanun pan lagn karNare aahet . Aani muline property denyache nakarale ki tila tras dhyayala survat hote. Mg ti veg vegalya prakare tras detatat aani tyat mulaga pan samil hotana disato pan baghanaryana vatate to mulaga kiti chanagala aahe. Pan to tasa nasato to sampurn aai var avlambun asato. Aani tyamule shevatacha tokala jaun pohachat. Aani te vegale hotata ase ka hote tar yat mulagi changali asun sudha tila bhogave lagate. Kiti mulagi adjast karel. Mi many karate ki kadhi mulinche pan chukate. Pan property sathi mulila tars denaryana kay karave. MulGa aai la samil asato pan baryach velela to jeva bayakochi side gheto teva ti aai tya mulala marayala sudha mage pudhe pahat nahi. Mg ti mulagi tya gharat kashi rahanar jar navara surakshit nahi tar to bayakochi kiti suraksha karanar. Aapalya samajat ashi sudha lok aahet. Kay mhanave lokana mi sarvana mhanat nahi kahi loknbaddal bolat nahi. 🙏
काहीतरी उलटं सांगताय. पैसा संपल्यावर आई वडील नकोसे झालेत. मुलाने आपल्या दहा वर्षाच्या मुलीला बेडरूम हवा सांगून वडिलांनी स्वतः घेतलेल्या 2BHK घरातून घालवून आईवडिलांना गावी पाठवून दिले.
सासू चागंली असते हो आपण काहीही न बोलता निमूटपने कामे करतो तरी पण त्यानां सहन होत नाही सासू आपल्याजवळ राहिली तर नातवाला पाहून बिचारी सहन करत होती पण माझे मुलाने म्हटले जा आई तू आम्हाला राहू दे एकटे अस आहेत दोनी सून मुलगा 😢
सासू सासरे आणि सून यांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.घरातील इतर लोकांनाही समजून घ्यायला पाहिजे.
पुरुष हा सुनेसोबत चांगलं राहण्यासाठी सासूला सुनेसमोर बोलतो आणि सुनेच्या नजरेत चांगला होतो
प्रत्येक घरातली परिस्थिती, माणसे, स्वभाव,प्रश्न वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यात generalisation नाही करता येत. सगळे जण सामोपचाराने वागले तर गोष्टी सुलभ होतात..पण हे होत नाही..
चांगला विषय आहे सगळ्यानी समजून घेतल पायजे धनवाद
चांगला विषय आहे यावरून सून घटस्फोट
मागते हे सत्य आहे पण सासू ने नोकरी करून
प्रपंच उभा केला असेल घर बांधले असेल
तर ती रूम सोडत नाही त्यांना पण विश्रांती
साठी हक्काची जागा हवी असते आशा वेळी
मुलाने स्वतंत्र रहावे 🤗
स्वतःचे घर करण्याचा आनंद घ्यावा😂
Hoy
Agdi barobar
Agadi barobar ahe
👌
बरोबर
स्वभाव बदलण फारच गरजेचे आहे.आत्तातरी माझ्या माहीती प्रमाणे उद्या कुणाचे काय होईल , कर्मानुसार भोग लाभतात,म्हणुन कुणीही कुणाला त्रास देऊ नये.आपापल्यापरिने आनंदी रहावे.
खूप छान विचारांचे विवेचन.
आजच्या सुना सासू सासरे ंनच एका कोपर््यत करतात सर्व घरावर आपला अधीकार करून घे ता मी स्वतः नोकरी केली घर बांधव मुलाना स्वतंत्र खोल्या दिव्य पण स्वतःला स्वतंत्र खोली ठेवली नाही गून्हा केला काय, आज सूनव मुलाने माझे पूर्ण घर घेतले मलाच आपल्या साठी वाद नको म्हणून वरच्या मजल्यावर घर बांधावे लागले व ते आता माझ्या शी क कोणतासंबध ठवूपहातनाही .काय करावे कसे वागावे,बोला.
एकदम बरोबर, आमच्या मुलीच्या बाप्तीत असच आहे
सासू पण चांगली असू शकते मॅडम.
Tumhi agadi barobar sangitala. Pan hatti sasu kadhich hatta sodat nahi. Adjustable sun asel tar adjust ch karat rahave lagate
आपली सांगण्याची पद्धतही छान आहे .अगदी घरगुती.
काही वेळेला चांगल करुनपण घरातली वयस्कर .सुन जर स्वभावाने नरम असेलतर गृहित धरतात तिला .राजकारण करतात घरातले कर्ते माणस आणि गैरसमज होत राहतात .
p😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
He agdi barobar mala pan asach gruhit dharla hota aata barobar karte
@@bhairavivelankar5274 q0
By
B mi ki
अगदी खरे आहे. गृहीत धरले जाणे. याचा मनस्ताप जास्त होतो.
हो. घरातल्या बायका म्हणजे nanad, सासू अक्षरशः राजकारण करतात
एवढे मात्र नक्की हल्ली कोणत्याही मुली अन्याय सहन करीत नाहीत शेवटी हा प्रत्येकाचा स्वतः चा वेगवेगळा अनुभव असतो
मँडम मला दोन मुल आहेत. मी प्रत्येक मुलाला एक एक असे दोन मजले बांधून दिले. व हळूच खालच्या मजल्यावर राहायला आले.छान वाटत मुल,नातवंडे सुना दीसतात.छान वाटत आम्हाला पेंशन आहे
वा:छान विषय घेतलात डाॅ.तुमचे सगळेच विषय बायकांच्या जिव्हाळ्याचे असतात.आम्हा मैत्रिणीं मधे पण त्यावर चर्चा होते.तुमची सांगण्याची पध्दत फार आवडते.आपल्याच घरातल कुणी आपल्याशी बोलतय अस वाटत.
अगदी बरोबर आहे पुरुषांची चूक आहे ज्याचे चुकेल त्याला बोललं पाहिजे व समजून सांगितलं पाहिजे स्पष्ट न न बोलल्यामुळे पुरुषांनाही वाद जास्त निर्माण होतात
शेवटच वाक्य अगदी बरोबर आहे
Liked your attitude. So nice
मला वाटतं, शक्य तितक्या लवकर प्रत्येकाने / प्रत्येकीने , श्रीमद्भगवद्गीता + ज्ञानेश्वरी चं मराठी निरूपण जरूर वाचावं . प्रपंच नक्की कितपत करावा व मी, माझं हे कुठपर्यंत चालवावं , हे, समजलंच पाहिजे प्रत्येक व्यक्तीला. काळ झपाट्याने बदलत आहे,आपणही स्वतः ला बदलवणं आवश्यक आहे. सगळ्यांना हे समजून घेतलंच पाहिजे की मुलामुलींची नाळ पहिल्यांदा तुटते ती त्यांच्या जन्माच्या वेळी आणि दुसर्यांदा
तुटते , ती , त्यांचं लग्न झाल्यावर. हे पक्कं समजलं तर हे असे प्राॅब्लेम येणार नाहीत किंवा आले तरीही त्याच्यावर सोल्यूशन सामंजस्याने सापडेल.
Adjustment करणारी सून असेल तर सगळे तिला हक्काची कामवाली समजतात.domination करणारी सासू असेल तर ती वय झाल्यावर अजून हट्टीपणा करतात.२७ वर्ष एकत्र राहून सुद्धा अजून सासूबाई सांगतील तसेच वागावे ही अपेक्षा योग्य आहे का?
आज कालच्या बायका सासुलाच दमदाटी करुन घराबाहेर काढतात
Tyacha apeksha wadat jatat,virodh kele athava swatachya math kar mandale tar virodh vatate bhandsna hotat.mulatach hatti aslela dusranchya vichar karat nahi
यामध्ये एक मुद्दा आहे की एव्हढा मानसिक त्रास सूनानी मुलांनी सहन करण्यापेक्षा स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करणे
मानसिक त्रास सासरच्यांना होतो समजुन घ्यावं
सासुबाई ची फक्त बेडरुमच नाही तर सर्व घर संसार मुल तिचिच असतात.....पण आताच्या सुना घरात आल्याबरोबर सुनांना....काहीही न करता सासरी आपल्याबरोबरच सर्व अधीकार मिळावेत अशी सुनांच्या माहेरच्यांची अपेक्षा असते...ती चुकीची आहे....संसाराचे धक्के कधी चांगले कधी मनाविरुध्दसुध्दा सहन करायची शक्ती त्या मुलीतही असायला हवी...हे माहेरचे खुप कमी लोक आपल्या मुलींना शिकवतांना दिसतात....दिवसभर माहेरचे फोन सुरु असतात
बरोबर बोललात
अगदी बरोबर बोललात
Mag dusryachi mulgi pn aanu naye sasu ne sun mhanun,Karan jasa sasu sathi ticha Ghar mula ha saunsar aahe, tasa mulgi suddha tichya aai baba n sathi saunsaratli aahe..Krupa karun tumchya sarkyanni eka muliche ani tichya aai baba n che aayushya kharab Karu naye tumchya mulache lagn karun..sasu ne gheun basawa apla saunsar, mulga ,Ghar..mag tilahi sunechya Maher cha tras honar nahi..
ताई तुम्ही फार छान विषय घेतला पण परिस्थिती कधी कधी याच्या उलट सुद्धा असते.सासुसासर्यांना, आणि मुलसुनेला सुद्धा स्वतंत्र बेडरुम शक्यतो असावा असे मला वाटते.
Agadi barobar aahe
खूप छान सांगितले मॅडम
हल्ली असा problem घरोघरी निर्माण झाला आहे मुलीचे वडील गेल्यावर तिची आई एकटी पडते अशावेळी तीने काय करावे तब्येतीची काळजी वाटते म्हणून ती एकटी राहू शकत नाही एकुलती एक मुलगी असेल तर प्रश्न अजूनच गंभीर होतो
लग्न सारख्या पवित्र सोहळ्या साठी आपल्या आई वडिलांचे आशिर्वाद नक्कीच आवश्यक असतात नां
खुप छान
आम्हाला 25 वर्ष इमोशनल ब्लॅकमेल केल सासूसासरे यांनी सध्या सासूबाई वारल्या त्यामुळे शांतता आहे. नवरा स्वार्थी असेल तर सुनेला त्रास होतोच .
माजी सासू सारखी नची बाई नही पण नशिब नही चंगल जर आता असतर ती बरोबर केली असती सासू नावच प्राणी नही खतरनाक
Aai vadil ani don mule te pan lagna zalele. 1bhk madhye kase rahyche?
khup chaan video kharyachi baju sangitali,
Mulache vegale ghar aasalyashivay mulini laagan karu name kiwa swatach flat book karava atta milina pan uttam pagar aasato pahije kashala sasarchanche navaryache upkar
खुप छान सांगितले अनघा ताई
Tai nanad war pan ek video kara. Mazi nanad eka ch char karun sangte maza sasu la te khar watat.
Sasu la ek sangte Ani mala ek sangte. Khup khot bolun bhandan lawte amcha sasu sumat Ani navra baykot.
मी पण सूनच आहे😢😢😢
आजकालचे घराचे प्लॅन वास्तु शास्त्रानुसार बांधतात पण हे प्लॅन त्या घरात राहण्यालाकुटुंबाला अजीबात सोईचे नाहीत.
घरं जरी वासुतूशास्त्रानुसार बांधली तरी घरातल्या माणसांची मनं जर अशांत , कलुषित असतील तर त्याचा काही उपयोग होत नाही .
Pahilya pasun mulaga payavar ubha rahila ki vegale chotese ghar aai vadilancha javal ghyave aani sasu aani sunene vegale rahave hich aadarsh cisuation aahe
तुम्ही खूप छान सांगता 😊
सर्व एकत्र राहत होते रूम लहान होत्या त्यामुळे सर्व जण एकमेकांना दिसायचे. एकमेकांशी बोलायचे. परंतु आता मुलं घरी येतात तेव्हा आईवडीलाना दिसत नाहीत कारण मुलं आले त्यांच्या बेड रूम मधे जातात जातात
1BHK असेल तर आईवडिलांनी ती रूम मुलगा आणि सुनेला द्यावी.
Mam jithe 4 mule ahet v sarvana sasune ghar,shet vatun dile swathala kahich thewale nahi v je ki 3 jawalch rahatat v tyana aaine khup dile det ahet pn ata tyana kuni sabhalayache ha motha prashna ahe jyana detat te ata tyana rahanyasathi room pn det nahit kay karave
True
Khupch chan
Tumacha kadun khup shikYala milate. Aani tumache mhanane hi patate 🙏😀
मॅम विषय लवकर सूरू करा.बाकी खूप छान.
Agdi brobr ahe
Ekdam barobr bollat
आजकाल आता कमोड ची पध्दत आणि अटॅच बाथरुम ही तर आणखीनच घाणेरडी पध्दत खुपच गैरसोयीचे आहे.
Ho na
100% khare ahe
Tumhi waitloss after 40age video banava na diet cha simple sopa
Elders need attached bathroom in the bedroom,this is the reason we gave my bedroom to her and we sleep in the hall,her room gave it to children
Mavshi sagle. mula bad astat ka?
Tumhi fakt ladies chi baju ghet shat... To kay problems face karto te nahi kalat kadhich
तुमच्या कडून झालेली चूक तुम्ही किती मोकळेपणानी कबूल केलीत . यालाही हिंमत लागते
Madam namaskar
Sasu purvipasunch tenthe rahat asate
Sunela room milaki ti konlyahi karanae sasucha ajaranat room det nahi
Ajaranat hall madhey rahave lagae te khup trasdyak hote te khar sasune kashtane milavale asate
Su khup late oothate
Sunechya khari sasula ti ed room bed deyel ka aapalych kharat disturb hota
Every girl wants her own Bhatukli ❌👎
ho barobar amchya babtit hi same asch jalay je tumi bolata to ek ek shabd khara aahe. ani tyat nanada bai tel otaye shi घाणेरड politics majha tar lagn santhevar ajibat vishwas nahi.lagn kartana tar god bolatat ani nantar apal roop dakhavtat. mulach lagn hot nahi tevha tyachya aai la khup tention ast ekda ka lagn zal ki आलेल्या sunela chalayla tayar.ashaya lokani mulanchi lagnch karu nayet.
Brobr ahe
Suna gellyaki mulache natevaik jababdar suneche nahi meajet asatat
मुलांना एकांत हवा असेल तर खुशाल स्वकमाईने घर घेऊन राहावे उतार वयात मानसिक त्रास कशाला
स्वतः चे घर घेऊन राहावे पटत नसेल तर.
काही सासुसासारे जिन्याच्या खालच्या भागात रहातात हे सुद्धा बघितले आहे
Marriage is an expensive thing. Producing children is much more expensive thing. We can't ignore it. Then psychological peace seeking is the most expensive and illusory thing.
हल्ली कोण सहनच करत नाही मॅडम बरेच सासवा ना यॅजसेटकरावलाकत तरच घरात शांत ताराहाते
SaaS treats her bahu as a maid servant
Majya ghari ashich stiti hoti sasu amache ama navra baykochya madhe jhopay yet hoti, joint family hoti pn, sasu mulala baykosobat bolu pn det navati
halli tarun adjust kartat pan age jhalele nahi...
जास्तीत जास्त पुरुष स्वार्थी असतात
Good evining
Shevatche char vaky barober aahe aavdle
Aho purvichy veles kute flat sisteem hoti ?
Tari aka hgharat khub lok asya he tari log milun mislun premane rahayache teva ka nahi bhandayche?
Ektr rahnyne khup sare phayde aahe
Mothani mulana valan latat
Zsmana vait ashe motyanch aadhar pahizech pahize nahiter mulr akl konde hotil
Rag manu naye
Many times, when new daughter in law enters the house, she doesn't gel with the in-laws and the atmosphere rottens. Then, as the head of the family, the father has to ask the son to leave the house. But then, he only becomes a villain. Can you please comment on this?
मुलगा आईच्या मुठी नसतो तो बायकोच्या मुठीत असतो. तिने मुठी पक्की बांधून घेतली असतें
म्हाताऱ्या माणसाने हॉल मधे रहावं
आजच्या सूना सासवा झाललयाआहेत आनी सासू सूना झाली आहेत आई वडीलाचया घरावर मूलाचा हक़ असतो पण मी वीचारते मूलाचा घरावर आई वडीलानचा अधिकार असतो का? जर मुलाला आई वडीलानचि गरज असली तरच आई वडिल पाहीजे त आता पुवीचे मुल राहीले नाही लगनाच चे दिवसीच बायकोचे होतात आजचे आपला वीडियो नाही आवडला
Barobar aahe
Jar tya aai wadilana 3 mul asatil ani kamavanara ani gharat paise denara ekch mhnaje madhala mulga asel ani motha apali family gheun baher rahat asel tr ani madhalya kadun paise gheun mothyala aai baba paise det asatil tr madhala tyanchi jababdari sambhalel ka utar wayat ani to thewel kay apalya gharat aai wadilana. Ki aai wadil kase hi wagale tai mhnaje madhalya kadun paise gheun motha la detil tri madhala tyancha sath nhi sodnar as tr nhi honar na
बरोबर नाही आवडला मला पण
Sasu che health related problem asu shaktat aani living room madhe aavaj hot astat tya mule aged lokana tras hot asel..
😊
Mala tar khup bad experience ahe ya goshti cha
Sasula maherchi mans sgli lagtata pnsunekdil konich nko
Tumache mhanane khare aahe. He mi swata aikale. Mulagi fakt tichi property havi mhanun pan lagn karNare aahet . Aani muline property denyache nakarale ki tila tras dhyayala survat hote. Mg ti veg vegalya prakare tras detatat aani tyat mulaga pan samil hotana disato pan baghanaryana vatate to mulaga kiti chanagala aahe. Pan to tasa nasato to sampurn aai var avlambun asato. Aani tyamule shevatacha tokala jaun pohachat. Aani te vegale hotata ase ka hote tar yat mulagi changali asun sudha tila bhogave lagate. Kiti mulagi adjast karel. Mi many karate ki kadhi mulinche pan chukate. Pan property sathi mulila tars denaryana kay karave. MulGa aai la samil asato pan baryach velela to jeva bayakochi side gheto teva ti aai tya mulala marayala sudha mage pudhe pahat nahi. Mg ti mulagi tya gharat kashi rahanar jar navara surakshit nahi tar to bayakochi kiti suraksha karanar. Aapalya samajat ashi sudha lok aahet. Kay mhanave lokana mi sarvana mhanat nahi kahi loknbaddal bolat nahi. 🙏
खरचं खुप छान माहिती दिली🙏🙏
काहीतरी उलटं सांगताय. पैसा संपल्यावर आई वडील नकोसे झालेत. मुलाने आपल्या दहा वर्षाच्या मुलीला बेडरूम हवा सांगून वडिलांनी स्वतः घेतलेल्या 2BHK घरातून घालवून आईवडिलांना गावी पाठवून दिले.
Gharoghari vegvegli lok astat, tya pramane anubhav.
बघा काय सांगताय मॅडम आहोत कलियुगात ह्या बायका अशा वागतात
मी जवळून पाहिलाय असाच अनुभव.
Sasu sasare vayamule thodya thodya velane bedvar vishranti ghett asatat tyamule hallmadhe bhaherachilokyetasatatmhanuntyana hallmadhe divasbhar vishranti. ghetayetnahi mhanun aaivadilanchibedroomasane garajechiaahe tyanapayalatel pustak vachane TV pahanetyasati roommadheTVpahije nivatrestghenyasati bedhavivhsahe mhanun aadhichplat3bhk ghyva tyshivayparyaynahi
Sasu kahi lavkar marat nahi aamhala pan asach sangitalela
Sasu marnyachi vat baghnyapeksha vegle rahave
@@rekhanashikkar7222 te tar rahtoch pan ek sangtat na sasu kay char diwasachi
🥺🥺😞ase bolu naye ho Reshma tai tumache maran tumache hatat nasate🙏
@@rekhanashikkar7222जन्म,मरण आपल्या हाती नसतं बेटा.
तूमच्या वर पण हीच वेळ येणार. इतकी सासूच्या मरणाची वाट पाहू नये@@reshmashaikh5880