सुप्रभातम् !! मॅडम... खूप छान,संवेदनशील विषय घेतला आहे... तुम्ही म्हणता ते अगदी तंतोतंत खरंय.. काही नवरे तन,धन जीवापाड जपतात.. पण बायकोच्या मनाच्या चिंधड्या,ठिक-या उडवतात... बाकी सर्व मदत करतात,काळजी आणि अविश्वास यांत बारीक शी फूट असते... अक्षरशः अगदी साठी ओलांडली तरी त्या स्त्री ला मनापासून खरंच घटस्फोट घ्यावा वाटतो पण ती समाज,घरातील सद्गुणी सुना,मुले.. नातवंडे ह्यामुळे घेऊ शकत नाही.. अगदी अर्थिकदृष्ट्या सक्षम असली तरी.. तसेच नवराही तिला सदैव डॉमिनंट करत असतो... अशा प्रसंगी मी म्हणते की ती केवळ सवाष्ण-विधवाच असते.. तर काही इलाज नसतो... काय करावे तेही सुचत नाही...ह्यातून सुटका केवळ परमेश्वरच करो...😢😢
मॅडम प्रत्येक नवरा-बायकोमध्ये. शारीरिक जवळीक असते. परंतु काही शारीरिक जवळीक येऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी नवरे अचानक अनादर करतात. अपमान करतात. शारीरिक जवळीक मधून प्रेम निर्माण होत नाही का. आदर निर्माण होत नाही का काळजी निर्माण होत नाही का. अशा वेळेस स्त्रीला खूप अपमान वाटतो. याच्यावर व्हिडिओ बनवा या भावना कशा हॅण्डल करायच्या @happy and healthy life at home. @dranaghakulkarni
अनघाताई तुम्ही बोललेला शब्द न शब्द खरा आहे.मलाही हेच अनुभव आयुष्यभर आलेले आहेत.मग मी आता मुलांबरोबर राहते.मी स्वतः कमावते त्यामुळे फार प्राब्लेम येत नाही.आता आनंदाने जगत आहे.धन्यवाद मैडम 👌👌👍👍🙏🌹
Khoop chan Vishai ghetlat ani Shabda ni Shabda khara ahe tai❤suggestion hi yogya ahet Mulan ni janiv thevli tari kiti apeksha karai chi? Shevat Svatache Uddha Svatach ladhai che aste ani ladhle pahije hi 😊nahi ka Bai che Aayushya matra khoop Trasdai hote na sangta yete na Sahan hote❤❤❤hech khare
जय श्रीराम,अनघाताई तुम्ही आज प्रत्येकीच्या मनातील कोवळा नाजुक विषय हाताळलात,खुप छान मते मांडलीत! आम्हालाही तीन लग्न झालेल्या मुली नातवंडे आहेत!आम्ही दोघ नवराबायको एकमेकांना संभाळुन घेत आनंदानी ,राहतोय
आता आमच्या लग्नाचा ४६ वर्षे झालीत ,अतिशय समाधानकारक सहजीवन अनुभवतोय. पण बाहेर खूप वेगळी परिस्थिती आहे . वरील कमेंट्स वाचून खूपच वाईट वाटलं पण नक्कीच सर्व खऱ्या असणार. मी ज्योतिषशास्त्र या माध्यमातून गेली २० वर्षे समुपदेशन करतेय मला बायका हेकट असणाऱ्या खूप केसेस पहायला मिळाल्या. आपल्या सर्व व्हिडिओंचे विषय चालना देणारे असतात. मला माझ्या कामात वापरण्यायोग्य असे अनेक मुद्दे इथे आढळतात. मनापासून धन्यवाद.. !!
मॅडम अगदी नाजूक विषय निवडलात अशा गोष्टी मोकळे पनी बोलताही येत नाहीत आमच्या लग्नाला49 वर्ष झालीत दिसायला सगळं छान आहे पण अंदरकी बात फक्त आपल्यालाच माहित म्हणूनच आमच्या ग्रुप ने ठरवलंय आता उरलेलं आयुष्यमस्त मजेत जगायचं तसेच आम्ही मस्त जगतोय जास्ती विचार करायचा नाही आता जबाबदाऱ्या नाहीत मुलांना सुनेल तरी कशालर रडगान् सांगा ते तरी मजेत जगू देत ना हल्ली मुली आपल्या सारख्या सह्न् करत नाहीत लगेच बोलून टाकतात आपल्याला हें नाही जमलं असू दे स्वतः साठी मस्त जगायचं
माझा नवरा जाऊन सोळा वर्ष झाली.त्यांनाही घरातील जबाबदारी टाळून बाहेर रमायला खूऽऽऽप आवडायचं.घरी असले तरी बायकोची पर्वा नसायची.शेवटी सहा महिने आजारपणात मीच सांभाळलं.
मॅडम मला वाटतं या सर्वात आणखी एक विचार राहून जातो. आपल्या समाजात मुलगे वाढवताना त्यांच्यावर जे आजूबाजूचे किंवा घरातले संस्कार सुद्धा स्वभावाच्या जडणघडणीत परिणाम करतात.आई वडिलांचं नातं आणि त्याला घरात मिळणारे अतिरिक्त लक्ष ही सुद्धा हे कट स्वभावाचे कारण असू शकते.
Khup chan video asatat tumche me roj bghte... Madam same tumhi je sagitle tech majya sobat chalu ahe.. Me khup trast ahe sharik mansik tras hoto ahe mala tyat ek mulagi ahe mala चिकनगुनिया झाला आहे एक तर मला तसेच chalu ahe tourcher... Karne
Mala vatate doghanni hi ek mekancha dusrya n samor maan theun vagave gharchi goshta baher chya na kalu deu naye ek mekana samjun vagave hyatach bhale ahe
मॅडम, आजचा विषय खूप संवेदनशील आहे... तुम्ही स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी हे माध्यम उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद..... मागच्या पिढीतील खूप स्त्रीया या अनुभवातून जात आहेत.... आर्थिक स्वातंत्र्य असलं तरी, समाजासाठी, मुलांसाठी, म्हणून त्या सहन करत रहातात....पण आजच्या मुली,सुना स्वतंत्र विचारांच्या, स्वावलंबी असल्याने, त्या म्हणतात, तुम्ही का हे सहन केलत.... आम्ही हे सहन करणार नाही.... तुम्ही स्त्रियांमध्ये जागृकता निर्माण करत आहात, त्यामुळे काही स्त्रिया तरी अशा त्रासातून वाचू शकतील.... धन्यवाद 26:1626:1626:16
तेही चुकीचे आहे ..... कोणीच कोणाच्या तालावर नाचू नये .... प्रत्येकाने एकमेकांना समजून घेत , एकमेकांच्या सहमतीचा आदर करत संसार करणे गरजेचे आहे ..... त्यात भांडण - राग - लोभ - रुसवा - माया - प्रेम सर्व काही असावे पण पती असो वा पत्नी कोणीही वरचढ असू नये त्यामुळे पती असो वा पत्नी कोणालाच कोणाच्या तालावर नाचायला आवडत नाही .....
Kharay Tai. Ase Navre avghad jageche dukhane astat. Sangta yet nahi ani सहनही hoat nahi😞. Mansacha जन्म ekdach milto, ani tyatun ase navare astil tar stricha जन्म अगदी vaya jato. Amchyasarkhe housewife fakt divas dhakltat. Mulankade pahun. Ajchi पीढी tyanane khup सजग ahe. Attachya mulina nav thevtat, pan tyani aplya aaicha tras pahilela asto. Tyamule tya job la priority detat. Ani tyana lagnch nakose vatayla lagate
मला पण खूप आवडला कारण माझे mr पण असच आहेत 45 वर्ष अशीच काढलीत आत्ता मुला मुलींची लग्न झालीत पण त्याच्या मध्ये काही फरक पडत नाही मग त्याना हेकत म्हणायचं किं हट्टी खूप त्रास होतो
माझा नवरा खूप प्रेमळ आहे पण पोस्ट आणि ओव्हर ambishius स्वभाव यामुळे थोडं जरी बोलण्यात चूक झाली की लवकर गाडी रूळावर येत नाही, नाईलाज आहे , मग काय महिनाभर फक्त अबोला😢😢😢
Mam today's since five years girls are very selfish and they don't realize husbands hard life economy and physical sinciour efforts but always blame them. What solution u Sujjest.
स्वभावाला औषध आहे का काही तर सांगा. आयुष्यात adjustment हा प्रकार काही जणांना मान्यच नाही.त्या काय करायचं? आपण सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करायच्या. मी तेच करते. ऐकावे आणि आपल्याला हवं तेच करायचं.हा माझा मूलमंत्र आहे. बाप अनंतकाळचा कधी होणार आहे की नाही. आणि नाही तर का नाही? सगळं आपलं स्त्री ने करायचं. का?
Madam ladies ni swata chya Paya br ks ubh rhav ...khi option ahet ....mnje work from home.....asel khi option astit tr tya video t snga ............ Marathi tun online job ........ As video bnva
नमस्कार ताई, विषय जिव्हाळाचा निवडलात. हेकट (स्वभाव) नवरा बदलू शकत नाही. घटस्पोट हाच उपाय. मुल असल्याने ब-याच स्रीया नाइलाजाने संसार करतात. ती कमवती असेल तर त्याला सोडून देणे हाच उपाय. धन्यवाद..............
Mala tumchey sarv vdo awdatat pan ha vdi nahi awadala ajibat nahi awdala Ajun hi mazey aaju bajula Chagalaey prakarey sambhalanareu mulaey ahet Sunna pan chan vagavtatb Tumhi ha vdo kadun mulanchey mann var parrinam Karat ahat sunna mulay Yana tumhi idiya datt ahat Plese asey karru naka mam I request you
Mule suddha konache tari navre ch astat na tyanchya bayko la suddha hech vatat asel tar hey aai la patata ka mag? Me swatah stree asun dusri baju samjun ghyavi ase vatate
सुप्रभातम् !! मॅडम... खूप छान,संवेदनशील विषय घेतला आहे... तुम्ही म्हणता ते अगदी तंतोतंत खरंय.. काही नवरे तन,धन जीवापाड जपतात.. पण बायकोच्या मनाच्या चिंधड्या,ठिक-या उडवतात... बाकी सर्व मदत करतात,काळजी आणि अविश्वास यांत बारीक शी फूट असते... अक्षरशः अगदी साठी ओलांडली तरी त्या स्त्री ला मनापासून खरंच घटस्फोट घ्यावा वाटतो पण ती समाज,घरातील सद्गुणी सुना,मुले.. नातवंडे ह्यामुळे घेऊ शकत नाही.. अगदी अर्थिकदृष्ट्या सक्षम असली तरी.. तसेच नवराही तिला सदैव डॉमिनंट करत असतो... अशा प्रसंगी मी म्हणते की ती केवळ सवाष्ण-विधवाच असते.. तर काही इलाज नसतो... काय करावे तेही सुचत नाही...ह्यातून सुटका केवळ परमेश्वरच करो...😢😢
kharay!
Kahi apvad sodale tar barechse navare baykola gruhit dharun hukmat gajvat astat😞
Sem sem.
मॅडम प्रत्येक नवरा-बायकोमध्ये. शारीरिक जवळीक असते. परंतु काही शारीरिक जवळीक येऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी नवरे अचानक अनादर करतात. अपमान करतात. शारीरिक जवळीक मधून प्रेम निर्माण होत नाही का. आदर निर्माण होत नाही का काळजी निर्माण होत नाही का. अशा वेळेस स्त्रीला खूप अपमान वाटतो. याच्यावर व्हिडिओ बनवा या भावना कशा हॅण्डल करायच्या @happy and healthy life at home. @dranaghakulkarni
Kharay @@A.S.B-l8lkharay madam kadhi kadhi chhan javalik hounahi ti zalyanantar navre marhan kartat, shivigal kartat😢
खूपच छान विषय आहे, खूप स्त्रियांना असे सोसावे लागते. अगदी ज्वलंत विषय आहे. खूपच छान बोललात, धन्यवाद!🙏
अनघाताई तुम्ही बोललेला शब्द न शब्द खरा आहे.मलाही हेच अनुभव आयुष्यभर आलेले आहेत.मग मी आता मुलांबरोबर राहते.मी स्वतः कमावते त्यामुळे फार प्राब्लेम येत नाही.आता आनंदाने जगत आहे.धन्यवाद मैडम 👌👌👍👍🙏🌹
माझा नवरा सुध्दा हेकट आहे. त्याला जे करायचं तेच करतो, ४८वर्ष झाली लग्नाला ,तरी ही त्याचा स्वभाव सोडत नाही. काही करू शकत नाही,
सुप्रभात मॅडम आजचा विषय छान वाटला वेगळा आहेखूप धन्यवाद स्वभावाला औषध नसते हेच खरे आहे
एकदम बरोबर आहे
खूप छान मावशी आजचा विषय.. काही जणी व्यक्त होत नाही.. पण इतरांचे दुःख वाचताना काही समदुःखी नक्कीच झाल्या असतील... 🙏
Ho Barobar aahe. Tai yaat kay karayche mg
हो खरंच बोलते त्यांचे दिसते असाच अनुभव आहे आमचा
Khoop chan Vishai ghetlat ani Shabda ni Shabda khara ahe tai❤suggestion hi yogya ahet Mulan ni janiv thevli tari kiti apeksha karai chi? Shevat Svatache Uddha Svatach ladhai che aste ani ladhle pahije hi 😊nahi ka Bai che Aayushya matra khoop Trasdai hote na sangta yete na Sahan hote❤❤❤hech khare
Topic khub gambhir ahe tumhi ha vishay ghetla Ani discuss kela chan vatla .prerna
आज तुम्ही प्रत्येक स्त्रीच्या मनातल बोललात, खुप छान समजावून सांगितलंत. 👌👌
Wow mast
Madam आज तुम्ही खरच chan विषय घेतला आणि खुप chan पढ़तीने samjavun संगीताला❤❤
खूप छान विषय आणि तुम्ही अगदी योग्य माहिती दिली .काही तर मला वाटे माझंच सांगत आहात .साडी आणि ब्लाऊज छान
Madm saglech pursh vait nastata samjutdarpana purshni aani baykani dakhavava barech chan hoil ase mala vatte
आहो ताई बायका पण काही कमी नाहीत काही ठिकाणी बायका सुद्धा नवर्याला खूप खूप त्रास देतात.😢😢
ती दुसरी बाजू झाली हो
आणि हे कमी प्रमाणात असतं, म्हणून विचारात घेत नाही.
हे बरोबर आहे.
मागच्या पिढीतले पुरुष जास्त हेकेखोर होतें. हल्ली ची मुलं जरा कमी प्रमाणात आहेत.
Good morning mam agdhi barobar aahe tumach madam
जय श्रीराम,अनघाताई तुम्ही आज प्रत्येकीच्या मनातील कोवळा नाजुक विषय हाताळलात,खुप छान मते मांडलीत! आम्हालाही तीन लग्न झालेल्या मुली नातवंडे आहेत!आम्ही दोघ नवराबायको एकमेकांना संभाळुन घेत आनंदानी ,राहतोय
खरच आहे शेवटी कुणीच कुणाच नसत आईवडील नवरा मुल खुप काही शिकवून जातात त्यातून आपण काय घ्यायच हे आपण ठरवायचंय बायकांचा त्रास हा मरेपर्यंत सुटलेला नाही 😢😢
खरच खूप छान माहिती दिली आहे👍
डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुपच सुंदर छिन विशयावर बोललात अगदि स्तियांच्या मनातील धंन्यवाद सौ ताई शुभ रात्री
Ho..khare ahe..chan ahet vichar..khup problem astil tari pratekine swataha tyaver solution kadhave...
आता आमच्या लग्नाचा ४६ वर्षे झालीत ,अतिशय समाधानकारक सहजीवन अनुभवतोय. पण बाहेर खूप वेगळी परिस्थिती आहे . वरील कमेंट्स वाचून खूपच वाईट वाटलं पण नक्कीच सर्व खऱ्या असणार.
मी ज्योतिषशास्त्र या माध्यमातून गेली २० वर्षे समुपदेशन करतेय मला बायका हेकट असणाऱ्या खूप केसेस पहायला मिळाल्या.
आपल्या सर्व व्हिडिओंचे विषय चालना देणारे असतात. मला माझ्या कामात वापरण्यायोग्य असे अनेक मुद्दे इथे आढळतात. मनापासून धन्यवाद.. !!
Wa छान...
मॅडम अगदी नाजूक विषय निवडलात अशा गोष्टी मोकळे पनी बोलताही येत नाहीत आमच्या लग्नाला49 वर्ष झालीत दिसायला सगळं छान आहे पण अंदरकी बात फक्त आपल्यालाच माहित म्हणूनच आमच्या ग्रुप ने ठरवलंय आता उरलेलं आयुष्यमस्त मजेत जगायचं तसेच आम्ही मस्त जगतोय जास्ती विचार करायचा नाही आता जबाबदाऱ्या नाहीत मुलांना सुनेल तरी कशालर रडगान् सांगा ते तरी मजेत जगू देत ना
हल्ली मुली आपल्या सारख्या
सह्न् करत नाहीत लगेच बोलून टाकतात आपल्याला हें नाही जमलं असू दे स्वतः साठी मस्त जगायचं
खूपच छान मॅडम आणि याच विषयावर तुम्ही खूप व्हिडिओ तयार करा कारण अनेक स्त्रियांची स्थिती अशीच आहे.
माझा नवरा जाऊन सोळा वर्ष झाली.त्यांनाही घरातील जबाबदारी टाळून बाहेर रमायला खूऽऽऽप आवडायचं.घरी असले तरी बायकोची पर्वा नसायची.शेवटी सहा महिने आजारपणात मीच सांभाळलं.
गुड मॉर्निंग ताई.मी तुमच्या मताशी सहमत आहे
हल्ली उलट व्हायला लागलं आहें मुली खूप dominant झाल्या आहेत.
Good topic mam...it's true..
हो अगदी खरंय
आजचा विषय खूपच छान आहे.
Thanks mam khup chngl samjavl tumhi.
Thanks madam aaj cha video madhun mala samadan bettla
मॅडम मला वाटतं या सर्वात आणखी एक विचार राहून जातो. आपल्या समाजात मुलगे वाढवताना त्यांच्यावर जे आजूबाजूचे किंवा घरातले संस्कार सुद्धा स्वभावाच्या जडणघडणीत परिणाम करतात.आई वडिलांचं नातं आणि त्याला घरात मिळणारे अतिरिक्त लक्ष ही सुद्धा हे कट स्वभावाचे कारण असू शकते.
खुप छान व्हिडिओ ताई
खुप छान कानातले मंगळसूत्र साडी सुंदर दिसता
My husband is mature , understanding, happy natured person..❤❤
Khu chaan mahiti madam ❤🙏
Khup chan video asatat tumche me roj bghte... Madam same tumhi je sagitle tech majya sobat chalu ahe.. Me khup trast ahe sharik mansik tras hoto ahe mala tyat ek mulagi ahe mala चिकनगुनिया झाला आहे एक तर मला तसेच chalu ahe tourcher... Karne
Ho madam kahi bayka pan khup hekat asatat .mansik trass khup detat tyamule navryache khup hal hotat .
अपवाद
मॅम नवरा व्यसनी आहे आलेले पैसे बाहेर खर्च करतो घर नाही बचत नाही नोकरी केली तर संशय घेतो तर काय करावे याबद्दल सांगा
गुड इव्हनिंग मॅम खूपच छान टॉपिक आणि छान सांगितलं tumhi थँक यू
Yaver upay kay tr vegle hone saglyana nhi janat
अगदी बरोबर
Khup Chan ❤
खूपच सुंदर 👌❤️🙏
Mala vatate doghanni hi ek mekancha dusrya n samor maan theun vagave gharchi goshta baher chya na kalu deu naye ek mekana samjun vagave hyatach bhale ahe
अगदी बरोबर ❤❤
Khup chan
मॅडम, आजचा विषय खूप संवेदनशील आहे... तुम्ही स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी हे माध्यम उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद..... मागच्या पिढीतील खूप स्त्रीया या अनुभवातून जात आहेत.... आर्थिक स्वातंत्र्य असलं तरी, समाजासाठी, मुलांसाठी, म्हणून त्या सहन करत रहातात....पण आजच्या मुली,सुना स्वतंत्र विचारांच्या, स्वावलंबी असल्याने, त्या म्हणतात, तुम्ही का हे सहन केलत.... आम्ही हे सहन करणार नाही.... तुम्ही स्त्रियांमध्ये
जागृकता निर्माण करत आहात, त्यामुळे काही स्त्रिया तरी अशा त्रासातून वाचू शकतील.... धन्यवाद 26:16 26:16 26:16
हे सगळं ऐकून मला खरच खूप वाईट वाटले कारण माझ्या कुटुंबात मात्र मी असे हेकट नवरे कुणाचेच पाहिले नाहीत सगळे अगदी बायकोच्या तालावर नाचणारेच आहेत
तेही चुकीचे आहे ..... कोणीच कोणाच्या तालावर नाचू नये .... प्रत्येकाने एकमेकांना समजून घेत , एकमेकांच्या सहमतीचा आदर करत संसार करणे गरजेचे आहे ..... त्यात भांडण - राग - लोभ - रुसवा - माया - प्रेम सर्व काही असावे पण पती असो वा पत्नी कोणीही वरचढ असू नये त्यामुळे पती असो वा पत्नी कोणालाच कोणाच्या तालावर नाचायला आवडत नाही .....
@amrutapatkar8554 हो खरच नवरा जरी तालावर नाचणारा असला तरी प्रत्येक स्त्रीने तिच्या नवऱ्याचा मान ठेवलाच पाहिजे 😊
अगदी बरोबर mam❤
Kharay Tai. Ase Navre avghad jageche dukhane astat. Sangta yet nahi ani सहनही hoat nahi😞. Mansacha जन्म ekdach milto, ani tyatun ase navare astil tar stricha जन्म अगदी vaya jato. Amchyasarkhe housewife fakt divas dhakltat. Mulankade pahun.
Ajchi पीढी tyanane khup सजग ahe.
Attachya mulina nav thevtat, pan tyani aplya aaicha tras pahilela asto.
Tyamule tya job la priority detat. Ani tyana lagnch nakose vatayla lagate
Kharach 🙏
Agdi khar an chhan bollya tai tunhi
Madam, sadi khup sundar!
Mi tumchyashi sahamat ahe.
बरोबर
Tai baykachi bajuñe chan bolta pan paŕishinuar vagve lagte
कैलास जिवन लावा मॅम..
Tumach mhane barobar ahe
मला पण खूप आवडला कारण माझे mr पण असच आहेत 45 वर्ष अशीच काढलीत आत्ता मुला मुलींची लग्न झालीत पण त्याच्या मध्ये काही फरक पडत नाही मग त्याना हेकत म्हणायचं किं हट्टी खूप त्रास होतो
Kharch ahe barobar
Ya saglyach karan kadachit mulancha upbringing madhe asel ka?
नाही... जीवनशैली सुखवस्तू झाली
आज तुम्ही अगदी मनाचा ताबा घेतला
Mazi aatali jakham salat rahileli baher padal tumcha tondun. Yach goshti mule maza khup sharirik nuksan zalay.😢😢😢
आता बिंधास रहा... घरोघरी मातीच्या चुली
माझा नवरा खूप प्रेमळ आहे पण पोस्ट आणि ओव्हर ambishius स्वभाव यामुळे थोडं जरी बोलण्यात चूक झाली की लवकर गाडी रूळावर येत नाही, नाईलाज आहे , मग काय महिनाभर फक्त अबोला😢😢😢
Good morning😘
Mam today's since five years girls are very selfish and they don't realize husbands hard life economy and physical sinciour efforts but always blame them. What solution u Sujjest.
बरोबर आहे आजकाल मुले खुप हट्टी झाली आहेत
Muli pun always give mental torcher to husband. Talk on this also
😮😮
शांत रहावेच लागत काही बाबीवर
नाहीतर काय करणार
आजचा विषय खूप चांगला आहे अशा नवऱ्या ना १०कामातली ९काम चांगली केली तरी नाव ठेवतात व मीच कसा शहाणा आहे अस त्यांना वाट त अस मी३०वर्ष सहन केलं
Me too 😭🙏
स्वभावाला औषध आहे का काही तर सांगा.
आयुष्यात adjustment हा प्रकार काही जणांना मान्यच नाही.त्या काय करायचं?
आपण सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करायच्या. मी तेच करते. ऐकावे आणि आपल्याला हवं तेच करायचं.हा माझा मूलमंत्र आहे.
बाप अनंतकाळचा कधी होणार आहे की नाही.
आणि नाही तर का नाही?
सगळं आपलं स्त्री ने करायचं. का?
भातुकली कोण मांडते...
मला पण समाधान कारक रिप्लाय कमिन्ट मध्ये दयावा 🙏🙏🙏
Nice video
एकच उपाय विभक्त होणे. सगळ्यांना नाही जमत ते.
😢😢
Purush practical asto ani bai emotional aste tya mule hey doghatla friction chaluch aste basic goshti samjun gheun adjust karun ch rahave baki konihi khoop mahan kinva koni hi khoop kami ase naste madam konachahi sosh nahi
Sosh नाही दोष
मी सुद्धा माझे 45 वर्षे अशीच काढली माझा तर नवरा खूप हे कट आणि खूप दुराग्रही आहे
Madam ladies ni swata chya Paya br ks ubh rhav ...khi option ahet ....mnje work from home.....asel khi option astit tr tya video t snga ............
Marathi tun online job ........
As video bnva
शोधा म्हणजे सापडेल...बघा म्हणजे दिसेल...
मिळवत असुनही ऐकायच लागत
❤❤
Samaz,gharache,mulanchya,sathi,mi,rahile
Maza,mister,khup,hekat,,ahankari,ahe,khup,kantala,ala,ahe
❤
Mlapan asach anubhev ahy kantala alla ahy
नमस्कार ताई, विषय जिव्हाळाचा निवडलात. हेकट (स्वभाव) नवरा बदलू शकत नाही. घटस्पोट हाच उपाय. मुल असल्याने ब-याच स्रीया नाइलाजाने संसार करतात. ती कमवती असेल तर त्याला सोडून देणे हाच उपाय. धन्यवाद..............
👌👌👌👌🙏🙏
He kharach aahe
Mulgi kamavati asunhi tras denare bharpur aahet...lagnanater sarv jani trasch bhogtat...ya mulana mulich dilya nahi pahije..😡
Bhayankar prakar mi baghitlet...
Muli hatbal hotayet...tyamule ch divorce vadhu laglet...
Yekdum barobar bolalat aapan...👍
Samajik paristhiti far avghad aahe karan asle Hekat navre baykola swatachya talaver nachvu pahat aahet...khup mottha vishay aahe ha..😢😢😢
Mala tumchey sarv vdo awdatat pan ha vdi nahi awadala ajibat nahi awdala
Ajun hi mazey aaju bajula
Chagalaey prakarey sambhalanareu mulaey ahet
Sunna pan chan vagavtatb
Tumhi ha vdo kadun mulanchey mann var parrinam
Karat ahat sunna mulay
Yana tumhi idiya datt ahat
Plese asey karru naka mam
I request you
मराठी लिपीत लिहा....
Mule suddha konache tari navre ch astat na tyanchya bayko la suddha hech vatat asel tar hey aai la patata ka mag? Me swatah stree asun dusri baju samjun ghyavi ase vatate
Madam ek tarfi bolu naye navrya kadun suddha tyache kay mhanane ahe hey aikle pahije halli bay ko kadun torture kelele navre suddha ahet
तो विषय वेगळा...हा वेगळा...
Yenarya pudhachya mulana aapan shikvun swawlambi banavane hech aata aaplya hatat aahe
Same here. Kahi karu shakat nahi
प्रत्येक घरातील स्त्री दुःखीच आहे . ती कमावती असो किंवा नसो. स्त्रीला मुल झाले कि तिला नवऱ्यापासून असलेला त्रास सहन करावाच लागतो .
Khar mnta tai smaj ky mnel mnun shn karaych pn bhogayla smaj yet nahi.
बायका कड़ाही कमी नसतात अशा वेऴेस काय करावे
पूर्वी बायकांनी की ती ही हेकट असो की भांडा खोर असो तरी संसार केलेत
पण आता परिस्थिती उलट आहे
जीवनशैली सुखवस्तू झाली
मॅडम तुम्ही practice करत नाही का
@@madhurilade3229 करते
Madam nakli ghatlyar asec hotai😮
@@SmitaLanjekar-r9s काय होते
कानातले @@dranaghakulkarni