म्हातारपणी मैत्रीणी हव्याच....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 67

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 ปีที่แล้ว +3

    माझ्या आयुष्यात खूप ऑफलाईन मैत्रिणी आहेत
    त्यामुळे बऱ्याच वाईट प्रसंगातून मी अलगद बाहेर
    पडू शकले खरंच ही फेडशीप आवश्यक आहे
    सुंदर झालाय व्हिडीओ खूप छान
    धन्यवाद सुमित्रा कुलकर्णी

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 ปีที่แล้ว +1

    Nice n right vdo ❤️☑️👍 Happy Hormones ☑️☑️☑️

  • @ashawaghamode2373
    @ashawaghamode2373 ปีที่แล้ว +5

    सुंदर मित्र - मैत्रीणींचा मेळावा अतिशय सुंदर
    मला हा असा मैत्रीणींचा सुगंधीत पेहरावा एकत्रीत येऊन आपल्या मनाला भावनारा आनंद द्विगुणीत मनमुराद करणे म्हणजे " - निखळ मैत्री" होय .
    या म्हातारपणीची मैत्रीणी ला माझा सलुट, मानाचा मुजरा .

  • @priti870
    @priti870 ปีที่แล้ว +1

    Ekch no mam tumhi khup budhiman ahat ani khup samjutdar god bless you

  • @AshaSingh7076
    @AshaSingh7076 ปีที่แล้ว +4

    Chan chan vishay maandala ma'am😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @rajanikulkarni5254
    @rajanikulkarni5254 ปีที่แล้ว +4

    आपण विषय खूप छान निवडता व आपल्या बोलण्यात खूप positivity आहे

  • @mangalatendulkar3735
    @mangalatendulkar3735 ปีที่แล้ว +1

    I really loved all your videos it's highly eye opener and thought provoking 🎉

  • @hemabondse7704
    @hemabondse7704 ปีที่แล้ว +3

    मला एकही मैत्रीण नाही मी एक ब्युटीशियन असल्यामुळे मला वेळ मैत्री करायला वेळच मिळालेला नाही मी माझा मुलगा आणि मुलगी यांना च मैत्रीण मानते कारण आपल्या मुलाने एवढं आपल्याला कोणीच समजून घेणारा नसते मैत्रिणी अशा असतात आज बोला आणि दुसऱ्या दिवशी अबोला म्हणून मला एकटाच राहायला आवडते मनात काही दुःख असलं तर आपण स्वतःच्या मनाला सांगायचं किंवा परमेश्वराला दुसरे ऐकून त्याचा फायदा घेतात म्हणून एकत्र राहायला शिकले पाहिजे

  • @dipalishinde-wd2pi
    @dipalishinde-wd2pi ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती ऑफ लाईन मैत्री😊

  • @subhangikhare7225
    @subhangikhare7225 ปีที่แล้ว +1

    काय सुंदर विषय घेतलाय. Motivational talk हा तुम्ही घेतलेला विषयच अफलातून आहे.मोबाईल वर किंवा ईतर कुठेही असे विषय नाहीत.

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @snehanirmale5936
    @snehanirmale5936 ปีที่แล้ว +2

    आजचा व्हिडिओ खुप खुप छान आहे खरेच आपल्या जीवनात अनेक मैत्रिणी असतात खरेच आहे आपण सुख दुःखात सहभागी होतो मैत्रिणी म्हंजे मायेचा सागर ❤😘🥳🤩💃💃🎈🎈

  • @praveengaikwad8875
    @praveengaikwad8875 ปีที่แล้ว +1

    You are a great counselor,!

  • @sangeetapatnaik4992
    @sangeetapatnaik4992 ปีที่แล้ว +1

    खूप छान.

  • @sadhanapawaskar1981
    @sadhanapawaskar1981 ปีที่แล้ว +2

    Khup Chan video 😊

  • @meenashinde383
    @meenashinde383 ปีที่แล้ว +2

    Aai ho aaich karan tumhi aai sarkha amkala kasa samajata vagaychey tey shikavta Ani tumchey anubhav eakun amhala khup shikayla miltey❤

  • @manishabal6392
    @manishabal6392 ปีที่แล้ว

    Purvi radiover dupari Vanita mandal, Aple majghar ani sakali Punha Prapanchahe sunder karyakram apan eikaycho mam. Tyachi athvan zali. Mastach

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag8838 ปีที่แล้ว +2

    We like your videos very much. And agree on almost all your views/analysis. You are just like our online friend. Just ignore negative people. 🙂........Mrs.Shanbhag

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 ปีที่แล้ว +4

    मला तुमचे विडिओ आवडतात आणि तुम्हीही खूप आवडता. वाट बघत असतो तुमच्या विडिओ चे. तुम्ही माझ्या सारख्या विचारांचे आहात. ❤❤❤❤❤

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 ปีที่แล้ว +2

    अनघाताई , तुम्हाला माझी मैत्रीण समजते.दहा मैत्रीणीना भेटून जो आनंद, दिलासा, समाधान मिळत नाही त्याहीपेक्षा जास्त हे सगळं मला मिळतं.

  • @SavitaMurumkar
    @SavitaMurumkar ปีที่แล้ว +1

    Dhanyvad

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว +1

    टोपिक..बरोबर आहे...खर आहे...👍

  • @ज्योतीताईदुसानेस्वामीभक्त

    खूप छान,विषय छान आहे

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 ปีที่แล้ว +1

    तुमचे विचार व मार्गशन विषयानुसार आसतात.

  • @rajanimudalgi2792
    @rajanimudalgi2792 ปีที่แล้ว +1

    माझ्या मैत्रिणी अशाच आहेत
    आम्ही सगळ्यांचे वाढदिवस साजरा करतो

  • @smitagovande9680
    @smitagovande9680 ปีที่แล้ว +1

    आजचा vdo खुप छान आहे म्हातारपणी मैत्रिणीच आपला हक्काचा‌ विसावा‌ असतात त्यांच्याशी गप्पा मारल्या की आपले मन हलके होते सुख दुःख शेअर करता येतात

  • @charutabhambure7738
    @charutabhambure7738 ปีที่แล้ว

    आमच्या अगदी मनातले विषय घेतला खूप छान

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 ปีที่แล้ว +1

    अगदी खरं आहे

  • @anishakibe2457
    @anishakibe2457 ปีที่แล้ว +1

    दोन वर्षांचे मूल शाळेत पहिल्यांदा जाते तेव्हा खूप रडते, थोड्याच दिवसात आनंदाने जाते कारण बरोबरीचे मित्र मैत्रीण सर्वांना आवश्यक आहेत, मैत्रीचे नाते आयुष्यात फार फार महत्त्वाचे आहे ❤😊

  • @urjitaingale193
    @urjitaingale193 ปีที่แล้ว +1

    अगदि खरे आहे ह्या वयात मैत्रीणी असणे आवश्यक आहे.माझ्या दु:खात सहभागी झाल्या मी माझे दु:ख शेअर करित होते मला तुमचे व्हिडिओ आवडतात

  • @pratibhakarwande7384
    @pratibhakarwande7384 ปีที่แล้ว +1

    ताई आम्ही आत्ताच मैत्रीणी २५ वर्षांनंतर भेटलो
    खुप छान वाटले

  • @mangalphoujdar9702
    @mangalphoujdar9702 ปีที่แล้ว

    मस्त रोज अनेकांना भेटतो पण आता एक नविन दृष्टी आली आणि आनंद घेता येईल हे नक्की आपल्याला काय वाटतं मैत्रिण म्हणजे रोजच्या खटकतात किंवा सुख दुःख च्य गोष्टी सांगणे पण नाही नुसतं भेटण्यात ही आनंद आहे ह्याची जाणीव करून दिल्या बद्दल धन्यवाद

  • @kushumsonawane6943
    @kushumsonawane6943 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @leenamilanbhatia7811
    @leenamilanbhatia7811 ปีที่แล้ว +3

    Tai negative comments kade durlaksh kara. Kiti chan mahiti aste tuchya vlog var. Amhala khup energy milte tumchya kadun . Thank you Dr.🙏

  • @ranjitadhadse
    @ranjitadhadse ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे 👍

  • @gorakhpacharne8549
    @gorakhpacharne8549 ปีที่แล้ว

    Khup. Chan. 😅🎉❤

  • @neetagundale269
    @neetagundale269 ปีที่แล้ว +1

    Kharch maitrini hya apla oxygen astat video khupach Sundar ❤

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 ปีที่แล้ว

    मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ आणि पाटतात पण... खूप शिकायला मिळतं 🙏🏻

  • @santoshtilak2007
    @santoshtilak2007 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👍👍👌👌

  • @ज्योतीताईदुसानेस्वामीभक्त

    खरय निंदकाचे घर असावे शेजारी.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว

    बरोबर आहे. मैत्रिणी पाहिजे ch. Sanjivani आहे. मैत्रिणी म्हणजे

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 ปีที่แล้ว +1

    Good morning
    नमस्कार डॉक्टर

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b ปีที่แล้ว +2

    आजकाल सांगायलाच कोणी नसते.त्यामुळे तुमचे vdo खूप आवडतात.guidance करत रहा.

  • @sanjyotigudimetla7511
    @sanjyotigudimetla7511 ปีที่แล้ว +1

    Good to have fun and find happiness so that life becomes easy to live.
    Sharing house work/responsibilities by ur parner in old age brings happiness and relationship/bonding becomes better

    • @GOLAR1000
      @GOLAR1000 ปีที่แล้ว

      Maitrini kashya milnar. Not easy.

    • @sanjyotigudimetla7511
      @sanjyotigudimetla7511 ปีที่แล้ว

      Various ways, going to park for walking, yoga class, neighbors, bhajan grp... Relatives on occasion. Point is how well you speak, ur cheerfulness, socially active etc, maintaining presentable etc matters
      But agree, true friends are difficult to get but not impossible...

  • @sandhyabhorde2709
    @sandhyabhorde2709 2 หลายเดือนก่อน

    हो मनमोकळ करता येत नाही

  • @GOLAR1000
    @GOLAR1000 ปีที่แล้ว

    M😂aitrini milnar kashya.Not easy.Wishful thinking

  • @ankitarokade2291
    @ankitarokade2291 ปีที่แล้ว +1

    Mala hi cansar jhala hota pan mi aata bari aahe. Majhe kes etc sarv aale. Aata phakt thyroid aahe.

  • @bhagyashreesubhedar3613
    @bhagyashreesubhedar3613 ปีที่แล้ว

    Mast

  • @ankitarokade2291
    @ankitarokade2291 ปีที่แล้ว +1

    Aaj mala bari houn 10years jhale

  • @khurshidskitchen1625
    @khurshidskitchen1625 ปีที่แล้ว +1

    Good afternoon madam
    Tumhi khupach moulyvan mahiti dili mala khup aavadli
    Mazasudha 25 maitrinicha groupe aahe
    Amhi pratekichy functionla aavsrgune jato kahi tari nimitt lagte mazza yete
    Akmekachy ghari get to gather mi suru kele
    Comperisari nahi aischik dhevale aahe
    Karan kay ter kahincha kahihi problame astoch
    Tevdach virangula
    Ase maze 5 group aahet
    Tumhi baroaer sangitle aahe
    Receipi compitioncha group, ankhin kahi vegvegle group aahe, ani asayla pahize mag lahan mothe pahayche nahi ,nikhal maitri pahize
    Mala aaple bolne molache vatle
    Thanks

  • @pratibhamendhe6884
    @pratibhamendhe6884 ปีที่แล้ว

    👈👈👈👈👈👈👈

  • @HaHa-jx8wg
    @HaHa-jx8wg ปีที่แล้ว +1

    ताई ची पदवी आहे तुम्हाल
    पन पन्नास वर्षे पूर्ण झाले आहेत ते मै करून मिळाली तर पहा

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว

    चांगल्या मैत्रिणी म्हणजे Tonic ch आहे

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 ปีที่แล้ว +1

    प्रत्यक्ष व्हीडिओ असते तर बरे झाले असते 😮

  • @MaheshShetyi
    @MaheshShetyi 2 หลายเดือนก่อน

    मेडम मी अता सतत तुमचे विडियो बघते तुम्ही आम्हा ला छान दोडके चटणी दाखवलं आम्ही ही गोवयात करतो. आमही तयात हिग वमेथी दाणे घालतो तुमहाला पटत झाले तर करुन पहा ही पण बारीक गोष्टी तुमही छान सांगता बरे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 หลายเดือนก่อน

      Ok...next time नक्की करून बघेन

  • @manjushakhadake5260
    @manjushakhadake5260 8 หลายเดือนก่อน

    मला 1 पण मैत्रीण माही

  • @vaishalisonar5317
    @vaishalisonar5317 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली, मँडम तुमचा नंबर मिळेल का मला तुमच्या संगे प्रत्यक्ष बोलावेसे वाटते कारण तुम्ही कोणत्याही विषयावर खुप छान माहिती देतात,माझे वय ५५ आहे -महिन्यापुर्वी माझे मिस्टरांचे निधन झाले मन खुप उदास असते दोन मुले दोन सुना एक नातु आहे सगळं व्यवस्थित आहे तरी मला तुमच्या सोबत काही गोष्टी शेअर कराव्याश्या वाटतात

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 ปีที่แล้ว

      मी यातून गेलेय. विश्वास ठेवा यातून तुमच्या तुम्ही बाहेर यायला पाहिजे त्या वेळी 23 वयाचा एकच मुलगा व मी आम्ही दोघे च होतो 15 वषे झाली आता मला 3 वर्षे चा नातू व सुन आहे अहो आजकाल आपण आपल्या घरातल्या बरोबर आनंदी व जरा जास्ती जबाबदारी ने डोळे व डोके उघडे ठेवून रहावे देव तुम्हाला यातून नक्की बाहेर काढणार आहे. तब्बेत व खाणे पिणे पैसे अडके जपा सुनांना पण हळूहळू मोकळे सोडा🙏

    • @AP-xi8su
      @AP-xi8su 11 หลายเดือนก่อน +1

      इथेच करा म्हणजे इतरांना पण समधान होईल

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 ปีที่แล้ว +3

    नशीबाने च चांगली मैत्रीण मिळते पण चाडगी व चोंबडी मैत्रीण नसेल तर बरे बहुतेक जणी मागे वेगळे बोलतात व पुढे वेगळे

    • @suchitrasalunkhe9616
      @suchitrasalunkhe9616 ปีที่แล้ว

      हो खराय कलियुग त चांगली मैत्रीण मिळंन कठीन आहे

  • @rupeshchalke-lj7nw
    @rupeshchalke-lj7nw ปีที่แล้ว

    म्हातारपणी स्त्री ला मित्र असावा का❓