शुभ सकाळ मॅडम माझ्या सासुबाई दोन कप आणि दोन बच्चा भरून चहा प्यायच्या गुळाचा हे झालं सकाळी 6:00 वाजता 8:00 वाजता पण तसंच त्यांना कधी ऍसिडिटी झालीच नाही माझे वडील पण असेच वयाच्या 82 वर्षी पण ते डायरेक्ट आंबे खायचे कच्चे चिंचा पण खायचे ऊस 10 ते 15 पेरी खायचे ते 86 वर्षे जगले पण एकही दात पडलेला नव्हता
मॅडम, तुम्ही खूप छान छान विषय देत असता आम्हाला गप्पा मारायला..... कमेंट द्वारे आपल्या गप्पा च असतात......चहा हा एक गप्पा सुरू करण्याच निमित्त आहे....चहा पाच मिनिटात संपतो, पण काहीवेळा गप्पा इतक्या रंगतात की पुन्हा चहा पीण्याची तल्लफ येते..... आणि असा चहा अशा मनसोक्त गप्पा मारण्यातील आनंद काही औरच आहे....मस्त मस्त मस्त....😊☕
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे आमच्याकडेही कोणिही आले तरी चहाच करतो चहाला नाही म्हणायचे नसते तो त्यांचा मान आदर असतो खर्च आहे धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
Chaha maza weak point ahe😀 mam tumche video kadhi baghte ase hot. Khup fresh watate. Kam karat aikte mi roj. Ani specialy mi thumnail na baghta video download karte becoz mahit astech ki video changlach ani motivational asnarch. Tumche videos aikun mi swatala khup change kel. Positivity milali khup. Thank you so much🎉🙏
Tumhi barobar boltay kaku, mi khup diwas vlogs pahayche aata te roasting channel bapre dok dukhu lagat kharach.. Konache hi video bagayche kinva comment karaychi tar dhadaki ch bharte ek tar tya creator la raag yeil nahitr aaplya comment varun roaster yeun aaplyala bolun jatil... 😮😢😅
मॅम आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा खुप घरात वस्तु वाढवुन ठेवतो पण नंतर म्हातारपणी त्याची गरज पण नसते व आवरण पण होत नाही कुणाला द्यायला पण मन होत नाही कींवा त्यांना पण नको असतात आपला मात्र जिव अडकतो वस्तु मध्ये यावर तुमच काय मत आहे ऐकायला आवडेल
एकदम सहमत आहे मी तुमचे video ऐकले की मनाला आनंद होतो दिवस छान जातो ताई मला मुले नाहीत मी मिस्टर आणि सासूबाई राहतो आनंदात जगतो ज्यांना मुले नाहीत त्यांचे दुःख काय असते यावर एक व्हिडिओ बनवा please मी शिवणकाम करते शिवण करता करता तुमचे व्हिडिओ बघते छान वाटते प्रसन्न वाटते ताई आम्हाला मुले नाहीत यात आमचा काही दोष आहे का Please यावर एक व्हिडिओ बनवा please Jaya from ahmednagar
मला लहाणपनापासून चहाची आवड नाही.मी सकाळी एकदाच चहा घेते.परंतू घरातल्या सर्वानां सकाळी / दूपारी चहा करून देते.मी तुमचा व्हिडियो दुपारी नातू ट्यूशनला गेल्यावर आवडीने बघत असते.यामधून बरच काही शिकायला व प्रेरणा मिळते.
खरंय चहा ची मजा काही औरच,गप्पा गोष्टी गॉसिप करायला चहा हवाच😂मी पणं दोन तीन कप चहा पितेच सकाळी ,पणं लाईट बनवते,चहा बाज म्हणतात मला😂दोन व्यक्ती मधील संभाषण break करायला चहा लागतो,🎉❤❤☕☕🫖🫖घरगुती म्हंटला की नाटकी बोलणं आलाच की,मजा येते मैत्रिणीनं मधे😂
@dranaghakulkarni आमच्यात गवती चहा (निर्वळी च तण) व धणे जिरे mix करून पावडर करून ठेवतात व चहा ऐवजी तेच दूध घालून पितात..हे खरच खूप आरोग्यदायी आहे पण मला ते औषध पिल्यासारखे वाटते म्हणून नाही पीत 😊
खर आहे अनघा ताई आपण ज्यांच्याकडे जातो त्याची गैरसोय होण्यापेक्षा घोट भर चहा घेतला तर चालतो❤❤❤
शुभ सकाळ मॅडम माझ्या सासुबाई दोन कप आणि दोन बच्चा भरून चहा प्यायच्या गुळाचा हे झालं सकाळी 6:00 वाजता 8:00 वाजता पण तसंच त्यांना कधी ऍसिडिटी झालीच नाही माझे वडील पण असेच वयाच्या 82 वर्षी पण ते डायरेक्ट आंबे खायचे कच्चे चिंचा पण खायचे ऊस 10 ते 15 पेरी खायचे ते 86 वर्षे जगले पण एकही दात पडलेला नव्हता
मॅडम, तुम्ही खूप छान छान विषय देत असता आम्हाला गप्पा मारायला..... कमेंट द्वारे आपल्या गप्पा च असतात......चहा हा एक गप्पा सुरू करण्याच निमित्त आहे....चहा पाच मिनिटात संपतो, पण काहीवेळा गप्पा इतक्या रंगतात की पुन्हा चहा पीण्याची तल्लफ येते..... आणि असा चहा अशा मनसोक्त गप्पा मारण्यातील आनंद काही औरच आहे....मस्त मस्त मस्त....😊☕
कोथिंबीरची देठं पण घ्या
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे आमच्याकडेही कोणिही आले तरी चहाच करतो चहाला नाही म्हणायचे नसते तो त्यांचा मान आदर असतो खर्च आहे धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
खरेच चांगले आउष्य आहे हे मान्य पण यापूर्वी केलेली तपश्चर्या ही आहेच कोणतीही गोष्ट सुखा सुखी मिळत नाहीं
मला तर वाटतेय मनमुराद आनंद घ्या वा जगण्याचा आजार असो की नसो ना पथ्य ना काही...
छान वाटतंय तुमच्या विडिओ बघून ..👌👌👍😊
😅😅 चहा माझा आवडता विषय मी खूप चहा पिते
अगदी खरे आहे गुऱ्हाळ फिरल्यावर समजते
मस्त
मस्त घरगुती गप्पा
चहा विचार प्रवर्तक असतो! कधीही घ्या! तरतरी आणणारा असतो.
@@AnjaliRajadhyaksha अगदी बरोबर
व्वा काय मस्त आयुष्य आहे ❤😊
Very nice full of energy video
Chaha maza weak point ahe😀 mam tumche video kadhi baghte ase hot. Khup fresh watate. Kam karat aikte mi roj. Ani specialy mi thumnail na baghta video download karte becoz mahit astech ki video changlach ani motivational asnarch. Tumche videos aikun mi swatala khup change kel. Positivity milali khup. Thank you so much🎉🙏
चहा घ्याव्वा चहा द्यावा चहा जीवाचा विसावा
Tumhi barobar boltay kaku, mi khup diwas vlogs pahayche aata te roasting channel bapre dok dukhu lagat kharach.. Konache hi video bagayche kinva comment karaychi tar dhadaki ch bharte ek tar tya creator la raag yeil nahitr aaplya comment varun roaster yeun aaplyala bolun jatil... 😮😢😅
ताई... माझी आई पण जेवताना कोणी आले की लगेच आत बोलवायची... मला आता समजत आहे ते एका आदर्श गृहिणी चे लक्षण आहे...
छान आहेत तुमचे व्हिडिओ आम्ही दोघही सबस्क्रिप्शन आहोत तुमचे
पुदिना पण घाला मस्त चव येते
बरोबर बोललात.चहा मुळे सगळ्याचा मान राखला जातो
ग्रेटमैडम. आता या वयात अस्थमा अ्सल्याने अगदीच कोणा ही समोर खाण जमत नाही.
माझा आवडता चहा 😂
तरुण पणी कष्ट केले तर म्हातारपणी जीवन आरामात जात
Good morning anagha tai. Tumcha video baghta baghta me roj chhaha pite.
मसत मस्त आणि मसतच
जय श्रीराम,अनघाताई तुम्ही चहावर छान गप्पा मारताय,
आज एवढी सारी कोथिंबीर निवडलीत ,कोथिंबीर वडी करायचा बेत आहे का?
@@archanadandekar6583 नाही
Ekdam kharay. Chaha pyayla ki fresh vatat
आता पहिल्या सारखा पिवळा चविला छान कोल्हापूरी गुळ नाही मिळत
Good morning😘😘
Goodmorning mam
Have a grt day.❤
आमच्याकडे अस शास्त्र आहे..चहाला कधी नाही म्हणू नये
बरोबर मॅडम ६० नंतर निंदकाचे घर नसावे शेजारी 👍🏻👍🏻
लाईव्ह घ्या आपण भरपूर गप्पा करू 😂😂😂
त्याची काही गरज नाही वाटत....
Milk saglyat chhan😊
Good morning,Tai
Chaha....Aha ha😋...😂 Tumch baghun amhi pan street shopping kele...😂😂😂
@@manishamulay4535 enjoy केले ना...स्वस्त आणि मस्त
Keep it up
Add नाही येत तुमच्या चॅनेल वर मॉनिटाइझ नाही का
माहीत नाही
Mast
Good morning Madam
मॅम आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा खुप घरात वस्तु वाढवुन ठेवतो पण नंतर म्हातारपणी त्याची गरज पण नसते व आवरण पण होत नाही कुणाला द्यायला पण मन होत नाही कींवा त्यांना पण नको असतात आपला मात्र जिव अडकतो वस्तु मध्ये
यावर तुमच काय मत आहे
ऐकायला आवडेल
@@AP-xi8su बरोबर
Mi tumcha vidio ani mazya hatat chaha ha cup asto 😂
मी काम करतच तुमचे व्हिडिओ
पहाते ऐकते छान वाटते.
एकदम सहमत आहे मी
तुमचे video ऐकले की मनाला आनंद होतो
दिवस छान जातो
ताई मला मुले नाहीत
मी मिस्टर आणि सासूबाई राहतो
आनंदात जगतो
ज्यांना मुले नाहीत त्यांचे दुःख काय असते
यावर एक व्हिडिओ बनवा please
मी शिवणकाम करते
शिवण करता करता तुमचे व्हिडिओ बघते
छान वाटते प्रसन्न वाटते
ताई आम्हाला मुले नाहीत यात आमचा काही दोष आहे का
Please यावर एक व्हिडिओ बनवा please
Jaya from ahmednagar
मॅडम माझे मिस्टर पडतात तुमचे व्हिडिओ
@@Kaveri-dh9dd पहातात लिहा
मला लहाणपनापासून चहाची आवड नाही.मी सकाळी एकदाच चहा घेते.परंतू घरातल्या सर्वानां सकाळी / दूपारी चहा करून देते.मी तुमचा व्हिडियो दुपारी नातू ट्यूशनला गेल्यावर आवडीने बघत असते.यामधून बरच काही शिकायला व प्रेरणा मिळते.
खरंय चहा ची मजा काही औरच,गप्पा गोष्टी गॉसिप करायला चहा हवाच😂मी पणं दोन तीन कप चहा पितेच सकाळी ,पणं लाईट बनवते,चहा बाज म्हणतात मला😂दोन व्यक्ती मधील संभाषण break करायला चहा लागतो,🎉❤❤☕☕🫖🫖घरगुती म्हंटला की नाटकी बोलणं आलाच की,मजा येते मैत्रिणीनं मधे😂
Aaj sakali kai nashta kela madam?
@@WATERPOWER-p1t same
मला तर चहा नाही पिला की डोकेदुखी होते..आमच्यात लोक जिऱ्याचा कसाय पितात जो मला मुळीच आवडत नाही 😊
@@गीतारेवणकर जिऱ्याचा चहा...म्हणजे detox काढा...आवड develop व्हायला हवी...मी नाही pyayala कधी
@dranaghakulkarni आमच्यात गवती चहा (निर्वळी च तण) व धणे जिरे mix करून पावडर करून ठेवतात व चहा ऐवजी तेच दूध घालून पितात..हे खरच खूप आरोग्यदायी आहे पण मला ते औषध पिल्यासारखे वाटते म्हणून नाही पीत 😊
@@गीतारेवणकर हो बरोबर...शेवटी औषध हे औषध आहे
Mast