भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दाव्यावरून आसाम आणि महाराष्ट्र आमनेसामने आले आहेत | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.พ. 2023
  • #BolBhidu #12JyotirlingofLordShiva #Bhimashankar
    बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे भिमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुण्याजवळच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेलं आहे. पण खरं भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात नाही तर आसाममध्ये आहे असा दावा आसाम सरकारने केला आणि महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर प्रश्न उपस्थित झालाय. पण 'खरं भीमाशंकर' आसाम मध्ये असण्याचा हा दावा आसाम सरकारने मुद्दाम केलाय कि, खरंच त्यात तथ्य आहे ? खरं भीमाशंकर आसामच्या गुवाहाटीत आहे कि महाराष्ट्राच्या पुण्यात आहे ? ज्योतिर्लिंगांबाबतचा सुरु झालेला हा संपूर्ण वाद काय आहे ?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 638

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication ปีที่แล้ว +281

    महाराष्ट्रात 3 नसून 5 ज्योतिर्लिंग आहेत,1. परळी वैजनाथ, 2. भीमाशंकर 3.औंढा नागनाथ 4.त्र्यंबकेश्वर 5.घृष्णेश्वर (कृपा करून खरी माहिती द्या बोल भिडू टीम)🙏🙏

    • @rajudaund7229
      @rajudaund7229 ปีที่แล้ว +5

      हो ना

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 ปีที่แล้ว +4

      nahi tari kay

    • @shashankkumbhare
      @shashankkumbhare ปีที่แล้ว +36

      मुळात ६४ ज्योतिर्लिंग आहेत त्यातील ५ महाराष्ट्रात आहेत. आणि त्या ६४ज्योतिर्लिंगां पैकी १२ ज्योतिर्लिंग ही महा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात. भीमाशंकर, घृष्णेश्वर, आणि त्र्यंबकेश्वर ही १२ महा ज्योतिर्लिंग या मधली ३ आहेत.

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 ปีที่แล้ว +3

      @@shashankkumbhare aundhya nagnath sudha ahe

    • @sudhirkaganekar
      @sudhirkaganekar ปีที่แล้ว +3

      Nageshwar jyotirling je darukawanat (gujrat) yetay te khar jyotirling aundh ch jyotirling 12 jyotirlinga madhe yet nahi. Abhivyakti swatantrya ahe mhanun puranana yedyat kadhu naka.

  • @rushikeshghodke730
    @rushikeshghodke730 ปีที่แล้ว +153

    महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंगे आहेत .
    १)भीमाशंकर
    २)घृष्णेश्वर
    ३)परळी वैजिनाथ बीड
    ४) औंढा नागनाथ हिंगोली
    ५)त्र्यंबकेश्वर नाशिक

    • @warning64459
      @warning64459 ปีที่แล้ว +2

      त्यातील दोन चोरले आहेत 1भीमाशंकर असम ने २) परळी वैद्यनाथ, देवघर झारखंड वाल्यांनी 😬 शिंद्या अन् टरबूज्या कुठं घाहन ठेवलंय हिंदुत्व

    • @samdhanburungale2866
      @samdhanburungale2866 ปีที่แล้ว +9

      जय मल्हार जय अहिल्या माता 💪🇮🇳

    • @user-vc7ox8js9w
      @user-vc7ox8js9w ปีที่แล้ว +7

      परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्, सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने || वारणस्यां

    • @Ravi-ss5mm
      @Ravi-ss5mm ปีที่แล้ว +2

      परळी आणि हिंगोली बदले आहेत

    • @bharatiyajagruknagarik2837
      @bharatiyajagruknagarik2837 ปีที่แล้ว +2

      जय शिवा......🚩🚩

  • @arvind2556
    @arvind2556 ปีที่แล้ว +125

    आपल्या वृत्तांकना मध्ये "छत्रपती संभाजी महाराज नगर"🚩🚩🚩🚩असा गौरवपूर्ण उल्लेख अभिमानास्पद आहे धन्यवाद🚩🚩🚩

  • @siddharajravindrapatil8470
    @siddharajravindrapatil8470 ปีที่แล้ว +49

    सरकारला काय वाटतंय हे महत्वाचे नाही तर देवाधिदेव श्री शिवशंकर भगवान यांना आपल्या हृदयात स्थान द्या , मग आपण जिथे जाऊ तिथे आपले शिवशंकर आपल्या सोबत असणारच 🙏

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 ปีที่แล้ว +124

    आजकाल महाराष्ट्र ला कोणी विचारत नाहीयेत
    उद्धेश एकच महाराष्ट्र च उत्पन्न कमी करणे

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA ปีที่แล้ว

      मराठी माणुस जागा हो !!
      BJP महाराष्ट्र ढ़्रोही तर नक्कीच महाराष्ट्र तोड्नर
      आहेत !!
      आधी 40 गद्दार गुहवटी ला,
      राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमान
      करत आहेत !!
      त्या सोबत महात्मा फुले यांचा
      सगळे गुजरात ला घेउन चाल ले महाराष्ट्र मढ़ुन
      आपल्या नोकर्या , आपल्या investment,
      आणि मुंबई मढ़ुन आर्थिक संस्था IFSC,IIBX,P- NOTES आणि बरच काही !!
      आता हे !!

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +4

      Zero logic comment
      Dhrmasansad kup diwas pasun chalu ahe

    • @warning64459
      @warning64459 ปีที่แล้ว

      @@user-kk3kq8ph8g baman maderchod

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว

      @@warning64459 harpic

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 ปีที่แล้ว +4

      होय राव कोणी पण महाराष्ट्रातल्या कशावर सुद्धा दावा करतोय.

  • @vinayakpawar1209
    @vinayakpawar1209 ปีที่แล้ว +16

    "गेलं तर जाऊ दे आम्ही दिल्लीतून यापेक्षा मोठं bhimashankar आणू " मुख्मंत्री

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 ปีที่แล้ว +27

    महाराष्ट्रातील परळी येथील वैजनाथ हे देखील एक ज्योतिर्लिंग आहे असं यापूर्वी सांगितलं जात होतं. मात्र काही वर्षांपूर्वी अन्य राज्यातील वैद्यनाथ नावाचं ज्योतिर्लिंग सांगण्यात आलं.

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil ปีที่แล้ว +42

    बोल भिडू चे सर्वप्रथम धन्यवाद औरंगाबादला संभाजीनगर संबोधित केल्याबद्दल

  • @sambhajipawar3741
    @sambhajipawar3741 ปีที่แล้ว +47

    धन्यवाद मोहिनी संभाजी नगर बोलल्या बदल

  • @vinayakugale802
    @vinayakugale802 ปีที่แล้ว +52

    मी भीमाशंकर मध्येच राहतो. खरे भीमाशंकर हे महाराष्ट्रात आहे ना कि आसाम मध्ये

    • @vinayakugale802
      @vinayakugale802 ปีที่แล้ว +4

      महाराष्ट्रातील पुणे जिलह्यामधील खेड तालुक्यात आहे.

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +2

      @@vinayakugale802 puran nusar prove ahe

    • @rs_networkofficial
      @rs_networkofficial ปีที่แล้ว

      Kont sim ahe

    • @nileshkulkarni4749
      @nileshkulkarni4749 ปีที่แล้ว +5

      आपल्या इथेच आहे विनायक भाऊ
      मी डिंभे कॉलनी येथे रहात होतो

    • @vinayakugale802
      @vinayakugale802 ปีที่แล้ว

      @@nileshkulkarni4749 हो ना भाऊ

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +135

    काल पर्यंत राम मंदिरामुळ घरात भाकरी येणार नाही हे म्हणणारे आज देवाचे खूप मोठे भक्त असल्यासारखे भासवत आहेत.

    • @amit0ful
      @amit0ful ปีที่แล้ว +14

      Bhakri milvayala mandirat bhik magat asal bua tumhi

    • @dp5633
      @dp5633 ปีที่แล้ว +7

      दक्षिणा 🤣

    • @kingmaker870
      @kingmaker870 ปีที่แล้ว +3

      कोट्यानी पैसा भेटतो भाई

    • @jaishreeram524
      @jaishreeram524 ปีที่แล้ว

      @@amit0ful tumhala bhik bhetat nahi mhanun jalan hote aahe vatate viharat kahi bhetat nahi menbatya lava ani jalat raha bhikarchot

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 ปีที่แล้ว

      हिंदू एक होतोय..
      जेव्हा हिंदू जाती विसरून एक होईल तेव्हा पूर्ण काँग्रेस कोट वर जेनेऊ आणि कपाळी टिळा लावलं

  • @myindia9039
    @myindia9039 ปีที่แล้ว +54

    छत्रपति संभाजी महाराज नगर🚩🚩🚩🚩 जय घृष्णेश्वर🚩🚩🚩🚩🚩

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 ปีที่แล้ว +348

    महाराष्ट्रातील सरकार कमकुवत असल्याचे परीणाम आहेत हे, उद्या संपूर्ण महाराष्ट्रावर दावा केला तरी आश्चर्य वाटायला नको... जय महाराष्ट्र!!!

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA ปีที่แล้ว

      मराठी माणुस जागा हो !!
      BJP महाराष्ट्र ढ़्रोही तर नक्कीच महाराष्ट्र तोड्नर
      आहेत !!
      आधी 40 गद्दार गुहवटी ला,
      राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमान
      करत आहेत !!
      त्या सोबत महात्मा फुले यांचा
      सगळे गुजरात ला घेउन चाल ले महाराष्ट्र मढ़ुन
      आपल्या नोकर्या , आपल्या investment,
      आणि मुंबई मढ़ुन आर्थिक संस्था IFSC,IIBX,P- NOTES आणि बरच काही !!
      आता हे !!

    • @sujatababar386
      @sujatababar386 ปีที่แล้ว +10

      Sampurna mharashtvar nusta dava krun kai Upyog bhava, kharokar kabja karayla ya ki mhanav aasam valiyana mg sangtiyat mharashtrawale kai cheez ahet te ........🤣🤣🤣👍@UdayBabar.

    • @user-fd2wi3wi7c
      @user-fd2wi3wi7c ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर
      मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
      पंतप्रधान न म्हणता प्रधानमंत्री
      म्हणतात. मराठीत भाषणा सारखे दैनिक व्यवहार हिंदीतून करतात
      पंतप्रधान मराठीत भाषण करतात
      महाराष्ट्र सरकारला मराठीशी देणे. घेणे नाही
      आणि हि माणसे शिवछत्रपती चे नाव व जयघोष करुन राज्य कारभार करतात
      या पुढे जर मराठी माणसाने
      महाराष्ट्रात मराठीत बोलणे लिहिणे वाचणे बंद करण्याचा
      घाट घातला आहे.
      मग कशाला पाहिजे मुंबई मधिल हुतात्मा स्मारक
      त्यांचे काय करायचे आहे
      जन ची नाही पण मनाची

    • @rockarmy3094
      @rockarmy3094 ปีที่แล้ว +21

      @@sujatababar386 जेव्हा पण अशा गोष्टी होतात तेव्हा सरकारने स्वतः ची ताकद दाखवली पाहिजे. महाराष्ट्रातील जनता तर खंबीर आहेच. पण मग ह्या सरकारचा काय फायदा!

    • @devidasdamale6656
      @devidasdamale6656 ปีที่แล้ว +11

      @@sujatababar386
      वौजनाथ मंदिर परळी मध्ये आहे

  • @adityaghanwat257
    @adityaghanwat257 ปีที่แล้ว +75

    I am from khed Pune bhimashankar is our pride and it is the truth that because many decades from chatrapati shivaji Maharaj is worship the bhimashankar Mahadev It is beauty of sahyadri

    • @Maratha2679
      @Maratha2679 ปีที่แล้ว +1

      I m from Amboli taluka khed, Bhima nadi shankarachya jatatun ugam zali mhanun bhimashankar he nav mazya gharapasun fakt ३५ km. Itihaas chukavtay

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +5

      अशी इंग्लिश लिहिण्यापेक्षा मराठी लिही रे.

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA ปีที่แล้ว +4

      @@NoneOfTheAbove123 हिंदी पेक्षा इंग्लिश बरी!!

  • @BhaskarNevhal
    @BhaskarNevhal ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्र राज्यात एकून 5 ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्र के पांच ज्योर्तिलिंग औंढा नागनाथ, भीमाशंकर, घृष्णेश्वर बचतगट वजीनाथ और त्र्यंबकेश्वर है। भीमाशंकर एक प्रमुख तीर्थ स्थान आहे

  • @prathameshnaik7092
    @prathameshnaik7092 ปีที่แล้ว +18

    बोल भिडूच्या टीमने आजपर्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेला आहे. परंतु आज महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगा बाबत आपल्या या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंगांना आपण महाराष्ट्र बाहेर असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, नागनाथ आणि वैद्यनाथ. केवळ महाराष्ट्रातील लोकच नव्हे तर निम्म्या भारतातले लोक हीच ज्योतिर्लिंग मानतात.
    रुद्र अष्टाध्यायी आणि शिवमहिम्नस्तोत्राप्रमाणे महादेव चराचरात व्यापलेला असल्याकारणाने काही ज्योतिर्लिंग महाराष्ट्राबाहेरची मंडळी त्यांच्या प्रदेशात मानत असली तरी यात चुकीचे असे काहीही नाही. मूर्खासारखे प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राची अस्मिता मांडणाऱ्या लोकांनी ही ज्योतिर्लिंग महाराष्ट्र निर्माण होण्याच्या आधी देखील होती याचा विचार केला पाहिजे.

    • @Kabir_k09
      @Kabir_k09 ปีที่แล้ว

      भाऊ अगदी बरोबर...

    • @shashankkumbhare
      @shashankkumbhare ปีที่แล้ว +2

      मुळात ६४ ज्योतिर्लिंग आहेत त्यातील ५ महाराष्ट्रात आहेत. आणि त्या ६४ज्योतिर्लिंगां पैकी १२ ज्योतिर्लिंग ही महा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात. भीमाशंकर, घृष्णेश्वर, आणि त्र्यंबकेश्वर ही १२ महा ज्योतिर्लिंग या मधली ३ आहेत.

    • @shammarkande3044
      @shammarkande3044 ปีที่แล้ว

      @@shashankkumbhare अहो भारतात १२ qज्योर्तीर्लींगाना मान्यता आहे आपले ज्ञान आसामच्या मुख्यमंञ्यापेक्षाही पुढे गेले आपल्या दाव्याला फारशी कींमत नाही हे नेहमी लक्षात घ्यावे.

    • @shashankkumbhare
      @shashankkumbhare ปีที่แล้ว

      @@shammarkande3044 मूळ ६४ ज्योतिर्लिंग आहेत असा उल्लेख शिव महापुरणात आहे. थोडा अभ्यास आपण ही करावा. असो आपली बुद्धिमत्तेची लायकी कळाली. जय श्री राम 🙏

    • @shammarkande3044
      @shammarkande3044 ปีที่แล้ว

      १२ ज्योतीगाबद्यलचा प्रश्न होता ६४ नव्हे जरी ग्रंथात ६४ असले तरी फक्त १२ पर्यंतच भाविकांची श्रध्दा आहे. १३ वे ज्योतीर्लींग नेपाळमध्ये पशुपतीनाथ आहे जे केदारनाथला अटेच आहे म्हणुन ईथपर्यंत मान्यता आहे.

  • @skvmaharashtra
    @skvmaharashtra ปีที่แล้ว +57

    संभाजीनगर 💪🙏🚩

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 ปีที่แล้ว +11

    यापूर्वी महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग यांची नावे सांगितली जात असत .ही ज्योतिर्लिंग पुढीलप्रमाणे
    १ त्र्यंबकेश्वर
    २ वेरुळचे घृष्णेश्वर
    ३ भीमा शंकर
    ४ परळी वैजनाथ
    ५ औंढा नागनाथ

    • @shashankkumbhare
      @shashankkumbhare ปีที่แล้ว +2

      अजून पण ५ च आहेत. ३ जोतिर्लींग ही महा ज्योतिर्लिंग आहेत.

  • @MUMBAIKAR_ADITYA
    @MUMBAIKAR_ADITYA ปีที่แล้ว +93

    मराठी माणुस जागा हो !!

    • @venkateshdeshpande9185
      @venkateshdeshpande9185 ปีที่แล้ว +1

      त्यात काय?

    • @MUMBAIKAR_ADITYA
      @MUMBAIKAR_ADITYA ปีที่แล้ว +6

      @@venkateshdeshpande9185 Don't Vote For BJP

    • @mahadevkharat5275
      @mahadevkharat5275 ปีที่แล้ว +1

      भीमाशंकर हे मंदिर महाराष्ट्र पुणे मध्ये असुन ही चाल भाजप ची आहे.

  • @thepatrioticindian3878
    @thepatrioticindian3878 ปีที่แล้ว +21

    भिंगरी घेतली काय '
    महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग मंदिरे आहेत .
    त्र्यंबकेश्वर ' भिमाशंकर ' घृष्णश्वर
    ' परळी वैजनाथ ' औढा नागनाथ .

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 ปีที่แล้ว +8

    पुण्यश्कलोक अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळे ही मंदिरे आज सुव्यवस्थित आहेत ...

  • @shantanupujari5076
    @shantanupujari5076 ปีที่แล้ว +8

    औरंगाबाद ऐवजी संभाजी नगर नाव घेतले...आभार!

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्र सरकारने ठाम होण्याची गरज आहे तसेच महाराष्ट्रातील भक्तांनीही खंबीर राहून आपली ही तीर्थयात्रा परंपरेनुसार चालू ठेवावी

  • @Asho959
    @Asho959 ปีที่แล้ว +7

    भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा: सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥ परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने
    - पुराणात परळी वैद्यनाथ उल्लेख आहे. ज्योर्तीलिंग बदलनारे हे कोण

  • @saurabhop4695
    @saurabhop4695 ปีที่แล้ว +7

    तात्यांच्या ठोकळा mpsc book madhe नमूद केलंय.
    औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, त्रंबकेश्र्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ. असे एकूण 5 ज्योतिर्लिंग आहे.
    जर 3 असतील तर ठोकळा students cha nuksan kartoy...
    But ठोकळ्यावर पूर्ण विश्वास आहे सो @बोलभिडू टीम तुमच्या द्यानात या माहितीची भर पाडून घ्यां. बाकी तुमचा कंटेंट एक no.aasta

    • @hiteshpatole8141
      @hiteshpatole8141 ปีที่แล้ว

      जेव्हा तात्या चा ठोकला लिहिला गेला तेंव्हा पाच ज्योतिर्लिंग होती. त्यानंतर झारखंड व इतर राज्यांनी दावा करून दोन्ही ज्योतिर्लिंग पळवली. आत्ता तुम्ही नेट वर सर्च केल्यास आपल्याकडे केवळ तीनच ज्योतिर्लिंग दिसतात. त्यात आतां तर भीमाशंकर वरही डावा केलाय म्हटल्यावर अवघड आहे

    • @shashankkumbhare
      @shashankkumbhare ปีที่แล้ว +2

      अहो थोडा अभ्यास तुम्ही पण करा. संपूर्ण भारतात ६४ जोतिर्लिंग आहेत. पैकीं १२ ही महा ज्योतिर्लिंग आहेत. त्यात घृशनेश्र्वर, त्रिंबकेश्र्वर, भीमाशंकर ही येतात. परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ यांचा समावेश शेष उरलेल्या जोतिर्लिंगा मध्ये होतो.

  • @vinaybundele9348
    @vinaybundele9348 ปีที่แล้ว +7

    शिंदे साहेब बाळासाहेबांच्या स्टाईल उत्तर देतील 😂
    गुजरात वाले महाराष्ट्र लुटत आहेत इथपर्यंत समजत परंतु आता आसामही 😂😂

  • @abhijitjagtap2643
    @abhijitjagtap2643 ปีที่แล้ว +3

    घृष्णेश्वर मंदिर हे दौलताबाद मध्ये नसून वेरूळ मध्ये आहे ते दौलताबादच्या जवळ आहे. आणि वेरूळ हा शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचे जहागिरीचा गाव होता. शिवाजी महाराजांच्या आजोबांनी घृष्णेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला होता.

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh ปีที่แล้ว +6

    अजून एक वाद आहे......हिंगोली मधील औंढा नागनाथ आणि द्वारका येथील नागेश्वर

  • @swapnillande3766
    @swapnillande3766 ปีที่แล้ว +2

    🛕द्वादश ज्योतिर्लिंग स्तुति🛕
    सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्‌।
    उज्जयिन्यां महाकालमोंकारं ममलेश्वरम्‌ ॥1॥
    परल्यां वैजनाथं च डाकियन्यां भीमशंकरम्‌।
    सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥2॥
    वारणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे।
    हिमालये तु केदारं ध्रुष्णेशं च शिवालये ॥3॥
    एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः।
    सप्तजन्मकृतं पापं स्मरेण विनश्यति ॥4॥
    ॥ इति द्वादश ज्योतिर्लिंग स्तुति संपूर्णम्‌ ॥

  • @rajeshkinkarop4416
    @rajeshkinkarop4416 ปีที่แล้ว +3

    1)परळी वैद्यनाथ, बीड
    2)औंढा नागनाथ , हिंगोली
    हे ज्योतिर्लींग का दर्शवले नाहित तुम्ही ..????

  • @user-rv6ff1eb7p
    @user-rv6ff1eb7p ปีที่แล้ว +2

    श्री शिवपार्वती महाकालीश्री गणेशायनमः श्री कार्तिकेय नमः🚩❤️🕉️👑🌺👌😘🙏🏻😘😘😘😘😘😘😘😘🚩🚩🚩🚩

  • @ajitrandive1383
    @ajitrandive1383 ปีที่แล้ว +1

    आता तेवढी पुण्यातली बुधवार पेठच महाराष्ट्रातून न्यायाची राहिली आहे😅

  • @DSVARMA111
    @DSVARMA111 ปีที่แล้ว +3

    व्हिडिओच्या सुरवातीला दाखवलेला फोटो हा भीमाशंकर मंदिराचा नसून अमृतेश्वर महादेव, रतनगड येथील आहे.

  • @j.sanket445
    @j.sanket445 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहे
    द्वादश ज्योतिर्लिंग स्त्रोत्रात उल्लेख आहे
    "परल्यां वैजनाथमच" परळी वैजनाथ, बीड
    "डाकिन्यां भिमाशंकरम्" भिमाशंकर, पुणे
    "नागेशं दारुकावने" औंढा नागनाथ, हिंगोली
    "त्र्यंबकम् गौतमे तटे" त्र्यंबकेश्वर, नाशिक
    "घृष्णेश्वर शिवालये" वेरुळ, संभाजीनगर

  • @rajveergend3432
    @rajveergend3432 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र सरकारला कोण विचारत नही आता... पहिला दबदबा होता आपला.. पण आता तस नाही कोणीही उठतो काहीही बोलतो.. सरकार ला विचार करण्याची गरज आहे

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +7

    सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख

  • @prabhakardangale8149
    @prabhakardangale8149 ปีที่แล้ว +49

    Everything is created by God and lord Shiva is everywhere.

  • @wilddinesh3962
    @wilddinesh3962 ปีที่แล้ว +6

    बातमीदारला पण माहीत नाही का भीमाशंकर कुठे आहे ते.

  • @user-lf8lr4cm7v
    @user-lf8lr4cm7v ปีที่แล้ว +2

    आसामचे मुख्यमंत्री यांच्या मतानुसार आसाम मध्ये भीमा शंकरा आहे पण भीमा नदी नाही त्यांनी लवकरच भीमा नदीचा शोध घ्यावा तेव्हा त्यांना भीमाशंकर आसाम मध्ये आहे असा सांगता येणार पण तेथे भीमा नदी नाही मग कस काय कोणत्या पुराव्यावर आसामचे मुख्यमंत्री भीमाशंकर आसाम मध्ये आहे असे सांगत आहे

  • @sagarmane6883
    @sagarmane6883 ปีที่แล้ว +1

    देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे
    हे मा. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहलेले पुस्तक दोन्ही राज्यांचा मंत्र्यांना वाचायला द्या विषय क्लिअर होऊन जाईल

  • @shreyadevgire109
    @shreyadevgire109 ปีที่แล้ว +2

    Amchya maharashtrat sakshyat Chatrapati Shivaji Maharaj Bhagwan Shankaranchya Rupat aalet🚩🚩

  • @sandeshpawar673
    @sandeshpawar673 ปีที่แล้ว

    याच सरकारने सत्तेत आल्या आल्या परळी वैजनाथ चा ज्योतिर्लिंग दर्जा काढून घेतला,कोणी काही नाही केलं,आताही काही होईल वाटत नाही, जास्त अपेक्षा करू नये सरकार कडून

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत मॅडम

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 ปีที่แล้ว +14

    लुटारू आघाड्यांच्या राजकारण्यांची पोपटपंची दाखले नको धार्मिक सत्य काय आहे त्याला महत्त्व दिले पाहिजे.

  • @surajjadhav2220
    @surajjadhav2220 ปีที่แล้ว +5

    परळी वैद्यनाथ व औंढा नागनाथ यांचा १२ ज्योर्तिंलिंगामध्ये उल्लेख केला नाही? का...?

    • @shashankkumbhare
      @shashankkumbhare ปีที่แล้ว

      ती महा ज्योतिर्लिंग नाही आहेत. संपूर्ण भारत भर अशी ६४ ज्योतिर्लिंग आहेत. त्यात त्यांचा समावेश होतो.

  • @bhagwankhedkar2901
    @bhagwankhedkar2901 ปีที่แล้ว +31

    We request to all leaders to solve this problem jointly

  • @ravianandepatil9007
    @ravianandepatil9007 ปีที่แล้ว

    माहाराट्रात एकुण पाच ज्योतिर्लिंग आहेत वैजनाथ परळी, औंढा नागनाथ हिंगोली, त्र्यंबकेश्वर नाशिक, घृरुनेश्वर संभाजीनगर, भीमाशंकर पुणे.🚩

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 ปีที่แล้ว +2

    खरी माहिती दया 5 ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रात .

  • @ganeshgadade7018
    @ganeshgadade7018 ปีที่แล้ว +8

    गुजरात आसम कर्नाटक जाऊदे यवढच राहील

  • @prakashkesarkar6604
    @prakashkesarkar6604 ปีที่แล้ว +3

    Subject chi khupach chan information dilit madam 👍.
    But
    Please don’t provide politician comments….

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 ปีที่แล้ว +19

    आजकाल कोणी पण महाराष्ट्राला टपली मारून जातं आहे.... आसाम, कर्नाटक, गुजरात🤣

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +2

      Pakistan la jaa naa mag tu

    • @movieindian4173
      @movieindian4173 ปีที่แล้ว +3

      @@user-kk3kq8ph8g andhbhakt

    • @nikitapatil7131
      @nikitapatil7131 ปีที่แล้ว +3

      @@user-kk3kq8ph8g andhbhakt

    • @surajghodke1033
      @surajghodke1033 ปีที่แล้ว +4

      @@user-kk3kq8ph8g का? माझी जन्मभूमी, मातृभूमी आणि कर्मभूमी भारत आहे.... एवढं वाटत असेल तर लाचार राजकारणी आहेत महाराष्ट्र मध्ये त्यांचावर बोला...

    • @dsh339
      @dsh339 ปีที่แล้ว +1

      Kuth राजकारण्यांचा nadi lagtoys

  • @electronicsservice8636
    @electronicsservice8636 ปีที่แล้ว +1

    मला एक कळत नाहीये महाराष्ट्र मध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत बारापैकी तर औंढा नागनाथ परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे काय आहे यामध्ये तर तुम्ही यांचा उल्लेख सुद्धा नाही केला

  • @sandipbambale1087
    @sandipbambale1087 ปีที่แล้ว

    भिमाशंकर अभयारण्य हे जंगल सरकार कडून अधिकृत अभयारण्य जाहीर होण्यापूर्वी या भयंकर जंगलाला डाकिणी चे जंगल म्हणत होते, आजही स्थानिक आदिवासी या जंगलाला डाकिणी चे जंगल म्हणतात...!!

  • @pandharinathkale3953
    @pandharinathkale3953 ปีที่แล้ว

    What about Lord Nageshwar jyotirlinga at Aundha Nagnath Maharashtra

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातल्या खाजगी कंपन्या पळवल्या पंत गप्प,गाव पळवली पंत गप्प,सरकार सुरत मार्गे गुवाहाटी ला पळवलं पंत गप्प,RBI चा निधी नंतर मुंबई चा FD वर डोळा ठेवला पंत गप्प थोडक्यात काय तर स्वतःचा फायद्यानुसार देव आणि धर्म व्यवस्थित फिरवला जातोय.🙏😔

  • @anuragwani5192
    @anuragwani5192 ปีที่แล้ว +1

    ओ देवी ऊंकारेश्वर माळवा नाही तर निमाड़ रीजन मधे आहे , स्क्रिप्ट लिहताना जरा होमवर्क करा

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत जरा नॉलेज वाडवा चुकीच्या माहित्या देत जाऊ नका,

  • @abhang1998
    @abhang1998 ปีที่แล้ว

    आठवे जोतिर्लिंग हिंगोली जिल्यातील औंढा नागनाथ येथे आहे आणि वैजनाथ हे जोतिर्लिंग परळी जिल्हा बीड येथे आहे!झारखंड मधील वैध्यनाथ महादेव आहेत!

  • @jayeshpophale8084
    @jayeshpophale8084 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रातील उद्योग धंदे पळवून नेले , फिल्म सिटी न्यायचे प्रयत्न चालू आहेत आता धार्मिक आणि पर्यटन स्थळे पण पळवून नेऊन महाराष्ट्राला १ नं. वरून मागे खेचण्याचा हा डाव आहे बाकी राज्यांचा

  • @upsc_preparation
    @upsc_preparation ปีที่แล้ว +1

    परळी वैजनाथ बीड येथे नाही का ज्योतिर्लिंग
    औंढा नागनाथ हिंगोली येथे नाही का ज्योतिर्लिंग... स्पष्ट करावे सरकार ने

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire4523 ปีที่แล้ว +1

    1) सोमनाथ वेरावळ, (गुजरात)
    2) मल्लिकार्जुन श्रीशैल्यम, (आंध्र प्रदेश)
    3) महाकालेश्वर उज्जैन (मध्य प्रदेश)
    4) ओंकारेश्वर ओंकार मांधाता (मध्य प्रदेश)
    5) वैजनाथ परळी (महाराष्ट्र)
    6) भीमाशंकर,खेड, पुणे (महाराष्ट्र)रामेश्वर
    7) रामेश्वरस्वामी (तामिळनाडू)
    8) नागनाथ हिंगोली (महाराष्ट्र)
    9) विश्वेश्वर, वाराणसी (उत्तर प्रदेश)
    10) त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र)
    11) केदारेश्वर केदारनाथ (उत्तराखंड)
    12) घृष्णेश्वर, संभाजीनगर (महाराष्ट्र)
    💐🙏🏻🙏🏻🙏🏻
    असे आहेत अनुक्रमे
    चूक सुधारावी एवढीच माफक अपेक्षा.

    • @aryannanaware1305
      @aryannanaware1305 ปีที่แล้ว +1

      Bhau Nageshwar real gujrat madhich aahe, Baidhyath khup hard aahe karan donhi kade strong purave aahe. Pan Bhima shankar he maharashtra madhich aahe. 🙌🚩❤️

  • @dk80668
    @dk80668 ปีที่แล้ว +1

    औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ हे जोतिर्लिंग आपण आपल्या विवेचतून का वगळले?

  • @PravinJadhav-sf3hy
    @PravinJadhav-sf3hy ปีที่แล้ว

    Where is aundha nagnath ? Hingoli district..

  • @gajananbelkhede8613
    @gajananbelkhede8613 ปีที่แล้ว

    प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण कशासाठी आणि सरकारचा काय संबंध.काहीही झाले की सरकार जबाबदार विरोधी पक्षाला आता काही धंदे उरले नाही असे दिसते. सगळे दोन नंबरच्या धंदेवाल्यांचे धंदे बंद झाले त्यामुळे काही तरी करून तणाव निर्माण करावयाचा कुंडी मधली शेती बंद झाली त्याचा हा परिणाम आहे

  • @user-tb2lc7lu4l
    @user-tb2lc7lu4l ปีที่แล้ว +2

    1 )Aundha nagnath maharashtrat Gujratacha dava nageshwar jyotirling 2)parali vaijanath zharkhandach dava vaidhyanath 2)Bhimashankar Asamcha dava

    • @aryannanaware1305
      @aryannanaware1305 ปีที่แล้ว +1

      Bhau Nageshwar real gujrat madhich aahe, Baidhyath khup hard aahe karan donhi kade strong purave aahe. Pan Bhima shankar he maharashtra madhich aahe. 🙌🚩❤️

  • @devendragade226
    @devendragade226 ปีที่แล้ว +3

    जनतेचे मूळ प्रश्नांकडें दुर्लक्ष करण्याचे भाजपा चे धंदे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว

      ह्याच्यावर भाजप पेक्षा विरोधक च जास्त विधवा विलाप करत आहेत.

  • @harshpatil4377
    @harshpatil4377 ปีที่แล้ว

    जर आपला नेता चांगला असता तर असे वाईट दिवस आले नसते.

  • @bhushanbaviskar3993
    @bhushanbaviskar3993 ปีที่แล้ว +1

    घृशनेश्वर हे मंदिर वेरूळ ला आहे.... दौलताबाद ला नाही.

  • @sagarjadhav2129
    @sagarjadhav2129 ปีที่แล้ว

    परळी येथील वैद्यनाथ आणि औंढा येथील नागणाथ विसरलात महाराष्ट्रात बारा पैकी पाच ज्योतिर्लिंग आहेत

  • @bhatka_ankush
    @bhatka_ankush ปีที่แล้ว +2

    तुम्ही स्वतः भीमाशंकर ला गेला आहेत का? भिमाशंकर च्या नावाखाली अमृतेश्वर मंदिर रतनवाडी चा फोटो दाखवता

  • @rushikeshdeshmukh5776
    @rushikeshdeshmukh5776 ปีที่แล้ว

    वैजनाथ हे महाराष्ट्रातील परळी तालुक्यात आहे ही माहिती तुम्ही दुरुस्त करावी

  • @saurabhkeche738
    @saurabhkeche738 ปีที่แล้ว

    पर्यटन वाढीसाठी आणि लोकांना मूर्ख बनवण्यासाठी किंवा त्यांच्या टाईमपास करण्यासाठी हा दावा केलेला आहे.
    शिंदे यांच्या गुवाहाटीला शहाजी पाटील यांच्या काय डोंगर झाडी या कवितेमुळे गुहाटी ला जाण्याचे अनेक लोक ठरवीत आहे. पण धार्मिक कारण असल्याशिवाय लोक येणार नाहीत.

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र

  • @DesiShooter96.h.m.p
    @DesiShooter96.h.m.p ปีที่แล้ว +13

    Kahi farak nahi padat
    Pune bhima Shankar Mahadev

  • @niv8885
    @niv8885 ปีที่แล้ว

    Baijyanath jotirling nakki kuthale ahet khare Maharashtra madhil ki jharkhand madhil yachyavar video banva

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 ปีที่แล้ว

    औंढा नागनाथ महाराष्ट्र तो आहे
    परळी वैद्यनाथ
    घृष्णेश्वर
    त्रिंबकेश्वर
    भिमाशंकर हे महाराष्ट्रात येते

  • @Travellermahesh
    @Travellermahesh ปีที่แล้ว

    सुरुवातीचा फोटो हा अमृतेश्वर मंदिर रतनगड चा आहे

  • @Kish9792
    @Kish9792 ปีที่แล้ว

    Asech aamchya nashik la mahabali hanumantacha anjaneri parvatavar janm sthan aahe. Pn dusarya rajyatle lok hanumantacha janm thikan tyanchya rajyat mantat. Tyamule Maruti rayancha janm thikan yavar suddha plz video banva

  • @akshaypawar4900
    @akshaypawar4900 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील दोन ज्योतिर्लिंग परळी-वैद्यनाथ हे झारखंड मधील देवघर येथील बैधनाथ येथे नेण्यात आले त्यानंतर औंढा नागनाथ येथील नागेश्वर मंदिर गुजरात येथील नागेश्वर येथे नेण्यात आले आहेत

  • @mayurwk
    @mayurwk ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग तीन नसून पाच आहे .
    १)परळी वैजनाथ बीड
    २) औंढा नागनाथ हिंगोली
    ३) घृष्णेश्वर, वेरुळ :औरंगाबाद
    ४)भीमाशंकर : पुणे
    ५)त्र्यंबकेश्वर : नाशिक

  • @justasmile0007
    @justasmile0007 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रात ५ ज्योतिर्लिंग आहेत .
    1भीमाशंकर
    2 परळी वैजनाथ
    3 औंढा नागनाथ
    4 घृष्णेश्वर
    5 त्र्यंबकेश्वर
    बोल भिडू माहिती निट तपासा

  • @amarswami5426
    @amarswami5426 ปีที่แล้ว +1

    त्या शलोकामध्ये परल्या वैजनातनच असही आहे

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 ปีที่แล้ว

    Vaidhanath parli and jharkhand both have same dispute and anudh nagnath and gujrat nageshwar same case

  • @_Arjun_1555
    @_Arjun_1555 ปีที่แล้ว

    आपले शिंदे साहेब गुवाहाटी गेले होते, तेव्हा त्यांनी या जोति्रलिंगाची स्थापना केली असावी आणि तपस्या केली असावी असा अंदाज..........

  • @Aathvi-
    @Aathvi- ปีที่แล้ว +1

    #Bolbhidu पाच ज्योतिर्लिंग आहेत हो महाराष्ट्रात...🙏🙏

  • @dilippawar6777
    @dilippawar6777 ปีที่แล้ว

    जय भीमाशंकर पूणे खेड आबेगाव तालुका ( महाराष्ट्र राज्य )

  • @pratikkulthe1156
    @pratikkulthe1156 ปีที่แล้ว

    9) vaidyanath :- parli vaijnath yete
    10) nageshwar :- aundha nagnath yete jeki hingoli jilyat aundha talukyat yete..

  • @mahendrapanchange8601
    @mahendrapanchange8601 ปีที่แล้ว

    Vaidyanath parli jotirling pan chattisgarh la shift karanyamage kon ani ka yachi chaukashi vyayala pahije......

  • @sandeshbhor4109
    @sandeshbhor4109 ปีที่แล้ว +10

    कुठंय असुद्या महाकाल आहेत ना श्रद्धा महत्त्वाची,,जय हो महादेव ,,हर हर शंभो,,🙏🙏🙏

  • @SpiritualMotivation1008
    @SpiritualMotivation1008 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील नाशिक त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी पर्वतावर मारुतीरायांचा जन्म झाला याचे पुरावे आहेत मी बाहेरील राज्य ते त्यांच्या राज्यात आहे असा प्रचार करून निधी शासनाकडून घेत आहे
    आणि जे मारुती रायांचे जन्मस्थान अंजेनेरी आहे त्याकडे कोणी लक्ष देत नाही

    • @coolcatool
      @coolcatool ปีที่แล้ว

      Karnataka madle loka hi anjaneri claim kartat

  • @rohitbodkhe7751
    @rohitbodkhe7751 ปีที่แล้ว +1

    Ghrushneshwar daulatabad la nasun verul (ELLORA)madhe ! Purn research karun bolt jav

  • @dr.sureshbhise8250
    @dr.sureshbhise8250 ปีที่แล้ว

    परळी वैजनाथ व औढा नागनाथ हे दोन्ही महाराष्ट्रात आहेत. अभ्यास करून सांगा..

  • @akstatus77
    @akstatus77 ปีที่แล้ว

    परळी वैद्यनाथ च्या पाठोपाठ भीमाशंकर चा ज्योति्लिंगांचा दर्जा घाला म्हणावं केंद्र सरकार ला

  • @prabhubaduge1412
    @prabhubaduge1412 ปีที่แล้ว

    घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दौलाबादला नसून, वेरूळ संभाजीनगर येथे आहे

  • @arjunchaure4058
    @arjunchaure4058 ปีที่แล้ว +3

    पाचव जोत्रलिंग
    वैद्यनाथ आहे परळी येथ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️🚩🚩🚩🚩🚩

  • @devrajswami5104
    @devrajswami5104 ปีที่แล้ว +1

    Kon hai utun maharashtra var dava kartay maharashtra soft Target zhala ka saglyancha

  • @somnathdaithankar809
    @somnathdaithankar809 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र ३ नाही तर ५ ज्योतिर्लिंग आहेत
    १) भिमाशंकर २) त्र्यंबकेश्वर ३) घृष्णेश्वर ४) परळी वैजनाथ ( परळी महाराष्ट्र) ५ ) औंढा नागनाथ ( परभणी)

  • @sachinmhatre9569
    @sachinmhatre9569 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज यांच
    महाराष्ट्र भिवंडी मराडेपाडा येथे पहिल्‍या मंदिराचे काम चालु आहे तयावर एक व्हिडिओ बनवा

  • @vishh_5494
    @vishh_5494 ปีที่แล้ว

    वैजनाथ ज्योतिर्लिंग झारखंड मधे नसून बीडमध्ये parali येथे आहे...

  • @MOODICHANNELDEEPAKCHAVAN
    @MOODICHANNELDEEPAKCHAVAN ปีที่แล้ว

    महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, त्रिंबकेश्वर, घुश्मेश्वर आणि भीमाशंकर इतकी ज्योतिर्लिंगे आहेत तुम्ही यांचा उल्लेख केलेला नाही